thepla recipe in marathi puran poli कोल्हापूर थेपले कारखाना रोज बनतात १००० ,पुरणपोळी,उकडीचे मोदक
Вставка
- Опубліковано 24 лис 2024
- #khakikha #foodvlog #kolhapur
Dhruv Food Products : 98811 65553 फॅब इंडिया शोरूम समोर मेन रोड ताराबाई पार्क कोल्हापूर
thepla recipe in marathi puran poli कोल्हापूर थेपले कारखाना रोज बनतात १००० ,पुरणपोळी,उकडीचे मोदक
खूप छान आहेत ध्रुव फूड चे प्रॉडक्ट्स, मला इथली पुरण पोळी, उकडीचे मोदक, सीझनल थाळीस तर अप्रतिम, आहेत, एकदा तरी सगळयांनी ट्राय करायला हवेत.
❤❤❤❤❤❤❤❤
My best wishes for your channel nice view of thepala chunda puranpoli modeak and other snaks production plant thanks
Chan video🎉
खूप छान 👍🏻
सगळे पदार्थ अप्रतिम, चविष्ट, खूप छान 🤤
Best video shows unique places 👌
Thanks a lot 😊
खूप छान काम 👌
Best forever 👍💝❤Thank you our dhruv family
Tagline khup confusion aahe😂
मी विवेकानंद कॉलेजला असल्याने खूपवेळा धृव फूड्स मध्ये जेवतो. काहीवेळा तर फक्त मोदक खायला जातो.
मी इथे काम केल आहे माझ्या अडचणीच्या काळात मला वहिनींनी खूप मदत केली होती आणि पदार्थ तर अप्रतिम आहेत
एक एक पदार्थ खूप चविष्ट आणि खूप प्रेमानी बनवला जातो
प्रेम आपुलकी सोबत भरपूर माया असलेल्या श्वेता वहिनींना माझ्या खूप शुभेच्छा
Nice 👍
Aajii love u❤❤❤
Nice 👍
👌👌👌👌👍👍😋😋
good
maharashtrat thepla nahi dashami mhantat
thepala ky rate ahe
Tel thode jaste lava
ठेपले थालीपीठ आणि धपाटे यांच्यात नेमका काय फरक आहे....