Prasad Oak is my favourite actor. I was not knowing 2009 Marathi movie hay Kay nay Kay which I came to know from this interview. I immediately watched it on zee5. It is a good slapstick comedy. He is also very good as MHJ judge.
मैथिली तू काहीतरी वेगळ करताना बघून मस्त वाटत, भारी वाटत, खरचं. तू होस्ट म्हणून चांगल काम करत आहेस ❤ तूला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤ लवकरच 100k होतील त्याच्यापण शुभेच्छा 🎉❤✨
Itaka sundar interview ani bolan mi ya adhi kuthech nahi pahila..kharach Prasad Dada khup avdta ahes tu tuza khatyalpanach tula aavdata banvto..mazi aai aaj 76 year chi ahe tuzya serials ti jeva pasun 98 la tv ghetla teva pasun baghtey aai mhante खट्याळ आसा ह्यो Prasad
छान झाली मुलाखत...मला वाटतं मराठी सिनेमा पेक्षा नाटकांना जास्त रिस्पॉन्स मिळतोय असे थोडेसे वाटते तीही सिरीयस नसतील तर, चांगल्या दर्जाचे सिनेमे निर्माण व्हावेत आधीच लोकांना हल्ली लाईफ मध्ये एव्हढा स्ट्रेस आहे त्यातून परत डोक्याला stress वाढवून तेही पैसे देऊन, वाढवून घ्यायला पब्लिक थोडा विचार करते I think.... हे माझे मत आहे...anyway चांगले कार्य करीत रहा चांगले सिनेमे देत रहा आम्ही नक्कीच बघू👍🏻💐🙏🏻🙏🏻
खूपच छान मुलाखत, खूपच आवडली. प्रसाद सर पुण्याच्या आठवणी सांगताना आपल्या शाळेची एखादी आठवण सांगितली असती तर भावे स्कूलची शिक्षिका म्हणून मला खूप आनंद झाला असता. शाळा तुम्हाला खूप मिस करते तुम्ही करत नसला तरी. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. हास्य जत्रा मी फक्त तुमच्यासाठी बघते. 😊😊 माझा हा मेसेज प्रसाद सरांपर्यंत जाईल का please
मैथिली मस्त.... पाल्हाळ न लावता प्रश्न विचारलेस... लेखक... संभाजी सावंत नव्हे.... शिवाजी सावंत.आणि फर्स्ट priority आता बदलली???प्रथम... नाटक होती ना?...anyways,hi पण apt च 😊
संभाजी पांडुरंग सावंत नावाचे एक ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, लेखक आहेत. त्यांनी कित्येक नाटकं, एकांकिका ई. लिखाण केलं आहे. प्रसाद ओक बहुधा त्यांच्याविषयी बोलत असावेत.
Prasad Oak is my favourite actor.
I was not knowing 2009 Marathi movie hay Kay nay Kay which I came to know from this interview.
I immediately watched it on zee5.
It is a good slapstick comedy.
He is also very good as MHJ judge.
It’s great speech kona asa bayko la priority naste.
आज खुप फ्रेश आणी त शर्ट पण छान घातला आहे .नाहीतर कधीच फ्रेश वाटत नाही बाकी आमही तुझे फॅन आहोत .अभिनय उत्तम. आणी जास्त कौतुक तु मंजिरी मान देतोस .❤
Khupch sundar mulakhat zali. Khup chhan kisse Prasad dada ni sangitle.specially Kille ka rahasya, Kharach tya weli aani tya nantar hi tevdhi danger malika baghitli nahi.Tashich aekhadi move kinwa serial kravis ashi apeksha 😊
Khup sundar interview.
मैथिली तू काहीतरी वेगळ करताना बघून मस्त वाटत, भारी वाटत, खरचं. तू होस्ट म्हणून चांगल काम करत आहेस ❤
तूला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤
लवकरच 100k होतील त्याच्यापण शुभेच्छा 🎉❤✨
Thank you 😊❤
खूप सुंदर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
I didn't know Prasad Oak at all is what I realised when I saw this interview. Loved his thought process and wish him lots more success!
❤❤
तुम्ही चांगले चित्रपट दिले तर मराठी चित्रपट नक्कीच बघू.चित्रपटातील संवाद म्हणजे कथा चांगली पाहिजे
Prasad sir ❤❤
Khoop chhan interview. Prasad Oak tar khoop chhan bolle, pan anchor ne suddha khoop chhan conduct kela interview.
Thank you 😊
My Favourite ❤
Itaka sundar interview ani bolan mi ya adhi kuthech nahi pahila..kharach Prasad Dada khup avdta ahes tu tuza khatyalpanach tula aavdata banvto..mazi aai aaj 76 year chi ahe tuzya serials ti jeva pasun 98 la tv ghetla teva pasun baghtey aai mhante खट्याळ आसा ह्यो Prasad
Bhari sngitl about Life❤
तुझं भविष्य उज्ज्वल आहे 👍
मैथिली, छान संचालन केलंस मुलाखतीचं. मला एकूणच गप्पा आवडल्या. खूप छान 👍
Thank you 😊
God bless u Prasad Oak❤ P.O. Box Unbox jhala
nikhal aani shubhra , transparent character mmhanje Prasad oak
खरं बोललास दादा काहींच्या घरात खायला मिळत नाही अशा घरातही तीन-तीन कुत्रे असतात. खूप मस्त वाटलं मुलाखत ऐकताना
छान झाली मुलाखत...मला वाटतं मराठी सिनेमा पेक्षा नाटकांना जास्त रिस्पॉन्स मिळतोय असे थोडेसे वाटते तीही सिरीयस नसतील तर, चांगल्या दर्जाचे सिनेमे निर्माण व्हावेत आधीच लोकांना हल्ली लाईफ मध्ये एव्हढा स्ट्रेस आहे त्यातून परत डोक्याला stress वाढवून तेही पैसे देऊन, वाढवून घ्यायला पब्लिक थोडा विचार करते I think.... हे माझे मत आहे...anyway चांगले कार्य करीत रहा चांगले सिनेमे देत रहा आम्ही नक्कीच बघू👍🏻💐🙏🏻🙏🏻
सुबोध भावे यांना बोलवा plz
खूप सुंदर मुलाखत👍🏻❤️
मराठी माणूस मोठा होताना बघायला भारी वाटत दोघही एकमेकाना जपा
Parsad sir 121 minit 55 second. Non stop khilvan thevle 🎉😂😢
खूपच छान मुलाखत, खूपच आवडली. प्रसाद सर पुण्याच्या आठवणी सांगताना आपल्या शाळेची एखादी आठवण सांगितली असती तर भावे स्कूलची शिक्षिका म्हणून मला खूप आनंद झाला असता. शाळा तुम्हाला खूप मिस करते तुम्ही करत नसला तरी. तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे. हास्य जत्रा मी फक्त तुमच्यासाठी बघते. 😊😊
माझा हा मेसेज प्रसाद सरांपर्यंत जाईल का please
Plz हा मेसेज प्रसाद सरांना पोहचला पाहिजे किती छान वाटेल
❤
आता कोणती गाडी आहे?
तुम्ही मैथिली आहात ना मी तुम्हाला बोल भिडू या चॅनेल वर 1/2 वर्षापूर्वी पाहायचो 😂❤
Ho
😊
संभाजी सावंत नाही, शिवाजी सावंत..
हास्यजत्रेचं जजिंग मस्तच
Maharashtrachi lokdhara
👍👏❤❤
मैथिली मस्त.... पाल्हाळ न लावता प्रश्न विचारलेस... लेखक... संभाजी सावंत नव्हे.... शिवाजी सावंत.आणि फर्स्ट priority आता बदलली???प्रथम... नाटक होती ना?...anyways,hi पण apt च 😊
संभाजी पांडुरंग सावंत नावाचे एक ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, लेखक आहेत. त्यांनी कित्येक नाटकं, एकांकिका ई. लिखाण केलं आहे.
प्रसाद ओक बहुधा त्यांच्याविषयी बोलत असावेत.
चांगली मुलाखत.
खूप आभार 😊
Kille ka rahasya sathi me maja baban barobar basayachi baghayala
मोठा माणूस, मोठा नट, जिवलग मित्र...
Mhaj nav swarali aahe 😂
Swapnaneel jaykar la bolva
Prasad sir 121 min 55 second
१:२०:५५ म्हणजे ८० मिनिटे आणि ५५ सेकंद होतात. 😅