नमस्कार अविनाश दादा मी औंधचा आहे,,,या आधी माझ्या गावाला अशा उत्कृष्ट पद्धतीने कोणीच सादर केले नाही,,, तुमची मांडणी,चित्रीकरण,माहिती सांगण सगळच अप्रतिम आहे,,,आणि धन्यवाद आमच्या गावाला अशा पद्धतीने सादर केल्याबद्दल,,,😍❣️
औंध पर्यंत जाता येते आणि गावातील मंदिरे पाहता येतील परंतू माझ्या माहितीनुसार वर मुळ स्थानावर जाण्यासाठी खाजगी वाहन, रिक्षा करावी लागते. मला आणखीन काही माहिती भेटली तर नक्कीच कळवतो
यमाई देवी ने जेव्हा औंधासुराचा वध केला तेव्हा त्याचे शिर धडापासून वेगळे केले आणि ते गडावर लपवले जर ते शिर पुन्हा गावात आले तर औंधासुर जिवंत होईल अशी गोष्ट एकायला मिळाली होती ती खरी की खोटी
नमस्कार अविनाश दादा मी औंधचा आहे,,,या आधी माझ्या गावाला अशा उत्कृष्ट पद्धतीने कोणीच सादर केले नाही,,, तुमची मांडणी,चित्रीकरण,माहिती सांगण सगळच अप्रतिम आहे,,,आणि धन्यवाद आमच्या गावाला अशा पद्धतीने सादर केल्याबद्दल,,,😍❣️
आपले मनःपूर्वक आभार धीरज दादा ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
सर मी औंध चा आहे तुम्ही छान अशी माहिती दिलेली आहे आणि ती माहिती खरीच आहे सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
Very very nice beautiful fulfil information dear avinashji .
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩🙏
Chan aahe danewad sir
खूप खूप धन्यवाद सर
Khup sunder bhava .. greatch ki
खूप खूप धन्यवाद
प्रेक्षणीय स्थळांचे महत्व पटवून देणारी छान व्हिडीओ.
आपले मनःपूर्वक खूप खूप आभार 🙏❤️🚩
मस्तच छान माहिती मिळत आसते तुझ्या कडुन.👏👏💐🙏
खूप खूप धन्यवाद मॅडम
दादा तुमचा आज पहिल्यांदा च video पाहिला ❤️👌 खूप छान करतात तुम्ही सुद्धा 🙏energy 👌👌👌
खूप खूप धन्यवाद ऋषिकेश दादा ❤️🙏🚩
Very nice information of Shri Yamai Devi. Our Koldevi sri Yamaidevi. I am pote pradip from Jamkhandi
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🚩🚩🙏🙏
Khup mahatvapurn mahiti.
खूप खूप धन्यवाद
ड्रोन शूट खूपच छान बाकी व्हिडिओ ची माहिती खूप छान असते 👌👌👌👌👌
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🚩🙏
Ek number 👌🏻🔥
खूप खूप धन्यवाद
आई यमाई देवीच्या नावाने उदो उदो ❤❤
❤🎉🎉
उदो उदो 🙏🚩🚩🚩🙏
Very nice views and information. Thanks.
@@ranjanprakash2521 खूप खूप धन्यवाद
4like 👍
खूप खूप धन्यवाद 🙏
Yamai mata🌺🌺🙏🙏🙏
चांगभलं
चांगभल 🥰🚩🚩🚩🚩🙏
Apratim. Khoop. Sundar.
खूप खूप धन्यवाद सर
खुपच छान 🚩🚩🙏
खूप खूप धन्यवाद ❤️🙏🚩
सुंदर चित्रीकरण आणि माहिती..👌👍🚩🚩🙏🙏
आपले मनःपूर्वक आभार 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
आई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
खुप छान माहिती आहे.
खूप खूप धन्यवाद
जगदंब 💐🙏💐
जगदंब 🙏🚩
आम्ही खटावकर ह्या vlog वर सुद्धा छान माहिती आहे
धन्यवाद माहितीबद्दल
दादा तुम्ही माहितीपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करून घेऊन खुपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
आपले मनःपूर्वक आभार
एक अद्भुत सफर
🙏🚩🙏
Khup sundar
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
4 व्हिलर ने मंदिरापर्यंत जाता येते का सर very nice video
हो सर. अगदी वरती दरवाज्या पर्यंत जाता येते
महाराष्ट्रात कोणीही मुस्लिम राहताकामा नये अशा विडिओची व काळाची हीच सर्वात मोठी गरज आहे तेव्हाच यमाई देवीला खरी भक्ती केल्यासारखी होईल
बालभारती मधला ‘औंधाचा राजा’ धडा आठवला… 👍🏻
😍😍😍🥰🥰🙏🙏
Excellent information 👌 👌👌👌👌👍👍
Nice
धन्यवाद अमोल दादा 🙏❤️🚩
Jabardast
खूप खूप धन्यवाद
यमाई देवीच्या नावान चांगभलं
चांगभलं
खूप सुंदर अनुभव
खूप खूप धन्यवाद
अवी दादा एवढ्या जवळ येऊन गेला आमच्या गावच्या
होय 😇🙏
Your videos are super
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙂🙏
🔥🔥👌🏻💯
खूप खूप धन्यवाद
👌👌👌
खूप खूप धन्यवाद
🎉🎉
खूप खूप धन्यवाद
आमचे कुलदैवत यमाई देवी च आहे आमचे मूळ गाव तारले सातारा येथे आहे
खूप छान. मी उंब्रजचा आहे
🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩
ऊदयोसतूयमाईमाता
मि पुसेगाव चा ची आम्हांला खुप जवळ आहे औध सेवागीरी महराज व्हिडियो करा ना❤
@@aishwaryakakade3342 योग आला की नक्कीच भेट देईन
यमाईचाऊदऊद
उदो उदो 🙏🚩🙏
जत्रा किती दिवस असते पोर्णिमा नंतर
6 जानेवारीला यात्रा आहे ह्या वर्षी
👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद सर
🙏🚩🚩🚩🙏
👌🙏
खूप खूप धन्यवाद
Aadhi gavatlya moklai mandir aat jaaycha ki parvatavar
आधी तळ्याला जायचं आणि हात पाय धुवायचै...मोकळाई ला जायचं आणि अंबाबाई ला जायचं...आणि नंतर यमाई ला जायचं डोंगरावर जायचे
तुम्ही दाखवलेले बरेच Destinations पाहिलेले आहेत. परंतु तुमच्या Drone मधून बघताना अफलातून वाटतात.
आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🚩🚩🙏🙏
एस. टी. बसने जाता येते का दादा❓ कोणती एसटी जाते इथे?
औंध पर्यंत जाता येते आणि गावातील मंदिरे पाहता येतील परंतू माझ्या माहितीनुसार वर मुळ स्थानावर जाण्यासाठी खाजगी वाहन, रिक्षा करावी लागते.
मला आणखीन काही माहिती भेटली तर नक्कीच कळवतो
@@AviJadhav धन्यवाद दादा !! व्हिडिओ खूपच सुंदर आहे 👍🙏
अत्ताच्या दिवाळीत आलो होतो 😊🙏
अरे वा. खूपच छान
खूप छान परिसर आहे. दिवस कसा जातो कळतच नाही.
Bol tya yamaichya navan changbhl
चांगभलं 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
Tumchya najaretun mandir bhgun chan vathl
Dipmala dakhvyla havi ti khup unch aahe
यमाई देवी ने जेव्हा औंधासुराचा वध केला तेव्हा त्याचे शिर धडापासून वेगळे केले आणि ते गडावर लपवले जर ते शिर पुन्हा गावात आले तर औंधासुर जिवंत होईल अशी गोष्ट एकायला मिळाली होती ती खरी की खोटी
St or auto kothun gheta yete
औंध मधून रिक्षा भेटेल वर जायला
मंदीरसुंंदरच आहे.पण खोट्या कथा त्याबरोबर जोडू नका!
कृपया खर्या कथा काय आहात सांगाल का ? म्हणजे त्या सांगू आम्ही
आई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
आई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🚩🚩