लाडकी बहीण नव वर्ष जानेवारी 1500रु आणि 3 गिफ्ट आज | ladki bahin yojana | ladki bahini yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025
  • लाडकी बहीण नव वर्ष जानेवारी 1500रु आणि 3 गिफ्ट आज | ladki bahin yojana | ladki bahini yojana
    ladki bahin yojana
    ladki bahini yojana
    लाडकी बहीण योजना
    ladki bani yojana
    ladki bhai yojana
    ladki bahini yojana online apply
    ladki bahan
    ladki bahan yojana
    ladki bhai
    ladki badi yojana
    लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार
    ladki bahin
    ladki bahini yojana new update
    ladkiyon
    ladki
    लाडकी बहीण
    लाडकी बहीण योजना 2024
    ladki bahin yojana new update
    ladli behna yojana new update
    लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करायचा
    Like And Subscribe!.

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @arunabadhe3990
    @arunabadhe3990 18 днів тому +45

    मी पुणे जिल्हा हडपसर येथे राहते मला पहिले साडेचार हजार रुपये आले नंतर आता डिसेंबरला काहीच आले नाही काही प्रॉब्लेम असेल तर सांगा सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @SunilGhadigaonkar-o3h
      @SunilGhadigaonkar-o3h 18 днів тому +3

      Mala pn 4500 23 Dec la aale ..n 1500 30 Dec la aale

    • @saniasayyed3339
      @saniasayyed3339 18 днів тому +3

      Mujhe bhi nhi aya

    • @khushbumore6297
      @khushbumore6297 17 днів тому

      Mala pn dec che paise nahi aale

    • @saralaagrawal1059
      @saralaagrawal1059 16 днів тому +1

      Mujko bhi pese Aaj Tak nahi aaye Navin brsha ki hardik shubh kamnaye sar mhje vishvas hai ki,bjp accha kaam karegi ❤ 🙏🙏

  • @ShrutiUmale-bh9bu
    @ShrutiUmale-bh9bu 16 днів тому +5

    शिंदे दादा व फडणवीस दादा ला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @navnathgomare7626
    @navnathgomare7626 12 днів тому +1

    🎉🎉🎉❤😊

  • @lordgamerzom3667
    @lordgamerzom3667 17 днів тому +3

    धन्यवाद साहेब मला सगळे पैसे मिळाले

  • @PallaviVaity-x7f
    @PallaviVaity-x7f 14 днів тому

    मला 9000 मिळाले धन्यवाद दादा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @NamrataaChaphalkar
    @NamrataaChaphalkar 17 днів тому +27

    साहेब मला अजून ऐक पण हप्ता आला नाही आता डिसेंबर मध्ये पण नाहीत आले सर मी वाट बघत बसले कधी हप्ता येईल म्हणून एक पण हप्ता नाही मला अजून मी तर गरीब आहे मला कधी भेटणार सगळ्यांना पैसे आले माझा आधार लिंक पण आहे मी बघून आली नसते तिथे बोलले की येतील पैसे पण आले नाही डिसेंबर महिन्यात पण नवीन वर्ष चालू झालं वाटलं तर साहेब माझ्या घरी या तुम्हाला पत्ता देते मी गरीब आहे ते तुम्ही बघाल स्वतःच्या डोळ्यांनी मी रायगड जिल्ह्यामध्ये मधून बोलते नम्रता चाफळकर

    • @NamrataaChaphalkar
      @NamrataaChaphalkar 17 днів тому +4

      मी फॉर्म भरला माझा अप्रोड चा मेसेज पण आला आधार लिंक पण आहे तरी मला अजून साहेब ताई हप्ता आला नाही कधी येणार मी वाट पाहते

    • @Vishnu-wk4fz
      @Vishnu-wk4fz 16 днів тому

      Mathura navghare

    • @amolthorat2244
      @amolthorat2244 16 днів тому +1

      Saurmandal ki Sabhi Hafta Leela Nahin

    • @nandinikotrange2565
      @nandinikotrange2565 15 днів тому

      Indian post ch bank account kada tai yete mg

    • @nandinikotrange2565
      @nandinikotrange2565 15 днів тому

      ​@@NamrataaChaphalkarindia post ch bank account kada tai yete mg

  • @RamkrushnaZalte
    @RamkrushnaZalte 17 днів тому +13

    लाडकी बहिनी, योजना 1*1*2025*महायुती सरकार ला खुप खुप अभिनंदन 🌸🙏🙏🙏

  • @KavitaGirase-j1w
    @KavitaGirase-j1w 10 днів тому

    Aditi taila aani ajitdada la pn Navin varsh hardik subhecha🎉🎉🎉🎉

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 18 днів тому +5

    Aarti Hanamsagar
    आदिती ताईंना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SantoshTamde-f2n
    @SantoshTamde-f2n 14 днів тому

    माझा.डिसेंबर चा.हप्ता.आला.नाही. काय करावे

    • @SantoshTamde-f2n
      @SantoshTamde-f2n 14 днів тому

      लता संतोष तांबे यांचा दिसंबर का निराला नही

    • @SantoshTamde-f2n
      @SantoshTamde-f2n 14 днів тому

      🙏🙏🙏

  • @yashomatikale9358
    @yashomatikale9358 18 днів тому +20

    Ladki bahinichi mahautila. Khup khup subhecha.
    Solapur.❤❤❤❤❤.
    2025 happy new year😊

    • @ShaikhS.K-e6w
      @ShaikhS.K-e6w 15 днів тому

      Sharmila mere pure paper complete hai aur mujhe koi message bhi abhi tak Nahin aaya do bar form form Bhar hay

  • @VimalKumbhar-u2t
    @VimalKumbhar-u2t 14 днів тому

    फडणवीस यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @VrushaliTai
    @VrushaliTai 18 днів тому +15

    नवीन वर्षाच्या महायुती सरकारला लाडक्या बहीण कडुन खुप खुप शुभेच्छा धन्यवाद साहेब दिलेला शब्द ठामपणे पाळला पैसे आले 🙏

  • @poojasawant2180
    @poojasawant2180 15 днів тому +2

    मला डिसेंबर महिन्यात पैसे आले नाहीत ,साडे सात हजार रुपये आले,पण डिसेंबर चे नाही आले, जानेवारी चे पण आले नाही सर,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शिंदे भाऊना, मुख्यमंत्री साहेबांना माझा नमस्कार आहे 🙏 डिसेंबर चे, नाही आले

  • @BalasoPawar-s2f
    @BalasoPawar-s2f 18 днів тому +4

    शिंदे साहेब तुम्हाला नवीन
    वर्षाचा खूप खूप शुभेच्छा

    • @BalasoPawar-s2f
      @BalasoPawar-s2f 18 днів тому

      तिन्ही भावांना नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा

  • @VanitaJ-o4l
    @VanitaJ-o4l 18 днів тому +4

    सर्व बंधूंना लाडक्या बहिणींकडून गोड शुभेच्छा

  • @NamitaBhoir-m7d
    @NamitaBhoir-m7d 16 днів тому +1

    फडणवीस दादा शिदे दादा आजिद दादा तुम्हाला नविन र्वशाच्या धन्यवाद

  • @ashabhamare8675
    @ashabhamare8675 18 днів тому +9

    एकनाथ दादा देवेंद्र दादा अदिती ताई तुम्हाला नविन वर्ष चा खूप खूप शुभेच्छा

  • @makadlora1224
    @makadlora1224 17 днів тому +4

    सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @tejasjadhav8289
    @tejasjadhav8289 14 днів тому

    एकनाथ शिंदे दादा आणि देवेंद्र दादा , अदिती ताई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा😊

  • @shwetaphalke511
    @shwetaphalke511 18 днів тому +9

    मला पण 9000 रुपये भेटले धन्यवाद साहेब 🎉

  • @shivnathganjave5675
    @shivnathganjave5675 11 днів тому

    2025 नवीन वर्षाच्या महायुती सरकारला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @MominaShaikh-y3w
    @MominaShaikh-y3w 18 днів тому +4

    Hello Bhau aapko naye sal ki Hardik shubhkamnaen aap ISI tarah hamen update dete rahe thank u🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅

  • @sopansonawane7861
    @sopansonawane7861 17 днів тому +2

    १५ ऑक्टोबर २०२४ ह्या वाढीव मुदतीत लाडक्या बहिणीनी योजनेचा अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आलै आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाही. त्यांना नाराज करू नका.

  • @ravindrarandhe6921
    @ravindrarandhe6921 18 днів тому +5

    🎉🎉 happy New year . महायुति ला

  • @sugandhapkanade6764
    @sugandhapkanade6764 18 днів тому +4

    नवीन वर्षाच्या महायुतीलसर्वसाहेब सरांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉🎉❤❤

  • @nilamnemade4729
    @nilamnemade4729 15 днів тому

    फडणवीस दादा धन्यवाद🎉🎉

  • @sanjeevanimate2267
    @sanjeevanimate2267 18 днів тому +4

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लाडक्या बहिणी कडून देवेंद्र सर आणि शिंदे सर आणि अदिती ताई आणि नऊ हजार रुपये मिळाले धन्यवाद

    • @prernaayare8891
      @prernaayare8891 18 днів тому +1

      Mla ek he rupya aalela nahi ajun
      Form approval date 18 september
      Prerna Pravin Ayare
      At.post Khopad
      Tal.Chiplun Dist Ratnagiri

  • @TaibaWadkar
    @TaibaWadkar 18 днів тому +1

    Dec me muje 9000 pure mile thenks bhai

  • @yogeshbadi4571
    @yogeshbadi4571 14 днів тому +3

    माझ्या बहिणीला अजूनही एक पैसा भेटला नाही आधार कार्ड बघून आली तर लिंग आहे आधार कार्ड बँकेपासून लिंग आहे पण तरी तिला एको पैसा नाही आलाय माझी बहीण घर कामाला जाते त्याच्या दोन पोरी आहेत तिला कोणतीच मदत भेटली नाहीये तिला डिसेंबर मध्ये पण पैसे भेटले नाही नुसती वाट बघत राहते माझे कसे नाही आले पैसे म्हणून माझ्या बहिणीला कसंही करून लवकर ते लवकर पैसे पाठवा वाट बघत असते बहीण माझी

  • @pranitachavhan7963
    @pranitachavhan7963 14 днів тому +1

    आधी चा एक रुपया आला नाही 🙏🏻🙏🏻 आम्हाला टाकाव

  • @anuingle978
    @anuingle978 18 днів тому +4

    दादा नविन वर्ष च्या हार्दिक शुभकामनाएं❤❤🎉

  • @ShabanaAli-e8j
    @ShabanaAli-e8j 16 днів тому +1

    Bohot bhot shukriya shinde bhai

  • @CharliGaikwad
    @CharliGaikwad 18 днів тому +3

    Devendŕa saheb and shinde saheb aditi tatakare madam and all brotherand sister hàppy new year❤

  • @samidhachavan1819
    @samidhachavan1819 17 днів тому +1

    परत एकदा फॉर्म भरणे सूरु करा. काही बहिणी राहील्या आहेत

  • @rutikkanade8216
    @rutikkanade8216 17 днів тому +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी संगीता कानडे जुन्नर तालुक्यातील मला 7:30 हजार रुपये मिळाले आहेत डिसेंबर चा अजून आलेला नाही काही अडचण असेल तर सांगा

  • @BhushanShingane
    @BhushanShingane 14 днів тому

    🙏🙏धन्यवाद दादा 🙏🙏

  • @AshivaniSurya
    @AshivaniSurya 17 днів тому +4

    मला.आलं.नाही. 1500रू. डी स बरच आ.हप्ता

  • @SunitaMali-j1n
    @SunitaMali-j1n 18 днів тому +4

    मला 1500 र आले पण आधीचे 7,500आले नाही

    • @Chavanrahul4555
      @Chavanrahul4555 18 днів тому

      मला पण 1500 आलेत 7500 हजार अजुन आले नाहीत

  • @SangeetaRedkar-u8w
    @SangeetaRedkar-u8w 16 днів тому +1

    नव वर्षाच्याहार्दीक शुभेच्छा फडणविस साहेब शि शिंदे दादा व अजित दादा 🌹🌹🌹🍫😂

  • @RatnaNikam-i5w
    @RatnaNikam-i5w 18 днів тому +3

    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर देवेंद्र सर आणि शिंदे सर आणि आदीती ताई ना पन 2100येनार 1500 येणार सर

  • @GorakshnathBattise
    @GorakshnathBattise 18 днів тому +9

    मला आजपर्यंत एकही रुपया आला नाही. छत्रपती संभाजीनगर approval date 24 Jully

  • @arushbhosale007
    @arushbhosale007 17 днів тому

    मला सर्व हप्ते आले दादा खुद खुप धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 18 днів тому +7

    Gift 🎁 नकोय फक्तं पैसे द्या दर महिन्याला व्यवस्थित

  • @Nsinamdar9
    @Nsinamdar9 16 днів тому

    Time वाढवण्यासाठी एक वाक्य 100 वेळा का ??? एकदा सांगितल्यावर कळते ना रिपीट रिपीट ......😂😂😮

  • @vikassapkle5638
    @vikassapkle5638 18 днів тому +6

    शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजित दादा साहेब तूम्हाला नवीन वर्षाचा खूब खूब शुभेच्छा

  • @anitamithapelli6914
    @anitamithapelli6914 17 днів тому +2

    Wish you happy new year for all sirs and Aditi Tai madam

  • @KavitaParte-y1k
    @KavitaParte-y1k 18 днів тому +3

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्या

  • @MadhukarKhapne
    @MadhukarKhapne 15 днів тому +1

    Amchakd lkhsh ahe ka nai sir

  • @govardhanade3968
    @govardhanade3968 18 днів тому +5

    Devendra Saheb Ajit Dada Saheb Eknath Shinde Aditi tatkare madam chaughanna Navin varshache khoob khoob Abhinandan

  • @nilamnemade4729
    @nilamnemade4729 15 днів тому

    आदिती ताई तुम्हाला धन्यवाद🎉🎉🎉

  • @ChayaGavdi-n8c
    @ChayaGavdi-n8c 18 днів тому +3

    😮😮

  • @SnehalataBaraskar
    @SnehalataBaraskar 18 днів тому +1

    महायुती सरकारला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @jayashreeshete2205
    @jayashreeshete2205 18 днів тому +4

    आदिती ताईंना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @sonalichannel3278
    @sonalichannel3278 16 днів тому +1

    माझ्या बहिणीने लाडके बहीण योजना चे फॉर्म भरले पण एकदा पण पैसे..

  • @jayashreeshete2205
    @jayashreeshete2205 18 днів тому +6

    शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 माझे गॅसचे पैसे आले नाहीत

  • @avitacorriea5115
    @avitacorriea5115 14 днів тому +1

    Sir me form bharla nahi

  • @SUPRIYAMEHTA-b3r
    @SUPRIYAMEHTA-b3r 18 днів тому +3

    सर तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तसेच महायुतीसरकार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  • @ArfaatShaikh-lu1by
    @ArfaatShaikh-lu1by 17 днів тому +1

    Hello bhai ap teheree bhardards ko happy new year 🌹🥀🌹❤️🥀🌹🥀🌹🌺

  • @ramrajepatil8291
    @ramrajepatil8291 17 днів тому +1

    सोलापुर जिल्हा वैशाली पाटील लाडकि बहिन योजनेचा एकही हफ्ता आला नाही

  • @VaishaliDhumal-xs9mi
    @VaishaliDhumal-xs9mi 16 днів тому

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब तुम्हीला💐💐

  • @nirmalasakhare147
    @nirmalasakhare147 17 днів тому

    शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @PariNagargoje
    @PariNagargoje 17 днів тому

    नवीन वर्ष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सिंदे दादा फडणवीस दादा अदिती ताई Sar mla pahile 5 hajar cha ale ahet punha

  • @panditdevare2650
    @panditdevare2650 14 днів тому

    मी पूजा पुडलिक मिस्तरी तालुका जिल्हा धुळे साहेब मला एक पण हप्ता आला नाही आता डिसेंबर मध्ये पण आला नाही सर मी वाट बगत बसली कधी हप्ता येईल म्हणून एक पण हप्ता मला मी तर गरीबआहे मलापैसे कधी भेटणार सर सगळ्यांना

    • @panditdevare2650
      @panditdevare2650 14 днів тому

      सर माझा फाम बरला नाही अजुन

  • @AdityaKalmkar-dl9xs
    @AdityaKalmkar-dl9xs 14 днів тому

    खुप खुप धन्यवाद

  • @VimalKumbhar-u2t
    @VimalKumbhar-u2t 14 днів тому

    फार्म भरला परंतु फार्म समिट झाला नाही पुन्हा फार्म भरला तर चालेल का माझी सून आहे कराड तालुका महानंदा योगेश कुंभार

  • @manjulamali-m7m
    @manjulamali-m7m 15 днів тому

    Shinde dada Ani Fadnvis dada yana Navin varshachya Hardik shubhechya🎉🎉

  • @ManvIShigavan-b4j
    @ManvIShigavan-b4j 13 днів тому

    Ho sir milale tumche khup khup dhanyavad

  • @Kalyani-u5d
    @Kalyani-u5d 15 днів тому

    पैसै नाही भेटले लाड़की बहीनी चे🙏🙏🥺

  • @NandaShinde-c5y
    @NandaShinde-c5y 16 днів тому

    मी पुणे वडगाव बुद्रुक परिसरात चरवड वस्तीत राहाते मला लायकी बहिणि चा आजुण एकही हापता मिळालेला नाही काही प्रॉब्लेम आहेका 😢

  • @TehseenTamboli-z9j
    @TehseenTamboli-z9j 18 днів тому +2

    Dhanewaad kaka😂

  • @SunitaAale-c6h
    @SunitaAale-c6h 14 днів тому

    आज पर्यंत आम्हाला पैसे मिळाले नाहित पण आम्ही फोम भरला आहे केव्हाच

  • @shahabaj7541
    @shahabaj7541 13 днів тому

    Kya abhi form bhar sakte kya please sar madad kijiye 🙏🙏🙏

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 18 днів тому +1

    Aarti Hanamsagar
    तुमच्या टीमला सुध्दा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SureshLakda-gx8wp
    @SureshLakda-gx8wp 17 днів тому +2

    Sr mere ko disembar nahi na ka nhi aaya hai sr muzhe bataye ki Kiya problem huwa hai

  • @JunaidAhmad-rb9tu
    @JunaidAhmad-rb9tu 14 днів тому

    Sr mujhe 1500 hi mile hai abhi tak

  • @ranitabassumkhan9543
    @ranitabassumkhan9543 15 днів тому

    Mai bhandara zila raheti hu maine fhorm bhari hu magar abhi tak kuch bhi paise nhi mile

  • @naimashaikh5132
    @naimashaikh5132 14 днів тому

    मी पुण्यात वडगाव धायरी मध्ये राहते

  • @dishagupta8050
    @dishagupta8050 17 днів тому

    1500 aya nahi hai kab tak ayega 😢😢

  • @BhushanShingane
    @BhushanShingane 14 днів тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sapanasingh221
    @sapanasingh221 13 днів тому

    जुलै आणि ऑगस्ट चे पैसे आले त्याच्यानंतर मला एकही हप्ता आलेला नाहीये कधी येणार ते सांगा पाठवून द्या

  • @FaridMasumdar
    @FaridMasumdar 16 днів тому

    फार्म भरायला लेट झालं sir
    आता आता कसं अर्ज करायचं काई उपाय सांगा

  • @KavitaYadav-t9v
    @KavitaYadav-t9v 13 днів тому

    मी मुळशी येथे पौड मध्ये राहते मला अजून काहीच पैसे आलेले नाहित सर काय प्रोब्लेम झाला असेल तर सांगा

  • @DarshanaTabib-sf6pz
    @DarshanaTabib-sf6pz 18 днів тому +1

    नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा

  • @KrushnaShinde-s9e
    @KrushnaShinde-s9e 17 днів тому +1

    आले
    पैसे
    धन्यवाद

  • @naimashaikh5132
    @naimashaikh5132 14 днів тому

    हॅलो मी अर्ज भरलेला आहे माझं नाव नईमा मौलाली शेख मी पोस्ट ऑफिस धायरी मध्ये खोदलेला आहे तरी मला पहिला पण हप्ता आलेला नाही

  • @manishazambare9790
    @manishazambare9790 15 днів тому

    खूप खूप आभार मला

  • @asharanjane1227
    @asharanjane1227 17 днів тому

    सर मी अमरावती जीलामधे आहे मला आधीचे चारच हपते मीळाले आहेत धनवाद. ❤

  • @MakarandGore-ue2cy
    @MakarandGore-ue2cy 15 днів тому

    लाडकी बहीण योजनेचे दादा मी माझे मीसेसच्या वतीने लिहीतो माझ्या मीसेसलासाडेचार हजारांच्या वर एकही पैसा आला नाही कुठे अडकल माहीत नाही पासबुक ला आधार लिंक आहे पण पैसे नाही माझे पत्नी च्या सांगणे वरून नमस्कार

  • @HarshvardhanDere
    @HarshvardhanDere 17 днів тому

    डिसेंबर महिना मिळाले नाही आहे जानेवारी पण मिळेल नाही आहे दादा मला

  • @PratibhaUmare-c1y
    @PratibhaUmare-c1y 10 днів тому

    सर नविन वर्षा च्या माझ्या तीनीही भावांना शुभेच्छा मला ऐकही रुपया मिळालेला नाही,भाऊ साहेब

  • @SushilaSapkal-j3c
    @SushilaSapkal-j3c 15 днів тому +1

    सर मला अजून एकही हप्ता आला नाही

    • @SushilaSapkal-j3c
      @SushilaSapkal-j3c 15 днів тому +1

      फॉर्म सक्सेस सांगतात पण एकही हप्ता मिळाला नाही

  • @PushapaPendekar-ut5ol
    @PushapaPendekar-ut5ol 13 днів тому

    धन्यवाद भाऊ

  • @ompahadi2008
    @ompahadi2008 14 днів тому

    Sarika Deepak pahadi, nashik

  • @ShailaShinde-ku3tk
    @ShailaShinde-ku3tk 17 днів тому

    खरचं आहे का भाऊ खोट

  • @MahandhaKamble
    @MahandhaKamble 17 днів тому +1

    Happy New year ❤😂

  • @SanjaviniBorude
    @SanjaviniBorude 16 днів тому +1

    सर किती दिवस झाले आम्हाल 0:49 येत नाही

  • @FdFfg-ch9uf
    @FdFfg-ch9uf 17 днів тому

    C. M. Saheb. Dhanyavad.

  • @ShabanaChogle
    @ShabanaChogle 15 днів тому

    Maine form submit nhi Keya hai abhi kr saktey hai plzz bataey

  • @geetaraskar4420
    @geetaraskar4420 17 днів тому +1

    शिदे साहेब फडनविस साहेब पवार साहेब तूमाला नवीन वशाचा खूप खूप सुभेछा मी गिता रासकर वङगावशेरी पुणे ईथुन बोलते आदीतीताई तुमाला खूप खूप सुभेछा