हॅलो दादा जयसिंग वर गेल्यावर सांगतात तुमचा अंगठा लागत नाही आणि आम्हाला घरी पाठवतात मग जर घरी कोण असेल तर धान्य मिळत नाही तर आम्हाला धन्य भेटत नाही तर प्लीज प्लीज रिक्वेस्ट करा त्यांना की असं काहीतरी करा की आमचा जेणेकरून आम्हाला त्याने धान्य किंवा पैसे दिले पाहिजे आमचा अंगठा लागत नाही तर काय करावं वयानुसार अंगठा लागत नाही
I have Orange Ration Card, we only get rice in Ration Shop, so please give all ladies Money for ration, so they can fulfilled their necessity of goods, n they are helpful for their family.
आमचं केसरी कार्ड आहे घरात ४माणसंआहे माझे पती २०१६मधे वारले आहे तर मला सध्या ८की गव्हु, आणि १२की तांदूळ मिळतात ,मी आता पर्यंत फक्त माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा घेतला आहे
Aho Madam/sir Mera rashan Mera adhikar he aap dawonload kara tyat card no takal ki konach nav ahe konach nahi kiti dhanya milte kiti d'etat sagli mahiti milte
मी मनीषा पाकळे बोईसर माझं राशन कार्ड केसरी आहे 2002 ला बनवलं होतं तेव्हा 22000 इन्कम होते आता नवीन राशन कार्ड बनवायला सांगितलं त्याच्यात त्यांनी 80,000 इन्कम टाकली त्याच्यामुळे मला राशन दिलं नाही
रेशनिंग वर धड तांदूळ देत नाही व्यवस्थित लोकांना ते पैसे कसे काय देणार ते तुम्हीच पैसे स्वतः कसे करे काहीतरी करून पाठवा त्यांच्या हातात देऊ नका त्यांच्या हातात दिल्यानंतर ते पैसे आम्हाला काही देणार नाही तांदूळ गहू देत नाही वेळेवर ते पैसे काय देणार आहे प्लीज प्लीज दादा मी तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही जे काय करणार ते आमच्या बँकेच्या खात्यावर पाठवा रेशनिंग डायरेक्टर कार्डाचे पैसे वगैरे
रत्नाकर वैद्य ना माझा आयकर आहे ना माझं घर आहे ना माझं गाडी आहे मग कोणत्या गोष्टीची हे तिची कमी आहे राशन कार्ड माझं ऑरेंज कलर चा आहे ना केवायसी के लिए लिंक केले तरी पण अजून ₹1 आला नाही
मेरे राशन कार्ड पर मेरी दो बेटी और मेरा नाम है लेकिन मेरा दुकान वाला मुझे राशन नहीं देता हैं सिर्फ दो तीन महीने में 2 किलु शक्कर देता है मैं बोलती हु तो बोलता हैं कोई सरकार फ्री कुछ नहीं देरी है और मैं राशन कार्ड का केवाईसी कराई। तो मेरा ओटीपी लिया उसके लड़के ने कहां शिकायत करें उसे दुकान वाले की मैं मुंबई में रहती हूं तो क्या मुंबई वासियों को भी मिलेगा मेरे पास कोई काम नहीं है हम महाराष्ट्र के होकर हम लोगों को कोई सुविधा नहीं मिलती बाहर की पब्लिक आकर यहां बस गए वह सब फायदा उठा रहे हैं लड़की बनी योजना का फॉर्म भी नहीं मिला हम को
छान माहिती मिळाली
आमचं केसरी कार्ड आहे
😊 पिवळे कार्ड आहे
6 नाव रेशनकार्ड वर आहेत धान्य 10 किलो तांदूळ 15 किलो गहू दिला जातो 1 नावाचे धान्य दुकानदार खातोय
बातमी देणारे. भाडे. देवा. भाऊ. कुठून. आणले. कारण. आमाला. एकही. हाफता. आला नाही. रायगड. पेण. वाशि
हॅलो दादा जयसिंग वर गेल्यावर सांगतात तुमचा अंगठा लागत नाही आणि आम्हाला घरी पाठवतात मग जर घरी कोण असेल तर धान्य मिळत नाही तर आम्हाला धन्य भेटत नाही तर प्लीज प्लीज रिक्वेस्ट करा त्यांना की असं काहीतरी करा की आमचा जेणेकरून आम्हाला त्याने धान्य किंवा पैसे दिले पाहिजे आमचा अंगठा लागत नाही तर काय करावं वयानुसार अंगठा लागत नाही
I have Orange Ration Card, we only get rice in Ration Shop, so please give all ladies Money for ration, so they can fulfilled their necessity of goods, n they are helpful for their family.
आमचे पिवळा राशन कार्ड आहे 👌👌👌
आमचे केसरी रेशनकार्ड आहे?
आमच्याकडे चार लोक आहे मुलगा मुलगी आई
Kesari Ration card ❤❤❤
आमचं केसरी कार्ड आहे घरात ४माणसंआहे माझे पती २०१६मधे वारले आहे तर मला सध्या ८की गव्हु, आणि १२की तांदूळ मिळतात ,मी आता पर्यंत फक्त माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा घेतला आहे
आमच्या कडे रेशनिंग दुकानावर पुरेसे धान्य मिळत नाही तर पैसे कसे मिळणार
आमच्या घरात चार माणसं आहेत पण 10kg धान्य भेटते दोन किलो गहू आठ किलो तांदूळ पांढरा रेशन कार्ड आहे
आमच्या जवळ केसरी रेशनकार्ड आहे
आमच केशरी आहे
पिवळेकारड पिवळे राशन कार्ड अलकाबाई साळवे कडे आहे
सहा किलो तांदूळ भेटतात आमचं केसरी रेशन कार्ड आहे मी आणि माझी मुलगी योगेश आहे
खुप घान देतात धन्य
आमचं केसरी आहे ❤❤❤
केशरी रेशन कार्ड
Aho Madam/sir Mera rashan Mera adhikar he aap dawonload kara tyat card no takal ki konach nav ahe konach nahi kiti dhanya milte kiti d'etat sagli mahiti milte
एक शब्द 10 वेळा काय सांगतो जे सांगायचं ते पटकन सांग ना
सर माझं केसरी कार्ड आहे आणि मी प्राधान्य कुटूंबातील लाभर्ती आणि जिल्हा पालघर 🙏🏻🙏🏻
आमचा जिल्हा मुंबई आहे
4 Mansi Aahat Mansi 3 kilo tandur miltat Ani. Gahu1killo Mansi milte. Kalapur ris dukaan number 3
Amche keshri Reshnkard Ahe
माझे पांढरे
पालघर झील्याची माहिती द्या प्लिज
मी मनीषा पाकळे बोईसर माझं राशन कार्ड केसरी आहे 2002 ला बनवलं होतं तेव्हा 22000 इन्कम होते आता नवीन राशन कार्ड बनवायला सांगितलं त्याच्यात त्यांनी 80,000 इन्कम टाकली त्याच्यामुळे मला राशन दिलं नाही
रेशनिंग वर धड तांदूळ देत नाही व्यवस्थित लोकांना ते पैसे कसे काय देणार ते तुम्हीच पैसे स्वतः कसे करे काहीतरी करून पाठवा त्यांच्या हातात देऊ नका त्यांच्या हातात दिल्यानंतर ते पैसे आम्हाला काही देणार नाही तांदूळ गहू देत नाही वेळेवर ते पैसे काय देणार आहे प्लीज प्लीज दादा मी तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही जे काय करणार ते आमच्या बँकेच्या खात्यावर पाठवा रेशनिंग डायरेक्टर कार्डाचे पैसे वगैरे
रत्नाकर वैद्य ना माझा आयकर आहे ना माझं घर आहे ना माझं गाडी आहे मग कोणत्या गोष्टीची हे तिची कमी आहे राशन कार्ड माझं ऑरेंज कलर चा आहे ना केवायसी के लिए लिंक केले तरी पण अजून ₹1 आला नाही
माझं पीवळ आह
मेरे राशन कार्ड पर मेरी दो बेटी और मेरा नाम है लेकिन मेरा दुकान वाला मुझे राशन नहीं देता हैं सिर्फ दो तीन महीने में 2 किलु शक्कर देता है मैं बोलती हु तो बोलता हैं कोई सरकार फ्री कुछ नहीं देरी है और मैं राशन कार्ड का केवाईसी कराई। तो मेरा ओटीपी लिया उसके लड़के ने कहां शिकायत करें उसे दुकान वाले की मैं मुंबई में रहती हूं तो क्या मुंबई वासियों को भी मिलेगा मेरे पास कोई काम नहीं है हम महाराष्ट्र के होकर हम लोगों को कोई सुविधा नहीं मिलती बाहर की पब्लिक आकर यहां बस गए वह सब फायदा उठा रहे हैं लड़की बनी योजना का फॉर्म भी नहीं मिला हम को
केसरी 🧡
Paise kadhi yenar aahe
APL शेतकरी ला मिळेल का
सर्वात धनाढ्य लोक हेच दरिद्र आहेत
त्यांच्याकडेच पिवळे कार्ड आहेत
Kesari reshon card 😊
मी भारती जिल्हा ठाणे आमच्या कडे केशरी रेशनकार्ड आहे त्या वर च्यार नाव आहे त मला. दहा किलो तांदूळ चार किलो गहू मिळते
माझे पिवले कार्ड आहे मी सारीका संतोष रहाटे माझा जिल्हा रत्नागिरी आहे
Kesari ahe
केशरी रंगाची रेशन कार्ड आहे 🙏
आमच्याकडे केशरी कुपन आहे
ज्यांच्या घरी जास्त शेती आहे त्यानाच मीळते आणी आम्हाला म्हनते राशनवाला तुम्हाला मीळत नाही
आमचे घरात 4लोक आहेत 15च कीलो 1च भेटतनय😂😂
रेखा हिरामण टिळेकर केसरी राशनकार्ड आहे हुडपसर पुणे 28
आमचा सांगली जिल्हा खानापूर तालुका बलवडी गाव या गावातून नावे व्हिडिओ पाठव
मुंबई
तूमची नाटक चालू झाली आहे,नाहि पैसे देनार तर नका देवु पैसे, परंतु नाटक बंद करा, मुख्यमंत्री साहेब 😢 आम्ही बायां तास काम करुन जिवन जिवनार
Solapur Jile ki video bataya Nahin kya scheme pure ration card mein uplabdh hai Solapur Jile Sathi
Kesari Resan card
आमच्या कडे केशरी रंगाचे कारड
आमच हि केशरी रेशनकार्ड आहे पण मी लाडकी बहिण योजनेचा फॉम ऑक्टोबर महिन्यात भरला आहे तरीही मला अजून पैसे आले नाही तर ह्याचे कसे मीळतील
सर आमचं कार्ड तुळजापूर आहे पण आम्ही पुण्यात रहातो मग पुण्यात मिळेल का रेशन
Keshari
Sar.maze.kesri.aahe..pan.lokdaun..madhe..gavi..hoto..tewha.60000rupay..warshik.utpnncha..niyam..laun.band..kele.sar.maze.pati.aata.kamala.jat.nahi..jest.nagrikanche.kard.aahe..
माझे पिवळे आहे
टाईमपास नका करु पटकन सांगा
Maza kesri colour cha aahe
हा माणूस सतत लबाड बोलत असतो फक्त पैसे कमवण्यासाठी याच्यावर विश्वास ठेवू नका
साहेब किती टाइमपास करताय तीन मिनिटांचा व्हिडिओ 11 मिनिटावर केला दुसऱ्याच्या वेळेची जरा किंमत करा
Aamchykde pn ahe
आम्हाला अजून रेशन मिळत नाही
माझेकडे..केशरि.काडँ..हाये
Sar.resation.dukandarane.band.kele..bhaiya..lokanchya.dukanat.tevale.tar.kay.honar..aaze.kaydesher.aahe..frod.nahi
आमचे केशरी रेशनकर्ड आहे
Subar card Aahe
Kesri ration card hai mera sasura ratayer teacher hai to hame anaj nahi milata hai
Orang rasihon card hai mere pass Ayesha Haroon shaikh
Mazha mammi papala tar 25 varsh zhal rashan nahiye
Ekch line 100 Vela repeat
आमचे केसरीइकाड आहे पयसेय कधी मीळतेल
आमचे केशरी कार्ड आहे मुंबई
Kesari ration card❤❤❤
Raashan milanar naahi😂😂😂
कार्ड केसरी आहे पण रेसिंग भेटत
ससी मूलचंद काकड माझा केसरी रेशन कार्ड आहे
आमचे केशरी आहे
Palghar jilha chi mahiti please
केसरी रेसन कार्ड आहे
आमचे केसरी रेशनकाड आहे?
केसरी कलर चा राशन कार्ड आहे
आमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे दादा
आम्हाला राशन मीळत नाही
Mera ration card Kesari hai
Aamchya kade kesari kard aahe
Orange 🧡
Aamche kard kesri aahe
आमच्या कडे केशरी रेशन कार्ड आहे
केशरी आहे आमचा सहाजण आहोत सर
Hi. Sir. Mane. KYC. Keleli. Aahe
आमचे केसरी रेशन आहे
आमच्या कडे केशरी कार्ड आहे
Kesaree
आमचेकेसरिरेशनकारडआहे
राशन डुक्कन वाले ना fayyadda
माझ्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे सर
Hamare paas kesri colour ka ration card hai
Maze keshri card aahe
आमच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे