धन्यवाद आम्हाला 16 ऑगस्टला फार्म भरलेला 27 ऑगस्टला अपलोड झाला तरीसुद्धा एकही रुपया आला नव्हता महाराष्ट्र बँकेत स्वतःचा खाता होतं 16 नोव्हेंबरला पोस्टात खाता खोलल्या नंतर आचारसंहिता लागले पण सोमवारी संध्याकाळी मला 6 हप्ते आले 7500 आले मला वाटलं की तुम्ही माणसं बघून काम करता काय ते पण असं नाही तुमचे आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब माझी आणि ताई तुमचे सुद्धा आभार मला खूप आनंद झाला आहे
Khup khupach dhnyavad ata he tumchya prynt pohocyt ahe ki nahi mala mahit nahi pan khup chan kam kartay .mala5hi hapte mang vari ekdum postamdhe jama zale👌👍🙏🙏🙏🙏
ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार ताई आशा टायमिंगला तुमची मदत होत आहे महिन्याच्या अखेरीस खूप अडचणी येत होत्या त्या तुम्ही दूर केलेल्या आहेत आता एकच रिक्वेस्ट आहे एक तारखेला मिळाले तर खूप लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील धन्यवाद ताई
Mam Bank of Maharashtra Nigdi pune ya blankene maze cutting kela hapta mi banket vicharle asta mhantat ki Tumche account minus madhe ahe please help me
Tai mi. Sunita mungbhate pulgav taluka devdi dist wardha maza postche khate kadun 2manie zale tari pase aale nai 5 August cha aporal ahe bankela link ahe kyc zal ahe tari pase aale nai
मला ऐक रूपये नाही आला जुलै मध्ये फार्म भरला होता रिजकट झाला नंतर फार्म भरला ऐपेल मैहंस नाही आला सगळे लं येतंय मला येत मला लय करज आहे पैसे ची हि माझी विनंती आहे

मी 26 ऑगस्टला अपूर्वाला तरी पण मला एकही आता आलेला नाहीये माझं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अकाउंट आहे
Lagech paise yetil
मला अजुन एकही. रुपया आला नाही
Please help me maza canara banket account ahe
Apruval zala ahe
ताई ज्या शिकलेली महिला आहेत पण लग्न झाल्यावर जॉब करता येत नाही अशा महिला साठी work फ्रॉम होम करता येईल अशी योजना सुरू करा.
@@RitikaAkhade right sis
Ho madam as kytr kra
Correct. Directly employed by government.
Ho Tai aale mala pise khup khup dhanyavad tumche ❤❤
Khup khupach dhnyavad ata he tumchya prynt pohocyt ahe ki nahi mala mahit nahi pan khup chan kam kartay .mala5hi hapte mang vari ekdum postamdhe jama zale👌👍🙏🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺धन्यवाद ताई म्हाईती दिल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 🙏🙏🌺🌺
ताई अजून 1500 रुपये जमा झालेले नाही पुणे जिल्हा
पैसे टप्प्या टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
बरोबर आहे मॅडम तुम्ही विचार करता आहे खर आहे कुणी ना कुणी लक्ष दिल पाहिजे तुमच्या पुर्ण टी मला खुप खुप धन्यवाद 🌹🙏🙏
ताई मला डिसेंबर महीणाचे पैसे आले धन्यवाद ताई
Thankyou Shinde sar mujhe aaj December ka hafta Mil Gaya Thana City
Tai.धन्यवाद.. आपले मनापासून आभार... अश्विनी दिनेश भंडारे.. पिपंरी चिचवड.. पुणे.
.
ताई तुमचं खूप खूप धन्यवाद❤
Mla pn ale pise thank you Shinde dada❤️
🌹🙏🌹Thank You Aditi Tai♥️💐
हो आले ताई डिसेंबर चा हाप्ता खूप खूप धन्यवाद ताई ❤️👍👍👍👍👍👍👍👍
अभिनंदन आदिती ताई तुम्हाला मला पैसे आले लाडकी बहिण योजना काढल्याबद्दल धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हा सर्वांना धन्यवाद
शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा
1500 khup dhanyawad saheb 🎉
ताई तुमचे मनापासून खूप खूप आभार ताई आशा टायमिंगला तुमची मदत होत आहे महिन्याच्या अखेरीस खूप अडचणी येत होत्या त्या तुम्ही दूर केलेल्या आहेत आता एकच रिक्वेस्ट आहे एक तारखेला मिळाले तर खूप लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील धन्यवाद ताई
आदीति तटकरे ताई धन्यवाद महिलांना आरोग्य सेवा मोफत करा
Thanks tai, Mumbai Maharashtra
मला 1500 रु. 25 /12/22024 ला दुपारी 17 : 15 : 21 ला धन्यवाद आपल्या लाडक्या महायुती सरकारला तसेच अदिती ताई तुम्हाला🙏😊 ही नमस्कार
CORRECT SPEECH SISTER👍👍❤
Thank u so Mach mam
धन्यवाद ताई
Thanks Aditi tai
ताई मला पैसे मिळाले खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद
धन्यवाद तटकरे ताई डिसेम्बरचा हप्ता दिल्याबद्दल
Mai single woman hu aap k paise se meri thodi bhut taklif dur hui thanks mam 😭
Aditi taei amhala tumcha abhiman aahe ❤
Very.gud.mantre.mohdya..❤aj.pahile.sarkar.mahilana.saksham.hotana...desat.ahi❤
पेसै आले नहीं लाड़ली बहीन चे जय आदिवासी 🏹 महाराष्ट्र
Dhanyvad
Ho bhetle tai 1500 khup dhnyawad🎉
Ho bhetale tai 1500 thanks for Mukhymantri saheb jindabad ❤❤❤
ताई मला डिसेंबर महीणाचे पैसे आले धन्यवाद ताई 😢
Tai kup mst tumi amchaysathi dav ahy
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
Thanks 🎉🎉🎉🎉
Thank u
Thank you tai 🎉🎉
Thanks. Tai
अचलपुर madhe अले नही tai plz
Mahilansathi Education sathi kahi Yojana ahet ka kahi asel tr sanga please
6va hafta ala dhnyawad
Mam Bank of Maharashtra Nigdi pune ya blankene maze cutting kela hapta mi banket vicharle asta mhantat ki Tumche account minus madhe ahe please help me
Bhetla paise mal pn thanks 🙏🏻 thankyou 🥳 25 /12/24
Thanks tai mala 1500 rs alet aaj
ताई अजुन पैसा आला नाही 29 12 2024
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा झाले नाही सहा महिन्यापासून
Mala azun hi ek pn hafta nahi milala 25 August la forme bharla 26 August la Approved cha message ala hota
आधार सीडिंग झालेली आहे का ?
👍👍👍👍👍
Gasce pement krayace aahe sir please 🙏 😢
Tai mi. Sunita mungbhate pulgav taluka devdi dist wardha maza postche khate kadun 2manie zale tari pase aale nai 5 August cha aporal ahe bankela link ahe kyc zal ahe tari pase aale nai
मला अजून आले नाहीत मी तर ghatsfotit आहे आणि ह्रदय चा aajar आहे तरी मला मिळणार का nahi
🙏🌹
मला ऐक रूपये नाही आला जुलै मध्ये फार्म भरला होता रिजकट झाला नंतर फार्म भरला ऐपेल मैहंस नाही आला सगळे लं येतंय मला येत मला लय करज आहे पैसे ची हि माझी विनंती आहे
Paise denyat khup farak kela aamhla purn paise aale nahi. Je dile te khup kaamat aale dhanyawad
ताई मला आजोणं पण एक ही रौप्य आले नाही सगळ ओके आहे तरी जिल्हा बीड
Arifa idrees ombilkar
July month mai khata mai ek rupa ala nhi
Ekdach3000ale pudache yet nahit ka pls reply
फॉर्म कधी भरला होता ?
@MahitiMedium acharasahitachya2divas agodar
@MahitiMedium pls sir sanga yet nhit ka atha
@MahitiMedium mla khup garaj ahe paishachi
reply sir
Form kadhi chalu honar
Jyni kahi adhi mule nahi bhrle form ashynch ky
नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात अजून काहीही माहिती आलेली नाही.
मला तर जुलाई 3000आले परत आले नाही
फॉर्म कधी भरला होता तुम्ही ?
Sir mi माझ्या पतीच्या घरात राहत नाही 3वर्षे झाली पण माझे पती इन्कमटॅक्स भरतात मग माझ्यासारख्या स्त्रियांना याचा काय फायदा होणार😢
Mala aata October paryant chey 7500 milale ahe November ani December chey haftey aley nahit
फक्त मला गॅसचे पैसे तेवढे विचार आणि बोनस मिळतो का खूप माझी परिस्थिती नाजूक आहे प्लीज ताई
मला डिसेंबरचे पैसे आले नाहीत bank of maharashtra
आम्हाला पण आले
1500 alet
Sarika khamankar mala aka rupaya ala Nani
Maja adhar seeding sathy thum hot nahi tar Kay karave lagel plz kalava hakhup mahilancha problam ahe plz kalava
ताई अजून पैसे आले नाही सोनाली मल्हारी जाधव डिसेंबर महिन्यांचे पैसे आले नाही
Madam punaha suru karana hi yojana.
🙏
डिसेंबर चे पैसे आले नाही
पैसे टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
E kyc zali aahe. Gaschi susidy nahi
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला
ताई माझ्या पत्नीला आजून एकही हप्ता आला नाही काय करावे सांगा
मला डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही सिलेंडरचे पैसे आले नाही ताई Vasai West palghar
Je garju aahet tya mahila na ch milale pahije ...kahi monthly 30..40 hajar kamvtat tyana dekhil miltatl..
1500 aale 🎉
माझ्या आईच एक ही हफ्ता आला नाही तर पुर्ण रकम येईल का
1500 ale
सागली. जि ला लां पैसा. नाही.आला
पैसे टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
ताई मी पुण्यावरून बोलते मला पैसे आले नाहीत
Tai 1500zama zale
सिलेंडरचे पैसे दयावे
Mala kawon nahi aahe madam
Tai Solapur madhye sangolyat आले नाही
पैसे टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
मी पुनम मला एकही हप्ता आलेला नाही
25 la ale 1500 rupaye
Tai desembarch 1500 mala aale nahi akola jilla telhara
पैसे टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
ताई माझ्या मिसेस ला अला नही अचलपुर
नाशिकमध्ये पैसे कधी येणार आहेत
आले आहेत आज
हो आले आता thq mam thq सर 🎉🙏🥰
Tai ajun mazya khatyat December che paise aale nahi
पैसे टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
Ader.niy.mantre.mohdya....mahilana.tumhi.saksham.karun..❤ladki.bahin.atyant.khush..jhali.arthik.drushtya❤.ateshay.lok.prey.hot.ahi.❤
लाडकी बहीण डिसेंबर चा हप्ता मला आला नाही ताई कधी येणार मुंबई उपनगर
पैसे टप्प्यात येत आहेत, महिना अखेर पर्यन्त यायला पाहिजे
अप्रू देखील झाला आहे तरीपण मला अजून एकही रुपया आला नाही
🎉🎉aale.mala
mala pan Aale 1500 Aadiche 4500 Bakiche nahi