Papad kup chan chale Tai Pan testy papad banvnya sathi kon konte masale takayche tikat jira chat masala konte masale takle tar viknya yoya testy papad banel
Machine la पिट चिटकत आहे पट्टी खाली येतनाही Same machine ahe kay chukat asel pit tabnaye ek jiv kele navte manun ki Thode pani kami takave lagte machine shati kord pahije
ही मशीन तर शेवया ची आहे मी तीनशे रूपयाला होती पण शेवाया करताना हात दुखत होते म्हणून विकून टाकली असे पट्टी पापड आम्ही लहानपणी शाळेजवळ खायचो पन्नास पैशाला एक होता बालपणी ची आढवण झाली ताई
पापड तळवलायर दोन दिवसा नंतर कडक का होत आहेत काय कारण असेल पॅकेट बनून आम्ही किराणा दुकान वर विकले पण दोन दिवसात पापड दोडया सारखे कडक होत आहेत तळल्या नंतर वयवसाय करता करता बंद करावं लागला उपाय सागा
ताई खूप छान पद्धतीने recipe समजावून सांगितली आहे papadkharache प्रमाण अगदी बरोबर आहे
🙏🙏
Khup detail n chan recipe. I was confused about the measurment of papadkhar. But you cleared all my doughts, well done👍
Thank you friend
Khupch Chan 👌
🙏🙏
खूपच छान ताई
Thank you friend
Super sister very nice 💕
Kirti creative loka 🙂
थँक्यू सिस्टर
खूप छान झाले पापड तांदळाचे
Thank you friend.🙏
खुप छान रेसिपी आहे
पापडखारचे योग्य प्रमाण सांगितले...धन्यवाद
आणखीन काही शंका असेल तर सांगा मी सांगण्याचा प्रयत्न करते
खूप छान पद्धतीने सांगितले ताई काहीही न लपवता
थँक्यू डिअर सिस्टर
खूप छान बनवलेत ताई तांदळाचे पापड यम्मी यम्मी फुल वाच तुम्ही पण या ताई done 👍✅
Thank you dear sister
खूप छान झालेत पापड
Thank you friend
Mast receipe
Thank you friend
तांदळाचे पटी पापड खुप छान झाली ताई 😋😋🤝🤝 निव फ्रेड
Thank you friend
Okay dear sister. 👍
👌
धन्यवाद फ्रेंड
खूप छान मशीन आहे।
🙏🙏
Khup chan
Thank you friend
Mast mast
Thank you friend
Khuupchmast zale ahet papad .amhi nakki prayatn kru .dhnyavad👌🙏
Thank you friend
👍👍
👌👌👌👌🙏
Thank you friend
👌👌👌👌👌
🙏🙏
Khupch chaan 👍👍🙏
धन्यवाद फ्रेंड
मस्त
Thank you friend.🙏
Papad kup chan chale
Tai
Pan testy papad banvnya sathi kon konte masale takayche tikat jira chat masala konte masale takle tar viknya yoya testy papad banel
पट्टी पापड मध्ये फक्त पापडखार घाला आणि पापड बनवा 100 चाट मसाला मागे टाकते पापडखार टेस्ट.
छान
धन्यवाद फ्रेंड
Very nice 👌👍🎁🔔👈 new friend 🤝👍
661👍 aap bhi aaiye 👍
🙏🙏🙏🙏🙏
Ho
खुप छान ताई
Thank you new friend
Machine la पिट चिटकत आहे पट्टी खाली येतनाही
Same machine ahe kay chukat asel pit tabnaye ek jiv kele navte manun ki
Thode pani kami takave lagte machine shati kord pahije
Papad khar nasel tar Kai karaicha
पापडखराने पापड फुले जातात
Mashin nasli tar kase kraeyche
दुसरा व्हिडिओ करून अपलोड केला आहे वीस रुपयात पट्टी पापड घरच्या घरी करता येतील तो व्हिडिओ पहा
ताई मोठ्या मशिनवर बीटव पालक टोमॅटो पापचे पाण्याचे प्रमाण सांगा प्लीज
machine che naav kay aahe?? aani ti online milati ka??
पट्टी पापड मिशन नाव आहे
भांड्याच्या दुकानात सहज मिळते
शेवया मशीन वर पट्टी पापड बनवण्यासाठी हीच रेसिपी आहे का
Ho
आपल्याला न तळता किलो च्या भावाने विकायचे असेल तर कीती रूपये किलो विकायचे सांगा ना ताई प्लिज 🙏
कमीत कमी सत्ता जास्तीत जास्त शंभर रुपये किलो
मशीन online फ्लीफ्कार्ट Amazon वर मिळेल का
हो का नाही नक्की मिळेल
Machine kuthe milel?
भांड्याच्या दुकानात
तुमचे गाव कुठले
उस्मानाबाद
हे मशीन कुठे मिळेल
भांड्याच्या दुकानात सहज मिशन मिळून जाईल
ताई,छान, पीठाच व पापड खार g m मधै किती ?कारन चमचे चा माप चुकू शकतो ,सामानाच नुकसान नको😂😂😂
योग्य प्रमाण आणि योग्य ग्राम प्रमाण घेऊन नवीन व्हिडिओ येत आहे
विकत मिळेल का
ओके का मिळत नाहीत विकत मिळतील
Kitichi ahe he machine
₹700
किती रेट आहे मशीनचा
500 ते 700 पर्यंत आहे
ही मशीन तर शेवया ची आहे मी तीनशे रूपयाला होती पण शेवाया करताना हात दुखत होते म्हणून विकून टाकली असे पट्टी पापड आम्ही लहानपणी शाळेजवळ खायचो पन्नास पैशाला एक होता बालपणी ची आढवण झाली ताई
खूपच टेस्टला चांगले आहेत एकदा करून पहा
Thank you friend.🙏
11
कुठे मिळते हे सर्वसामान्य मला सांगा पत्ता ऍड्रेस तुमचा
हे बनवून निघता का तुम्ही आम्हाला सांगा
तांदुळ न दुता पट्टी पापड केल तर चालेल का. किती मिनिट पाणी उचलुन घ्यायचय आहे.
शक्यतो तांदूळ धुऊनच घ्या पाच . मिनिटे पाण्यात ठेवा पाच मिनिट 🙏
टाकन खार आणि खायाचा सोडा वापरायचं नाही का
करू त्याचा पण व्हिडिओ करू
मशीन कुठे मिळेल
भांड्याच्या दुकानात
ताई मशीन विकत मिळेल का
Ho
कुठे मिळेल ते सांगितले तर बर होईल
उस्मानाबाद
@@rekhairlekar कुठल्या दुकानात मिळते उस्मानाबाद मध्ये ठिकाण सांगा ताई
Please machine price shop name
Reply
500 भांड्याच्या दुकानात मिळेल
पापड तळवलायर दोन दिवसा नंतर कडक का होत आहेत काय कारण असेल पॅकेट बनून आम्ही किराणा दुकान वर विकले पण दोन दिवसात पापड दोडया सारखे कडक होत आहेत तळल्या नंतर वयवसाय करता करता बंद करावं लागला उपाय सागा
आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवते त्यात तुमचे समाधान होती ल.
Tai he papad vikat miltil ka
हो adress send Kara किंवा फोन न पाठवा
मी करते विकत मिळतील नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल.
Kasha kilo aahet tai Ani Pune pimpri Chinchwad madhye rahte ithe courier karta yetil ka
Ok
काहीतरी मार्ग काढू
Plz ritan tai 👍
Papad khar Ani takan khar ghaltat ka tandalachya papdat
टाकून कार घालून तांदळाचे पापड करते
तुमचा ॲड्रेस सांगा ना आम्हाला उन्हाळ्यात सामान घ्यायचे
Osmanabad
Kiti la kiti vikaych tai ek kilo kitila vikaych ahe tumi kitila vikta
Mam plz hindi me banai video patti papad ke
ओके फ्रेंड मै जरूर हिंदी मे व्हिडिओ बनाने की कोशिश करूंगी
आळस देणारे पट्टी पापड नाव द्यावे. कारण तळणी मध्ये टाकले की papadआळस दिल्या सारखे .तळून निघतात .
Thank you friend.
He machine kuthe milte aani price kiti aahe
Patkan sanga
उस्मानाबाद मध्ये मिळते किंमत सातशे
Aurangabad madhe nahi milat ka
काही माहिती नाही
ताई आपल्याला सोऱ्याच्या पट्टी ने करता येईल का?
Ho
ताई तुम्ही कोणत्या भागातील आहात
उस्मानाबाद
जर मशीन नसेल तर कसे करायचे हे पट्टी पापड ताई... काही दुसरा पर्याय
ताई मशीन असेल तर आपण दुसऱ्या पर्याय काढला आहे मी उद्या व्हिडिओ डाऊनलोड करणार आहे
नक्कीच तुम्हाला या पापडची टेस्ट मिशन नसताना घरच्या घरी बनवता येतील असा व्हिडिओ मी टाकत आहे
Latun krayc ts pn hotet
@@rekhairlekar 😊😮770
तुमचे गाव कोणते,
फोन नंबर सांगा ,ताई
उस्मानाबाद
पापड छान झाले आहे पण पापड खार जास्त झाला एक सपाट चमचा ठीक आहे खार जास्त झाल्यावर पापड खराब होतात
नाही ताई योग्यच प्रमाण दाखवला आहे मी पापड खराब झाले नाही तर परफेक्ट टेस्ट झाले आहेत एकदा ट्राय करून पहा.
तुम्हाला पाहूनच कळलं का?