फक्त 10 रुपयांमध्ये गाई म्हैस हिट वर येणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @ganeshpawaryoutubestar1027
    @ganeshpawaryoutubestar1027 2 роки тому +3

    अरे दादा तु मन जिंकून घेतलस राव भावा आता मि पण मटकिचा उपाय करतो धन्यवाद दादा 🙏🏼🙏🏼

  • @RajDalvi-p3x
    @RajDalvi-p3x 11 місяців тому +3

    दादा ही चावली किती दिवस खायला घालायची गाय

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 2 роки тому +1

    खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @gadekarmaheshghargaon1024
    @gadekarmaheshghargaon1024 2 роки тому +2

    सरळ आणि सोप्पं उपाय ...👌

  • @vinodshinde6567
    @vinodshinde6567 6 місяців тому +2

    असं झालं तर अभिनंदन

  • @SantoshPawar-zb6xg
    @SantoshPawar-zb6xg 2 роки тому +2

    Nice job

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 2 роки тому +1

    Great 👍👌

  • @kalpeshrajput692
    @kalpeshrajput692 7 місяців тому

    2:04

  • @vishwasavhad8785
    @vishwasavhad8785 Рік тому

    Nice dada

  • @akshaykamble2072
    @akshaykamble2072 2 роки тому +2

    सर धन्यवाद

  • @kiranmandle8199
    @kiranmandle8199 Рік тому

    किती दिवस घालायच

  • @Aditya121-d9y
    @Aditya121-d9y 2 місяці тому

    दोन्ही उपाय करून झाले डॉक्टर ला पण दाकवल पण माझी वगार हिट वरती नाही आली

  • @dineshmali-bn5xk
    @dineshmali-bn5xk Рік тому +8

    आठ दिवस केला मटकी चा प्रयोग पण पहिलारू रेडी काही माजावर येत नाही

    • @atulpatil7578
      @atulpatil7578 6 місяців тому

      मित्रा पिशवी चि वाढ कमी असेल, vetrina कम्पनी चं हिफग्रो 1 किलो घाल तिला रोज 50 ग्राम

    • @anandpatil3219
      @anandpatil3219 5 місяців тому

      ​@@atulpatil7578 मिनरल मिच्छर आहे का हे

  • @rituborge6804
    @rituborge6804 Рік тому

    पण किती दिवसचारायचे ते सांगा ना. मित्रांनो

  • @nikh41
    @nikh41 Місяць тому

    मुंग दिले तर चालेल का

  • @dharkari108k
    @dharkari108k 2 роки тому +1

    हि किती दिवस चारावे लागेल

    • @gangaramthorat7284
      @gangaramthorat7284 2 роки тому

      खपरी पेंड म्हणजे कोणती प पेंड

    • @ajitgopale3314
      @ajitgopale3314 Рік тому

      सेंगदाणा

    • @pramodmane9065
      @pramodmane9065 Рік тому

      ​@@gangaramthorat7284 शेंग पेंड

  • @machindrakanade3056
    @machindrakanade3056 4 місяці тому

    तुमचा नंबर पाठवा