देव हि मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे. : गौतम बुद्ध - अष्टांग मार्ग, पंचशीले, प्रेरणादायी विचार.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • देव हि मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे.
    गौतम बुद्ध - बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व शिकवण - चार आर्यसत्ये - अष्टांग मार्ग - पंचशीले - पारमिता- प्रेरणादायी विचार.
    (जन्म: इ.स.पूर्व ५६३ -मृत्यू : इ.स.पूर्व ४८३ )
    ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ व परिवर्तनशील धर्म आहे.बौद्ध धर्म हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात या धर्माच्या उदयाला मोठे स्थान आहे.बुद्ध धर्म हा अति प्राचीन आहे.बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान शिकवण व त्यांचे काही प्रेरणादायी विचार ह्या विडिओ मार्फत आपणासमोर सादर करत आहे.
    आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा.
    व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसरू नका
    हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
    ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
    धन्यवाद
    संतोष पाठारे
    #देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_ #बुद्ध #बुद्धीमत्ता #बुद्धआणित्यांचाधम्म #पाली
    महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
    • महात्मा ज्योतिबा फुले ...
    गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
    • गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
    भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
    • डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
    • स्वातंत्र्यवीर विनायक ...
    श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
    • कर्मयोगी श्री संत गाडग...
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
    • देवळाचा धर्म आणि धर्मा...
    'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
    • 'Why I am an Atheist' ...
    धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
    • धर्म, अंधश्रध्दा नि तु...
    विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
    • ५००० वर्षांपूर्वी माणस...
    मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
    • नवमानवतावाद , लेखक : म...
    पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी
    • पेरियार इरोड वेंकट नाय...
    चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
    • चार्वाक दर्शन, विश्व व...
    गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
    • गोपराजू रामचंद्र राव,...
    पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
    • जीवनात एकच चांगली गोष्...
    कार्ल मार्क्स, साम्यवादी विचारसरणीचा जनक,याचे क्रांतिकारी विचार.
    • माझा जीवनातील उद्देश ,...
    स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
    • Video

КОМЕНТАРІ • 163

  • @narayanwananje310
    @narayanwananje310 5 місяців тому +17

    बुद्धा च्या काळात हिंदू हा शब्द नह्वता.

  • @narayankhatik5944
    @narayankhatik5944 5 місяців тому +10

    देव ही संकल्पना प्रत्येक धर्मात जन्माला आली आहे आजचे जग विज्ञान वादी आहे त्याला सत्याची जोड द्या

  • @vishwajitlonare4690
    @vishwajitlonare4690 5 місяців тому +26

    बुद्धांचे विचार नैसर्गिक, वैद्यकीय व वैज्ञानिक आहेत ज्यांना आनंदी जीवन जगायचे आहे त्यांनी हे अंगीकार करावा.

    • @parashurampawar1398
      @parashurampawar1398 5 місяців тому +1

      It is chaarwak life style, very good, and something with it.

    • @shankargaikwad7793
      @shankargaikwad7793 5 місяців тому +2

      बरोबर आहे दादा 🙏🙏🙏💙💙💙

    • @rameshkamble6848
      @rameshkamble6848 4 місяці тому

      बुद्ध ने कोनती वैद्यनीक बाबद भाश्य केले एखाद उदाहरण आहे का
      उदा बयबल मधे ईयोब पुस्तकात म्हटले आहै पृथ्वी निराधार टांगली आहे हे विधान वैद्यकीय आहै तस एखाद विधान किंवा लेख आहे का ?
      इयोब 26 : 7
      देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली.
      He stretcheth out the north over the empty place, and hangeth the earth upon nothing.

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 5 місяців тому +9

    प्रुथ्विवरील. सर्वप्रथम सर्वोत्तम धम्म म्हणजे. तथागत बुद्धांनी ऊपदिशलेला. धम्म. म्हणजे बुद्ध. धम्म. होय. मी‍ बौद्ध.धम्माला. अनुसरतो. जयसिंह नमो बुद्धाय जय भारत. जय संविधान!

  • @shrikantshevde4789
    @shrikantshevde4789 16 днів тому

    देव असो किंवा नसो एक. अदृश्य शक्ती आहे कि जगावर नियंत्रण करते!

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 5 місяців тому +4

    मा आदरनिय सर नमो बुध्दाय नमो प्रबुद्धाय फार छान सत्य विचार वास्तविक मांडले आहे गौतम बुद्ध बाबत माहिती छान दिल ज्यांनी ज्यांनी माहिती दिली त्यांना दिर्घ आयुष्य हो जिवनात यशस्वी होवोत संत तुकाराम महाराज ची वाणी प्राप्त हो शुभ रात्री धन्यवाद

    • @rameshbelge8731
      @rameshbelge8731 4 місяці тому

      अभ्यासपुर्ण विवेचन 💐🙏👍

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 5 місяців тому +6

    बौद्ध धम्म बोलायचे पंथनाही नमोबद्धय

  • @prashantkakade2170
    @prashantkakade2170 5 місяців тому +9

    संत तुकाराम महाराज यांनी जिथे ध्यान केले तो भंडारा डोंगर बुद्ध लेणी आहे...जरा देहू ल भेट दिल्यावर जावून यावे ही नम्र विनंती....सर्व संताना दैवी चमत्कार मध्ये अडकवून ठेवले आहे

  • @vijayrokade9943
    @vijayrokade9943 5 місяців тому +17

    बौद्ध धम्म आहे. पंथ नाही!

  • @prashantkakade2170
    @prashantkakade2170 5 місяців тому +5

    ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर आणि आजूबाजूला 40+बुद्ध लेणी आहेत...आणि महाराजांना हे माहीत नसेल हे कसे शक्य आहे

  • @kundalamore9824
    @kundalamore9824 5 місяців тому +14

    संपूर्ण व्हिडिओ चांगला आहे पण त्यात हिंदु धर्माचा कारण नसताना उल्लेख केला आहे. भगवान बुद्धांचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. त्याकाळी कोणताही धर्म उदयास आलेला नव्हता. बौध्द धम्म आहे धर्म नव्हे 🙏 ज्या ज्या देशात बौध्द धम्म आचरणात आणला जातो त्या कोणत्याही देशांमध्ये हिंदू धर्माचे कर्मकांड, होम हवन, यज्ञ इत्यादी करून आपला वेळ, पैसा आणि शक्ती नष्ट केली जात नाही. ते स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतात. बुध्दांनी शिकवण दिली आहे अत्त दीप भव........त्यामुळे आज त्या देशांची प्रगती जगात सर्वात पुढे आहे. भारतात ८०कोटी लोकं ५ किलो तांदुळावर आश्रित होऊन जगत आहेत. जेंव्हा भरतात बौध्द धम्म आचरणात होता तेंव्हां भारत विष्वगुरू होता. त्यामुळेच बौध्द धम्म विविध देशांपर्यंत पोहोचला. पण भारताचे अकुशल म्हणून बौध्द धम्म भारतातूनच नष्ट करण्यात आला. त्याचे परिणाम समोर आहेत. नमो बुद्धाय 🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @unknown-jo6ij
    @unknown-jo6ij 5 місяців тому +6

    देव आहे कि नाही याचे उत्तर अलिकडच्या कालखंडातील स्वताला सर्वसामान्य म्हणणारे संत तुकारामांनी अगदी सहज दिले असते

  • @jyotigaikwad1948
    @jyotigaikwad1948 5 місяців тому +3

    साधू साधू साधू 🙏🙏🙏

  • @pramodgawande848
    @pramodgawande848 5 місяців тому +3

    Khup khup khupach Sundar mahiti dilya baddal aple abhari ahot Jay Bhim Jay Bharat Jay Sanvidhan Jay Samrat Ashok Buddhacha Vijay aso

  • @sdmusicstudiomumbai8769
    @sdmusicstudiomumbai8769 5 місяців тому +3

    Great sir ji thank you very much sir for making this video

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 5 місяців тому +5

    समाजाला मार्ग दर्शन करावे धन्यवाद

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 5 місяців тому +2

    'बुद्ध' हे नाव नसून ही अवस्था आहे. बुद्ध हे तत्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान वैज्ञानिक, नैसर्गिक , बुद्धीला पटणारे वैश्विक, त्रिकालाबाधित आणि सर्व कालीक सत्यावर आधारित सत्यधम्म आहे.

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 5 місяців тому +7

    कितीही झालं तरी आम्ही भारतीय हिंदू आहोत हे सत्य आहे जय श्री राम जय श्री कृष्ण

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 5 місяців тому +2

    100%बरोबराआहेर्पचारकरावाधन्यवाद

  • @RavikiranChikate
    @RavikiranChikate 5 місяців тому +2

    Namo budhaya

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 Місяць тому

    👌👌

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 5 місяців тому +1

    जगातील सर्वधर्म हे भगवद्गीते गीतेवरचआधारित आहेतयापेक्षादुसरेकाएकनाहीईतरधर्मांनीदुसर्यांवरटीकाटीप्पणीकरूनये

    • @kundalamore9824
      @kundalamore9824 5 місяців тому

      जगातील कोणताच धर्म भगवद्गीतेवर अवलंबुन नाहित. बौध्द धम्म तर कधिही नाही. भगवान बुद्ध खोटे न बोलण्याची, जीव हत्या न करण्याची, दारू न पिण्याची, व्यभिचार न करण्याची शिकवण देतात. त्या उलट श्रीकृष्ण वेळोवेळी खोटे बोलतात, सोमरस (मद्य) पीण्यात त्यांना काहीही वावगे वाटत नाही, एका पेक्षा अधिक पत्नी (१६०००) त्यांना स्वतःला होत्या, नेहमीच तरुण स्त्रियांची छेड काढणे यात त्यांना चूकीचे वाटत नाही. अनेक पती (द्रौपदी) असण्यातही काही चूक वाटत नाही. भावभवांमध्ये भांडणे लावण्यात त्यांना काहीही चूक नाही. त्या उलट बौध्द धम्म शिकवते. समजले नसेल तर हा व्हिडिओ परत बघा आणि भगवद्गीता समजली नसेल तर परत परत वाचा त्यामुळे बौध्द धम्म कोणावरही अवलंबून नाही. उगाच भगवान भुद्धाना जबरदस्ती विष्णूचा नववा अवतार घोषित करुन हिंदू धर्मात ओढू नका 🙏

    • @AditiPatil-i9f
      @AditiPatil-i9f 5 місяців тому +1

      खुद्द भागवपुराणात बुद्धांना श्रीविष्णुचा अवतार म्हणून वर्णिले आहे. मग बुद्ध श्रीव्यासांच्याही अगोदरचे का???😇😇😇

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 5 місяців тому +1

    अप्रतिम खुप सुंदर धन्यवाद

  • @paragrane4760
    @paragrane4760 5 місяців тому +4

    Nice

  • @milindkadam5786
    @milindkadam5786 5 місяців тому +5

    Gautam Buddhancha sambandh hindu dharmashi jodane nivval adnyan aahe.

  • @dnyandeopatil6740
    @dnyandeopatil6740 5 місяців тому +1

    १०० % बरोबर आहे.

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 5 місяців тому +2

    मध्य मार्ग बुध्दानी सांगितला म्हणजे पहिला मार्ग होताच ना, बुध्दांनी आपल्या
    पध्दतीने पुन्हा दाखवला❤

  • @user-tz8mu6vd9e
    @user-tz8mu6vd9e 5 місяців тому +1

    Buddha cha arth..aplya shaktiche kendra kalne
    Dhamma cha arth..shaktila urdhwagami karne
    Sangha cha arth..dwanda la adwait karne

  • @GaneshSable-g1w
    @GaneshSable-g1w 5 місяців тому +3

    देव कोणी माना अथवा मानु नका ही ज्याची त्याची ईच्छा आहे,पण जे देव मानतात त्यांच्या ईच्छेला तडा जाईल असा प्रयत्न करू नका.

  • @milindbhalerao6394
    @milindbhalerao6394 5 місяців тому +1

    bhavtu sabb Mangal ho

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 5 місяців тому +1

    नमोची

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 5 місяців тому +1

    जगात फक्त हिंदू धर्म आहे बाकी सर्व पंथ आहेत.

  • @paragrane4760
    @paragrane4760 5 місяців тому +1

    Salute

  • @laxmangaikwad7859
    @laxmangaikwad7859 5 місяців тому +1

    🙏

  • @ABtvofficial-l2e
    @ABtvofficial-l2e 5 місяців тому +1

    Hindu dharm navata teva

  • @SBodke
    @SBodke 5 місяців тому +5

    ही सुदधा संकल्पनाच असु शकेल देव न मानता

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому

    7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.
    बायबल उत्पति २ : ७
    उत्पत्ति 2:7

  • @sandeshtapase4717
    @sandeshtapase4717 5 місяців тому

    Very Very nice 👍👍👍

  • @bhagwatgadling3089
    @bhagwatgadling3089 5 місяців тому +2

    मध्यम मार्ग बुध्द्धांनी सांगितलi आहे

  • @ramdastambe9650
    @ramdastambe9650 5 місяців тому

    Bahuthi kimati knowllege aahet.

  • @govindgaykawad-xy2yf
    @govindgaykawad-xy2yf 5 місяців тому +4

    हिंदु हा शब्द का वापरतात,सर

  • @tushargotarane1906
    @tushargotarane1906 4 місяці тому

    जय भीम नमो बुधाय

  • @ChandrakantLokhande-b1w
    @ChandrakantLokhande-b1w 5 місяців тому +2

    Bramhan dharm ahe

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 5 місяців тому +9

    हिंदू हा धर्म नसून ती एक जीवन पद्धती आहे असे सर्वोच्च न्यायालयाने 1996 ला घोषित केले.संविधानाच्या अनुच्छेद 330/342,च्या अनुसार भारतातील SC/St/OBC, हिंदू नाहींत
    ते भारतातील मूलनिवासी आहेत.science journey episode 129 बघावा हिंदू फारसी शब्द आहे तो वेदांमधे,पुराणांत, उपनिषदांमधे, आरण्यकात, रामायणात, किंवा महाभारतात नाही तर सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात दयानंद सरस्वती कबूल करतात कि हिंदू मुघलानी दिलेली शिवी आहे

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 5 місяців тому

      भविष्य पुराण ग्रंथ हा वाचवा.google war ahe

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 5 місяців тому

      SC ST manat नसतील पण ओबीसी मानतात म्हणूनच कोट्यवधी लोक विविध देवस्थान भेट देतात Utube war सर्व vdo Satya astat का

    • @prakashsakpal307
      @prakashsakpal307 5 місяців тому

      ​@@anilkulkarni1221भविष्य पुराणात अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले/ अकबराला हिंदू बनवण्याऐवजी त्याला थेट मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, तो त्याच्या पूर्वीच्या जन्मात शंकराचार्यांच्या गोत्राचा होता/ बौद्धांबद्दल द्वेषामुळे, मुस्लिम अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, अल्लोपनिषद रचना केली आणि देश गुलाम झाला?

    • @prakashsakpal307
      @prakashsakpal307 5 місяців тому

      ​@@anilkulkarni1221भविष्य पुराणात अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले/ अकबराला हिंदू बनवण्याऐवजी त्याला थेट मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, तो त्याच्या पूर्वीच्या जन्मात शंकराचार्यांच्या गोत्राचा होता/ बौद्धांबद्दल द्वेषामुळे, मुस्लिम अकबरला मुकुंद ब्राह्मण म्हणून घोषित करण्यात आले, अल्लोपनिषद रचना केली आणि देश गुलाम झाला?

    • @sitaramsawant1166
      @sitaramsawant1166 5 місяців тому

      Saheb मुगलपूर्वी Hindu Dharma hota

  • @JaiprakashBagade
    @JaiprakashBagade 5 місяців тому

    Namo budhday . Jaibhim.

    • @anilkulkarni1221
      @anilkulkarni1221 5 місяців тому +1

      विज्ञान च फक्त असेल तर डॉक्टर सर्व रुग्णाला वाचवू शकले असते.
      शेवटी देवाला शरण जावेच लागते

  • @vasudeokamankar1081
    @vasudeokamankar1081 5 місяців тому

    देव,त्याचे अस्तित्व , त्याचे स्वरूप व त्याची मानवाला येणारी अनुभूती ह्या गोष्टी सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर, आकलना पलिकडच्या आहेत.उगाच वादविवाद नकोत.ज्यांची ज्यावर श्रद्धा आहे त्यांना ते मानू द्या.बुद्धिभेद कशासाठी?मात्र ज्यामुळे अन्यांना त्रास दुःख होईल असे आचरण नसावे.सदाचार हाच ईश्वर आहे.

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 5 місяців тому

    शरीर हेपृथ्वीआपतेज वायु आकाश यापंचमहाभुतांनीबणलेआहे देवहेसत्यचांगल्या गोष्टींवर विश्वास माणलेजाणारेद्योतकआहेधन्यवाद

  • @ravindrakhairnar6875
    @ravindrakhairnar6875 5 місяців тому

  • @bhodhisatav.
    @bhodhisatav. 5 місяців тому

    very nice🎉🎉❤❤

  • @govindgaykawad-xy2yf
    @govindgaykawad-xy2yf 5 місяців тому +3

    जगात हिंदू कुठे आहेत ते सांगा

    • @AnilYadav-vr1fy
      @AnilYadav-vr1fy 5 місяців тому

      हिंदु भारतीय संस्कृती लोकं आहेत ते श्री राम सनातन धर्मांची आम्ही हिंदू आहोत

    • @palashchavan5427
      @palashchavan5427 9 днів тому

      तुमच्या आजोबांना विचारा .... ते सांगतील जगात हिंदू कुठे कुठे पसरलेले आहेत ते

  • @SantoshKate-bi3sm
    @SantoshKate-bi3sm 5 місяців тому +1

    असे बुद्ध कधी ही म्हणाले नाही..
    देव ही कल्पना आहे तर मग गौतम बुद्ध हे ध्यान लाऊन कोणाचं स्मरण करतात?

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx Місяць тому

    ज्या भारतीयांनी बौद्ध धर्म स्वीकारला
    त्यातले किती जण स्वधर्माच्या बळावर आनंदी स्वाभीमानी जीवण जगत आहेत? हिंदू धर्मातून बौद्ध धर्म नंतर तो त्यागून मुस्लिम परत नंतर ख्रिश्चन 🤔❓😀

  • @VilasSURYAVANSHI-bk7ii
    @VilasSURYAVANSHI-bk7ii 5 місяців тому

    Very nice

  • @priyankagawade7478
    @priyankagawade7478 5 місяців тому

    व्हिडिओ १५.४७ पर्यंत छान आहे.याचा अंगीकार करणे महत्वाचे

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 5 місяців тому

    Konasathi nasnar dev nasudyya aamhla kaye ghene dene .😊

  • @s_intruder150
    @s_intruder150 5 місяців тому

    sai kaha

  • @vedantgade7865
    @vedantgade7865 5 місяців тому +5

    Bhudda ha hindu dharmatun ala ha ek khodsar va khota prachar ahe.buddha he sakya hote je saman parampara madhun ale.buddhanchya kali hindu dharmacha kuthle hi praman sapdat nahi.

    • @priyankagawade7478
      @priyankagawade7478 5 місяців тому

      बुद्धांचे वडील कोण होते
      हिंदू राजा
      बुध्दाने बुद्ध धम्म स्थापन केला(किंवा हिंदू धर्मातील मानवी मूल्ये आहेत)त्यामुळे पंथ म्हंटले आहे.

    • @vedantgade7865
      @vedantgade7865 5 місяців тому

      @@priyankagawade7478 hi mahiti social media University madhe khup prachalit ahe buddha he sakya hote tyanche vadil hi sakya kulatle hote.te koni Raja navhte te khatiya hote (sheti karnare).tya sakyan made raja parampara nasat.buddhachya Kali Hindu dharmacha kuthala ki purava sapdlela nahi.hindu ha alikadchya 300-400 varshat alela shabd ahe tya purvi tyala bhraman dharm mahanat asat.bhraman dharmacha and buddhancha kahihi sambandh nahi.tya Kali Aaj chi ji bhraman sankalpana ahe ti navhti.saman parampara madhe buddh,jain, charvak, ajivakas hi loka asat koni hindu nahi.buddhana Kiva tyanchya vadlana hindu Kiva kshatriya mahane ha ek khota Ani khodsar prachar ahe.

    • @amitbansode147
      @amitbansode147 5 місяців тому

      ​@@priyankagawade7478 buddhanche vadil sraman parampara madhale hote sraman nastik hote je prakriti chi Pooja karat asat...hindu dharm ha muslim kalat udyas ala hindu ha shabd shivi aahe Muslim shashkani dileli....

  • @sharmilapatil3785
    @sharmilapatil3785 5 місяців тому

    Hinyan vmahayan ase don pantha aahet

  • @dattarajlokhande2762
    @dattarajlokhande2762 5 місяців тому

    Hindu is nothing but they are mahayani branch of buddha dharma.

  • @hemrajgawali
    @hemrajgawali 5 місяців тому +1

    ओम नमः शिवाय 🚩👏👏👏

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому +1

    7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.
    बायबल उत्पत्ति 2:7

  • @nasik2010
    @nasik2010 5 місяців тому +2

    He is mixing all unwanted information with Buddha Dhamma

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 5 місяців тому

    आज रोज 1.5 लाख लोक प्रभू श्रीरामाचे दर्शनाला जात आहेत

  • @balajijadhav5298
    @balajijadhav5298 5 місяців тому +3

    तुम्हाला देव मानायचा का नाही ते तुम्ही पाहा पण देव नाही म्हणायचा अधिकार नाही

  • @sureshmagre5273
    @sureshmagre5273 5 місяців тому

    नमो बुध्दाय जय भिम जय संविधान जय नास्तिक जय विग्यान

    • @atul9027
      @atul9027 5 місяців тому

      अबे लिहिणं शिकून घे आधी... विज्ञान आहे ते😂

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 5 місяців тому +2

    देशात बौध्द धर्म का टिकला नाही. कारण अनुयायी चांगले नव्हते

  • @vasudeokamankar1081
    @vasudeokamankar1081 5 місяців тому +1

    मानव आणि मानवी मनाला आकळणारी सृष्टी ही कोणाची निर्मिती ? विश्व काही शून्यातून निर्माण झाले नाही.शून्य म्हणजे काही नाही.आणि काही नाहितून काहीतरी कसे निर्माण होईल?

  • @vlogaapsingvasave7690
    @vlogaapsingvasave7690 5 місяців тому +2

    Right sir

  • @tusharburkul-yt3kf
    @tusharburkul-yt3kf 2 місяці тому

    2:31 2:31 2:31

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому

    27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
    बायबल उत्पत्ती 1 : 27
    उत्पत्ति 1:27

    • @user-if1ts8cm9c
      @user-if1ts8cm9c 5 місяців тому

      काय बोलतोय जाती बदली करुन रुम घेतला फुकट तुम्ही आम्हाला सांगता का😂

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому +1

    देवाला कोणीही पाहीले नाही हि खरी गोष्ट आहे पण देवाच प्रतीरुप पहायच आसेल तर आरशात पहा देवाने आपल्या प्रती रुपाचा मनुष्य बनवला
    पवित्र बायबल उत्पति १ : २७
    27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
    उत्पत्ति 1:27

  • @sureshbhagwat9022
    @sureshbhagwat9022 5 місяців тому +2

    हिंदू धर्मातील बौद्ध पंथाची स्थापना हे चुकीचे नाही का?

  • @ChandrakantLokhande-b1w
    @ChandrakantLokhande-b1w 5 місяців тому +3

    Hindu navacha dharm astitvat nahi

    • @palashchavan5427
      @palashchavan5427 9 днів тому

      बौद्ध धर्म अस्तित्वात नाही

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 5 місяців тому +1

    देव आमच्या संतांनी पाहिला त्यांच्यावर आमचा विश्वास कुणा बुद्धावर नाही

  • @anilkulkarni1221
    @anilkulkarni1221 5 місяців тому +6

    कोण करतो बुद्ध धर्माचं पालन

    • @MrShukra2000
      @MrShukra2000 5 місяців тому

      Buddhacha dhamma hach khara dharm..vipsanna hach dhamma

    • @sumyaandsiddu895
      @sumyaandsiddu895 5 місяців тому +2

      Ardhe jag Buddha Dhamache Palan karatoAahe

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому +3

    बौद्ध धर्मात एखाद विज्ञान वादी उदाहरण आहे का ? आसेल तर बौद्ध धर्म ग्रथांतुन रेफ्रंस एखाद उदाहरण कोणी देनार का ?
    सर्वच बोलतात बौद्ध धर्म विज्ञानावर आधारित आहे पण कोनी ही सांगत नाही विज्ञानविषयक काय लिहील आहे

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому +1

    दोन मित्र एका जंगलातून जात आसतात समोर एक सुंदर सुशोभित बंगला दिसतो एकजन बोलतो एव्हडा सुंदर बंगला जंगलात कोनी बनवला दुसरा बोलतो आरे कोनी नहि बनवला तो नैसर्गिक आहे आपोआप बनला आहै या दोघांमध्ये कोन खर बोलत होत? दोघांमध्ये कोन विज्ञानवादी आहे तर त्या बंगल्याचा निर्माण करनारा कोणी आहे कि नाही

    • @user-if1ts8cm9c
      @user-if1ts8cm9c 5 місяців тому

      मंद बुद्धि काय बोलतोय 😂😂😂

  • @VishnuKhillare-ry9kv
    @VishnuKhillare-ry9kv 5 місяців тому

    Sr no hindi shabda

  • @kanahyatiwari1315
    @kanahyatiwari1315 5 місяців тому

    Vidnyyan Aata Aala light viman train mobile tv .

  • @nasik2010
    @nasik2010 5 місяців тому +1

    He is giving wrong information about teaching of Buddha.
    Buddha Dhamma is not at all part of Hinduism

  • @sidhantshejwal
    @sidhantshejwal 4 місяці тому +1

    Saheb Buddha hay Hindu navte, ani tya veles Hindu shabdach navta, Hindu shabh hay ata 1200/1400/ varsha madhe ala ahay, Tumhi Hindu shabdavar jaast jor deat ahaat hay chukichay ahay

  • @nasik2010
    @nasik2010 5 місяців тому +1

    There is no relation with Buddha Dhamma with Hinduism So stop telling lies.

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 5 місяців тому

    प्रथम म्हणजे गौतम बुद्ध यांनी स्वतः एक ही ग्रंथ लिहला नाही.गौतम बुद्ध हे सनातन वैदिक हिंदू धर्म विरोधी होते हे चुकीचा प्रचार केला जातो मात्र सनातन वैदिक हिंदू धर्म शास्त्रातील सद्विचार आणि गौतम बुद्ध यांचे सद्विचार यांच्यात 90 % साम्य आहे.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 5 місяців тому

    Then why Hindu don't worship The Enlightened One.

  • @palashchavan5427
    @palashchavan5427 9 днів тому

    तुमचे बुद्ध काहीही खोटे सांगतील..आम्ही हिंदू मात्र देवाला मानतो.. संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज या संतांनी देवाला पाहिलेले आहे अनुभवलेले आहे त्यामुळे तुम्ही आमच्या हिंदूंच्या देवाला नाव ठेवणे बंद करा

  • @amitbansode147
    @amitbansode147 5 місяців тому +1

    Aajkal kahi hindu lok buddhna hindu ghoshit karayala baghat aahet....buddh hindu nhavate sraman hote..shakya ganatun.sraman lok prakruti pujak hote ani nastik hote..goutam buddh he buddh dhammache sansthapak nasun te pracharak hote buddhanchya agodar 27 buddh hoen gelet an tyache purave he barhoot sanchi ajanta leni madhe pahayala miltat..hindu dharm ha buddhanchya mahayan ya shakhechi copy pest aahe...bramha vishnu maheshwar he sagle Mahayan madhalya bodhisatv yanchi copy aahe... ramayan he kalpnik aahe buddhanchya dashrath jatak katha madhun chorale aahe.... buddhana hindu banavnyacha prayatna karu naka...hindu ha dharm Muslim shashak aalyanantar aala aahe.buddhnchya veles ved vagaire kahi nhavate ved suddha muslim shasak yanchya kalat lihile gele aahe .. sanskrit he pn buddhistani tayar kele aahe nalanda astana tyala Buddhist hyabrid ase mhantat pude yach hyabrid (mishra) sanskrit la vadhvun ya shendivalyani sanskrit he tyanchi aahe he ghoshit kele...buddhana hindu bolu naka chukun pan.

    • @PushpaJadhav-hz8dv
      @PushpaJadhav-hz8dv 5 місяців тому

      Very nice Amit Bansode namobudday 🙏Jaybhim 🙏jaysanvidhan 🙏

    • @PushpaJadhav-hz8dv
      @PushpaJadhav-hz8dv 5 місяців тому

      Very nice Amit Bansode namobudday 🙏Jaybhim 🙏

    • @amitbansode147
      @amitbansode147 5 місяців тому

      @@PushpaJadhav-hz8dv namo Buddhay jai Bhim 🙏

  • @sidramshinde6839
    @sidramshinde6839 5 місяців тому

    आच्छा,मग आरक्षण कोणत्या धर्माच्या नावाखाली घेता , ते पण सांगा 😂😂😂😂

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому

    विज्ञानवादी उदाहन बायबल मध्ये पुष्कळ आहेत उदाहरण
    बायबल ईयोबाचे पुस्तक २६ : ७
    7 देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले. देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली.
    ईयोब 26:7
    देवाने पृथ्वी निराधार टांगली

  • @OnlyPhysics0
    @OnlyPhysics0 5 місяців тому +1

    माझा असा प्रश्न आहे बाैध्द धर्म जुना आहे कि हिंदु धर्म ? कोन कोनाचा पंत आहे हे सिध्द होईल.

  • @parashurampawar1398
    @parashurampawar1398 5 місяців тому

    We are not sant, mahatma, aur sachha bhikhhu to make a single word against any dharma pantha by which people lives on the shown road by this pantha, dharma. Also we must have to proud of each dharma and pantha in this running world, do that we can enjoy fully, work satisfactorily, and get satisfaction to everywhere in the human rulling life, also it is very and very essentials to all of us.

  • @arunsanas7034
    @arunsanas7034 5 місяців тому

    अहिंसा चे प्रचारक अहिंसा ज्याचा धर्म तो मानस हिंसा करते चीन देश पतलीवर अहिंसक मरगाने नही देव नही आत्मा नहीं ध्यान कशासाठी हंसते खेलते नाचते बात करते रहते शांति के और मार्ग है यही मार्ग क्यों या उदासीन समय का विचार है या त्रस्त थे वन सवालोंसे देव आत्मा जिससे त्रस्त होकर कहे गए शब्द है

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 5 місяців тому

    27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
    बायबल उत्पत्ति 1:27
    देवाच प्रतिरुप हे मानवा सारख आहे

  • @shivajiavchare2685
    @shivajiavchare2685 4 місяці тому

    Jyala.bayko.pora.sabalata.ali.nay.to.kay.boad.

  • @TradeNeel
    @TradeNeel 5 місяців тому

    Dev ahe ki nahi yacha vichar karnya peksha aplya karma var laksha thevna far mahtvacha ahe.. ..dev jar asala bagel tumche karma ani nasala tari tumchya changlya karma ne tumcha chagalach hoil 😂😂 Tyat debate karnya sarkha kay ahe

  • @bhadantvipassi557
    @bhadantvipassi557 5 місяців тому +1

    बुद्ध के नाम पर घटिया चीजे बेचना बंद करो.

  • @user-ym6yf4rl4o
    @user-ym6yf4rl4o 5 місяців тому

    साहेब धर्म संबोधू नका ----प्रविण सावळे अमरावती.

  • @samadhanjadhav1452
    @samadhanjadhav1452 5 місяців тому

    पहिलेच वाक्य चुकीचे आहेकृपया चुकीची माहिती सांगू नका.

  • @babanmore5853
    @babanmore5853 5 місяців тому +2

    हिंदू हा शब्द वार वार वापर नको.

  • @rajaramkharat433
    @rajaramkharat433 5 місяців тому

    पंथ नाही
    धम्म

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 5 місяців тому +1

    काही पणपंथचूकीच बरळून नको