परभणी | आवाज महाराष्ट्राचा | Parbhani | Awaj Maharashtracha | Lok Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2024
  • Parbhani Lok Sabha constituency | देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला कशा येतील असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर साम टिव्हिच्या प्रतिनिधीने घेतलाय परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा. | Awaaz Maharashtracha | Saam Tv News | Parbhani | Political | Lok Sabha Election 2024 | SAK
    #loksabhaelection2024 #saamtvnews #marathilivenews #parbhani #marathilivenews
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : www.youtube.com/@SaamTV/videos
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 291

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 2 місяці тому +14

    परभणी विकास झाला नाही जानकर साहेब विजय होनार

  • @user-cs6kg3lx2k
    @user-cs6kg3lx2k 2 місяці тому +11

    100% परभणीचे खासदार महादेवजी जानकर साहेब होणार🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫🇬🇫

  • @bharathake4055
    @bharathake4055 2 місяці тому +18

    महादेव जानकर साहेब विजयी होणार 💯

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 3 місяці тому +42

    परभणीतुन OBC, वंचित,शोषित, बहुजनांचा चा बुलंद आवाज रा स प चे महादेव जानकर साहेब निवडूण दिल्लीत जाणार
    जय OBC जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 місяці тому +23

    परभणी करांना विकास नकोच आहे फक्त भंडारे, सप्ते, शिव पुराण एवढेच पूरे

  • @dnyaneshvarbutte1964
    @dnyaneshvarbutte1964 2 місяці тому +23

    माहादेव जानकर साहेब❤❤❤❤

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +31

    फक्त महादेव जानकर

  • @A--zv3ex
    @A--zv3ex 2 місяці тому +21

    महादेव जानकर..नवीन खासदार..

  • @officialsamarthalnure3473
    @officialsamarthalnure3473 3 місяці тому +20

    या वर्षी आपन सर्वांनी श्री महादेव जानकर साहेबांना निवडुन देऊ . ..

  • @dineshmogre2137
    @dineshmogre2137 2 місяці тому +11

    जानकर साहेब❤❤

  • @Sachinlade3355
    @Sachinlade3355 2 місяці тому +37

    फिक्स खासदार जानकर साहेब 💯

  • @user-wz2wy4sb2v
    @user-wz2wy4sb2v 2 місяці тому +11

    परभणी चा खासदार जानकर साहेब होनार🎉

  • @rp-tp5vf
    @rp-tp5vf 2 місяці тому +3

    जानकर साहेब 🎉

  • @BhivajiJankar
    @BhivajiJankar 2 місяці тому +6

    निष्क्रिय खासदार बंडु जाधव साहेब

  • @allindiapaintersena6409
    @allindiapaintersena6409 3 місяці тому +42

    परभणी खूपच मागे आहे आसा चागला खासदार द्या आता 2024 ला की कपंनी तरी येईल 🙏 आणी आज पण परभणी चे मूल मूली मूंबई पूणे ला काम करतात 💯💯💯💯💯

    • @ashwing8383
      @ashwing8383 2 місяці тому +6

      जानकर साहेब❤❤❤❤

    • @sopankodalkar861
      @sopankodalkar861 2 місяці тому +4

      Only Rsp

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself 2 місяці тому +1

      सामान्य परभणी मतदार म्हणतोय सत्ता परिवर्तन का गरजेच आहे?
      1) महाराष्ट्र मध्ये परभणी जिल्हा हा विकासाच्या बाबतीत खूप मागास राहिला आहे,
      2) परभणी मध्ये एकाच पक्ष्याची सत्ता असल्यामुळे आम्ही काम नाही केली तरी निवडून येणार हा गैरसमज दूर करणे,
      3) रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तरुण वर्गाला इतर विभागामध्ये स्तलांतर कराव लागतय
      4)आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात अभाव
      5) महानगर पालिका दर्जा नुसार म्हणावा तसा परभणी चा विकास नाही झाला
      6)मत घ्या न 5 वर्ष गायब व्हा,परत मत मागायला जायचं म्हणून निडणुकीच्या तोंडावर रस्ते बांधायच्या नावान खोदून खड्डे पाडून अर्धवट काम करून सोडून देणे
      7)धर्माच्या नावावर मत मागणे , निवडून आल्यावर 5 वर्ष मौन धारण करणे
      8)संसदेमध्ये फक्त 49% उपस्थित
      म्हणजे सुस्तावलेली मानसिकता दर्शवते

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 3 місяці тому +21

    महादेव जानकर साहेब❤❤❤🧡🧡❤💛

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s 3 місяці тому +46

    बदल हवा तर चेहरा नवा... परभणी खासदार ओबीसी महादेवजी जानकर साहेब..

    • @officialsamarthalnure3473
      @officialsamarthalnure3473 3 місяці тому +4

      हो दादा आम्ही सगळे जानगर साहेबांना निवडून देऊ ...

    • @user-iq4um9mn2w
      @user-iq4um9mn2w 2 місяці тому +1

      only Whittekar dada🎉

    • @ashwing8383
      @ashwing8383 2 місяці тому +4

      जानकर साहेब ❤🎉❤🎉❤🎉❤

    • @BalajiTulse
      @BalajiTulse 2 місяці тому +1

      होय. सगळे मिळून बाहेर चा. जानकराला. आपटून. पाडू या. जय शिवराय. जय मल्हारजयभिम

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s 2 місяці тому +1

      @@BalajiTulse जिंकणार तर महादेव जानकर साहेब च 🚩 लावा ताकद 💪

  • @user-dy2ur8qy1o
    @user-dy2ur8qy1o 3 місяці тому +22

    परभणीच्या दुरावस्थेला चालू खासदार जबाबदार आहेत परभणी जिल्ह्यात की हाल रस्त्याचे कुठल्या जिल्ह्यात नाहीत

  • @balasahabchavan9245
    @balasahabchavan9245 2 місяці тому +9

    आतापर्यंत10व वर्ष आमदार 10 वर्ष खासदार बंडू जाधव यांनी परभणी जिल्ह्याची वाट लावली ही ओ काही काम केले नाही हे जे बोलायलेतं ना बंडू जाधव च्या जवळचे आहेत 2024ला बंडू जाधव एक लाखाण पडणार जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @officialsamarthalnure3473
    @officialsamarthalnure3473 3 місяці тому +19

    महादेव जानकर साहेब ....

  • @Arvindkale8687
    @Arvindkale8687 3 місяці тому +57

    यंदा खासदार बदल होणार.

  • @dhananjayjadhav8899
    @dhananjayjadhav8899 3 місяці тому +16

    एकच वादा राजेश दादा

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 3 місяці тому +45

    तुम्ही किती उड्या पण जानकर साहेबच खासदार होणार आहे, कारण तुम्ही पण सपोर्ट करा आडुन काय होणार नाही❤❤❤❤❤

    • @user-on7sz8ck7h
      @user-on7sz8ck7h 2 місяці тому +2

      शेट्ट घे 🕷️🕷️

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 3 місяці тому +23

    जानकर साहेब🧡💛❤

  • @eknathsalve1818
    @eknathsalve1818 2 місяці тому +3

    शिवसेना ही परभणी जिल्ह्याचे वाटुळ करतात

  • @user-df8ks2lw1m
    @user-df8ks2lw1m 2 місяці тому +4

    हर हर महादेव घर घर महादेव

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 3 місяці тому +34

    परभणी जिल्हा हा विकासापासून कोसोदुर आहे

  • @balasahabchavan9245
    @balasahabchavan9245 2 місяці тому +11

    राहाटीच्या फुलाचे किती दिवस काम बंद होती कशामुळे बंद हे आधी सागा़ं म्हणाव बंडू जाधव च्या कार्यकर्त्यांना विचारा य या निवणुकीत बंडू जाधव पडणारंआहे बंडू जाधव न आरक्षणा मराठा आरक्षणाच्या विसंई कोणती भूमिका केली यामुळे मराठा समाजाने बंडू जाधव ला मतदान करू नये ही कळकळीचीविंनती जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @sameerdevkate5027
    @sameerdevkate5027 2 місяці тому +6

    Only jankar Saheb

  • @user-qd7sm2lx9y
    @user-qd7sm2lx9y 2 місяці тому +4

    Onli. Jankar

  • @user-df8ks2lw1m
    @user-df8ks2lw1m 2 місяці тому +2

    यंदा फक्त आणी फक्त महादेव जानकर साहेबच ....

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 місяці тому +3

    परभणी जिल्ह्यातील सगळेच नेते निष्क्रिय आहेत त्यामुळे च विकासापासून कोसो दूर आहे

  • @vijaypalkasbe551
    @vijaypalkasbe551 3 місяці тому +8

    आता फक्तं वंचित बहुजन आघाडी 💙💙💙💙💙🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙

  • @ramkishanugalepatil5809
    @ramkishanugalepatil5809 3 місяці тому +21

    खासदार बदला

  • @stockanyalisys123
    @stockanyalisys123 3 місяці тому +27

    धुळीची राणी परभणी

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 3 місяці тому +25

    जगातील सर्वाधिक मागास जिल्हा

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 місяці тому +3

      आधी म्हणत होते जगात भारी परभणी 😃

    • @vivanshjamkar7349
      @vivanshjamkar7349 2 місяці тому +1

      ​@@sudhirpatil6015bhau te tr aami manarach😂😂

  • @shivajihake7740
    @shivajihake7740 2 місяці тому +3

    जानकर साहेब जिंदाबाद

  • @user-pi1pn7iq6d
    @user-pi1pn7iq6d 2 місяці тому +2

    जय श्री राम जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 2 місяці тому +20

    जाधव साहेबांच्या गावात जायलाच रस्ता नाही परभणीचे जाऊ द्या

  • @dilipsonwane428
    @dilipsonwane428 2 місяці тому +8

    जगात जर्मनी धुळीत परभणी

  • @dnyaneshwarjivnea8645
    @dnyaneshwarjivnea8645 2 місяці тому +3

    Jankar❤❤❤

  • @ankurjarag1516
    @ankurjarag1516 2 місяці тому +3

    जानकर साहेब ❤✌️

  • @parmeshwarghuge
    @parmeshwarghuge 2 місяці тому +1

    Har har Mahadev Ghar ghar mahadev jankar saheb 🔱🔱🔱

  • @misalbm3523
    @misalbm3523 2 місяці тому +3

    Only jankar saheb

    • @mallikarjunbirajdar1125
      @mallikarjunbirajdar1125 2 місяці тому

      जाधव साहेबाना सक्तीची रजा देऊन पाच वर्ष धार्मिक कार्य लावा

  • @sugrivbidgar9464
    @sugrivbidgar9464 2 місяці тому +10

    ओन्ली जानकर ❤️❤️साहेब

  • @babasahebbhosle8487
    @babasahebbhosle8487 2 місяці тому +8

    वंचित भऊजन चा खजदार निवडुन देऊ

  • @vijaythore2538
    @vijaythore2538 2 місяці тому +9

    Ab ki bar obc sarkar

  • @ramkishanugalepatil5809
    @ramkishanugalepatil5809 3 місяці тому +13

    परभणी ची वाट लावली सगळी

  • @yashparde6133
    @yashparde6133 2 місяці тому +3

    खासदार बदल पाहिजे विकास पाहिजे

  • @bharathake4055
    @bharathake4055 2 місяці тому +2

    10 वर्षे आमदार 10 वर्षे खासदार असुनही या खासदाराने विकास मात्र शुण्य आहे

  • @vishalkirtane416
    @vishalkirtane416 2 місяці тому +2

    परभणी यंदा खासदार बदलणार....

  • @vitthaljadhav4077
    @vitthaljadhav4077 2 місяці тому +5

    या वेळेस बदल होणार

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 3 місяці тому +7

    दूरदृष्टी नसलेले, जातीयवादी भूमिका, राजकारण ढवळाढावळीचे राजकारण, हप्तेवारी, गुत्तेदारी व स्वहीत ह्या पुढे राजकारणी. तसेच शेकाप, शिवसेना अशा प्रकारची सरकार विरोधी मानसिकता, सगे सोयरे या मुळे विकासाला महत्व नाही.
    येथील बहुतेक मतदार कार्यकर्ते पैशा शिवाय, जाती शिवाय मतदान करत नाहीत

  • @sampatjadhav3889
    @sampatjadhav3889 2 місяці тому +1

    विकास हवा
    तर खासदार नवा
    महादेव जी जानकर
    विकास पुरुष

  • @marotikale9494
    @marotikale9494 2 місяці тому +2

    राष्ट्रवादीचा खरा कार्यकर्ता बोलला तरुण पिढीला पुणे मुंबईला जावं लागते ही गोष्ट लाखातली खरी आहे

  • @mahadunavghare6441
    @mahadunavghare6441 3 місяці тому +2

    फक्त बदल झाला पाहिजे

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 2 місяці тому +3

    अपक्ष उमेदवाराला मतदान करा.प्रस्थापित ढवळे बगळे सोडून द्या.

  • @user-ym5df4wo9r
    @user-ym5df4wo9r 2 місяці тому +7

    जानकर साहेब

  • @govindnadre2740
    @govindnadre2740 3 місяці тому +11

    बंडू जाधव यांना संसदेत कधी तरी बोललेल पाहीले का कुनी तरी सांगा

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 2 місяці тому +2

    सर्वात जास्त लोक हे नासिक, पुणे, मुंबई, आशा अनेक ठिकाणी कामाला जातात याच कारण केवळ एकाच पक्षाचा पराभव असल्या कारणाने आहे...
    त्यामुळे आता बद्दल करुन जानकर साहेब यांना विजय करा...

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 2 місяці тому +5

    परीवर्तन पाहिजे परभणीत

  • @anurathrodge7923
    @anurathrodge7923 2 місяці тому +4

    jankar saheb

  • @shahanawazfarooqui2792
    @shahanawazfarooqui2792 3 місяці тому +7

    परभणी शहर हे विकासा पासून कोसो दूर.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 місяці тому +3

    परभणी मधील शेतकऱ्यांना फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 2 місяці тому +2

    जानकर साहेब खासदार होनार आहेत...आप कि बार जानकर साहेब खासदार होनार आहेत

  • @sunilgaware4099
    @sunilgaware4099 2 місяці тому +1

    खरं बोल ना भाऊ तुम्ही

  • @dnyaneshwarnaikwade2730
    @dnyaneshwarnaikwade2730 2 місяці тому +2

    पत्रकार मोहदयांनी ह्या राजकीय कार्यकर्त्यांची मुलाखत न घ्यात सामान्य नागरिकांची घ्यावी

  • @gangaprasadthorat222
    @gangaprasadthorat222 2 місяці тому +2

    # जानकर साहेब ✌🏻🚩

  • @graminindia1701
    @graminindia1701 2 місяці тому +2

    फक्त जानकार साहेब 20 varshat ka kel lok punyala jatat kamala

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 2 місяці тому +2

    निवडणुक एक वर्षावर आली की
    खासदार सक्रिय झाले.

  • @daulatkhan8794
    @daulatkhan8794 2 місяці тому

    Gaju jogdand. Thank

  • @anilbansode4227
    @anilbansode4227 3 місяці тому +4

    Jar mahadev jankar Yana nivdun Dil tar tyana kendriya mantri pad bhetel

  • @bbgmarathi
    @bbgmarathi 3 місяці тому +18

    स्वतः खासदार होता अन् परभणी जिल्हा मागासलेला आहे म्हणतोय
    किती दुर्दैव

  • @balajimundhe8078
    @balajimundhe8078 2 місяці тому +1

    Vat lavli parbhanichi tumhi

  • @officialsamarthalnure3473
    @officialsamarthalnure3473 3 місяці тому +18

    या बंडु जाधव ने काही केल नाही. ...

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 2 місяці тому +9

    परभणी चा खासदार महादेव जानकर साहेब होणार

  • @allmixhindustan6560
    @allmixhindustan6560 2 місяці тому +1

    यवतमाळ मागास होता तेपेक्षा मागास परभणी आहे

  • @giramjagnnath8933
    @giramjagnnath8933 3 місяці тому +5

    परभणी मध्ये फक्तं भावनिक राजकारण केले जाते विकासच 0% राजकारण केले जाते सगळे एक आहेत सगळे साटलोट करतात सब गोलमाल है भाई गोलमाल है भाई गोलमाल है..

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 2 місяці тому

    Kishor bhau 1 no,

  • @user-nz8zz7cg1l
    @user-nz8zz7cg1l 2 місяці тому +2

    जानकर साहेब फिक्स खासदार

  • @oldlisgold123song
    @oldlisgold123song 2 місяці тому +2

    बर झाले एकतरी मेडीकल कॉलेज मंजुर केले. तेवढच काम केल दहा वर्षांत 😂. कार्यकरतयाना सांगायला झाले . मुद्दा एकच 😅 मेडिकल कॉलेज. या मुद्दा वर प्रचंड मतांनी निवडून दया.

  • @rockstarashok7535
    @rockstarashok7535 3 місяці тому +2

    जानकर💛💛💛❤❤❤ 💙💙💙🧡🧡🧡👑👑👑

  • @rushipandhare3429
    @rushipandhare3429 2 місяці тому +1

    परभणी जिल्ह्याची खूप परिस्थिती खराब आहे परभणी जिल्ह्यासाठी नवीन खासदार पाहिजे

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 2 місяці тому +1

    माजी खासदार आहेत पण कोणीही विचारत नाही परभणीत, रस्त्याने चालले तर कोणीही रामराम करत नाही

  • @mohankarke189
    @mohankarke189 2 місяці тому +1

    ओन्ली जानकर साहेब🎉🎉

  • @mallikarjunbirajdar1125
    @mallikarjunbirajdar1125 2 місяці тому +2

    ४३टक्के निधी वापरू शकले नाही म्हणून परत गेल

  • @nk19088
    @nk19088 2 місяці тому +1

    जातिवर राजकारण करता भाऊ कशाला जनतेला मुर्ख बनवता खान पाहिजे का बान पाहिजे आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय संविधान

  • @dnyaneshwargarud2118
    @dnyaneshwargarud2118 3 місяці тому +3

    डोकं बेशुध्द झालं आहे कोण कुठ चालय काय कळन यक पक्ष पण चागल नाही सगळे भाष्टार आहेत

  • @sunillahane7067
    @sunillahane7067 3 місяці тому +6

    वैद्यकीय महाविद्यालय कोणी आणलं नाही 😂😂😂😂

  • @mohankarke189
    @mohankarke189 2 місяці тому +1

    परभणी पेक्षा आमच्या सेलू मार्केट कितीतरी पटीने बर आहे 12 जिनिंग आहेत कापसाच्या रस्ते

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n 2 місяці тому

    कीशोर भाऊ बरोबर आहे 100% मी बलसेकर तुमच्या सोबत

  • @AnnasahebJawale-vy8ly
    @AnnasahebJawale-vy8ly 2 місяці тому

    Ek maratha lakh maratha, Manoj jarange patil tum age badho hum tumhare sath hai,,

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 2 місяці тому

    मेडिकल कॉलेज उद्धव साहेबांनी दिल हे 100% खर आहे ❤️👌🙏

  • @user-rn9nt1fl8x
    @user-rn9nt1fl8x 2 місяці тому +2

    इथेही मराठा क्रांती सेनेचा नेता निवडणुकीला उभे करा तोही गरीब जनतेतला विकास फक्त काय मोदीच करू शकतो हा शब्द पुसुन टाका किंव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा नेता उभा करा युती होणारच आहे वंचित आणि मराठ्यांची होऊन जाऊदे पाटिल म्हणतायत तर जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @laxmikantbhusare8484
    @laxmikantbhusare8484 3 місяці тому +4

    तुमची सत्ता असताना तुम्ही खासदार होता काय विकास केला....ते पण सांगा

  • @laxamankalwale3371
    @laxamankalwale3371 3 місяці тому +2

    विकास झाला तर जगात जर्मनी भारतात परभणी कोण म्हणेल.

  • @pmshindepatil9634
    @pmshindepatil9634 3 місяці тому +6

    पक्षाची बाईट देणारे लोक काल जरांगे पाटलाच्या बैठक सभेत पण होते नेमक त्यांना करायचे काय..

  • @AmbadasPavhane
    @AmbadasPavhane 2 місяці тому

    सगळे सारखेच आहेत

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u 2 місяці тому

    निवडणूक निकाल लागेपर्यंत कोण निवडून याची गॅरंटी नाही त्यामुळे कोणीही दंड थोपटले तरीही खात्री नाही सध्याच्या परिस्थितीत मतदान कोणाला करावे हा प्रश्न आहे आणि ज्याला निवडून दिल्यास तो महाराष्ट्रातील जनतेसाठी काही करणार नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ही धडपड आहे

  • @kishanmule
    @kishanmule 2 місяці тому +1

    खासदार बदला जिल्हा बदलेल.......
    अंडू बंडू खंडू... झडकून टाका झंडू बॉस.... नो लॉस नो बॉस..... ओन्ली जानकर साहेब