हृदयात खूप खूप वेदना होत आहेत अण्णा तुमच्या पाठिशी अख्खा महाराष्ट्र आहे तुमच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम किती महत्त्वाची माहिती उपलब्ध केली खरा योद्धा मानाचा मुजरा
अहो धस साहेब तुम्हीं आणि दिपक केदार दोहेही या राज्याचा आवाज अंन्याया विरुद्ध लढणारे अभिनादंन जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
दादा आपले दैवत छत्रपती आहेत, मनोज दादा समाजभूषण आहेत..... बाकी काहीही असो आपली भाषणाची शैली खूपच वास्तववादी व मनाला भावणारी आहे. आपण न्याय मिळे पर्यंत असाच लढा द्या. जय महाराष्ट्र
मी या आधी धस यांना ओळखत देखील न्हवते. पण आता रोज पाहते यांना अगदी योग्य मुद्दे उचलले यांनी. देशमुख कुटुंबाची साथ दिली त्यांनी. या प्रकरणात मीडिया, सुरेश धस आणि इतर नेते यांनी हा विषय तो पर्यंत सोडु नये जो पर्यंत आरोपीला फाशी होत नाही .
अहो धस साहेब हि गंमत अजिबात नाही मी हसणार नाही मला हे कारण हे ऐकून चक्कित झालो यांना जन्म ठेप झाली पाहिजे धस साहेब तुम्हा ला शुभेछा जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव
धस साहेब सलाम आपल्या कार्याला....... न्याय मिळेपर्यंत मागे हटायचे नाही.....
हृदयात खूप खूप वेदना होत आहेत अण्णा तुमच्या पाठिशी अख्खा महाराष्ट्र आहे तुमच्या धाडसाला कोटी कोटी प्रणाम किती महत्त्वाची माहिती उपलब्ध केली खरा योद्धा मानाचा मुजरा
आमदार सुरेश आण्णा धस साहेब जनता तुमच्या पाठीशी आहे 👑🙏❤️❤️
धस साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन नेता असावा तर असा.
सुरेश अण्णा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
धस साहेब अख्ख्या महाराष्ट्रातून तुमचा अभिनंदन❤❤❤❤
आण्णा तुमचा सारखेनेते महाराष्ट्र ला गरज आहे
धस साहेब सलाम तुमचं कार्याला.
शिहवाघाची डरकाळी शेळी होऊन 100 वर्षे जगण्यापेक्षा,वाघशिह होउन एक दिवस जगा
सुरेश अन्ना धस ❤
उठ मराठा जागा हो अन्यायाला वाचा फोड
धस साहेब, बोलती बंद केली तुम्ही. धन्यवाद 🙏
अहो धस साहेब तुम्हीं आणि दिपक केदार दोहेही या राज्याचा आवाज अंन्याया विरुद्ध लढणारे अभिनादंन जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव बोंड गव्हाण श्री क्षेत्र माहूर
दस साहेब 10 वेळा सलाम तुम्हाला
सुरेश अण्णा एकदम बरोबर बोललात
धंस साहेब धंनेवाद सर्व मराठा समाजाच्या वतीने न्याय मीळेपंरेत असाच लढा चालु ठेवा
नेता असावा तर धस साहेबासारखा महाराष्ट्रा ला तुमची गरज आहे .लढा चालु ठेवा
धस साहेब तुम्हाला सलाम
धंस साहेबाला धन्यवाद खरी मानुसकी आहे आपल्यात खरोखर मंत्री करायला पाहिजे आपल्याला
क्या बात है साहेब एक सो से भारी
दादा आपले दैवत छत्रपती आहेत, मनोज दादा समाजभूषण आहेत..... बाकी काहीही असो आपली भाषणाची शैली खूपच वास्तववादी व मनाला भावणारी आहे. आपण न्याय मिळे पर्यंत असाच लढा द्या. जय महाराष्ट्र
आण्णा आपण बोललात म्हणुन सगळ्या महाराष्ट्रात ह्यांचे प्रकरण कळत आहेत.
आण्णा तुम आगे बढो
आण्णा आपणही जनतेसमोर प्रामाणिक रहा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळेल
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
दस साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन❤🎉
ग्रँट सुरेश आण्णा धस
सुरेश अण्णा बरोबर बोललात 🌹🌹🌹🌹🌹
आण्णा बोलते सबको कोलते Police 🚨 & CID पेक्षा जास्त डाटा नाद करायचा नाय सुरेश आण्णा धस ❤
आम्हाला कळतय अण्णा तुमच्या पक्षातून ही तुमच्यावर किती दबाव असेल.. पण खरच तुम्ही पूर्ण पाठ पुरावा करताय या प्रकरणाचा.. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
धस साहेब तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
सलाम तुमच्या कार्याला
सलाम धस साहेब
धस साहेब तुम्ही योग्य बोलत आहात 🚩
सर्व सामान्याचा आवाज सुरेश धस
धस साहेब आपल खुप आभीनंद 🎉🎉🎉🎉🎉
Salam saheb , mi maratha नाही पण आपले कार्य म्हणजे Salam ❤
मी या आधी धस यांना ओळखत देखील न्हवते. पण आता रोज पाहते यांना अगदी योग्य मुद्दे उचलले यांनी. देशमुख कुटुंबाची साथ दिली त्यांनी. या प्रकरणात मीडिया, सुरेश धस आणि इतर नेते यांनी हा विषय तो पर्यंत सोडु नये जो पर्यंत आरोपीला फाशी होत नाही .
सुरेश अण्णा धस
एक मराठा लाख मराठा
अहो धस साहेब हि गंमत अजिबात नाही मी हसणार नाही मला हे कारण हे ऐकून चक्कित झालो यांना जन्म ठेप झाली पाहिजे धस साहेब तुम्हा ला शुभेछा जय भीम नमो बुद्ध गौतम भालेराव
आपण खरच गे्ट आहे आणा पाठपुरावा करताय धन्यवाद.
🙏🙏धस साहेब 🙏🙏
लोकनेते महाराष्ट्राचे अण्णा
रोखठोक, निर्भिड, दबंग आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली अगदी बरोबर बोलत आहात
खुप खुप खुप धन्यवाद धस साहेब
1नंबर आण्णा 👌👌
Dhas saheb jindabad ❤
Dhanya Wagh Suresh Dhas Saheb Lai Bhari
नंबर एक धस साहेब
Suresh Anna support
Salam dhas saheb
धस साहेब तुमचे खूप खूप आभार
तुमच्यासारखे नेते महाराष्ट्राला आणखी मिळाव
मंत्र्याला लाजवेल असे अण्णा तुमचे सभागृहा मध्ये भाषण अभिनंदन भावी मंत्री साहेब🎉
झी 24 तास मराठा समाज मोर्चा नाही सर्व समावेशक मोर्चा आहे वेगळं ओळण देणयाचा प्रयत्न आहे पत्रकार यांचा
सुरज धज साहेब मी कुणबी आहे हा विषय लाऊन धरला माझा सलाम
Ek Maratha lakh Maratha
धस साहेब
तुमच्या कार्याला नमन आहे आमचे बोलव तेवढं कमीच फक्त न्याय मिळेपर्यंत माघार नको
एक नंबर सुरेश आण्णा ❤❤❤❤ तुमचा फॅन जलोय मी
धस साहेब गुन्हेगारा विरोधात कडक कारवाई होईपर्यंत गप्प राहू नका
आरे वा साहेब धस
Dada khup khup dhanydad
Only anna👏🚩
Only आण्णा
हे काय चाललंय महाराष्ट्रात.. योगी आदित्यनाथ सारखं काम करून संपूर्ण राज्यातील गुंडागर्दी संपवली पाहिजे असं जनतेचं मत आहे... 🙏
Salam saheb 🚩🚩🚩
धस साहेब भगवंत आपणास अमर करो !
आमदार असावा तर असा सलाम तुमच्या कार्याला
धस साहेब आपल्या सारखे आमदार या अस लाभला पाहीजे जनतेला न्यायमिळला पाहीज धन्यवाद साहेब
स्व सरपंच श्री संतोष अण्णा देशमुख आणि आईवडीलांचा एकमेव आधार स्व सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
दमदार आमदार आदरणीय श्री आण्णा ❤❤❤❤❤❤
धस साहेब सारख अख्या देशात एक पण आमदार असि बाजु आरोपि विरुध बोलू शकत नाही फक्त धस साहेब❤❤❤❤❤❤
Lage raho Anna ham apake sat he Nanded
Wahh Dhas saheb 🙏
Beed chya Samanay lokanacha neta Suresh Anna 👍👍👍🙏
धस साहेब तुम्ही फक्त आकांच्या आकांबद्दल बोलताय पण या सर्वांचे आका आहेत त्यांच्याबद्दल कधी बोलणार.
धन्यवाद दादा
बीडचा बिहार केलाय या लोकांनी, अगदी सविस्तर माहिती आण्णा आपण दिलीत, धन्यवाद आण्णा.
अण्णा ❤🥰
एकच नंबर सुरेश अंना 🎉🎉
Abhinandan saheb❤
Jay bhim suresh dahs anna ❤❤
कृपया झी 24 तास ने जाणुन बुजुन आवाज बंद केला आहे त्यामुळे टिव्ही 9 मराठी वर बघा
म्हणूनच लोक सांगत होते जिगरबाज अण्णाच्या नादी अकाने लागाय नको होते आता बरोबर आक्काचा कार्यक्रम होणार
दादा तुम्हाला मनापासून सलाम
Dhas saheb 🔥🥳🎉
आन्ना तूम्ही अन्याया विरोधात लढता, याचा हृदय, माणूसकी असलेल्या प्रत्येक माणसाला अभिमान आहे.
Anna Great Love you
अण्णा मी तुमच्या पाठीशी सदैव उभे राहणार
Suresh dhas saheb jindabad
साहेब बरोबर आहे
Great dhas saheb
Great man Anna
सुरेश दादाच्या प्रयत्नांना यश आले पाहिजे हीच प्रार्थना अमित देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे
Dhas Saheb DhanyaWagh Aakela Sabkkeliye Bahut HainLage Raho
Agdi barobar Dhas saheb. Plz CM saheb give justice to Deshmukh family.
धस साहेब जिंदाबाद..
अण्णा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हेच आदिनाथ महाराज चरणी प्रार्थना करतो
SALUTE TO SURESH ANNA ❤
एकच नंबर दादा
धस साहेब नेता असावा तर तुमच्यासारखा❤
आण्णा तुम्ही संतोष भाऊंना न्याय मिळवून देण्यासाठी जे करताय त्या युद्धात आम्ही सहभागी होत 👍🙏🙏