Mood Maharashtracha : Parbhani : परभणीत कोण बाजी मारणार? MVA की Mahayuti? : Loksabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • #loksabhaelection2024 #hingoli #hemantpatil #NageshPatilAshtikar #Moodmaharashtra #hingoliloksabha #maharashtraelection #election #shivsena #shivsenaubt #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #live
    In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
    #Mahadevjankar #Sanjayjadhav #Parbhaniloksabha #loksabhaelection2024 #loksabha #bjp #nitingadkari #devendrafadnavis #eknathshinde
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

КОМЕНТАРІ • 406

  • @GaneshKale-yi2we
    @GaneshKale-yi2we 2 місяці тому +56

    सबसे कणखर महादेव जानकर ❤

  • @rahulpandhare273
    @rahulpandhare273 Місяць тому +9

    हर हर महादेव घर घर महादेव

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 2 місяці тому +14

    एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष हर हर महादेव घर घर महादेव परभणी लोकसभा मतदारसंघ खासदार महादेव जानकर साहेब जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय संविधान जय भारत

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l 2 місяці тому +42

    बाळासाहेब जाधव एकदम खरं बोलत आहेत

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 2 місяці тому +1

      Balasaheb paisa dislayawar nachnara ahe

    • @rampailwanhake220
      @rampailwanhake220 Місяць тому

      ह्या बॉसन मराठयाचा खराठा के ला आहे ह्याला माफी नाही जिल्हाचा पन

    • @smk7116
      @smk7116 Місяць тому

      इतके दिवस का नाही बोलले balasaheb जाधव, सोबत होते तेव्हा का नाही सांगितलं भावाला

  • @JayShree856
    @JayShree856 2 місяці тому +22

    मी मराठा समाजातील आहे पण मी जानकर साहेब यांना बहुमताने निवडून आणार

  • @mahendraekal6236
    @mahendraekal6236 Місяць тому +11

    परभणी करांचे नशीब आहे जानकर सारखा नेता मिळाला

  • @JAYRAJ565
    @JAYRAJ565 2 місяці тому +21

    वंचित चे काम करा रे भावांनो जयशिवराय जयभिम🇮🇳🙏🙏🙏

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 2 місяці тому +62

    पीक विमा बंडू जाधव यांनी खाल्ला. रोड चे हाप्पते खाल्ले ❤

    • @GajananPotdar-pi2ts
      @GajananPotdar-pi2ts Місяць тому +2

      Khar aahe

    • @user-bo8tk6lh2r
      @user-bo8tk6lh2r Місяць тому +2

      सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि पैसा कमावण्यासाठी वाळु चोरतो आणी उरलेल्या देवस्थानच्या जमिनी बळकावतो , आता सगळ मिळून दोनशे करोडची प्रोप्रटी आहे । जास्ती जास्त पैसा कमावण्या साठी मलाच निवडून द्याव _ खड्डे बॉस

  • @amitss6713
    @amitss6713 2 місяці тому +31

    आपलं मत आपल्या माणसाला बाळासाहेबांना ✌फक्त वंचित बहुजन आघाडी ✌✌✌

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉

  • @rohidashsurnar1879
    @rohidashsurnar1879 2 місяці тому +68

    एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब फक्त

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤

  • @aniketkhambayatkar5314
    @aniketkhambayatkar5314 2 місяці тому +25

    परभणीच्या मतदारांना कित्येक वर्षांनी आयात केलेला का असेना पण एक उच्चशिक्षित अभियंता, प्रामाणिक, माजी कॅबिनेट मंत्री असुन सुद्धा जमिनीला जोडलेला आणि प्रशासनाचा तगडा अनुभव असलेला एक नवीन उमेदवार लाभला आहे. एक नेता म्हणुन त्यांना जनतेचे प्रश्न कसे मांडायचे आणि सोडवायचे ह्याच पूर्णपणे ज्ञान आहे.
    आता सर्व काही परभणीच्या मतदारांवर अवलंबून आहे.
    पुढच्या ५ वर्षांसाठी परभणी पुन्हा त्याच उमेदवाराच्या हाती द्यायची (हे सुद्धा आयात केलेलेच होते) ज्यांच्याकडे वरील गुण तर नाहीतच आणि ज्यांनी मागच्या १० वर्षांत परभणीत काडीमात्र बदल घडवून आणलेला नाही तर उलट परभणी बकाल केली. (मशाल)
    की...
    अशा नवीन उमेदवाराला संधी द्यायची ज्याचे नाव फक्त राज्यातच नाही तर देशात आहे आणि त्याचा फायदा परभणीच्या विकासासाठी करवून घ्यायचा. (शिट्टी)

  • @dhondiramdharme
    @dhondiramdharme 2 місяці тому +21

    फिक्स खासदार जानकर साहेब 🔥💯

  • @prem-9637
    @prem-9637 2 місяці тому +51

    मी कट्टर मराठा माज मतदान जानकर साहेब ल

    • @vilassomase-im2mj
      @vilassomase-im2mj 2 місяці тому

      जाणकारांचा त्या समाजाचे मतदान मराठ्यांना मिळणार का

  • @manchakkachgunde3144
    @manchakkachgunde3144 2 місяці тому +30

    Only jankarsaheb.....

  • @user-nv9ku5zq6o
    @user-nv9ku5zq6o 2 місяці тому +11

    फिक्स खासदार सबसे कणखर महादेव जानकर

  • @parameshwarawchar6365
    @parameshwarawchar6365 2 місяці тому +39

    जानकर साहेब खासदार होनार 💯

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 2 місяці тому +12

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 2 місяці тому +16

    खरंच उद्धव साहेब यांच्या काळात सोयाबीन कापूस याला भाव चांगला होता

  • @user-yn4le7vs9k
    @user-yn4le7vs9k Місяць тому +5

    सबसे कणखर महादेव जानकर

  • @truthseekerma
    @truthseekerma Місяць тому +20

    मी कट्टर धनगर.. बंडू बॉस ❤❤🚩🚩🔥

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 2 місяці тому +47

    आता फक्त जानकर साहेब 💯🚩 खाजदार

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤

  • @Jayshreeram00455
    @Jayshreeram00455 2 місяці тому +41

    😢जानकर साहेब विजय असो

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤

  • @amitss6713
    @amitss6713 2 місяці тому +11

    Only VBA✌

  • @krushnamortale7125
    @krushnamortale7125 Місяць тому +19

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब ओन्ली बंडू जाधव साहेब ❤

  • @prem-9637
    @prem-9637 2 місяці тому +33

    आमच्या जमिनी खातोस बॉस मराठा समाज च्या मतदान मागतो मराठा समाज ल लाज वाटू ड्या माज मतदान जानकर साहेब ल

    • @DnyandevBobade
      @DnyandevBobade 2 місяці тому

      मराठा असण्याची आव आणु नको भैया मराठा तुझ्या म्हणन्यावर राहणार नाहीत

    • @vishaljagtap7042
      @vishaljagtap7042 2 місяці тому

      अरे मराठा आरक्षण ला विरोध करणार महादेव जानकर आहे

  • @ravikrishna110
    @ravikrishna110 2 місяці тому +10

    VBA ONLY✌

  • @achutsawant7485
    @achutsawant7485 2 місяці тому +10

    Only VBA

  • @shrinivaslavate2136
    @shrinivaslavate2136 2 місяці тому +9

    Only jankar saheb

  • @prem-9637
    @prem-9637 2 місяці тому +71

    मराठा समाज बॉस ल माफ करणार नाही

    • @user-xm9sz8ui9k
      @user-xm9sz8ui9k Місяць тому +6

      मराठा बंडुलाच मतदान करणार

    • @sohamhivare6171
      @sohamhivare6171 Місяць тому

      ​@@user-xm9sz8ui9kchal be

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 Місяць тому +1

      @@user-xm9sz8ui9k तू एकटाच दिसतोय.... Spam करतोय सगळ्यांच्या Comment मध्ये 😂

  • @prem-9637
    @prem-9637 2 місяці тому +36

    अबकी बार ४००पार ❤❤❤ only जानकर साहेब

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 Місяць тому +4

    पंजाब डंक साहेब शेतकरी मुलगा.. घराणेशाही राजकारणात संपूर्ण पडले पाहिजे... शेतकरी सुखी तर जग सुखी... पंजाब डंक साहेब..या वेळी वंचित बहुजन आघाडी

  • @saibhawar
    @saibhawar 2 місяці тому +7

    बडु जाधव खासदार होनार

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri Місяць тому +7

    पंजाब.डक वंचित सोबत आहोत

  • @amitthitte6824
    @amitthitte6824 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडी विजया असो

  • @bharatwaghmode2567
    @bharatwaghmode2567 Місяць тому +2

    हर हर महादेव

  • @santoshmane4880
    @santoshmane4880 2 місяці тому +10

    जानकर साहेब च येणार नक्की 🙏

  • @beyondyourthoughts9536
    @beyondyourthoughts9536 2 місяці тому +37

    परभणीत आता जाणकारांन शिवाय पर्याय नाही..राजकारण ..जातपात बाजूला सोडा मित्रांनो महादेव जाणकार हे एक दूरदृष्टी असलेले नेते आहेत परभणीच कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही जर जाणकार साहेब निवडून आले तर

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤

  • @sonududhe5755
    @sonududhe5755 2 місяці тому +9

    पंजाबराव डक साहेब.

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 2 місяці тому +17

    ❤ अरे हा मिडीया वाला भाजपचा आहे ,जे भाजप ला चांगले म्हणतात त्याना जास्त वेळ देत आहे ❤❤❤

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 2 місяці тому +31

    इंग्रज गेले पण इंग्रजानचा मेंदु हितच राहिला

    • @raajagarkar
      @raajagarkar Місяць тому

      सत्य विधान

    • @prasadjoshi5084
      @prasadjoshi5084 Місяць тому

      तुमचा तर मेंदूपण इंग्रज घेऊन गेले दिसतय

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 Місяць тому

      ​@@prasadjoshi5084तुझ्या बुडाला लय आग 🔥 लागलीर शेतकरयाच काटा काडला मोदिन सतत निर्यात बंदि यऊन बघ जरा कांदा पटेत

  • @prem-9637
    @prem-9637 2 місяці тому +36

    मी मराठा माज मतदान जानकर साहेब ल

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 2 місяці тому +8

      Only jankar shabe mi pan maratha

    • @saibhawar
      @saibhawar 2 місяці тому +2

      ओरीजनल आहे का

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому

      ​@@saibhawar तुम्ही आता खरे की खोटे करत बसा...

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 2 місяці тому +1

      @@saibhawar bandhu chi puchi marchi ahe re🤣🤣🤣

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Місяць тому

      Marathyanchya aai bahini chi doki fodli laaj vatali pahije

  • @prakashshinde5385
    @prakashshinde5385 2 місяці тому +16

    बंडू जाधव 100% निवडून येणार

  • @Time2Changeurself
    @Time2Changeurself 2 місяці тому +6

    परभणी चा इतका विकास केलाय की निती आयोग अहवालानुसार परभणी जिल्हा मानव विकास निर्देशांक(Human Development Index) शेवटून तीन नंबर ला आलीय, तिसऱ्यांदा निवडून आला तर शेवटून एक नंबर फिक्स आहे,😅

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 2 місяці тому +20

    परभणी जिल्ह्यात खासदार फक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेतकऱ्याचे नेते व हवामान अभ्यासक पंजाबराव डक सहेब हेच निवडुन येणार तुम्ही सगळे गप्प बसा.

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 2 місяці тому +20

    Only jankar shabe Vijay honar Ani ha hafta khwu bandhu latur ghari zanar😂😂😂

  • @user-pi1pn7iq6d
    @user-pi1pn7iq6d Місяць тому +1

    जय श्री राम जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @babavarudkar
    @babavarudkar 2 місяці тому +2

    धन्यवाद दादा शतकर्यांचा विषय घेतल्याबद्दल हे पुढे पुढे करनारे नेत्यांची लाळ चाटनारे आहेत सर्वजन सध्याच्या घडीला शेतकरी म्हणजे आम्ही प्रचंड उदासीनतेत आहेत जर शेतकर्यांचे प्रश्न नाही सोडविले तर यनारी परीस्थिती खूप अवघड असनार आहे शेतकरी स्वतहा पुरतेच पीकवन्याच्या विचारात आहे भेसळ खते डुप्लिकेट बी याने डुप्लिकेट औषधी अगदी त्रस्त झाला आहे शेतकरी

  • @KailasRathod-tg9ux
    @KailasRathod-tg9ux Місяць тому +1

    शेतकरी राजा चा विचार कोणता च नेता करत नाही आज. समजले bhau tumi ji शेतकरी विशय दखवलेली कळवळ फार मोठी होती पण परभणीतील नेत्यांना काय कळणार भाऊसाहेब मी आपला आभारी आहे एक शेतकरी

  • @SampatChorat
    @SampatChorat 2 місяці тому +8

    आपकी बार 400 पार देशाला मोदी ची गरज आहे आयुष्यमान भारत फारच छान आहे गोरगरिबांचे हॉस्पिटलचे भरपूर काम झाले आहेत

    • @kailasawchar2046
      @kailasawchar2046 2 місяці тому +1

      राजीव गांधी ही योजना होतीच ना मोदी च २००आंकड़ा पार करण कठिन आहे

  • @ankushbarakade3168
    @ankushbarakade3168 2 місяці тому +12

    जानकर साहेब

  • @prasadkamite3813
    @prasadkamite3813 2 місяці тому +15

    जाधव साहेबांचे बंधु फक्त फुलवले फुलवले यवडच पाठकेलेका

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 місяці тому

      🎉❤ 11 लाख ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे परभणी मधे जर ओबीसी म्हणून मतदान कराल तर हरमखोर मराठा ब्राम्हण नेत्यांना चोप मिळेल 🎉❤

  • @DRAkat-bd3ot
    @DRAkat-bd3ot 2 місяці тому +6

    कापसाला भाव नाही सोयाबीन भाव नाही ह्याला जवाबदारी सरकारची आहे

  • @amolJadhav-gr3rq
    @amolJadhav-gr3rq Місяць тому +1

    Bandu boss🤝✌️jay ho
    Bandu jadhav patil ✌️

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 Місяць тому +3

    निरव मोदी ललित मोदी विजय माल्या मेहुल चौकसी... ब्रिजभुशन सिंह यांचा च विकास झालाय bjp शासनात

  • @saksharsGroup
    @saksharsGroup 2 місяці тому +8

    Jankar saheb

  • @samadhankhandare4853
    @samadhankhandare4853 2 місяці тому +4

    परभणी जिल्ह्यात ओन्ली पंजाबराव डख साहेब वंचित बहुजन आघाडी

  • @user-vj7es9qi9s
    @user-vj7es9qi9s 2 місяці тому +14

    Jankar saheb khasdar honar

  • @kundanwaghambare4698
    @kundanwaghambare4698 2 місяці тому +5

    Vikas hava asel tr jankar shivay paryay nahi

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 Місяць тому +1

    पंढरपूर ला जाऊन , टाळं वाजवून विकास होणार नाही ,जानकर साहेब निवडून येणे परभणी साठी खुप गरजेचे आहे 🙏

  • @user-vs2sl2wr5p
    @user-vs2sl2wr5p 2 місяці тому +1

    शिवसेना ❤ फिक्स खासदार बंडु जाधव

    • @JaydeepTalpate-rn7of
      @JaydeepTalpate-rn7of Місяць тому

      10 वर्ष वाट लावली बंडू जाधव नी.. काय विकस काय नाही झाला....आप कि बार जानकर साहेब खासदार होनार आहेत

    • @user-vs2sl2wr5p
      @user-vs2sl2wr5p Місяць тому

      @@JaydeepTalpate-rn7of मोदी ने काय केल

  • @prakashadhude4539
    @prakashadhude4539 Місяць тому +1

    घनसावंगी तालुक्यातील बंडु जाधव यांना दिड लाख लीड देनार❤

  • @nishantkale5306
    @nishantkale5306 2 місяці тому +4

    बाबा खूप चांगले मत मांडले❤

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 2 місяці тому +2

    कमळाबाईला हेच पाहिजे होते दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना

  • @nitinkadampurna3844
    @nitinkadampurna3844 Місяць тому +1

    ही परभणी कधीच सुधरू शकत नाही

  • @rameshwarpathade5987
    @rameshwarpathade5987 2 місяці тому +2

    अहो सर हे सर्व च्या सर्व राजकीय चोर आहेत यांना सामान्य जनतेसी आणि माझ्या शेतकरी बांधवांशी काही देणे घेणे नाही

  • @bhagwatrenge3947
    @bhagwatrenge3947 2 місяці тому

    संख्या भाऊ पक्का वैरी बाळासाहेब जाधव

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 2 місяці тому +6

    संजय जाधव हेच खासदार फिक्स

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o Місяць тому +1

    ज्यांनी लोसभेत विरोधकाला बोलू देत नाही त्यांचे चमचे दुसर काय करणार?

  • @user-nu9wy2bq9n
    @user-nu9wy2bq9n 2 місяці тому +2

    फक्त बंडु जाधव

  • @shankarpalwade8245
    @shankarpalwade8245 2 місяці тому +1

    Boss

  • @Govindbahirat
    @Govindbahirat Місяць тому

    जय हरी

  • @AnilPawar-jk5mr
    @AnilPawar-jk5mr Місяць тому

    डॉक्टर उमेश राव यांनी सत्य परिस्थिती मांडली 🎤👏

  • @narayantare3343
    @narayantare3343 2 місяці тому +3

    गोरगरिबांसाठी काय केलं आतापर्यंतच्या सरकाराने शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही

  • @saibhawar
    @saibhawar 2 місяці тому +4

    जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत होनार जानकर पराभूत

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому

      असं Copy Paste केल्याने सत्य स्थिती बदलत नाही 😂

  • @sachinzite9773
    @sachinzite9773 2 місяці тому +2

    Fix khasdar jankar saheb...ek number manus aahe..🎉🎉🎉🎉

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk Місяць тому

    शिवसेना

  • @govindugale6754
    @govindugale6754 2 місяці тому +2

    हरी पाठ वारी हि फक्त स्वतःच्या पुण्य संचंय वाढतो . जनतेला काय

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 Місяць тому +3

    मी कट्टर धनगर पण मतदान बंडू जाधव ला करणार...bjp hatao desh bachao

    • @jugulkishorpal972
      @jugulkishorpal972 26 днів тому

      Ek to maharashtra me dhangar samaj ko sansad me pahucha do abhi tak koi maharashtra me dhangar samaj ka loksabha sansad nahi bana

  • @user-vs2sl2wr5p
    @user-vs2sl2wr5p 2 місяці тому +2

    बंडु जाधव हम तुम्हारे साथ है ❤

  • @dadaraowagh4486
    @dadaraowagh4486 Місяць тому +1

    कोण काही आरोप करा खासदार श्री संजयजी जाधव साहेब निवडुन येणार ति मुलगी काय बोली ते सांग

  • @VicharanchaVarsdar
    @VicharanchaVarsdar Місяць тому

    10:34

  • @user-ik2ef6cw6i
    @user-ik2ef6cw6i 2 місяці тому +2

    भावाच्या डोक्यावर परिणाम झालेला

  • @VicharanchaVarsdar
    @VicharanchaVarsdar Місяць тому

    6:01

  • @shankargiram7227
    @shankargiram7227 Місяць тому +1

    जानकर खासदार होणार पण एकदा का खासदार निधी आला की तो घेऊन पळून जाणार साताऱ्याला पुन्हा पाच वर्षे परभणी करांनी नुसती बोंब मारायची, मागचा तसाच, म्हणून एखादा स्थानिक सामान्य निवडून द्यावा

  • @sudamghandare7347
    @sudamghandare7347 2 місяці тому +1

    जानकर ✌️

  • @vasantbhole5137
    @vasantbhole5137 12 днів тому

    दहा वर्ष झाले परभणी मध्ये ना रस्ते ना नाल्या ना कुठलीच सुविधा साहेब आता तरी परभणी सुधरवा.

  • @VicharanchaVarsdar
    @VicharanchaVarsdar Місяць тому

    3:00

  • @Rupnurn
    @Rupnurn 2 місяці тому

    जानकर साहेब फिक्स खासदार

  • @anilbachate6615
    @anilbachate6615 2 місяці тому +4

    यांच्या माइला नुसता गोंधळ करतात

  • @RameshPatil-uq1dz
    @RameshPatil-uq1dz Місяць тому

    मराठी माणसा जागा हो परभणी

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 2 місяці тому +6

    भाजपा हटाव देश बचाव शेतकरी बचाव जय महाराष्ट्र

  • @nitinkadampurna3844
    @nitinkadampurna3844 Місяць тому +1

    नको बंडू जाधव नको जानकर आता एकच प्रिय शेतकरी पुत्र पंजाब डक साहेब पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी खूप काही काम केलेला आहे

  • @VicharanchaVarsdar
    @VicharanchaVarsdar Місяць тому

    9:00✅👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @vilas7545
    @vilas7545 Місяць тому +1

    जाधव साहेब च जिंकणारच

  • @bahusahebgajmal3577
    @bahusahebgajmal3577 2 місяці тому +2

    वारकरी होने गुना आहे का स्वताला बीजेपी हिंदुवादी मनते तर वारकरी मुस्लिम आहेत का

  • @dnyaneshlande3311
    @dnyaneshlande3311 2 місяці тому +2

    जे शेतकर्याचा काम करीन ती परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी मतदान करतात हे मोदी ला विचारा मोदीला सांगा 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकतो म्हणले ते कुठे गेली

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому

      मोदी कधी म्हणाले शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ लाख टाकणार म्हणुन 😂
      तू विद्यमान खासदारांना मतदान कर ते नक्की तुला १५ लाख देतील 😂

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms Місяць тому

    Boss ❤

  • @vaibhavmane7569
    @vaibhavmane7569 2 місяці тому

    Jankar❤❤❤❤

  • @varunrajegandhale5473
    @varunrajegandhale5473 2 місяці тому +2

    खाजगीकरणातून रस्ता करतात आणि टोल मधून पैसे काढतात यात सरकार चे योगदान काय ते सांगावे
    विकास कुठे लपून बसला आहे? जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे का असा प्रश्न पडतो आहे.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 2 місяці тому

      आधीच्या सरकारने खराब रस्ते करून toll वसूल केला तेंव्हा नाही ही बाब लक्षात आली तुमच्या.
      सध्याच्या सरकारने कमीत कमी चांगल्या दर्जाचे रस्ते तर बांधले.
      तुमच्या सारख्यांना जुना परभणी गंगाखेड रस्ताच बरा होता.

  • @kiranswami77
    @kiranswami77 2 місяці тому +12

    शिट्टी ला मत म्हणजे कमळाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे घडीला मत
    शिट्टी ला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे विकासाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे नॅशनल हायवे ला मत
    शिट्टी ला मत म्हणजे नवीन रेल्वे ला मत
    शिट्टी ला मत म्हणजे मागच्या चुकीला मत
    शिट्टी ला मत म्हणजे आपल्या परभणी ला मत
    शिट्टी ला मत म्हणजे स्मार्ट परभणी लोकसभा मतदारसंघाला मत
    शिट्टी ला मत म्हणजे महादेव जानकर यांना मत
    शिट्टी ला मत म्हणजे मला मत
    मला मत म्हणजे स्वतः ला मत
    जानकर खासदार म्हणजे मी खासदार .......
    हर हर महादेव घर घर महादेव जानकरच