फौजीबद्दल आणि देवी देवतावर केली निगेटिव कमेंट | आंबे खायला आल्या सगळ्या बहिणी | शमीच्या झाडाचे फायदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 817

  • @VinitLoke
    @VinitLoke 3 місяці тому +36

    भारती ताईची बोलण्याची पद्धत फारच सुंदर

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 місяці тому +10

    फौजी मुळेच आम्ही इथं सुरक्षित आहोत.🙏
    एक आदर्श कुटुंब आहे तुमचं❤
    अशा वाईट वृत्तीच्या माणसांकडे लक्ष देवू नका.
    त्यांना दुसऱ्यांचे चांगलं पाहवत नाही
    अशाच झाशीच्या राणी सारखे रहा.❤👍👍

  • @Sulochanaaghao
    @Sulochanaaghao 3 місяці тому +60

    आरे रे त्या फौजी मुळे आपण सुरक्षित आहोत

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 3 місяці тому +18

    मी vlog बघत होते पणं कमेंट 1 st ch आहे स्वाती टेन्शन नको घेऊ पणं भारती मोठी बहीण आणि घरातली मोठी म्हणून आज जे परखड पने उत्तर दिले आहेस ना फार छान मी पणं मूळ नगर ची आहे. मुंबई मध्ये आहे आज chya मुली आहात कोणत्या च कामात मागे नाही आणि अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायला पणं कमी नाही अशाच मस्त रहा ❤. सरस्वती लक्ष्मी आणि वेळ प्रसंगी दुर्गा मतेच पणं रूप घेऊ शकता फौजी जेव्हा बॉर्डर वर उभा असतो तेव्हा सर्वसामान्य घरात निवांत झोपू शकतो आणि देव नसता तर आज हा मनुष्य जन्म अन् प्राणी झाड वेळी अन्न धान्य नसते हे कम अक्कली लोकांना काय कळणार जे स्वतःला च अती शहाणे समजतात

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 2 місяці тому +3

    जगात देवच तुला पाहायचा आसेलना तीन लोकांनी मध्ये पहा एक शेतकरी दोन जवान तीन डॉक्टर हे खरे जिवंत देव आहे जय जवान जय किसान .

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 3 місяці тому +32

    निदकाचें घर आसावे शेजारी ❤तुह्मी प्रगती करीत राहा । उत्कृष्ट ❤❤

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 3 місяці тому +64

    फौजींचे टेंशन घेऊ नका येतील ते कारण तुम्ही लोक खुप छान आहेत देव प्रत्येक ठिकानी उभा राहणार च देवा फौजीं ना लवकर सुट्टी मिळु दया देशातील सर्व फौजींना देव सुखरूप आपल्या फॉमेलीत पाठवा देवा 🙏🙏

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 3 місяці тому +8

    ताई फौजिंसाठी आंब्यांचा रस बनवून फ्रीजर मध्ये ठेवा,म्हणजे ते आल्यावर खातील तुम्हाला पण आनंद मीळेल.
    दादांना पण घरच्या आंब्यांचा स्वाद घेता येईल.😊

  • @Veerarecipes
    @Veerarecipes 3 місяці тому +2

    मी पण एक फौजी पत्नी आहे...माझी पण मुलं अशीच वाट बघत असतात त्यांच्या बाबाची सारखं विचारतात कधी येणारं आहेत बाबा....
    येतील दादा लवकर नको काळजी करू सुट्टी लवकर कन्फर्म होत नाही ग त्यांची त्यामुळे ती कॅन्सल होते.आपण खूप स्ट्राँग राहायचं मनानी हळवे नाही होयच....take care tai

  • @SwaraliTupe
    @SwaraliTupe 3 місяці тому +2

    ताई खरंच खूप छान उत्तर दिले निगेटिव्ह कमेंटला खूप रक्षशी रूतीचे लोक असतात खूप छान 👏🏻👏🏻👏🏻

  • @RohiniYewale-b8x
    @RohiniYewale-b8x 2 місяці тому

    ताई आयत आकाराच्या कुंडी छान आहेत कुठून घेतल्या

  • @anaghaprabhu6040
    @anaghaprabhu6040 3 місяці тому +1

    Khup chan video aahe. Aslyana uttar dil ch pahije

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 2 місяці тому +1

    दोन्ही बहिणी एकदम कायम खुश रहा 🙏🙏🙏

  • @PratibhaGirhe-sg6wz
    @PratibhaGirhe-sg6wz 3 місяці тому

    Asach dhada shikava ashyanl
    Khupach chaan bolata tai tumhi

  • @Swaticreativefashion
    @Swaticreativefashion 3 місяці тому +4

    Khup mast right उत्तर दिले tai tya लोकांना तस च बोलले phahije

  • @utkarshpatil1404
    @utkarshpatil1404 3 місяці тому +2

    एक नंबर उत्तर दिले ताई खुप छान

  • @hinashikalgar8103
    @hinashikalgar8103 3 місяці тому

    Kalya mungya jast nighane mhanje khup bharbharati honar aste.. Changala sanket asto to..

  • @pushpatupe6716
    @pushpatupe6716 3 місяці тому

    भारती ताई किती छान बोलते ग. छान उत्तर दिलं तुम्ही.

  • @vandanamankar5868
    @vandanamankar5868 3 місяці тому

    Gm ga doghina,tention naka gheu,jagachi rit ahe kahi changl karat aslo ki,te tyana baghu hot nahi.

  • @SwatiPangare-lu1ls
    @SwatiPangare-lu1ls 3 місяці тому +1

    छान उत्तर दिले ताई नालाईकला

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 3 місяці тому +1

    एकच नंबर उत्तर...👌👌👌👌👍👏👏👏👏 खूप छान...👍

  • @vaishalishitole-randive69
    @vaishalishitole-randive69 3 місяці тому

    तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार, आणि मेहनती आहात.तुम्ही waterfall विकत नका घेऊ तुम्ही खूप creative ahat so you can easily make it with ur own ideas. Kudos to ur enthusiasm.keep it up best wishes to both of you.

  • @faujifaujiwife183
    @faujifaujiwife183 3 місяці тому +2

    मीपण फौजीची बायको आहे ते श्रीनगर मधे duty आहेत 2 महिने झाले. आले नाहीत ते सुट्टीवर मला 2 मुल आहेत खूप Miss karto आम्ही त्यांना मी समजू शकते स्वाती तुला आता काय वाटतं असेल लोकांकडे लक्ष्य नको देऊ फौजीच्या wife la बोलणारे खूप असतात बोलू दे त्यांना love you bharti tai & Swati tai mi Solapur madhe rahte

    • @Ankitamunde-p2e
      @Ankitamunde-p2e 3 місяці тому

      माझे pn mr. गेलेत tai atta श्रीगर la

  • @vandanamankar5868
    @vandanamankar5868 3 місяці тому

    Mi tumche video kal pasnch baght ahe,khup chhan vatte tumhi doghi bahinana pahun,khup chan bolta tumhi,ani apli marathi bhasha,khup aawadte mala,garv vatte mi marathi ahe.mahnun ani tumhi doghi bahini khup chhan mahiti deta,tumch navin ghar sudha chhan ahe,amhala yeta yeil ka tumchya gavi tumhala bhetayla karan malahi vatte tumchya sarkhya bahini mala pan pahije hotya,mala sakkhi bahin nahi ga.aso,samorcha video ghala,vat pahte.

  • @gayusonawane07
    @gayusonawane07 3 місяці тому

    Tai tumche video khup chan astat me roj bgte pn comments first time krte
    Tumi nav thevnaryankde laksh nka deu

  • @SeemaP-ks5gs
    @SeemaP-ks5gs 3 місяці тому

    तूमचयाकडे वातावरण खूप छान आहे

  • @rishakadam3808
    @rishakadam3808 3 місяці тому

    Mi first time coment kart aahe tumchya doghinche khup chan vidio astat.aamhi pan sakhya bahini sakhya Java aahot.❤

  • @janvijadhav5014
    @janvijadhav5014 3 місяці тому +1

    ताई मी पहिल्यांदाच कमेंट करत आहे मी चार-पाच दिवस झाले तुमचे व्हिडिओ बघत आहे तुम्ही दोघे पण खूप छान आहात निगेटिव्ह कमेंट कडे लक्ष देऊ नका यावर एकच सांगू इच्छिते देव म्हणजेच फौजी फौजी म्हणजेच देव

  • @SomebjiArdad
    @SomebjiArdad 3 місяці тому

    खुप छान उत्तर दिलं ताई बावऴट लोकाना आशच ऊतर दिलं पाहीजे

  • @samitapatil8737
    @samitapatil8737 3 місяці тому

    खूप छान उत्तर दिलत ताई फौजीमुळे सर्व सुरक्षित आहेत वाईट प्रवृत्तीच्या माणसाचा विचार करू नका

  • @Sayalikhadtare
    @Sayalikhadtare 3 місяці тому

    Pest control ha ekch upay aahe madhya aani mungyan sathi

  • @SuyogBhame
    @SuyogBhame 3 місяці тому +1

    भारती ताई व स्वाती ताई दोघीही खूप छान ऐकमेकिना समजून घेता फौजी च्या तुम्ही दोघेही पत्नी आहात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे की आपल्या देशासेवेसाठी फौजी जिवाची बाजी लावतात म्हणून तर आज आपण आपल्या देशात सुरक्षित आहोत सलाम आहे त्याच्या या बहादुरीला व तुम्हाला पण कारण तुम्ही त्याच्या पत्नी आहात ज्योती भामे

  • @kanchankale9566
    @kanchankale9566 3 місяці тому

    Tai jaudya bolnaryankde lksh nka deu

  • @vaishalisumbe2320
    @vaishalisumbe2320 3 місяці тому

    Hii tai..माझा नवरा पण एक फौजीच आहे....खूप वाईट वाट खूप दुःख होत जेव्हा फैजीची सुट्टी कॅन्सल होते....मी समजू शकते....माझा मुलगा पण खूप तळमळ करत असतो...त्याच्या पप्पाची खूप वाट बघत असतो तो....माझा फौजी पण ६ नंतर येतात सुट्टी वर

  • @yamunawaghmode4517
    @yamunawaghmode4517 3 місяці тому +3

    आग स्वाती बेटा आणि भारती ताई मनाला लावून घेऊ नका.कावळ्याच्या शापाने काही होत नसतं देव त्याला बघून घेईल, तुम्ही दोघी एकच नंबर हुशार आहे,तुम्ही खुश रहाआणि अशा लोकांकडे लक्ष देवू नका

  • @ShivajiWalhekar-nz4ub
    @ShivajiWalhekar-nz4ub 3 місяці тому

    माझी तर खूप देवावर श्रद्धा आहे व्हिडिओ खूप छान असतात

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 3 місяці тому +1

    Khup mast uttar dile ❤❤

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 3 місяці тому

    काळ्या मुंगया होण खुपच शुभ असते

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 місяці тому

    👌vidio asha lokana border var ti pathvayla pahije teva kadel foujich life kay asate

  • @tanmaytakle2223
    @tanmaytakle2223 3 місяці тому

    Kharach khup avghad aahe foji pasun lamb rahne ...aaplya sobatach aapke mul pn he sagle feel karat astat

  • @ManishKubade-m8e
    @ManishKubade-m8e 3 місяці тому

    Mugyacha khadu betato tai

  • @fxfoxy-me6kx
    @fxfoxy-me6kx 3 місяці тому

    Laximan resha khadu bhetto mungyasathi

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 3 місяці тому

    Khupch khupch Chan Video 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @Manojpathade-bx1wt
    @Manojpathade-bx1wt 3 місяці тому

    बर झाल ताई तूम्ही उत्तर दिलं छान आहे

  • @gangarammhaske5380
    @gangarammhaske5380 3 місяці тому +1

    छान माहिती दिली

  • @meenamahajan9684
    @meenamahajan9684 3 місяці тому

    Tai mast sanghjtl lato ke bhut bato se nahi mante laksh naka teu aapanch tenshn made yeto

  • @rudrakeshatwar6025
    @rudrakeshatwar6025 3 місяці тому

    मी पण तुमचे दररोज व्हिडिओ बघते तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 3 місяці тому

    Rainwater madhe kuthlehi chemical ,chlorin naste so it is healthy for plant

  • @SONAILJADHAV-t1b
    @SONAILJADHAV-t1b 3 місяці тому

    Tai majha husband che pan pay khup khrab jhale barfat tumi kay kel sanga

  • @eddi179
    @eddi179 3 місяці тому

    Pausalyat hotat mungya

  • @sarika797
    @sarika797 3 місяці тому

    Tai tumi doghi khup chan video krta , multitasking ahet tumi doghi , great job Hat's off

  • @anitamane9770
    @anitamane9770 3 місяці тому

    Rod dambari karn kara mati kami yeel..aani kon kay bolate tya kade laksha deu naka..tumche vedio khup chan asatat...😊😊

  • @AradhnaGujarathi
    @AradhnaGujarathi 3 місяці тому

    ताई अशा लोकांना अशीच उत्तर दिले पाहिजे

  • @drrohinigore5351
    @drrohinigore5351 3 місяці тому

    Plants ठेवनीचे स्टँड ची लिंक असेल तर plz पाठवा कुठून घेतले plz reply
    Mi tembhurni la rahte tunche vlog mi rtari jagun pahte
    Chan astat video mi khup motivate hote
    Mala twins baby aahet 2.5 वर्षाचा
    मी स्कीन डॉक्टर आहे
    मला पण pcod होते लग्नंतर 10 वर्षांनी मला 2 मुली झाल्या
    तुम्ही पुढचा vlog madhe amcha subscribe chi plz nave ghya ❤❤😊😊😊😊 God bless u both of u

  • @RaniMadane-u2n
    @RaniMadane-u2n 3 місяці тому

    ताई पावसाळ्यात कपड्यांचा वास येतो आणि कपाटात पण वाचतो त्यामुळे काय उपाय असेल तर सांगा साडीचा वगैरे

  • @rohinideshmukh-wr3bt
    @rohinideshmukh-wr3bt 3 місяці тому

    Jwari che pit Ani sakhar taka

  • @nita_447.
    @nita_447. 3 місяці тому

    ताइनो मि तूमचा विडीओ आजच पाहीला तूमचे सगळेच विडीओ खूपच छान आहेत तर माझे मिस्टर पन एक फौजिच आहेत तर माजाकडून या दोन फौजिनिना सलूट

  • @manishajadhav7197
    @manishajadhav7197 3 місяці тому

    Ras kadhun fridge mdhe store kra phauji na khayla milel

  • @vandanawagh6358
    @vandanawagh6358 3 місяці тому

    तुम्ही केसांतील कोंड्यावर सांगितलेला उपाय करून बघीतला. चांगला फरक जाणवला.

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 3 місяці тому

    खूप छान पद्धतीने तुम्ही उत्तर दिले समोरचे जे कोणी असेल त्यांना सद्बुद्धी यावी चांगल बोलण्याची चांगल बोलता नाही येत तर वाईट तरी बोलू नये

  • @nitachavan527
    @nitachavan527 3 місяці тому

    Khup chan ans ahe

  • @KomalPatil-jn8qk
    @KomalPatil-jn8qk 3 місяці тому +5

    Negative comment kde laxsh nahi dayche tai tithech sodun dya ..

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 місяці тому

    तुम्ही दोघी खूप छान प्रगती करतायेत हे बघून काही जणांना सहन होत नसेल तुम्ही लक्ष देऊ नका देवा बद्दल आणि फौजी बद्दल ऐकून खूप वाईट वाटले डोळ्यात पाणीच आले तुमच्या पासून शिकण्यासारखे खूप आहे सर्व जण कौतुक करतात ना त्यांना ते वाईट वाटत असेल

  • @AjitKumkar
    @AjitKumkar 3 місяці тому +3

    खरं सांगू का ताई तुमच्यामुळे मी तुमच्यामुळे खूपसुधारली

  • @pragatijoshi7656
    @pragatijoshi7656 3 місяці тому

    कुंडीतील झाड वाढी साठी काही उपाय सांग

  • @balunimbalkar489
    @balunimbalkar489 3 місяці тому +2

    बरोबर बोलात ताई काही लोकांना कोणी पुढे गेलेलं बागवतच नाही आश्या लोकांना बोलच पाहिजे टेनशन घेऊ नका येतील लवकरच दादा

  • @anjalidhole85.
    @anjalidhole85. 3 місяці тому

    Maze Mr veterinary dr ahet mashynche medicine mahit ahe te poltry madhe service kartat hydrabad la asto amhi

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 3 місяці тому

    जो कोणी वाईट कमेंट करतो त्याला देव सद्बुद्धी देवो . पण
    विनाश काले विपरीत बुद्धी .अशी लोक जवळ असावीत कारण ती तूम्हाला स्वच्छ करून अजून उंच शिखरावर घेऊन जात असतात . कमेंट मुळे आपले मन दुखावते साहजिकच आहे ते पुढच्या वेळी देवाचे आभार मानायचे बोलायचे अश्या लोकांन मुळेच आमची प्रगती होणार आहे त्यामुळे Thank you God .
    कबीर दास जीं चा दोहा आहे
    निंदक नियरे राखीये आंगन कुटी छबाय बीन पानी बिन साबुण निर्मल करे तोहाय ❤❤
    सर्वाचा पालन कर्ता पाहून घेईल आपण मस्त ,स्वस्थ राहच
    जैसी करणी वैसी भरणी

  • @VaishaliSagavekar
    @VaishaliSagavekar 3 місяці тому

    ताई मी पहिल्यांदा कमेंट करते खूप छान उत्तर दिलं दोन्ही ताईंनी

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 3 місяці тому

    जगात निगेटिव्ह लोकांची कमी नाही लक्ष देऊ नये,चांगल्या गोष्टींकडे फोकस करा तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात बनवीत रहा

  • @aditipande623
    @aditipande623 3 місяці тому

    Swati tula fauji baddle kon ky bollye. Tya bolnarycha purn pata lav plz anii tya bolnryala tyachya nva sobt tyachi insult whylach pahije. Karan me pn fauji wyf ahe. Mla mahit ahe sutti cancel zalya vr ky feel hot tr. asl ghanerd bolnarynna ky mahit ahe fauji wyf and family lyf. Tai ni aslya na Aaj chan dhada dila ahe. Ani tension nko gheu Swati yeil bhaiya lvkr. Holi sutti confirm lvkrch tuja Dhruv khup mast ahe . khup chan ahe tumch Vila it's amazing.

  • @JayashreeJadhav-im1dn
    @JayashreeJadhav-im1dn 3 місяці тому

    खूप छान उत्तर दिले ताई

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 3 місяці тому +1

    Bharti tai khup chan vichar aahet ❤❤❤❤❤❤ swati ❤❤❤❤❤tai

  • @aryapandhare
    @aryapandhare 3 місяці тому

    Barobar bola tai...
    Fhauji chi kimmat tya nalayak lokana nahi kalnar... Loka khup jaltat tai tumcya var pan tumhi ashich pragati karat rahachala.
    Tai fhauji ani fhauji chi family lakhat eka asti. Ani aamhala druva video madhe aslyavar chan vatat. masta video astata tai . Amhi tumhala full support karto... 🥰

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 3 місяці тому

    ताई लोकांचा विचार करू नका तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात

  • @AkshayPatil-o7n
    @AkshayPatil-o7n 3 місяці тому

    बरोबर आहे ताई

  • @देविदासभालेराव

    Dev tr aahetch aani fauji Mul aapan surkshit aahot

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 3 місяці тому

    दोघींना माझे सांगणे आहे..दुर्लक्ष करायला शिका...कारण काही काही लोक मानसिक असतात तेच असली कमेंट करतात..त्यानाच समजत नाही आपण काय बोलतो...फालतु लोकांचे मूळे आपलीच मानसिकता बिघडू देऊ नका..ताई नो ❤🎉🎉

  • @mayur9653
    @mayur9653 3 місяці тому

    अंड्याच्या मुंग्या चांगल्या असतात हळदी कुंकू टाकावे तसेच घराच्या बाहेरुन जाड मीठ कडेकडेने टाकावे.माशांसाठी एका प्लास्टिक पिशव्यांमध्ये पाणी भरून ठिक ठिकाणी टागांवे .

  • @urmilagharge7544
    @urmilagharge7544 3 місяці тому

    You are right tai me pan Fauji wife aahe love you tai

  • @ashwinipatil4671
    @ashwinipatil4671 3 місяці тому

    ताई मुंग्या शुभ आहेत काळ्या असतील तर शुभ आहेत ताई

  • @sanchitawachar255
    @sanchitawachar255 3 місяці тому

    Khareh ahe tai khup sunder utter dilat

  • @prajwalsawant1594
    @prajwalsawant1594 3 місяці тому

    Jyachya dolyala changal disat nahi tech ashi comments kartat tai sodun dya tai. mi pan fouji wife ahe

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 3 місяці тому

    खूप छान बोललात दोघी पण असेच बोलत जा ताई फौजी आहे तर आपण सुरक्षित आहोत

  • @surekhakarkhanis9067
    @surekhakarkhanis9067 3 місяці тому

    Ras khadhun freeze madhe thev

  • @TandalePooja
    @TandalePooja 3 місяці тому

    Tai aas uttar deyala hvech aas fouji baddal bolyavr shn nhi hot me pn 1 fouji wife ch ahe smju shakte

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 місяці тому

    ताई मुंग्याचा खडू भेटतो आणि पॉवर्डर पण भेटती तर ती daily घरात टाकायला सांगा आणि mungyacha खडू रोज मारायला सांगा मुंग्या जात्यात

  • @drgopinathmokat1458
    @drgopinathmokat1458 3 місяці тому

    अश्या निर्लज्ज लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. राष्ट्र प्रथम. आम्ही आपल्या सोबत आहे

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 3 місяці тому

    Kharch manapasun video karta tumhi

  • @madhukarjadhav5514
    @madhukarjadhav5514 3 місяці тому

    Jan saratycha kata kalpnela bara vata .sodun day Tai

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 3 місяці тому

    Aamhi faqt utsuktene avdine tumche video pahato. Comments kade kadhich laksha det nahi. Tumchykadun aaj he aikayla milala.

  • @anilzond4145
    @anilzond4145 3 місяці тому

    माझे हजबंड पण आर्मी आहे असं होतच वेळेवर नाही सुट्टी भेटत

  • @ashokbirje6094
    @ashokbirje6094 3 місяці тому +1

    ताई आशा फालतू गोष्टीकडे लक्ष देवू नका

  • @kalyanikothekar7928
    @kalyanikothekar7928 3 місяці тому

    Cchan uttar dil tai

  • @komalsalunke4219
    @komalsalunke4219 3 місяці тому

    Khup chan video ❤❤

  • @kalpanatajane6089
    @kalpanatajane6089 3 місяці тому

    काही कोणाचं टेन्शन घ्याच नाही बिंधास राहायचं ❤❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 місяці тому

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @YogitaPelmahale
    @YogitaPelmahale 3 місяці тому

    Tai mungya sathi brahmananna vichara te sangtat

  • @Rohinisrecipe
    @Rohinisrecipe 3 місяці тому

    Tai mi yek police patni aahe ,maze mister PSI aahet, mi tumche video nehami pahte parantu comment Aaj first time krte aahe mla tumche video khup aavdtat, Aaj mla tumchya fouji siran vishayi comment kli he aaikun khupch kharab vatle mi prtek fouji vishayi respect krte, aashi comment krnarnaryana manus mhantach yenar nahi😡, tai tumhi nka tention gheu tyanchya krmachi fale bhetatil tyana

  • @gayatribagul2106
    @gayatribagul2106 3 місяці тому

    Tai tension gheu Naka Raju dada badal swati la as bolayla nako hot majhe Mr.ratri 11 la yeta tri mul khup vatt pahta tr tumcha vat pahnyacha dukha amhi samju shakto