#EP8
Вставка
- Опубліковано 25 вер 2024
- नमस्कार
स्थळ: पुणे via नागपूर
🎙️ गणपती स्पेशल पॉडकास्ट!🎉
मराठी घरांमधील गणपतीचा धम्माल उत्सव! मोदकांच्या मेजवानीपासून जोरात गाजणाऱ्या गणपती गीतांपर्यंत सगळं मजा आहे इथे - गप्पा, आठवणी आणि मस्त गाणी.
गणेश उत्सव हा महाराष्टातील सर्वात मोठा आवडता आणि लाडका असा सण. आमच्या हि घरी गणपती आलेत. तुमचा हि घरात आले असतीलच. ह्या बाप्पा सोबत येणाऱ्या गोष्टी त्याची तयारी त्याची गाणी आणि आरत्या, सजावट करतांना ची धमाल ह्या सगळ्या बद्दल आम्ही ह्या भागात बोलतोय
गणपती हा कसा दहा दिवस आपल्या घरातला एक गोड पाहून असतो, आणि त्याचा बरोबर आपला झालेला संवाद, आपल्या भावना, आपली मज्जा हे आम्ही बोलतोय.
हसत-खिदळत ऐका आणि मजा करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏
------------------------
🎙️ Ganpati Special Podcast!🎉
Get ready for a fun and quirky chat about the crazy, festive chaos in Marathi households during Ganpati! From modaks to loud Ganpati songs, we talk about it all - the vibes, the community, and those unforgettable tunes.
Tune in for some laughs, nostalgia, and Ganpati feels. Ganpati Bappa Morya! 🙏
#marathi #comedy #marathipodcast #ganpatibappamorya #podcast #podcasting #maharashtra #pune #nagpur #nashik #satara #kolhapur #girlpodcast #ganpati #ganpatibappa
खूपच छान गणपती बाप्पा मोरया
मस्त... एकदम perfectly प्रत्येक मराठी माणसाचा भाव तुम्ही व्यक्त केला 👌🏻😇
खरच खुप सुंदर
Ganpati bappa moryaaaaa!
*~❁♕✭गणपती बाप्पा मोरया..~*🙏♥
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Woohoo!
Keep it up!
👌👍
Such a warm and positive podcast. It's actually therapeutic listening to तुमच्या निवांत गप्पा, be it this episode or any. And this half an hour was equally masst! Waiting for the next episode.
Chan. Ganpati Bappa morya
Mangalmurtiiiii moryaaaa❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Jai. Ganesh. Didi. Mast. Ch
❤Watching all the videos 👌👍👍👍👍❤ Keep going....
Masta😊
Ganpati Bappa moraya🎉
नवीन नवीन विषय छान आणि सहजपणे बोलत आहात. मस्त
🙏🙏
खूप छान 👍
Masta!
खूप छान
Sunder ❤
छान छान 👌🏻❤😊
Tooo good😂🙏🏻🙏🏻
Mastt congratulations
😍😍😍😍