Uttam Jankar संतापले, Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप | Karuna Munde | Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 420

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 18 годин тому +493

    एकदम बरोबर जाणकार साहेब 😊

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 18 годин тому +545

    उत्तम जानकर फायरब्रॅंड निघाले चक्क खोडावरचं घाव घातला.एवढं पण खरं बोलायचं नव्हतं जानकर साहेब.😂😅

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 18 годин тому +332

    ओेबेराय हाॅटेलवरच प्रकरण जरा उचला साहेब

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 18 годин тому +295

    आपणास विनंती... संतोष देशमुख प्रकरणात सक्रिय व्हावे 🙏

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 18 годин тому +333

    एकदम बरोबर आहे जानकर साहेब 🙏

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 18 годин тому +260

    ताज हॉटेल मधले आणि मोठमोठे हॉटेलमधले सीसीटीव्ही चेक केले पाहिजेत आमदार साहेब जानकर यांनी एकदम बरोबर मत मांडलेला आहे

    • @Maxi_201
      @Maxi_201 Годину тому

      त्या काळात CCTV camera बिघडलेला उत्तर हे असणार😂

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 17 годин тому +248

    😂😂😂प्राजक्ता माळी ला झोप लागणार नाही जानकर साहेब😂😂

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 7 годин тому

      नुसत्या बाया झवल्या असतील ती इतर भोगलेल्या बाय्यापुढे काहीच लागत नसेल

    • @akashayamestry8147
      @akashayamestry8147 5 годин тому +3

      😂

    • @jalindarshelke550
      @jalindarshelke550 5 годин тому +1

      😅😅

    • @devendrasawant1212
      @devendrasawant1212 5 годин тому +1

      😂😂

    • @latakatore9114
      @latakatore9114 3 години тому

      😂😂😂😂😂

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 18 годин тому +140

    अगदी बरोबर आहे साहेब 💯❤️🔥

  • @JayramParab
    @JayramParab 18 годин тому +124

    एकदम बरोबर आहे

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 18 годин тому +182

    सरकार त्यांना वाचवतंय का?

    • @npatil3687
      @npatil3687 8 годин тому

      सरकारच भाडखाऊ आहे😂😂😂

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 18 годин тому +90

    जानकर साहेब यांनी योग्य मुद्दा उचलला आहे.

  • @surajbhoite6170
    @surajbhoite6170 18 годин тому +144

    Ekdum barobar saheb

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 18 годин тому +94

    एकदम बरोबर जानकर साहेब.😂😂😂😂

  • @realindian278
    @realindian278 17 годин тому +163

    धण्याच लयच अवघड आहे बाबा.... जीव देतोय की काय असा वाटतंय आता...😅😅😅😅

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 17 годин тому +3

      😂😂😂

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 16 годин тому +5

      Kahi nahi denar jiv

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 14 годин тому

      बेशरम लोक असतात हे

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 9 годин тому +17

      Nirlajj manus to kay jiv detoy ajun konacha tari jiv gheil to 😢

    • @Devil63777
      @Devil63777 8 годин тому +11

      😂😂😂😂😂😂saglech uthlet त्याचा कार्यक्रम करायला

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 18 годин тому +151

    सगळी अब्रू गेली तरी लोकांना सत्तेचा मोह सुटत नाही 😊
    अवघड आहे सगळं कसली लाज अन कसलं काय अब्रूच खोबरे झालं तरी चाललं असंच सुरु आहे
    इतिहासात नोंद होईल इतक मात्र खरं आहे 🫵🏻

    • @Jaihind911
      @Jaihind911 16 годин тому +4

      👍🏻👍🏻😅

  • @Gane122
    @Gane122 18 годин тому +101

    Right 100%

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 17 годин тому +92

    जनतेने आता कायदा हातात घेऊ नये, फडणवीस खुप अवघड होईल आता जनता माफ करणार नाही

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 7 годин тому +1

      पुढील कळत डिपॉजीट ही त्याचे जप्त होईल.

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 5 годин тому +2

      @@nitinrane4395 jati la jaticha abhiman jast ahe maharashtrat tyamule to nirlajj parat nivdun yeil....avghad ahe maharashtrach dada

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 3 години тому

      खरंय ​@@dipaksawant1173

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 44 хвилини тому

      लोकशाही जिवंत आहे का इ वी एम शाही सुरू आहे आता फक्त बोटावर लावायची शाई शिल्लक आहे. लोक विसरा

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 18 годин тому +81

    सलाम जानकर साहेब तूमालाआ

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 18 годин тому +50

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @nileshrajepawarpatil4699
    @nileshrajepawarpatil4699 17 годин тому +74

    अगदी बरोबर आहे जाणकार साहेब

  • @shamraoshinde1956
    @shamraoshinde1956 18 годин тому +48

    जानकर साहेब 100%खरे बोलतात

  • @BalajiGaikwad-hb5rb
    @BalajiGaikwad-hb5rb 18 годин тому +80

    Very very nice sirji

  • @Yuvraj-rn5zz
    @Yuvraj-rn5zz 18 годин тому +63

    एक नंबर जानकर साहेब

  • @rajaramkhune8383
    @rajaramkhune8383 18 годин тому +39

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 18 годин тому +44

    बरोबर साहेब

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 17 годин тому +27

    एकदम बरोबर तिथेच भाजपा राष्ट्रवादी शिवसेने च्या बुक खोल्यांमध्ये सगळ्या मांडवल्या थप्प्या घेऊन चालतात जनता जनार्दन हो

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 7 годин тому +21

    वाट लावली या मुंढेनी महाराष्ट्राची.

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 18 годин тому +53

    सगळे लफडे बाज बाकी काही नाही...दिवसा माय माउली आणि रात्री वेगळाच खेळ चाले...असे लोक कोणत्याही समाजाचे असो...हे समाजाला विघातक असतात...

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 9 годин тому +6

      कमी अधिक प्रमाणात राजकारणात असे अनेक मुख्य सुत्रधार आणि त्यांचे वाल्या सारखे हस्तक बरेच असतात.... आणि ते आपल्या सोबत असताना सगळं ठीक असत. .. कोणताही पक्ष साळसुद नाही

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 6 годин тому

      ​@@nitinsardesai3533 तो वरचा दाढीवाला सास बी कभी बहू थी वालीला पाठीची मालिश करावतो असे ऐकले आहे.😂😂

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 17 годин тому +36

    बरोबर आहे

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 18 годин тому +47

    100 "/, Right sheb

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 17 годин тому +22

    जानकर साहेब, आपण खरोखरच मर्यादाशिल जाणकार आहात ... 👍👍👍

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 7 годин тому +12

    अगदी बरोबर जानकर साहेब.... उघड पाडा त्याला.... अजिबात घाबरु नका.... जनता आपल्यासोबत आहे.... लगे रहो....

  • @nextlevel-07-i3i
    @nextlevel-07-i3i 18 годин тому +43

    Khrr bole jankar saheb...💯💯

  • @PralhadWarade-z9z
    @PralhadWarade-z9z 18 годин тому +30

    जानकर जनतेनी धडा दिला त्यातुन काही तरी घेतील अशी अपेक्षा जनता करीत आहे

  • @jayadipkadam951
    @jayadipkadam951 6 годин тому +13

    जानकर साहेब संतोष देशमुख यांच्या प्रकरणत सक्रिय व्हावे

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 17 годин тому +27

    cid ने खरंच cctv घेतलं पाहिजे

  • @AVgamerz4457
    @AVgamerz4457 18 годин тому +25

    जानकर साहेब एक नं.🎉🎉

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 7 годин тому +11

    बरोबर साहेब.

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 17 годин тому +13

    राज्यकर्त्यांना सर्व ठाऊक आहे , हे सर्वात महत्वाचे...

  • @RaviPatel-me1zc
    @RaviPatel-me1zc 8 годин тому +9

    जानकर साहेब, फक्त एक नेता नाही तर भरपूर आहेत. सगळ्यांचेच पराक्रम बाहेर आले पाहिजेत.

    • @nishanpatil7235
      @nishanpatil7235 3 години тому

      आत्ता सध्या काय विषय चालू आहे..आणि आपण काय बोलताय..

  • @5to7sr89
    @5to7sr89 15 годин тому +10

    एक नंबर साहेब बरोबर बोलले

  • @RajuKharaskar
    @RajuKharaskar 18 годин тому +14

    Correct 💯

  • @ShrikrushnaArsul
    @ShrikrushnaArsul 17 годин тому +11

    Great amdar

  • @mayurrajguru6893
    @mayurrajguru6893 5 годин тому +5

    एवढे पुरावे आहेत तरी.. मिटकरी म्हणतोय माझंच खरं 😂😂

  • @MayaKhandve
    @MayaKhandve 10 годин тому +8

    बहुतेक खुप कोटी घेऊन प्रकरण...... रफा दफा आणि मग पुरावा नाही . मुक्त निर्दोष

  • @ni3246
    @ni3246 15 годин тому +6

    एकदम बरोबर👍

  • @SANDIPRAJPUT-go3cm
    @SANDIPRAJPUT-go3cm 4 години тому +4

    Jankar साहेब.....derat गाव gatla राव तुम्ही...😅

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 15 годин тому +14

    साहेब मनापासून आभार मराठा समाजाचा तुम्ही मन जिंकलं

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 18 годин тому +13

    बरोबर बोलत आहेत

  • @श्रीराम-द1श
    @श्रीराम-द1श 13 годин тому +8

    एकच घाव....😂

  • @PatilGaming96k-p2j
    @PatilGaming96k-p2j 17 годин тому +16

    MMS आहे vatey लवकर चेक करा 😂😂😂 आम्हाला भी बघू द्या

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 6 годин тому +3

    Yes. Saheb

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 18 годин тому +8

    यांनी मराठी सत्तेचा ऱ्हास केला

  • @seekertruth72
    @seekertruth72 3 години тому +1

    गृह मंत्रालय, पोलीस आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली आहे. हे श्रीमंत, शक्तिशाली राजकारणी आणि गुन्हेगार निश्चितपणे चालवतात

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 18 годин тому +11

    जाणकर साहेब 🎉

  • @KrishnaWanjare-w4d
    @KrishnaWanjare-w4d 2 години тому +1

    अगदी बरोबर 👌

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 18 годин тому +11

    ओबेरॉय हॉटेल मधे रंगिला बाबू के हसीन सपने हे ओर क्या है

  • @Prathamesh-nz3yj
    @Prathamesh-nz3yj 5 годин тому +2

    💯बरोबर आहे

  • @NitinAshture
    @NitinAshture 16 годин тому +4

    Correct saheb

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 16 годин тому +3

    एक नंबर ❤️🔥

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 18 годин тому +11

    👍😂😂 आबेरॉय

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 16 годин тому +3

    बरोबर

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 7 годин тому +1

    महाराष्ट्रात 2014 ते 2019 आणि
    पुन्हा 2022 पासुन फडणवीस गृहमंञी आहे महाराष्ट्र गेल्या दहा वर्षात कोणी नासविला हे जगजाहीर आहे

  • @santoshchavan5408
    @santoshchavan5408 17 годин тому +3

    Right 👍

  • @Warrier5538
    @Warrier5538 7 годин тому +9

    धन्या हा पुरुषी वैशाच असणार 💯

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 18 годин тому +8

    ❤❤

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 4 години тому +1

    सगळं जनतेला व सरकारलाही माहीत आहे. नुसतं वेळकाढूपणाच नाटक सत्ता टिकवण्यासाठी चालु आहे.

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 2 години тому +1

    धनंजय मुंडे बायकांना ओबेरॉय/ताजवर नेतो आणि _ _ तो. हेच सांगायचे आहे ना?
    हे धंदे जगभर चालू असतात. १०/१२ वर्षापुरवी हैद्राबादच्या पंचतारांकित हॉटेलात एक मराठी मोठी अभिनेत्री यायची. हैद्राबादच्या धनंजय मुंडेसाठी!! .

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x 4 години тому +2

    Nice..
    Salute
    U

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 3 години тому

      नेते कसे असतात याच जीवंत उदाहरण आपण मतदान करतो याच्या मागे लोटागण घालतो हे रांत्री मिटीग आहे सागतात आणि काय काय करतात जनतेच्या समोर आल पाहीजे

  • @vilaspandit8888
    @vilaspandit8888 17 годин тому +12

    इतके चार पाच आमदार विरोधी पक्ष नेते डायरेक्ट एका मंत्र्यावर आरोप करतायत मग शहानिशा करायला तशा पध्दतीने तपास करा
    जनतेला कळू दे कोणाला आपण निवडून देतो आदर्श मानतो

  • @sd996
    @sd996 3 години тому +1

    2:15 सिलेंडर नाही बाबा सरेंडर.

  • @LinxCorp-x8n
    @LinxCorp-x8n 2 години тому

    Very Good Explanation 🎉

  • @rameshsurulimuthu7397
    @rameshsurulimuthu7397 2 години тому

    It's time to take a stock of all politicians in detail and to be published.

  • @ramchandramore2587
    @ramchandramore2587 18 годин тому +27

    यात सामील गृहमंत्री आसवा 😂B J P बस बोल तर बसतात .उठ बोलल तर उठतात लाचार😂मग आडल कुठं😂फडतूस सगळ्यांना वाचवतोयय😂याचा पहिला रजनामा मागा😂

  • @milanp3507
    @milanp3507 Годину тому

    ओबेरॉय होटेल चा cctv footage कोणी कर्मचार्या ने leak करावा. तस्या बर्याच पेन ड्राइव बघितल्या विधान सभेत पण त्यात काय दडल आहे कधीच समोर येत नाही. सगळा कचरा झाला आहे. सगळे दलदलीत बसलेत.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 18 годин тому +11

    अख्खा महाराष्ट्र वाल्मीक कराड आणि धनु मुंडे बद्दल ओरडतोय पण बेशरम सरकार फडणवीस अजित पवार तोंडात घेऊन गप्प बसलेत. हीच लोकशाही आहे का?

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 17 годин тому +4

    10000000%

  • @chiu3671
    @chiu3671 18 годин тому +49

    Aapan tya zavdhya dhanala nagde kele 😂😂😂😂

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 47 хвилин тому

    उत्तम जाणकर साहेब सरळमार्गी माणूस वाटतो सत्याची कास धरून वास्तववादी वक्तव्य करीत आहेत.

  • @GM96185
    @GM96185 16 годин тому +3

    जानकर साहेब एक मारा . पण कडक मारा

  • @Jinks24
    @Jinks24 15 годин тому +2

    फायर ब्रँड जानकर साहेब 🔥👑

  • @anupbhosale4332
    @anupbhosale4332 15 годин тому +3

    जानकर साहेब एक नंबर

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 годин тому

    Good work.... आमदार जानकर साहेब.... मुंबई तक 🙏🙏🙏

  • @Sid-q5e
    @Sid-q5e 15 годин тому +4

    हलकट चाले शिवाय पानच हालत नाही परळीकर लोकांचे...अरारा..काय वास उठलाय भाजपा आणि राष्ट्रवादी चा😬😬😬

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 7 годин тому

    होय साहेब अन्याय होतोय पण जनतेला न्याय मिळत नाही सरकार गप्प बसत आहे आणि गृहमंत्री गप्प बसत आहेत कदकं कारवाही करा

  • @dadaphalke3790
    @dadaphalke3790 8 годин тому +1

    अहो जानकर साहेब धनंजय मुंबई इतकी वर्षे शरद पवार साहेबांच्या पार्टीत होती तेव्हा तुम्हाला त्यांची करून आता या माहीत नव्हती का

  • @balkrishnarane8474
    @balkrishnarane8474 8 годин тому

    समाजाचा प्रश्न नाही.वाईट प्रवृत्ती ठेवलीच पाहिजे.

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 16 годин тому +2

    Nice

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा

    सर एवढं तरी तुम्ही बोलून दाखवलं, पण कुणीच बोलत नाही किती दुर्देव.

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 7 годин тому

    पंढरीच्या वाटेवरील खरा नेता सत्याची बाजू घेणारे जानकर साहेब

  • @dadasahebkote6067
    @dadasahebkote6067 Годину тому

    ताजमहाल व ओबेराय हॉटेलांचे सीसीटीव्ही तपासाच..!

  • @amolsonawale-m9c
    @amolsonawale-m9c 6 годин тому

    जानकर साहेब मानले तुम्हाला सत्य बोलायला घाबरत नाही... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogesh_Patil77
    @yogesh_Patil77 5 годин тому

    ये सही बंदा है.. 👍

  • @dhavalshinde1093
    @dhavalshinde1093 Годину тому

    👍👍🚩

  • @prafulyadav3945
    @prafulyadav3945 3 години тому

    मला वाटलं पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी बाहेरच्या जगात पाव्ह लागणार नाही

  • @रु1029
    @रु1029 7 годин тому

    जनता सर्व पहात आहे आणी सरकारने जनतेचा अंत पाहू नये नाहीतर जनता रस्त्यावर उतरून कायदा हातात घ्यायला कमी करणार नाही. सरकारला विनंती आहे जनतेला मुर्खात न काढता योग्य ती कारवाई करून गुंडागिरी संपवावी.

  • @pl9877
    @pl9877 5 годин тому

    एकदम बरोबर बोलत आहेत जानकरसाहेब

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 3 години тому

    सगळ्या ना ed लावता, आता धनंजय मुंडे ला देखील ed लावा की. हा देवेंद्र महाराष्ट्राचा बिहार करणार अस वाटत आहे.

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 17 годин тому +4

    खतरनाक जानकर साहेब!! 💐💐

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 4 години тому

    एकदम छान