LIVE : 📍 मारकडवाडी बॅलेट पेपरवर मतदान लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 17 годин тому +13

    भारतातील. जनतेला. E.V.M. नको आहे. मग कोर्ट. इलेक्शन कमिशन. सांगणारे कोण. जनतेच्या. मागण्याच तुम्ही मान्य करत नाहीत.

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 17 годин тому +5

    मतदान हे गुप्त असतं त्यामुळे राजकारण्यांनी अशा पद्धतीने जनतेवर दबाव टाकून मतदान वळवण्याचा प्रयत्न करू नये

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 18 годин тому +17

    मोदीची आणि इलेकशन कमिशन ची, 56 इन्च फाटली... 😁😁😁😁

    • @tukaramdadgelwar9517
      @tukaramdadgelwar9517 10 годин тому

      स्वतःचे पुतळे बनविणारी मायावती पाहिजे म्हणा न . अतिशहाण्यांनो.
      अरे ,मोदीजी आहेत.म्हणून तुम्ही सुरक्षित आहात.
      नुसत्या शिव्या देणं सोपं आहे. अतिशहाण्यांनो. देश चालवून बघा.
      तुमची दीड हात फाटेल.

  • @OmkarBaravkar-me1pg
    @OmkarBaravkar-me1pg 17 годин тому +7

    राज्यातील प्रत्येक गाव खर्च करून प्रक्रिया राबवत आहे तर अडचण काय

  • @FirojNadaf-si5wq
    @FirojNadaf-si5wq 17 годин тому +7

    ई व्ही एम हटाव देश बचाव

  • @VishalKumbhar-g9n
    @VishalKumbhar-g9n 17 годин тому +5

    👍👍👍👌👌👌

  • @imtiyajmulani9
    @imtiyajmulani9 17 годин тому +8

    पितळ उघडं पडण्याची एवढी भीती😂😂😂😂😂...evm मध्ये १००% घोटाळा आहे हे नक्की झालंय....

  • @fanindrakasare2828
    @fanindrakasare2828 10 годин тому +1

    ईवीएम हटाव देश बचाव

  • @madhukarpole1350
    @madhukarpole1350 10 годин тому

    अगदि बरोबरच आहे

  • @laxmikantkulkarni6397
    @laxmikantkulkarni6397 9 годин тому

    निवडणूक यंत्रणा निवडणूक घेण्यासाठी आहे

  • @UbedTamboli-p2f
    @UbedTamboli-p2f 9 годин тому

    लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करा

  • @LahuEkal
    @LahuEkal 13 годин тому +2

    होऊन जाऊदे एकदा

  • @laxmikantkulkarni6397
    @laxmikantkulkarni6397 9 годин тому

    सरकार यंत्रणा वर विश्वास ठेवावा लागेल

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 10 годин тому

    पडताळणी होणे गरजेचे आहे. कर नाही त्याला डर कशाला.

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 9 годин тому

    जानकर साहेब, bjb सारख्या घाणीत इतके दिवस कसेकाय होता, तुम्ही इतके प्रामाणिक असताना सुद्धा. पण your are great leadar.

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 16 годин тому +1

    थोडं तासभर निर्णय घ्यायला थांबायला पाहिजे होत किमान कलेक्टर चे म्हणणं काय आहे हे कळलं असत

  • @bajarangkumbhar2281
    @bajarangkumbhar2281 10 годин тому +1

    😂😂प्रशासन घबरतय शेपूट घाले शासन आहे भाऊ याना एकच ऊपाय पुन्हा निवडून होईल तेव्हा बॅलेट पेपरवरच मतदान झालेच पाहिजेत 🙏🙏

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 9 годин тому

    इ व्ह एम .अयोध्या मे हॅक क्यो नहीं हुवा?

  • @satishchothe1574
    @satishchothe1574 9 годин тому

    ही गुंडगिरी आहे हुकूमशाही आहे

  • @prakashgawande8052
    @prakashgawande8052 9 годин тому

    भाऊ जरांगे च भरीत केलं,तुमचं काय सत्ते पुढं शहाणपण चालत नाही.

  • @Phadtaeujjwala
    @Phadtaeujjwala 16 годин тому

    That's.stating.of.bjpki.hukumshai.and.hitler.shai

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 18 годин тому +3

    नूमाणीची मविआ हरल्यामुळेच महाराष्ट्र अशांत करण्याचे षडयंत्र चालू आहे ! प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी .

    • @royalkarbhaar
      @royalkarbhaar 17 годин тому

      अरे आई घाल्या अंड भक्त गावकरी स्वतःच्या पैशाने निवडणूक मतदान प्रक्रिया राबवत आहेत तर अडचण काय

    • @prakashdhanke-rw1pc
      @prakashdhanke-rw1pc 17 годин тому +1

      Harlyabaddal aamhala gam nahi, pn kharach Bjp chya pathimage Jr lokmat ahe, tr tyanchi ballot paper vr nivdnuka ghyayla fatate. Mhanje dal kuch kala he, navve puri ki puri dalch Kali he. Hovun jau dya ballot vr matdan. Kay hrkt ahe?

  • @AmarPatel-v2m
    @AmarPatel-v2m 6 годин тому

    Hukam shahi zaaali