Uddhav Thackeray Live | नवनीत राणांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे लाईव्ह | Marathi News Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 кві 2024
  • Uddhav Thackeray Live | नवनीत राणांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे लाईव्ह | Marathi News Live
    Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News | Maharashtra News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #livenews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #uddhavthackeray #loksabhachunav2024 #uddhavthackerayonnavneetrana
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
    #saamtvtopheadlines #saamtvtopheadlinestoday #सामटीव्हीमराठी #saamtvmarathi #सामटीव्हीहेडलाईन्स #saamtvmarathitopheadlines #सामटीव्हीमराठीटॅापहेडलाईन्स #saamtvmarathisuperfast #saamtvmarathilokshahichamudda #सामटीव्हीमराठीसुपरफास्ट #सामटीव्हीचामुद्दा

КОМЕНТАРІ • 397

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 Місяць тому +109

    अमरावती चे महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखेडे साहेब प्रचंड मताने विजय होणार आहेत 👍

    • @shivramdalvi9808
      @shivramdalvi9808 Місяць тому +9

      गाडगे महाराज म्हणत, मनी नाहीं भाव म्हणे देवा मला पाव.. देव अशाने पवायचा नाहीरे देव बाजारचा भाजीपाला नाहीरे. कुणीही हनुमान चालीसा म्हणून देवाला फसवू शकत नाहीं

    • @bhausahebpanchmukh9952
      @bhausahebpanchmukh9952 Місяць тому

      ​@@shivramdalvi9808😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😮😮😅😮😮😮

    • @AbCd-ds8dv
      @AbCd-ds8dv Місяць тому

      ​@@shivramdalvi98081:14:12

    • @user-yn5xj6oq5g
      @user-yn5xj6oq5g Місяць тому

      +1ýए​@@shivramdalvi9808

    • @Aaravumap7
      @Aaravumap7 28 днів тому

      ​@@shivramdalvi9808❤❤

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 Місяць тому +68

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च 🐯🐯🐯🐯

    • @mangeshvilayatkar9372
      @mangeshvilayatkar9372 Місяць тому

      guuu खा त्याचा

    • @bhagwatgawande3160
      @bhagwatgawande3160 Місяць тому +9

      शरदचंद्र पवार साहेबांनी सत्य बाहेर काढून हि निवडणूक फार महत्वाची आहे मोदी सरकार हटविलेच पाहिजे हे निक्षून सांगितले

    • @surekhakate1545
      @surekhakate1545 10 днів тому

      ​@@bhagwatgawande3160कखंकखखंखंकंकंकंॲक्ॲक्कं

    • @shirajtamboli8820
      @shirajtamboli8820 3 дні тому

      ❤g0🎉​@@bhagwatgawande3160

  • @shobhadisale5208
    @shobhadisale5208 Місяць тому +84

    म विआ जिंदाबाद 🎉🎉 खरा विकास हा कॉग्रेस ने च केला भाजप फक्त तरूण बेरोजगार केले भाजप हटाव देश बचाव 🎉

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 Місяць тому +59

    थोड्या दिवसात कळेल कुणाचा बालेकिल्ला ते ❤❤❤ महाराष्ट्रात फक्त अन फक्त मा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 Місяць тому +56

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 Місяць тому +43

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 Місяць тому +20

    मविआ विजयी होणार आहे.बलवंत वानखेडे आगे बढो.

  • @user-xb5dn2ye3w
    @user-xb5dn2ye3w Місяць тому +15

    उध्दव ठाकरे जिंदा बाद

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Місяць тому +93

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏
    महाविकास आघाडी झिंदाबाद...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkadam1319
    @sunilkadam1319 Місяць тому +61

    जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

    • @LalanivruttiKengar
      @LalanivruttiKengar Місяць тому +1

      😂😂

    • @Tanajiraut-dm7zh
      @Tanajiraut-dm7zh Місяць тому

      ​@@LalanivruttiKengar😮⁷.😢9😮⁰😮😮😮⁹⁸😮888😮⁸😮⁸88😮8888kip8⁸

    • @dattatraymalusare5731
      @dattatraymalusare5731 Місяць тому

      ​@@LalanivruttiKengarqweeeetuqeeeeeeeewedddeedèeèèèee8

    • @gayasoddinshaikh8726
      @gayasoddinshaikh8726 Місяць тому

      999999999999999999999

    • @vishnubro8000
      @vishnubro8000 Місяць тому

      ​@@LalanivruttiKengar❤TB tk nhi ho werewolf eqeqqqqqq weed eeee qarz qqqqqqqqqqqqqqqqq 1qqqqqqqqq qarz qqqqq a As always have a good Lpp0000∆∆0£∆00

  • @shobharane5054
    @shobharane5054 Місяць тому +45

    म वि आ चां विजय असो जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 Місяць тому +61

    शरद पवार यांनी केलेली कर्जमाफी ही एकमेव आहे.🎉🎉🎉🎉🎉

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 Місяць тому +24

    बळवंत वानखडे विजयी होणार

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 Місяць тому +29

    Only Udhav Thakre Saheb

  • @pravinkshirsagar7972
    @pravinkshirsagar7972 Місяць тому +22

    नवनीत राणा लय बेकार पडणार आहे

  • @Sgnashikkar
    @Sgnashikkar Місяць тому +17

    स्वतःच्या मुलाबाळांसाठी ही पोस्ट नक्की वाचा....
    महाराष्ट्रातील तमाम मराठासमाज, दलित समाज, हिंदू समाज, मुस्लिम समाज, शीख समाज, धनगर समाज, आदिवासी बांधव, एस सी, एन टी, ओ बी सी, ओपन या सर्व समाजातील लोकांनी समजून घ्या अभ्यास करा, भाजपने एक वर्षांपूर्वीच 2024 लोकसभेचा व स्वतःचा सर्वे करून घेतलाय त्यांना आपण या देशात जिंकणार की हरणार हे त्यांना माहित आहे आणि ते हरणार हे माहित आहे म्हणूनच त्यांनी साम, दाम, दंड, भेद, या नीतीचा वापर करून, त्यांनी अनेक पक्षातली सर्व लोक फोडून आपल्यामध्ये सामावून घेतलेली आहेत याचं कारण काय त्यांना काय स्वतःचा अस्तित्व नव्हतं का.... काय गरज पडली त्यांना बाकीच्या पक्षातील लोक फोडून स्वतःच्या पक्षात घ्यायची, मी खात्रीशीर सांगतो भाजप हा मानसिक दृष्ट्या हरलेला पक्ष आहे, त्यांचा पराभव 2024 ला अटळ आहे, कोणाकडे उत्तर असेल तर कोणीही द्यावे, म्हणून मी म्हणतोय या देशात आराजकता माजवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत यावर्षी 2024 जिंकायचंच कोणतीही किंमत मोजायला लागली तरी चालेल, असं ठरवून ते मैदानात उतरले आहेत, जितकी लोक भाजपमध्ये इनकमिंग झालेली आहेत त्यांनी जर का एका रात्रीत निर्णय घेऊन पक्ष बदलला तर महाराष्ट्रात नाही तर देश भाजप मुक्त होऊन जाईल, मित्रांनो जर का तुमच्या माझ्या मुलाबाळांना पुढील काही वर्षात गल्लीतच राहून भिका मागायची वेळ यायची नसेल तर हीच ती वेळ आणि हाच तो काळ समजूनच भाजपला मतदान करू नका सर्व नेतेमंडळी पूर्ण खालच्या पातळीला उतरले आहेत, स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची श्रीमंती वाढवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे , ही जर का निवडणूक भाजप नाही जिंकली तर त्यांचं पूर्ण भविष्य धोक्यात आहे हे त्यांनी कधीच ओळखले आहे मित्रांनो यांची तर एका एका जागेसाठी अतिशय मरमर चालू आहे म्हणूनच माझ्या देशातल्या तमाम मित्रांनो बांधवानो आणि भगिनींनो तमाम माझ्या महाराष्ट्रातील मराठ्यांनो आजच जागे व्हा आणि ठाम निर्णय घेऊन स्वतःला विकून घेऊ नका यावेळी चारशे पार करून देऊ नका, चारशे पार आकडा आपल्या महाराष्ट्रा वरती अवलंबून आहे तसेच उत्तर प्रदेश मध्ये 80 सीट आहेत तिथं एकाच टप्प्यात घेणार आहेत मग महाराष्ट्रात पाच टप्पे का? उत्तर प्रदेशने जरी 70 सीट दिल्या तरी ते महाराष्ट्र वरती अवलंबून असतील मित्रांनो, त्यांना दहावरच आपण रोखायच आहे, नाहीतर एक दिवस आपली मुलं बाळ रोडवरती भिका मागतील काही दिवसातच आणि हेच सत्य आहे... मित्रांनो, ना हिंदू धोक्यात आहे ना ही मुस्लिम धोक्यात आहे. हिंदू माझा आहे, मराठा माझा आहे, मुस्लिम समाज माझा आहे, ओबीसी समाज माझा आहे, एनटी समाज माझा आहे, धनगर समाज माझा आहे, ख्रिस्ती समाज माझा आहे यातलं कोणीही धोक्यात नाही हे सगळे भारताचे नागरिक आहेत, धोक्यात आहे तो फक्त शेतकरी... आणि ते ही सगळे उद्योगपती यांनी आपल्या दावणीला बांधून घेतलेत म्हणून धोक्यात आहेत..... मी या देशाचा व महाराष्ट्राचा सुशिक्षित नागरिक आहे....... अभी महाराष्ट्र खत्रे मे नही, अभी पुरा देश खतरे मे है.... मित्रो... राहिला प्रश्न राम मंदिराचा रामाचं मंदिर होणं अवश्य आहे त्याची देशाला गरज आहे, म्हणून काय यावरती हिंदू मुस्लिम मतभेद करून देशात आराजगता मागवायची नाहीये हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई....... (मित्रो......?)
    जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत....
    आणि मी ही पोस्ट स्वतःहून माझ्या अंतकरणातून लिहिली आहे आता 400 पार नाही आता हद्दपार.....
    Dhiraj Nandekar

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Місяць тому +1

      BJP BJP BJP BJP BJP 🌷 Jindabaad 🌷 Jindabaad 🌷 Jindabaad 🌷 Jindabaad 🌷 Jindabaad 🚩🕉️

    • @kalpanashigvan1889
      @kalpanashigvan1889 Місяць тому +1

      Saheb tumhi pottidakine lihalay ani he shabda n shabda satya ahe bjp haddapar honarach ahe

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale Місяць тому +1

      Only Bjp
      Only Bjp

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Місяць тому

      BJP च्या अंतर्गत सर्व्हे तुम्हाला मिळाला तुम्ही त्यांच्या ऑफीस मधे कामाला आहे का?

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Місяць тому +1

      तुमचा एक निरीक्षण बरोबर आहे स्वःतच्या मुलाबाळा साठी तीन जण झटतात -01 3द्धा ठाकरे 2 शरद पवार 3 सोनिया गांधी

  • @ashokganvir6013
    @ashokganvir6013 Місяць тому +17

    महाविकास आघाडी जिंदाबाद..
    जयमहाराष्ट्र जयभारत 🙏🏻🙏🏻

  • @user-jt4uy7if7g
    @user-jt4uy7if7g Місяць тому +22

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤🎉

  • @sheshraofarkase1480
    @sheshraofarkase1480 Місяць тому +29

    Jai thackeray 🔥🚩

  • @syamjagadale343
    @syamjagadale343 Місяць тому +14

    काय पण म्हणा पण तुतारी आणि मशाल हे चिन्ह पहिल्या चिन्हा पेक्षा लाय भारी चिन्हं आहेत

  • @sudhakarnagdeve9461
    @sudhakarnagdeve9461 Місяць тому +19

    नवनीत राणा हिला हनुमान चालीसा म्हणायला पाठवा राम मंदिरात अयोध्येत

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 Місяць тому +32

    बालेकिल्ला तिचा नाही शिवसेनेचा आहे

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Місяць тому +6

    अनंत गुढे साहेब खुप अभिनंदन आजच्या सभेत दमदारपणे भाषण झालं
    वय झालं पण आवाज कडकडाट जणू
    काही आभाळ कोसळ जय भिम जय शिवराय

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 Місяць тому +9

    नक्की विजय होणार

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Місяць тому +4

    माझ्या मते तरी खुप छान सभा , तमाम शिवसैनिकांचे मना पासून अभिनंदन, अशीच शेवट पर्यंत मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ द्या, हि विनंती धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩💐 कोणी काही बोलू द्या,

  • @ManojDhumal-hr2rw
    @ManojDhumal-hr2rw Місяць тому +38

    साहेब यांना यांना शिवचरित्र वाचता

    • @vashishthphadake8333
      @vashishthphadake8333 Місяць тому +4

      अरे भाऊ पवार साहेबाच्या बंगल्यावर जाऊन बघ माझ्या राजाचा फोटो कीती मोठा आहे तो

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Місяць тому

      ​@@vashishthphadake8333ye MERA "INDIA"👍👍👍👍👍🙏

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 Місяць тому +5

    बिजेपी हटाव देश बचाव.

  • @yuvrajjadhav2881
    @yuvrajjadhav2881 Місяць тому +10

    महा विकास आघाडी पार्टी झिंदाबाद बळवंत। वानखेडे. साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करा.

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 Місяць тому +3

    साहेब तुम्ही चांगल्या प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती दिली आहे धन्यवाद 💐

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 Місяць тому +6

    महाविकास आघाडी 🙏

  • @MubarakPathan-mb6sn
    @MubarakPathan-mb6sn Місяць тому +8

    Jai, M,V,A,2024

  • @rajeshchaudhari5403
    @rajeshchaudhari5403 Місяць тому +9

    कोविडमध्ये मृत्यू झालेत त्यांचे कर्ज माफ करण्याचा आदेश दिलेत आणि शिंदे सरकारने रद्द करून त्यांना नोटीस दिल्यात

  • @mahanandhate2050
    @mahanandhate2050 Місяць тому +13

    महविकास आघाडी यांना धन्यवाद व शुभेच्छा, आपकी बार BJP तडीपार

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 Місяць тому +4

    जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद है 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Місяць тому +4

    हाताच्या पंज्याने मशाल पेटवून आपण सर्वांनी तुतारी वाजवून स्वागत करू जय हो महाविकास आघाडी

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥

  • @amolrangat3526
    @amolrangat3526 Місяць тому +5

    Jay Shri Ram

  • @devidaspaatil6045
    @devidaspaatil6045 Місяць тому +18

    Jay Maharashtra

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Місяць тому +6

    Barobar aahe

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 Місяць тому +6

    म वि आ ला विजयी करा.......लय वाटोळं झालं डोळे उघडा.........

  • @Swami_bhakti-ui6fo
    @Swami_bhakti-ui6fo Місяць тому +2

    Jay bhavani Jay Shivaji

  • @sunilmanjrekar9080
    @sunilmanjrekar9080 Місяць тому +4

    Only uddhav saheb

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 Місяць тому +17

    मवि आ . जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @user-mv2cq7gj6j
    @user-mv2cq7gj6j Місяць тому +8

    कराळेसर

  • @AshokDanawale
    @AshokDanawale Місяць тому +2

    एक नंबर

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 17 днів тому +1

    बळवंत भाऊ वानखेडे हे 100% निवडून येणार आहे.

  • @sujatagugale6629
    @sujatagugale6629 Місяць тому +3

    Saheb

  • @user-jt4uy7if7g
    @user-jt4uy7if7g Місяць тому +1

    नवनीत राना हारनार आहे 😂😂😂

  • @subhanalimujawar6300
    @subhanalimujawar6300 Місяць тому +6

    मविआ जिंदाबाद

  • @Rastrs-yv4uc
    @Rastrs-yv4uc Місяць тому +1

    उध्दव ठाकरे प्रेमी युवा मंच ❤

  • @sanjayghode-patil3119
    @sanjayghode-patil3119 Місяць тому +8

    बळवंतदादा जहिंदाबाद

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому

      नकिहोनारराणगेलीपाहीजे

  • @gajanandakhore2040
    @gajanandakhore2040 Місяць тому +9

    भाजप चा एकही नेता जलमधे का नाही याला एकच कारन आहे ते सता यायची सता बदल होउदय मंग पहा भाजपचे किती पश बदता ते पहा पुण पश उधवस होतोते पहा

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Місяць тому +1

    कितीही सभा घ्या. वाट लागणारे मोकळेच आहेत

  • @MokindShinde-gf7ww
    @MokindShinde-gf7ww Місяць тому +2

    काळे साहेब खूपच छान भाषण आहे

  • @user-td9cl9qz7w
    @user-td9cl9qz7w Місяць тому +2

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 Місяць тому +4

    Only one Thakare 🙏🔥🙏

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 Місяць тому +1

    Wankhade will vain the Loke shab Election in Amravat Matadar sang

  • @sureshchandrakalbande6978
    @sureshchandrakalbande6978 Місяць тому +1

    🙏✌एक तर्फे राहुल गांधी यांच्या इंडिया गठबंधन ला वोटिंग करत आहे बलवंत वानखेडे याना निवडून आणू.

  • @ArunGajare-sk2xl
    @ArunGajare-sk2xl Місяць тому +2

    जनतेला सुप्रिम कोर्टची भूमिका बजवायची . जनतेच्या न्यायालयाची ताकद दाखवायची . एक मताची किंमत काय असते दाखवून द्यायची वेळ आली आहे . गद्याराना धडा शिकवा .

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 Місяць тому +15

    Jai maharashtra saheb

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Місяць тому +5

    ज्याने आपल्या बापाचे वचन मोडले त्याच्या वचनावर कोणी विश्वास करणार नाही. उद्धव साहेब तुमच्या बापाचे वचन होते मै मेरे शिवसेना की काँग्रेस ने होने दुंगा.

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 27 днів тому

    उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @ShaliniGajare-ew6uv
    @ShaliniGajare-ew6uv Місяць тому +1

    Rahulji,AlltheverybbestforWaynad.

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan Місяць тому +7

    उद्धव ठाकरे शिवसेना ( मशाल )
    शरद पवार राष्ट्रवादी (तुतारी )
    कांग्रेस पक्ष (हाथ )

  • @wamanpatil132
    @wamanpatil132 Місяць тому +1

    आमचा मत पक्त देश हिता साठी आहे आणि राहील

  • @balmikirawat654
    @balmikirawat654 28 днів тому

    Jo shree ram Ji ki mandir banaye
    amravati ki Janta use hee jitayega
    Jay shree ram🙏🙏
    Jay hind 🙏
    Jay maharastra🙏

  • @vishwambharwaghamare6938
    @vishwambharwaghamare6938 28 днів тому +1

    Only udhav saheb

  • @shobhavyas4880
    @shobhavyas4880 Місяць тому +5

    Amravati Shivsena chai bale Kila navneet Nana cha bapa cha nahi

  • @Swami_bhakti-ui6fo
    @Swami_bhakti-ui6fo Місяць тому +1

    Va Saheb par ijet tech kadhli koncha todane mate magnar

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 3 дні тому

    बरोबर आहे

  • @ankushlatane.5416
    @ankushlatane.5416 Місяць тому +8

    Acche din ayenge , Modiji jayenge.lllllllllll

  • @nagraj700
    @nagraj700 Місяць тому

    Mukala sir good talking good speach Jai Congress India jai

  • @ShankarPatole-ic1un
    @ShankarPatole-ic1un Місяць тому +2

    नवनित राणाला अस पाडा कि परत उभी राहिला नाही पाहिजे

  • @Prerererererana
    @Prerererererana Місяць тому

    khar ahe sir

  • @user-jf5co4ov3d
    @user-jf5co4ov3d Місяць тому +3

    Uddav Balasaheb jindabad

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 Місяць тому +2

    शरद पवार साहेब झिंदाबाद उध्दव ठाकरे साहेब झिंदाबाद 🚩🔥🚩🔥🇮🇳🔥🚩🔥🇮🇳

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 Місяць тому +1

    महविकास आघाडी चा विजय असो 🎉

    • @sushiladravid6594
      @sushiladravid6594 Місяць тому

      आदरणीय चा अर्थ नाकारलेला असा आहे का ?
      सगळेच ते जमलेले आहेत

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 Місяць тому +5

    Janata raja

  • @ShoaibBalolkhan
    @ShoaibBalolkhan Місяць тому

    Nice ancaurship madam Navanit Bunty la paadundun dakhwa mi swata sarva padadhikari cha satkar karen from Solapur

  • @bharatbhairathod1707
    @bharatbhairathod1707 14 днів тому

    Navnit medam Aap ka " "supdasaf" honar.

  • @sandeepofficial7941
    @sandeepofficial7941 Місяць тому +4

    Aata navneet khatm........

  • @nandkumardhulap5893
    @nandkumardhulap5893 Місяць тому +1

    India

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 Місяць тому +6

    Maharashtra Modi LA ghabarnar nahi

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Місяць тому +3

    Sach Haie

  • @vilasbobade494
    @vilasbobade494 Місяць тому +2

    Udhhav saheb jindabad

  • @Swami_bhakti-ui6fo
    @Swami_bhakti-ui6fo Місяць тому

    Saheb Maharashtra ber sabha vaylach pahije

  • @bokaresir907
    @bokaresir907 Місяць тому +2

    कोण बोलला ?तो कोणाचा बालेकिल्ला वगैरे नाही हो..INDIA LOVE YOU ❤

  • @SunilPawar-zr3ce
    @SunilPawar-zr3ce Місяць тому +4

    Only one india

  • @vincentlawrence2511
    @vincentlawrence2511 Місяць тому +1

    S Muzaffar Hussain ji 🙏

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 Місяць тому +2

    Right now

  • @user-dc3lg5zt4f
    @user-dc3lg5zt4f Місяць тому +3

    Yes

  • @Sgnashikkar
    @Sgnashikkar Місяць тому +4

    निवडणूकनिमित्ताने भारतभ्रमण करणारा विकासपुरुष विकासावर बोलायचे सोडून फक्त राहुलगांधी,केजरीवाल व उद्धव साहेबावरच बोलतोय.😄

  • @ushadevijadhav3924
    @ushadevijadhav3924 Місяць тому

    Uddhav saheb tumhala aamhivijayi karnar aahot aapanas mukhymantri padawarun hatawale he dokyatun jat nahi hya niwadnukit aapan vijayi honar aahat.shubhaashirwad.

  • @albertstephen4062
    @albertstephen4062 Місяць тому

    🙏🏼👍🏼

  • @nandkumarrokade8760
    @nandkumarrokade8760 18 днів тому

    👌👌👌👍👍👍महाविकास आघाडी जिंदाबाद.

  • @Nk-nx8vq
    @Nk-nx8vq Місяць тому +4

    Amravati tya bai cha Bale killa nahi .😂

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Місяць тому +1

    Rana padnar 😘😘

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 Місяць тому +3

    Bhrashta jutav party 25 Corrupt MP Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 Місяць тому

    Thakare sir jindabad

  • @UjiKumbhar
    @UjiKumbhar Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻