शेळ्यांच्या पिल्लांच्या संडास साठी गावरान उपाय | शेळीपालन उपचार
Вставка
- Опубліковано 17 жов 2024
- www.youtube.co....
टेलिग्राम चॅनेल ची लिंक ,
t.me/joinchat/....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
गाभण शेळी कशी ओळखावी.
• Sheli palan | गाभण शेळ...
Hi tech goat farming | सुधाकर भोपाळे यांच आधुनिक शेळी पालन
• Hi tech goat farming |...
शेळीच्या अंगावरचे केस गळणे,चट्टे पडणे-उपाय व औषधे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालनासाठी लागणारी औषधे part 2
• Sheli palan शेळी पालन...
शेळी पालन अपयशी होण्याची कारणे.
• Sheli palan ॥ शेळी पाल...
हायड्रोफोनिक चारा निर्मिती व व्यवस्थापन.
• Sheli palan । हायड्रो...
शेळी पालन । लिव्हर टाॅनिक, कॅल्शियम, मल्टिव्हिटॅमीन,जंतूनाशक ई,
• Sheli palan। शेळी पालन...
शेळी पालनाची खरी सुरुवात, गावरान शेळी पालन!
• शेळी पालनाची खरी सुरुव...
शेळी पालन आणि गावरान कोंबडी पालन. उत्तम उदाहरण.
• शेळी पालन आणि गावरान क...
प्रसिध्द शेळी बाजार | goat market in maharashtra
• प्रसिध्द शेळी बाजार | ...
महाराष्ट्रातील शेळ्यांचे बाजार भाग 1.
• महाराष्ट्रातील शेळ्यां...
शेळीच्या पिल्लांचे (करडांचे) संगोपन
• शेळीच्या पिल्लांचे (कर...
शेळी पालन sheli palan.
• शेळी पालन sheli palan.
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
• Sheli palan।शेळी पालन ...
मावा रोगावर उपाय । Mava rog.
• Sheli palan । मावा रोग...
भाऊ व्हिडिओ करण्याची जे आपण बोलता ते अत्यंत पोटतिडकीने शेळी पालकांसाठी माहिती देता त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद दादा
आपण आता जो व्हिडिओ बनवला तो ऐकून समाधान वाटले आता आम्ही सुद्धा हाच उपाय करू लहान पिल्लाचे संगोपन व संडास थांबवण्यासाठी सांगितलेले उपाय नक्कीच करू धन्यवाद जय महाराष्ट्र
छान माहिती दिली आहे चिंचेचा गार आणि खडू यांचे मिश्रण पाजावे
सर,असे तोडगे सांगत जा प्रत्येक आजारावरिल ,माहीती छानच असते तुमचे विडिओ मधली. धन्यवाद सर !
छान माहिती दिली भाऊ धन्यवाद💐🌹💐🙏👌
धडक धध
Hiii
Thank you so much sir ya mahiti baddal
लय भारी राव मला याचा फायदा झाला आहे हा video पाहनयाचा आगोदर एक बोर जातिच बोकङ दगावल
छान माहीती दिली सर
तळमळीने माहिती दिल्या बद्दल आभारी आहे .
एकदम भारी माहिती दिल्या बद्धल धन्यवाद.
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
Sir thumi khup chan mahiti deta amchai shali palan phanisathi ya beed madhi ahe
धन्यवाद भाऊ
Khup छान video ahe 😊
आभारी आहे साहेब
आती उत्तम माहीती
शंका निरसन व्हिडीओ, छान होता ,धन्यवाद सर
Dada khup chan mahiti
फार छान माहिती आहे सर 👌👌👍👍🙏
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती
Sir
शेळी पालक या सर्वांना ही उपयुक्त अशी माहिती दिली आपण,,
धन्यवाद. सर,,
श्रीरामपूर. जिल्हा अहमद नगर
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏
Good Sir🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खंरच खुपच छान आहे सर
भाऊ खुप ग्रेट काम करतोयस.!!!
खूप छान माहिती दि्याबद्दल आभारी आहोत 🙏
सतीश सर माहिती खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर या माहितीबद्दल...
Khup chan mahiti dilit sir dhanyavad
😢 धन्यवाद सर माहिती खुप छानदिली
Lay bhari
Dhanyavad
छान माहीती
खुप छान
गजानन विठ्ठल फडतरे वैराग ता बाशी जिल्हा सोलापूर
खुप छान सर
Thank you sir
गावरान तोडगा सांगितलं आभारी ❤
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार❤❤❤ असेच व्हिडिओ बनवत राहा
सुंदर
बरोबर आहे
मस्त
Bhau bakarichya paykhurivar gavarani upay sanga
खूप छान माहिती भाऊ
धन्यवाद 👍
सुपर आहे दादा
लई भारी माहिती सांगता
एकच नंबर
Jabbardast 👍
सतिश सर खुपच चांगली माहिती दिली . धन्यवाद
Dhanyvad sir mazya pan shelichya 15divsacha kardula hagvan lagli ahe khup try kel kamich hot navti ha upay try karto aata...
खरोखर तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे
तुम्ही तर पोलिसात आहात तुम्ही कामात वेळ कसी काढता
खूब सुंदर भाऊ
छान माहिती
ऐकच, नबर
धन्यवाद सतिश
खुप छान👏✊👍
लय भारी भाऊ
Good information sir 👍
Best sir
Saheb mast
Thanks ,sir golya aaushadha konte vaprave
Gaban bakrila das lagli aahe konte aushadh dyave
धन्यवाद
Khup mast
Nambar 1 sir
Kay Karan Aahe, Ki Hya Upayane Lagech Julab Thambto .sir
बकरी संगोपणासाठी आपण भगवंतच्या रूपाने अवतार घेतला. धन्यवाद सर
बेस्ट ऑफ लक
Yogya mahiti dili bhau
Sir...Aal-pan mule Infection honya chi shakyata nahi ka ?
Pan pouranik shastra madhye yacha ullekha aahe....
शेळी पालन करताना शेळी बकर आजारी पडतात. तर कोणत्या रुतू मधे कोणकोणते आजार होतात आणि कोणत्या आजारावर कोणती औषधं द्यावी ?
यावरती एक video बनवा विनंती
सर उस्मानाबादि शेळी जळगाव भागात राहू शकते का
👍👍
Jabardast
Sheli la kardu jhal ahe sir karducha tondi fhes yetoy ky karav
Matit pani misalun jamel ka
कोल्हापुर मध्ये राहतो मि
Nice 👍
Sir pahiladu pat gabn aahe yacha 1 video bnvaki sir plz
Mast sir
मेरे ग्रेंडफादर भी यही करते थे।
Mati kalichpayje ka dusari chalel
सर तुमचे व्हिडिओ फार बघितले चाऺगले असतात. पण तुम्हि एक उपाय सा॑गा तो लकवा मी ह्या आजारावर फार उपाय केले डॉक्टर च्या बाऺपाला पण जमले नाही माझ्या ऐकुन पाच शेळ्या दगावळ्या तरी आपण अचुक उपाय सा॑गा फार उपकार होतिल.
Sir Jun te son aste kuhp changli mahiti dihli sir aapan
Sir ❤️❤️
बर
सर माझ्या शेलीने चंद्र कोर असलेला बोकड दिला आहे त्याला कधी विकावे सांगा
Lal mati chalel ka
थँक्यू भाऊ पाठवल्याबद्दल
Nice
Namaste
सर मज्याकडे एक पहिलारु पाठ आहे तिला लावली आहे आणि तिची कास पण मोठी जाली आहे पण तिच्या योनितून पांढरे येते ओरडत नाही पण सारखे येते. मग काय असेल plzz सांग 🙏
Sir very good sir Mala goat farm Kara Che aahe
Suppp
सर पहिलारू पाट कशी ओळखायची
सर आमच्या फाम॔ वर शेळीला खुरा मध्ये जखम झाली आहे तीला खुप औषधे केली पण जखम बरी होत नाही त्यावर काय उपाय करावा प्लीज सांगा
Hi
सर.माझ्या ताजा वेलयाआहे.पणत.त्यांचा सढाणा.मावा.आजार झाला आहे दवा.पाणी. पन.चालू आराम पडेना
Halad khobrel tel aani kapur mix Karun lava kinva himax malam lava
Ok
शिलीच्या पिलानी कीड खाऊन पोट फुग्ल्यास उपाय सांगा
सर पाठीमागची पाय बांधायची पद्धत चांगली आहे की चुकीची
15दिवस चे पिल्लू त्याला पण चालेल का हा उपाय
सर आमच एक लहान पिल्लू आहे शेळी च ते जन्माल तेव्हा चांगल होत आता शेळीला पित नाही 15 दिवसाच आहे काय करु 🙏🙏सांगा