पुण्यात या ठिकाणी मिळतील विविध प्रकारच्या व्यावसायिक मशीन
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- पुण्यात या ठिकाणी मिळतील विविध प्रकारच्या व्यावसायिक मशीन #marketnmuchmore #punemarket #pune
Edible Buscuit Tea Cup Making Machine :
• 🔴Profitable Business |...
Edible biscuit tea cup machine
Contact -9319007761, 9319007760,9354085937
#mirchikandap
#shevaimachine #profesionalidaligrinder
#idaligrinder #pithachigiran
#rasavanti #attachakkimachine #attachakkibusiness #attachakki
#pulverizer_macchine
#pulvelizer #pulverizadores #pulverisermachine
#oilmachine #marshalchakki
#profeshionalchopper
#wholesalemarket #puneshopping #maharastrianvlogger #shoppingvlog
#buisnessidea #buisness_idea #buisness #buisnessopportunity
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली मराठी माणसासाठी हे पुंन्याच आहे
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितल्याबद्दल
महिला गृह उद्योग साठी. बचतगट साठी पण खूप भारी.
खूपच छान माहिती मिळाली
Thank you
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई
छान माहिती मिळाली धन्यवाद 😊
खुप छान महीती दिली धन्यवाद
खूप छान ! धन्यवाद !!
व्हिडिओ छान वाटला उद्योगासाठी माहिती भरपूर आहे ती आपण दिली
खूप छान माहिती
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे ताई
Tanks ताई
@@gautamkshirsagar559 मिरची पावडर मशीन किंमत काय
4पारी
Khup chan mahiti sangitali dhanyawad
खुप छान माहित सागितंली
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद प्रत्येक वस्तूची किंमत सांगत चला वस्तू घेतल्या नंतर सर्विस फास्ट आहे का एखादी वस्तू खराब झाल्यास तिचे स्पेअर पार्ट भेटतात का
Ho nkki next video madhe
@@marketnmuchmore पाणी पुरी बनविणयाचे मशिन आहे ❓
धन्यवाद
खूप छान ताई मशीन आहेत
खूपच छान किमतीसहित माहिती मिळाली धन्यवाद !!
छान माहिती मिळाली
Nice information
आपण पुण्याच्या, म्हणून पत्ता सांगणे हे महद कठिण कार्य आहे.
Khup important information... thanks 🙏
छान
👏👏👏🤗 छान माहिती दिली
Gahvache peth karaichi machine aahe ka choti size madhe mhanje gharatun peth karun diyayela lokanna gharat chalu shakta asi
Very nice
खुप छान आहे 🙏
Khupch chan mahiti dili Dhanywad
Thanks
Welcome
Khup Chan ❤,🙏🙏
खूप छान माहिती मिळाली.
Thanks. छान माहिती.
Khup chan mahiti dilit tumhi,,❤
Thanks,,,,
Good morning,,,,,
Very nice information. ShivVedu UA-cam channel
छान वाटला
Agadi Chaan Mahiti dili Mam.....Thank you
Thank you madam
You’re welcome 😊
छान माहिती दिलीत .. साडी व इतर वस्तू ठेवण्यासाठी चांगले किट्स वगैरे पुणे मध्ये कुठे मिळेल त्याचा व्हिडिओ पाठवाल का.
Mazyakade milel
Jower roti machine available? Semi automatic.and price.please give information sir.
Very.nice❤
खुप उपयोगी माहिती👍
Khup chan
छान माहिती मिळाली
पापकाॅन मशीन आहे का सर अगदी छान माहिती सांगितलात धन्यवाद
Excellant
Hello madam, paper plate, paper glass, द्रोण पत्रावळ्या मशीन पुण्यात कुठे मिळतील त्यावर व्हिडिओ बनवू शकता का plz
ua-cam.com/video/aBMtZnV54DI/v-deo.htmlfeature=shared
👌...खूप चन माहिती
लसुण न सोलण्याचे मशीन हप्त्यावर भेटन का अहमदनगर जिल्ह्यामध्ये
उपयोगी माहिती मिळाली आहे. धन्यवाद
4पारी चा दर काय
Anarasa sathi ole tandul dalun denyasathi machin aahe ka
Khup chan
ओलं खोबरं किसण्याची मशीन काय प्राईज आहे आणि तुमच्या दुकान चे लोकेशन सांगा
nice
Sunder Video
200ml कप सिलिंग मशीन आहे का
Khop chhan Gharguti Udyog sathi changale ahe
खूप खूप छान माहित 👌👌
Electric dryer आहे का तुमच्याकडे .
Super vidio
भुईमूग शेंगा फोडायच्या मशीन ची माहिती पाठवा
Tumchaya vedio madhil eka number vedio .Talaring machine cha vedio Kara please.Good job.
नक्की
🙏👌👌
छान माहिती दिली आहे चश्मा च्या विडीयो बनवा धन्यवाद😘💕 जय महाराष्ट्र🇮🇳🚩🚩
Nkki
It is a fine one , bye , kalwa , maharashtra ,...
खुप छान माहिती मिळाली सर, आणि मॅडम
खूपच छान आहे
Nice
Thanks
Vhb
Khupach Chan mhiti sagitali
Aplyakade ek ashich second hand mircchi kandap mashin ahe exchange madhe gheta ka
3 sal ghale ahe
Khup sundar maahiti vahini.
Vegetable try dehydration machine aahe ka?
👌👌
पुण्यात कुठे आहे एक एक मशीन ची माहिती द्या सेपरेट विडिओ दाखवा
Address sent kara
From shubhangi m kashid Pune University
@@shubhangikashid5963 mo no send kara madam
Mahatma Phule Mandai , Near Gadikhana , Shivaji Road , Pune
खुप छान आहे आम्हाला पापड बनवायचे मशीन पाहिजे
Rasvanti mashin praise kay aahe
फुल वात मशिन
❤❤❤❤
Mast
छान छान छान
चकली मशीन आहे का असेल तर सांगा
Useful helpful information di❤️🙏🙏
Thanks a lot
Vary nice 👍
6 gram modak banvaichi automatic machine aahe ka ?
मिरची डक किती ला आहे
Mam jwarichi bhakri chi machine aahe ka
दळण दळन्याची मशिन मिळतात का?
Popcorn machine milel ky gas vr chalnari
Hello sir tumchya Kade noddles banwaychi machine ahe ka sanga plz 🙏
Onian slicer cutting machine mahiti video taka
Tai gharguti pithachya girni cha pan video pathwa
पत्रावळी मशीन मिळेल का
Mast
शेवया पिठ मऴायची मशीन आहे का
2hpss pulveriser prise and video pathva
Bachat आहे सर आमच शेव्या मशीन आणि पापड मशीन पाहिजे सुरु तर कुटी पर्यत होईल आणि कुरेडी चे गहू दलायचे ते ओल दलायचा मशीन कितीला
गहू चा चिक (कुरडई साठी)काढण्यासाठी मशीन आहे का
सुपारी पोवलीपासुन प्लेट बनवण्याची मशिन आहे का दादा
अशेच दुकान नारायणगाव ता.जुन्नर ,पुणे मध्ये आहे विनोद सेल्स कॉर्पोरेशन.
पूर्ण पत्ता पाठवा प्लिज 🙏🏼
Aplya ithe packing sathi packing pouch ani sealer kuthe bhetel yavar video banval ka
पेप्सी रोल कटिंग मशीन आहे का
पुण्याच्या बाहेर मशीन मागवायची असेल तर काय करायला हवे
Courier ahe parcel 📦 dilvery app ahe
Kapur tablet pack machine
Plz information
Potato chips machine aahe ka किंमत सांगा ?