"खंडोबा देवस्थान जेजुरीगड" येथील उपासना शिबिराची झलक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 124

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 2 місяці тому +1

    सर इतर ठिकाणच्या सिबीरापेक्षा जेजुरी च्या सीबीरात सर आपण खुपच प्रसन्न दिसत होतात मल्हारी ची कृपा .जय जगदंब जय मल्हार 🙏

  • @rohiniwagh9516
    @rohiniwagh9516 3 місяці тому +3

    भाऊ यायला मिळाले नाही म्हणून खूप वाईट वाटले, पुढील शिबीर साठी वाट पाहत आहे.

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 місяці тому +1

    जय जगदंब जगदंब गुरूजी नमो आदेश खुप छान शिबिर झाल आहे पुण्याचे

  • @gajananpadir4273
    @gajananpadir4273 3 місяці тому +1

    खूप सुंदर नियोजन पण अतिशय
    चांगले जय जगदंब गुरूजी

  • @narendraberde5142
    @narendraberde5142 Місяць тому

    🙏जय जगदंब 🙏नमो आदेश

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 खूप छान शिबिर आयोजित करण्यात आले.जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 3 місяці тому +1

    जय जगदंब जय मल्हार खुप छान भाऊ येणार होतो पण यायला मीलाल नाही पुडचा वेली नकी येणार जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 3 місяці тому +7

    मला सुद्धा जेजुरी ला यायचं होतं पण गुरुजी मलाही ऍडमिशन मिळाले नाही मला अक्षरशा रडायलाही आलो पण मी देवीला प्रार्थना केली आणि त्यानंतर माझा एक दिवसीय शिबिराला नंबर लागला जेजुरी ला नाही लागला तुमच्या गावी लागलं धन्यवाद जय जगदंब

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरुदेव कामाच्या व्यापामुळे मला सेवेसाठी येता नाही आले त्यासाठी क्षमा असावी गुरुदेव ❤

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 місяці тому +1

    ओम नमो आदेश 🙏जय जगदंब 🙏🙏

  • @manishanagine7187
    @manishanagine7187 3 місяці тому +2

    वेळेवर फोन उचलले जात नाहीत सर त्यामुळे जेजुरीचे उपासना शिबीर आम्हाला येता आले नाही सर पुन्हा जेजुरीला उपासना शिबीर घ्या

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 3 місяці тому

    Shibir khupach chan Zale. Jay jagdabm 🙇

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 3 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य ,👃👃

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 3 місяці тому

    जय जगदंब ओम काळेश्वरी

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 3 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s 3 місяці тому

    Jay jagdamba sir koti koti pranam

  • @aabasopatil7004
    @aabasopatil7004 2 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @sangitagawari6725
    @sangitagawari6725 3 місяці тому

    Jay jagdamb guruji

  • @SureshWaghmare-xt9kf
    @SureshWaghmare-xt9kf 3 місяці тому

    आती सुंदर आती सुंदर

  • @user-fs6pi6fi8t
    @user-fs6pi6fi8t 3 місяці тому

    जय हो जय जगदंब 🌹🌹

  • @shitalpawar7724
    @shitalpawar7724 3 місяці тому +2

    सर खुप छान झाले उपासना शिबिर पण आमचे नशिबात नव्हते यायचे जागा फुल्ल झाले होते पण व्हिडिओ पाहुन खुप छान वाटले असे वाटले की मी तिथेच आहे

  • @prajwalgogawale8630
    @prajwalgogawale8630 2 місяці тому +1

    मला जेजुरी शिबीराला यायचे होते पण नंबर नाही लागला आता परत कधी जेजुरीला शिबिर आहे ते व्हा तरी फोन उचलला जावा आणि माझी इच्छा लवकरच सफल होईल अशी जगदंबे चरणी प्रार्थना करते

  • @vinodbadekar2183
    @vinodbadekar2183 3 місяці тому

    Jay Jagdamba Guruji

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 3 місяці тому

    जय जय गुरुदेव आदेश

  • @sagaringle917
    @sagaringle917 3 місяці тому

    जय जगदंब.. नमो आदेश..गुरू माऊली..

  • @incredibleedits8171
    @incredibleedits8171 2 місяці тому +1

    जय जगदंब गुरुजी🙏🙏
    प्लीज यल्लम्मा देवीचे मोती दर्शन कोणी धारण करावे?, मोती कोणाकडून घालून घ्यावे?, पाळणूक कशी करावी. आणि यल्लम्मा देवीचा मंत्र प्लीज यावर एक लवकरात लवकर व्हिडिओ बनवावा. 🙏🙏

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 3 місяці тому

    जयंजंगदब गुरू जी

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी तुमच्या चेहऱ्यावर आतिशय जास्त आंनद खुप छान वाटले खंडेरायाच आणि आई जगदंबेचा जयजयकार आसो ❤

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 3 місяці тому

    Jai mata di ❤ bahut sunder

  • @shubhangimuley9738
    @shubhangimuley9738 2 місяці тому

    खूप छान कार्यक्रम झाला मला पण शिबिरात सहभागी होण्यासाठी येऊ शकते का 🙏🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 2 місяці тому +1

    ओम काळेशवरी नमः

  • @dhanashripatil568
    @dhanashripatil568 2 місяці тому +1

    Jai jagdamb sar jejuri shibirasathi yaych hot pan ek fon switch off tar dusra lagat hota pan uchala nahi kiti tray kel sar punha jejurila shibir ghya khup icha hoti yaychi vait vatal aai jagdambechi krupa asel tar lavkarch bhet hoil🙏

  • @user-mc7dp7fd2p
    @user-mc7dp7fd2p 3 місяці тому +1

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 3 місяці тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 2 місяці тому

    जय जंगदंब नमो

  • @manishaahire7609
    @manishaahire7609 2 місяці тому

    Jai jagdamb

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 3 місяці тому

    जय जगदंब ❤❤

  • @user-pf7jg6jt6u
    @user-pf7jg6jt6u 3 місяці тому

    खूपच छान भाऊ

  • @gunamalasangle8738
    @gunamalasangle8738 3 місяці тому

    छान छान ❤

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 3 місяці тому

    Jay jagdamb bhau🙏🙏🙏

  • @user-xl8lb1yg6k
    @user-xl8lb1yg6k 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी 🙏🙏

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ ❤❤

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी
    नमो आदेश
    मी जेजुरीतील शिबीर केले खूप समाधान वाटले. खूप खूप धन्यवाद

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 2 місяці тому

    गुरुजी मला खूप इच्छा आहे याची खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @user-lu1cj4lp5e
    @user-lu1cj4lp5e 3 місяці тому

    जय जगदंब गुरुमाऊली

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार सर

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 місяці тому

    Aai Raja udh udh 🙌🌹🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 3 місяці тому

    जय जगदंब

  • @user-qe1rp5lo7r
    @user-qe1rp5lo7r 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी खुप इच्छा होती शिबीरामध्ये सहभागी होण्याची
    पण फोन लागला नाही
    काही ही माहिती मिळाली नाही
    हे माझे दुर्दैव आहे की काय असे वाटते
    पण इच्छा तर खूप आहे
    पुन्हा शिबिरा मध्ये भाग मिळावा अशी जगदंबे ला प्रार्थना करते
    जय जगदंब गुरूजी

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 3 місяці тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @user-bb7zm8bo6s
    @user-bb7zm8bo6s 3 місяці тому

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 2 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 3 місяці тому

    जय जगदंब जय मल्हार देवा

  • @shashisrecipes9728
    @shashisrecipes9728 3 місяці тому +1

    गुरुजी मला पण शिबिरात सहभागी होण्यासाठी यायचे होते पण काही कारणांमुळे जमले नाही पुढील शिबिराची मी वाट पाहात आहे

  • @dayanandmore8942
    @dayanandmore8942 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 3 місяці тому

    जय जगदंब सर🙏🙏🙏

  • @user-pk1rz3vk2s
    @user-pk1rz3vk2s 3 місяці тому +1

    मला जेजुरी येथील उपासना शिबीराला.यायचे होते एकतर फोन उचला जात नव्हता फोन उचलला तेव्हा बुकिंग फुल. झाले असे.सांगितले गेले.फार वाईट वाटले पुढचे शिबीर केव्हा. आहे कृपया तेव्हा.तरी संधी मिळावी.म्हणजे.ज्ञानाची साठी लवकर राजादेऊळ गाव येथे येता येईल

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      तुमचा मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या मी स्वतःतुम्हांला कॉल करेल त्याबरोबरच आपला कॉल का उचलल्या गेला नाही याची चौकशी सुद्धा सेवेकर्यांकडे केल्या जाईल

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. 3 місяці тому +1

    जेजुरी ला परत शिबीर कधी आहे.

  • @user-ok8id7bh4f
    @user-ok8id7bh4f 3 місяці тому

    जय जगदंबे नमो आदेश भाऊ नाशिक

  • @vithalkale6354
    @vithalkale6354 3 місяці тому +1

    जय मल्हार गुरुजी मला पण यायचं होतं पण

  • @user-wf7gc8yj8w
    @user-wf7gc8yj8w 3 місяці тому

    सर आम्ही आलो होतो तुमचे दर्शन झाले खुप बरे वाटले

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी ❤❤

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 3 місяці тому

    जय जगदंब सर नमस्कार 🙏

  • @Maheshwari79789
    @Maheshwari79789 3 місяці тому

    Jay jagdamb guruji mi jejuri shibir attent kele maze ware khelat navte pan shibir madhe thode khelale ani mi ghari upasana suru keli aaj dusra diwas hota Ani aaj upasana zalyver bhajan lavle hote tar parat ware suru zale pan mala aaju bajuche pan sagle kalat hote

  • @shubhangimuley9738
    @shubhangimuley9738 2 місяці тому

    छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठे आहे कळेल का प्लीज 🙏🙏🙏

  • @sheetalbankari
    @sheetalbankari 3 місяці тому

    जय जगदंब 🙏सर

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 3 місяці тому

    जय जगदंब गूरूजी

  • @user-dj9iv9db6v
    @user-dj9iv9db6v Місяць тому

    गुरूजी जेजूरीच शिबिर कधी आहे तारिक कळेल का मला यायच आहे

  • @jayashreeshelar4067
    @jayashreeshelar4067 2 місяці тому

    गुरूजी नमस्कार मला जेजुरीला उपासना शिबीर मधे यायचे आहे लवकरात लवकर घ्यावा

  • @Dipakjadhav618
    @Dipakjadhav618 2 місяці тому

    आनी गुरु जी गुरुमंत्र वर आपन काई ला पन काई वसतु भारु न देऊ शेकतो का काई दुसरा मंत्र आसतो माझा गुरु मनले कि दुसरा मंत्र आसतो पन तो मंत्र गुरु नाई देऊ शेकत त आंबाबाई देतिय आनी गेनमाळ झाला वर आमुशाला व पोरनिमाला देतिय खंरच का गुरु जी खर आहे का

  • @Anuradha-71
    @Anuradha-71 3 місяці тому +1

    Mlahi yecha address saga part madi aahi

  • @manishayadav3927
    @manishayadav3927 3 місяці тому

    Cjai jagdamb

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 3 місяці тому

    जय जगदंब ❤जेजूरी मधले ❤शबिर खुपच छान झाले आहे लाईवू बघून ❤मनाला खुप प्रशंसता वटले ❤भाऊ ❤मी ❤वाडशोपला मेसेज पाठविले आहे ❤मला त्याचे उत्तर पाठविले नाही ❤मी फोन केला ❤तुम्ही उचला नाही❤जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य गुरुजींना माझा कोटी कोटी चरण स्पर्श ❤
    नमो आदेश गुरुवर्य भाऊ ❤

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      मुळात जे मोबाईल नंबर चॅनेलवर दिले आहेत ते माझे नसून सेवेकर्यांचे आहेत,
      तुमचा मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या मी स्वतःतुम्हांला कॉल करेल त्याबरोबरच आपला कॉल का उचलल्या गेला नाही याची चौकशी सुद्धा सेवेकर्यांकडे केल्या जाईल

  • @vaishurathod1450
    @vaishurathod1450 3 місяці тому

    👏👏👏

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 3 місяці тому +1

    नमस्कार सर जेजुरी येथे शिबीर पुढच्या महिन्यात किती तारखेला आहे माझे बुकिंग करा सर आणि तुमचा गुगल पे नंबर द्या आणि जेजुरी येथे कुठे आहे ते सांगा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 3 місяці тому

    विमल अलवारीश मुंबईला राहात आहे तुमची चेली लेक भाऊ

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    Aami pn hoto sr shibirala krad cha 23 tarkhelal🙏🏻🙏🏻

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 3 місяці тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव कसे आहेत गूरूजी काळजी घ्या नमस्कार धन्यवाद

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 2 місяці тому

    भाऊ मला पण शिबिर आयोजित करायचे आहे

  • @SunilMane-jf8ji
    @SunilMane-jf8ji 3 місяці тому +2

    गुरुजी ज्ञान माळीची फी किती आहे सेवेकरी 25000 रुपये बोलतात तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही 13,000 बोलताय

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      जुनी फी 13000 होती परंतु आता 25000 एवढी स्ट्रस्टी च्या सर्वानुमते ठरली आहे

  • @shubhamnalawade6189
    @shubhamnalawade6189 3 місяці тому

    Sir vitthalache vare ka yet nahi

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 2 місяці тому

    सर मी शिबीर केले आहे 23 तारीख च पन आता उपासना चालू केले आहे पन डोळे मिटून साधना होत नाही तर फोटो कडे पाहून मंत्र म्हटले तर डोळे उघडे ठेवून चालेल का सर🙏🏻🙏🏻सांगा 🙏🏻🙏🏻

  • @Maheshwari79789
    @Maheshwari79789 3 місяці тому +1

    Plz mala sanga ghari 5 aarti ghyachi garaj ahe ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      अजिबात नाही
      आरती घालणे हे पाखंड आहे खरे वारे हे मंत्र साधनेद्वारे मोकळे होते, आपण एकदा उपासना शिबिराला यावे,सर्व व्यवस्थित होईल

    • @Maheshwari79789
      @Maheshwari79789 3 місяці тому

      Jejuri shibir kele 21 tarkheche

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 3 місяці тому +1

    ते म्हणाले की एका मिनिटात सगळं फुल झालं एवढे कॉल होते असं सांगत होते कारण तेव्हा तर फोनच लागत नव्हता अक्षरशः स्विच ऑफ असा यायचा

    • @rupeshjadhav4299
      @rupeshjadhav4299 3 місяці тому

      सर त्यांना दिवसभर फोन येतात ते सगळयांचे फोन उचलतात नसल उचलला तर ते सोताहून फोन करतात फोन करून करून चार्ज जींग पन उतरती माफ करा तूम्हांला आस बोल्याबदल कारन आंदळे सर आनी त्यांचे सेवेकरी खूपच चांगले आहे

    • @sadanandchincheawdker9562
      @sadanandchincheawdker9562 3 місяці тому

      @@rupeshjadhav4299 मी कुठे नाही म्हटलं आंधळे सर पण चांगलेच आहेत परंतु माझा अनुभव मी व्यक्त केलेला आहे आठ दिवसानंतर फोन करण्यात काहीच पॉईंट नाही ना त्याच्यानंतर मला आठ दिवसांनी फोन आला आहे

    • @sadanandchincheawdker9562
      @sadanandchincheawdker9562 3 місяці тому

      @@rupeshjadhav4299 आणि दोन्ही फोन वरती फोन केले होते

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      तुमचा मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या मी स्वतःतुम्हांला कॉल करेल त्याबरोबरच आपला कॉल का उचलल्या गेला नाही याची चौकशी सुद्धा सेवेकर्यांकडे केल्या जाईल

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 3 місяці тому

    Namaste Guruji
    Video la sound nahi.

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 3 місяці тому

    गुरुजी तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा यूट्यूब ला सांगितलं तेव्हाच पाचव्या मिनिटाला कॉल केल्यानंतर अजिबात कॉल उचलले गेले नाहीत 50 कॉल केले होते त्याच्यानंतर आठ दिवसांनी सिद्धांत सरांनी कॉल करून माझ्याशी बोलले

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 3 місяці тому

    सर गेनमाळ ची फी 25 हजार रुपये खर्च आहे पन लागनारे सामान वैगेरे खर्च वेगळा आहे का त्याच मध्ये आहे का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      वेगळे फळे,खाद्य,शिधा, पंचखणी साहित्य,कपडे,सोनं, चांदी,घागर इत्यादी काहीही साहित्य आणण्याची गरज नाही, सर्व साहित्य व जागरण-गोंधळ,होमहवन हे विधी कार्यक्रम त्याच फी मध्ये केल्या जातो

  • @prashantpomendkar8513
    @prashantpomendkar8513 3 місяці тому

    सर कराड शिबिरासाठी मी कॉल करत होतो पण एकदा पण कॉल घेतला गेला नाही आणि कॉल पण आला नाही.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      तुमचा मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या मी स्वतःतुम्हांला कॉल करेल त्याबरोबरच आपला कॉल का उचलल्या गेला नाही याची चौकशी सुद्धा सेवेकर्यांकडे केल्या जाईल

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 3 місяці тому

    जय जगदंब 🙏
    सर जेजुरीच शिबीर खूपच छान झालंय आम्हाला येता आले नाही सर पुढच्या वेळी यायला मिळावे अशी इच्छा आहे आम्हाला खूप प्रॉब्लेम आहेत मी तुमच्या घरी शिबीर अटेंड केले आहे मला मुलाला व मिस्टरांना आणायचे आहे पण आर्थिक अडचण आहे म्हणून जेजुरीला यायचे होते पण आता फी पण खूप आहे मला तुम्हाला जेजुरीला भेटायचे आहे फक्त 10 मिनिट भेटू शकाल का मी दुर्गेश शी बोलले आहे माझा मुलगा शिबिराला बसेल अ से काहीतरी करा त्याला आणण्याची खूप इच्छा आहे पण तो काहीच ऐकत नाही शिवाय आर्थिक पण आहेच तरी मी प्रयत्न करेन पण तुमची भेट तरी व्हावी हिच जगदंबे चरणी प्रार्थना आहे काहीतरी घडून आम्हाला तिथे यायला मिळावे 🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 місяці тому

      देऊळगाव राजा येथे फक्त 1100 रुपये एवढीच फी आहे,सातारा व जेजुरी ला फी थोडी जास्त आहे, परंतु आपल्याला जेथे जमेल तेथे यावे,प्रत्येक उपासकाला वेगळा 10 मिनिट वेळ दिला जातो

  • @sadanandchincheawdker9562
    @sadanandchincheawdker9562 3 місяці тому

    माझं काही बोलायचं चुकलं असेल तर माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार मी चूक कबूल करतो बोलायला चुकलं असेल तर

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @anilrathod4207
    @anilrathod4207 3 місяці тому

    जय जगदंब गुरुदेव

  • @Vanita-wm3jz
    @Vanita-wm3jz 3 місяці тому

    Jai jagdamb

  • @rekhagosavi362
    @rekhagosavi362 3 місяці тому

    जय जगदंब

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 3 місяці тому

    जय जगदंब गुरूजी

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 3 місяці тому

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏

  • @user-dj9iv9db6v
    @user-dj9iv9db6v Місяць тому

    गुरूजी जेजूरीच शिबिर कधी आहे तारिक कळेल का मला

  • @shrinathpatil8439
    @shrinathpatil8439 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 3 місяці тому

    जय जगदंब गुरुजी