कमी वेळात जास्त काम कसं करतो || युट्यूबला वेळ कसा देतो मांजरीच्या गळ्यात लावला कॅमेरा
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
खूप छान पद्धतीने तुम्ही तो बोट नेक ब्लाउज झाला आहे आणि सुंदर पद्धतीने बसला पण आहे👌👌👌
Dagdanna rng dilyamule Khup chan disat ahet. Lal kale tar Khup chan. Aamchya gavi pavsali ashi pakhare gavtavar disaychi. Ashe plen dagad nadimadhye miltil. Mi gavi jail tevha nkki gheun yeil khup chan 👌
Di,mi nasik che majhe ishrat boutique nawane channel aahe, tumhi sujjest karal tar mi tumchya blouse chi design video share karte, tumhi tumchya channel wer majhy channel la visit karnaysaathi sangal ka viewers na
ताई तुमच्या जंगला व्हिला रेसीपी मध्ये छोट्या बाहुल्या कुठून खरेदी केलेल्या आहेत please Address सांगा
खूप हसले मी स्वाती पटकन जाऊन आजीबाई जवळ बसली हसायला आले 😂❤❤
आपल्या भागात नगर भागात त्याला तुकडेच म्हणतात ताका सोबत पण खूप छान लागतात
Tai tumhi tumchya video madhe vicharle hote na borchya panyane chacha pandhare hotat tichyasathi kay karayche ter nest build scale liquid milte ter te use kara
ताई गौरी गणपती साठी झेंडूची फूले बनवून दाखवा ना आपण भाजीपाला आणतो त्या कँरीबँग पिशवी पासून प्लास्टिक ची
Ag tai te fabric CLR mde n fevicol add kr lgech soft hote
Ok 👍
आमचा कडे yala policha chivda mhantat...
Garden madhe kothmeer lawana chan yeil
ताई किती हुशार आहे तुम्हीं दोघी खरच काय कल्पना आहे मस्तच दिसतय सुध्दा सुंदर दगडचा उपयोग पण किती मस्तच 😂😂😂
Tai Jodi Kamala Ali tar kaykay Kam karve लागेल आणि किती पेमेंट मिळेल
ते आम्ही फोन वर सांगू
Ag khup chan aynarji ahe g rumchi mazy age 59 pan me pan tumchay bhagun mala aynrji ahe
Tai nakki daji retired zale tya time cha vlog pls.tak
खरंच ताई तुमचे व्हिडिओ बघितले की एवढा उत्साह वाटतो की कधी एकदा तुमचा व्हिडिओ लवकर येतोय आणि तुमच्या व्हिडिओ मधून नवनवीन काहीतरी शिकायला मिळत असते
Aamhi chapati cha bhuga bolto. Aamhi pn nehmi bnvto . Khup chan lagat
Very nice video 👌
पोळी किंवा भाकरीचा भुगा करताना लसुन हिरवी मिरची मिठ बारीक केल्या वर पोळी भाकरी त्यातच बारीक करून घ्ययची थोड तेल पाणी लावुन दडपून ठेवायच म्हणजे पोह्यांसारख मवु होत मग कांद्याची फोडणी करुन थोडी साखर कढीपत्ता घालुन परतवायच .
❤ ताई मी पण आज हीच रेसिपी केली ...भरपूर कोथिंबीर घालून.......
खुप खूप छान volg ताई ❤u Swati Tai and Bharti tai great women ❤😊
ताई पेपर वर ब्लाऊज कटिंग दाखवा व्हिडिओ बनवा
Ho blouse cutting and stitching dakhvat ja please kadhitri
👍
ब्लाऊज कंटिग दाखवा
Blouse cutting pepar pattern dakhava
मी आजच बनविले होते आम्ही पण असेच करतो सोबत कांदा लोणचे.
👍👍
Sanga na tai youpute che paise kiti yetat
Khubchand Aastha video Tum chetai🎉🎉
दाजी रिटायर होऊन घरी आले तेव्हाचा व्हिडिओ नाही का चॅनेल वर मी नाही पहिला शॉट्स मध्ये आहे . खुप सुंदर आर्ट दाखवला तुम्ही प्रत्येक गोष्टी ला पैसे घालवायची गरज नाही हे यातुन समजल. मी पण करते चपाती किंवा भाकरी चे पोहे गरम गरम खुप टेस्टी लागतात शेवटी आपण कष्ट याचं साठी करतो पोठभर अन्न मिळावं म्हणून बाकी उरलेल्यातून आपल्या बाकीच्या गरजा असतात. शिकावं तेवढं कमीच आहे तुमच्याकडून थॅन्क्स ताई ❤
❤️❤️❤️❤️ yenar Aahe to vlog tai
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa ok Tai
ताई aik n apal 100k ch celebration hoil to paryant mla vatat 1.50lakh subscriber hotil vatat😅😅
😂😂👍👍❤️
Ya poicha churmyala Varun dahi takaych chhan lagte😊
Khup chan tai vlog ❤❤❤
ताई तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान आहेत मी रोज तुमचे व्हिडिओ ची वाट बघत असते
❤️❤️❤️
Khup chan video
Khupch khupch Chan video 🌹🌹🙏
दही किंवा ताक सोबत आणखी छान लगतात
रुखवत खुपच छान होता.
नवरा बायकोची जोडी ठेवा म्हणजे तुम्हाला बाहेरचे ही कामगिरी आणि तुमच्या घरातली कामं होईल
23:15 खरंच खुपच मस्त दिसते असं वाटतय खरोखरंच आहे नवीन माणुस कोणी आला की बघीतलयावर लगचे घाबरणार 😅😅
❤️❤️❤️
❤️❤️
Masha masha.kiti g😅😅😅😅
Punha ekda... Mast intersting video. 👌
Thanku
Positive. Pori...asyach raha❤❤❤🎉🎉🎉
Kadhi karayche Tya sobatt
Waa Kay sunder Sarv Nagarcha Athavnee maz Maher
Tai tumchya lagnach video dakhvan
खूप छान हिडीऔ आहे 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
भारती एक तरी व्हिडिओ टीक ब्लाऊज कटीगचा
Ok tai nakki 👍👍
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
❤😄👌👌👍🥰
आता अजून कोणतरी नवीन आल आहे, यूट्यूब ला, ज्यांनी त्यांच्या चैनल चे नाव सख्या बहिणी सख्या जावा असे दिले आहे . कोणीतरी अंजू आणि मंजू म्हणून आहेत मला नाही आवडलं त्यांचं हे, मला तुमचीच व्हिडिओ आवडतात खूप म्हणून त्यांनी तुमची कॉपी केली हे मला आवडलं नाही.
❤❤🎉
Very nice 🌹🌹
हो ना ताई इथ माणसाला थोडंसं kam kel tar थकायला होत आणि तुमची कमाल आहे एवढे काम😂 करता नॉनस्टॉप आपणच आपली काळजी करायची kam kadhi sampat naste tai त्यामुळे दुपारी थोडसं आराम करत जा😊
👍👍❤️
❤❤
Both of you are Beauty Queens
शुभ दुपार भारती स्वाती ❤
❤️❤️❤️🙏🏻
Kalborvadi
Video ❤❤
Me 1st paht aahe video...❤
Nice video
रुखवत खूप खूप छान वाटला
Taii ekadam mast vlog❤❤
तुमचे व्हिडिओ छान असतात खूप काम करता तुम्ही मी पण ब्लाउज शिवते पण मला झोप येते झोप न येण्यासाठी काय करायचं खूप थकवा जाणवतो त्यासाठी काय करायचं उपाय असेल तुमच्याकडे तर सांग ना प्लीज तुम्हाला एवढं सगळं काम करण्यासाठी एनर्जी कुठून येते
डॉक्टर ला दाखवा ताई, शरीरात B12 कमी झाले तरी थकवा येतो आणि त्यामुळे झोप जास्त येते, माझा स्वतःचा अनुभव आहे हा
Tumchya लग्नाचे फोटो आल्बम plz दाखवा
Tai tya color madhe thinner mhanje nailpaint remover takun bagha na bahutek color hotil patal❤❤Baramati....vaishali
गरजू, विश्वासू ,काम करणारी जोडी मिळाली तर छान होईल.. तुम्हांलाही मदत होईल..त्यांनाही काम मिळेल..जंगल व्हिला मोठी जागा आहे..साफसफाई खुप करावी लागते.. तुम्हांला 24 तास कमी पडतायत.. 😀बाकी तुम्हांला ऍक्टिव्हिटीझला वेळ मिळेल.. ध्रुव बाळाचा अभ्यास पण घ्यायचाय..❤ अगदी योग्य निर्णय 👍🏻👍🏻
कर्नाटक मधे मिळतात अशी लोक राहणारी. फक्त राहायची सोय करावी लागते.
Ho mla pn ss vatt
👌❤️
अर्धा तासाचे vlog असतात आणि छोटा vlog म्हणतात म्हणजे आम्ही वेडे 😂😂 अर्धा तास वाया जातो
Hii Tai correct decision getala servent tevayacha
Tai tumachekade parijathak zad nahi ahe ka te zad chagle asthe Tumi lava te zad
ताई दोन दिवसाच्या विडिओ मध्ये टाकत जा थोडी थोडी ब्लाऊज डिझाईन तुमच्या मुळे आम्हाला पण कळेल
भारती स्वाती 1st लाईक फर्स्ट कमेंट लव यू दोघींना❤
Mla artchi khupch aawad aahe mi 12 year's chi hoti tevha pasun ,mi aata 52 chi aahe pan thodihi aawad kmi zali nahi ,mi ghar mazya swatahachya painting, stone art ,lippan art ,Mandna rangoli ,kithen madhye tumhi lawle tse paintings aani aatta bnwile tse stonche khup show pics bnwilele aahet ,pan gelya kahi varshat he sarw sutle aani fakt gharkamch krte ,ghari zadu pochha,bhandi ya sathi sarvent aahe tari khup kame astat extrachi ,Tumchya madhye mi swatahala bghitle aani ase watale tumche sarw talent fakt ghar kamatch west hot aahe ,mhanun 2 , 3 comments taklya ki nuste molkarni sarkhe kame kru nka,Mla confidence hota ase comments takle ki tumhi aani tumchya gharche lok servant sathi vichar krtil ,Mla mazya sarkhe tumche talent west zale nahi pahije ase manapasun watale
Tumhi stone pasun stroberrys, aani panquin pakshi pan bnwa
Ag ताई मी तर काम आवरले कि मशीन काम करते मशीन वर बसले कि तुमचा विडिओ चालू करते मग मशीन चालू करते एवढी सवय zhali तुमची
Aga swati Bharti PRATAPGAD chya PAYTHYA javal SHIVKALIN KHEDEGOVE aahe tithe pan asech PUTALE aahet te sadi chi price kiti aahe maze pan dukan aahe PIMPRI CHINCHWAD la
रुखवत अप्रतिम होता . . . तुम्ही पण खुप छान
ताई महिन्यात किती रुपये मिळतात प्लिज सांगा❤
भारती ताई आंब्यांच्या झाडांच्या बाजूला थोडे धने पेरुन दे.घरी वापरायला छान कोथिंबीर होईल आणि तोडतांना वरुन तोडावि म्हणजे त्या जागी पुन्हा कोथिंबीर येते
मि पण एक फोजी पत्नी आहे आणि माझे फोजी मनीपूरला आहे त
Kiti kiti Kaushalya ahe tumcha madhe ...
Great ahe tumhi doghi
Ya रुखवताची video होता माझ्याकडे मी पाहिलंय पुर्ण
भारती तु खुप छान बोलतेस तु खुप समजेस आहे आणि तुझ्याकडे पाहेलेकी वाटते कीती निरागस वाटते तुझ बोलणं मला खुप आवडत स्वाती पण खुप छान आहे मन मोकळे पणाने बोलती आसच कुटुंब हासत आसाव दादा आणि छोटे फौजी दोघें भाऊ खुप छान आहेत कुटुंबाला. कोणाची दृष्ट लागू नये ही श्री स्वामी चरणी प्रार्थना मुलेही खुप गोड आहेत
Thanks 🙏🏻 ❤️❤️❤️👍
मी गेलो आठ दिवसा पासून तुमचे विडियो बघत आहे मला पण कामे करतात तुमची मदत होते
❤️
ताई तुम्ही ते show piece बनवले आहेत त्याच्या भिजून कलर जाउ शकतो ,ते जाउ नये म्हणून त्याच्या वर शेवटी warnish चा coat देयचा आणि सुकवायच
Khup sunder aani Creative aahe. Simple दगडांपासून काय सुंदर बनवले तू भारती. जिवंतपणा आणला दगडातदेखील. कम्माल आहात तुम्ही दोघी.👌🏼🙏🏼 आई तुळजा भवानी तुमच्या परिवाराला खूप सुखात ठेवो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. खूप प्रेम व आशिर्वाद तुम्हां दोघींना.
Tai shegdane bajtana tyavarun ola hath karun phirvaycha Ani barik gasavar bhajayche mhanje shegdanyana kale dag padat nshit
Fridge madhe fabric colr theu shakta
किती छान बोलते ग भारती अस वाटत ऐकत राहावं खुप हुशार आणि समजुतदार पणा आहे तुमच्यात :खरच किती कौतुक कराव तेवढं कमीच आहे ❤❤❤
❤️❤️
Tai मी रोज comment करते तुम्ही reply करत नाही sliver play button che celebration kadhe karnar ahe
ताई करणार आहोत पाऊस चालू त्यामुळे थांबलोय
❤❤
ताई तूमी सोळा सोमवार वरत कसोकेले ते सांगा मला पण करायचे आहे🙏🙏🙏
ताई व्हिडिओ एडटिंग कस करता दाखवा एखाद्या व्हिडिओ मध्ये
Me छोट्या दगडावर केले आहे पेंटिंग
Aamchya kde asa ch redimed karun getat rukhvt 80 hajar mde detat
तुम्ही दोघी खूप हुशार आहात मी तासगाव तालुक्यातून बोलते
Tumchya video madhe guest appearance : mashya 🧚♂️😂
Tai tumche you tube payment kiti yete sang na mala pan channel chalu karaych ahe
SHREE SWAMI SAMARTH. Tai aajcha video khupch sunder hota. Tumhi doghi pan great aahe. Tumhala kay yet nhi ase kahich nahi. Tabbetichi kalji ghya khup dag dag hote tumchi. Takau vastu pasun ajun video banva, youtube var astil tase video pan tumchya kadun baghyal khup avdel.
खूप छान तुम्ही दोघं ताई सर्व गुण संपन्न आहात
Thanku
Khrch mala pn khup aawdhtat doghi
Please tai dakhwana stiching
Thinr takaych klrmdhe
ताई मला आधी वाटल कुणीतरी आजी भाकरी बनवतेय नंतर समजल पुतळाय
Tai mla ek aari work cha blouse ghari kasa tayar kraycha hyavar ek video banva
ताई साहवरची नऊवारी नेसवून दाखवाना तुमच्या मध्ये खुप talent आहे plz 🙏
👍
खुप छान होता आजचा व्हिडिओ...
धृव म्हणजे तुमच्या घराच चैतन्य आहे त्याच रुसन बोलन मला फार आवडत..त्या बद्दल मी खुपदा कमेंट्स केल्या पण तुम्ही काहीच रिप्लाय केला नाही ताई...
Thanku ❤️👍👍🙏🏻🙏🏻
मशीन घ्या ..jadaych pusych.....मोबाईल वर time Ani jaga set kl ki te sgl krt...kam.kmi hoil..
Mam mala back pain cha tras ahe plz tumcha kay upay ahe plz saga