Mohit Kamboj vs Gajabhau: भाजपाच्या मोहित कंबोजांची धमकी; ठाकरेंच्या नेत्यानं दिलं आव्हान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 388

  • @vikasghatule5468
    @vikasghatule5468 20 годин тому +568

    मोहित तुला नसेल माहित, कारण तू खूप आहेस घाईत, मराठ्यांच्या वाट्याला गेलास तर जाशील खाईत. जय भवानी.... जय शिवाजी.....

    • @दादासोपाटील
      @दादासोपाटील 8 годин тому +10

      मावा आघाडी शांत बस 😂

    • @sachinm900
      @sachinm900 7 годин тому +41

      ​@@दादासोपाटीलमग घ्या chadvun परप्रांतियांना

    • @kms627
      @kms627 7 годин тому +10

      याच्यात मराठा हा कुठे संबंध..?

    • @manoharrajepatil
      @manoharrajepatil 6 годин тому +16

      तुमच्या घरात पाहुणा आला आणि
      त्याने तुमच्या घरचा कारभार हातात घेतला तर चालेल का,
      तसेच हा विषय आहे,.......
      समजने वालो को इशारा काफी होता हैं.
      जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 6 годин тому +4

      sufdaa saaf jhala shant bsaa

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 6 годин тому +205

    अंधभक्त सोडुन अख्खा महाराष्ट्र गजाभाऊ सोबत आहे,हे या परप्रातियांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 5 годин тому

      अंध भक्तांना चाटायला मिळत असेल

  • @Spd123-r5m
    @Spd123-r5m 16 годин тому +346

    हाच मोहित कंबोज मातोश्री समोरून शिवसैनिकांना घाबरून पळाला होता. त्यामुळे शिवसेना पासून जपून रहा.

  • @adig-ql3fb
    @adig-ql3fb 19 годин тому +233

    अशा धमक्यांना कोणीही घाबरत नाही जय महाराष्ट्र🔥

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 16 годин тому +212

    महाराष्ट्रात राहून मराठी लोकांना धमकी देण्याचे फाजीलविश्वास दाखऊ नये. दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा. याद राखा तूर्तास येवढेच.

  • @Yyyssggr
    @Yyyssggr 17 годин тому +323

    मोहित कुंभोज गजाभाऊ सांगलीचा आहे नाद सोड त्याचा नाहीतर तुझा नाद्याबाद होईल😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 7 годин тому +18

      त्या कंभोज ला बापू बिरू वाटेगावकर यांची पुनरावृत्ती करायची असेल तर नादी लागेल.

    • @randomtrends6346
      @randomtrends6346 5 годин тому

      सांगलीचा आहे पण ह्युस्टन टेक्सासला राहतो. कंबुचाला गवसत नस्तय या जन्मात.

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 17 годин тому +146

    मोहित कंबोज छ शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटें छाटली महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तोच हा महाराष्ट्र मराठी मावळा हे लक्षात असू दे जय महाराष्ट्र

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 11 годин тому +111

    गजा भाऊ कंबोजला संपवा हे भाजपने पोसलेले व महाराष्ट्राद्रोही साप आहेत. जय भवानी जय शिवाजी.

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 18 годин тому +216

    भाजप हटवा देश वाचवा

    • @Hoshiyar_मुंडा123
      @Hoshiyar_मुंडा123 6 годин тому

      Tula पहिला हटवला पायजे लाळ चात्या महाभकास आगडी

    • @rahulzare7257
      @rahulzare7257 3 години тому +3

      ह्या जन्मात शक्य नाही 🙏🙏😂😂😊

    • @captainwaters
      @captainwaters 2 години тому

      rahul feroze ghandy, bhrashtawadi, article 370, waqf, haj, dawood ibrahim la parat aana

    • @geetanjaligarud9579
      @geetanjaligarud9579 2 години тому

      ​@rahulzare7257 . Yes . If there are andhabhakts like you , BJP will be always win .

  • @Mystery_008
    @Mystery_008 16 годин тому +181

    BJP ची सत्ता आलीये म्हणल्यावर गुजराती माणसांची दादागिरी होणारच ना.. ते सोसायची तयारी ठेवा.. आणि तुम्ही बसा 'हिंदू खतरे मे है' करत😂😂

    • @rajendrakamble224
      @rajendrakamble224 15 годин тому

      ऐक नंबर बोललास भावा. हेच तर काळत नाही मराठी अंध भक्तांना. आपण मराठी मराठी भांडत बसलोय. यांच्या खोट्या प्रचाराला.

    • @nins143
      @nins143 8 годин тому

      भय्या आहे हा

    • @Hemantsav
      @Hemantsav 8 годин тому +2

      😂😂😂

    • @nitin8397
      @nitin8397 7 годин тому

      मराठी माणूस खतरेमे आहे परप्रांतीयांपासून

    • @Hoshiyar_मुंडा123
      @Hoshiyar_मुंडा123 6 годин тому

      Ani tuja उध्वस्त ठाकरे करत बसतो मुसलमान ...yedzava तू 😂😂😂😂

  • @LalitkumarSarnaik
    @LalitkumarSarnaik 7 годин тому +49

    महाराष्ट्रात राहून मराठी माणसांचा नाद करायचा नाही.

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 15 годин тому +75

    कंबोज, संरक्षण असताना सोमय्याला शिवसैनिकांनी तुडवलाय तुझा नंबर आलाय

  • @amargodase1105
    @amargodase1105 16 годин тому +63

    घ्या कमलाबाई कमलाबाई, आणि गुजराती उडवून घेई..
    कोण कुठला आणि इथे येऊन दादागिरी करत आहे..
    फडणवीस तुझी अंडीपिली नीट सांभाळ काहीही बरळत आहेत लयकित राहायला सांग
    गजाभाऊ जिंदाबाद...

  • @satishsalunkhe305
    @satishsalunkhe305 16 годин тому +120

    पंताचा कायमस्वरूपी ठेवलेला सर्व कामाचा 'घरगडी'

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 4 години тому

      Mhyanunach 3 tin pora janmala ghala mhantat Bhagwat

    • @GanuKaka
      @GanuKaka 3 години тому

      Riyaj
      Ahe.na

  • @Dsp-b7r
    @Dsp-b7r 7 годин тому +37

    हे बाहेरचे लोक येवुन महाराष्ट्र घान करत आहेत 😡

  • @nitishlokhande6006
    @nitishlokhande6006 7 годин тому +84

    हे असे मोहित कंबोज सारखे आमच्याइथे सार्वजनिक संडासावर पैसे मागत बसतात😂😂😂😂😂😂

    • @sangram361
      @sangram361 5 годин тому

      भावा ते ठीक आहे..पण त्याने 200 कोटी कमावलेत मुंबई मध्ये येऊन😮😮😮.. ताकत्वान आहे आता तो ..महाराष्ट्रात येऊन कसा आला पैसा

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 5 годин тому

      तुमच्या हिंदी बीजेपी मुळे.....गुजराती भैय्या बीजेपी महाराष्ट्र मध्ये माजली आहे​@@sangram361

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 Годину тому

      Tumhi fakt moth moth bola. Are ky tr kara

  • @vikasware5905
    @vikasware5905 17 годин тому +80

    लायकित रहा रे कंबोज लई नाटक नको करू उद्या फडणवीस साहेबच तुझा गेम करतील नविलाजस्तव.

  • @nanasahebsurwase9906
    @nanasahebsurwase9906 9 годин тому +55

    परराज्यातील मोहित महाराष्ट्र गुंडगिरी करतोय माज जिरीवला पाहिजे😅

  • @jayramgarje5095
    @jayramgarje5095 8 годин тому +29

    हा बाहेरचा मोहित कम्बोज माजला आहे टरबूज हे पार्सल तिकडे परत पाठव नाही तर महाराष्ट्र पेटेल

  • @sukhadajadhav5211
    @sukhadajadhav5211 16 годин тому +50

    इथे ऐका मारवाडी ला मारून काय फायदा त्याना हिंमत कोण देत आहे त्याला मत देणे बंद करा आधी

  • @yakubshaikh5350
    @yakubshaikh5350 13 годин тому +32

    लायकी रहा...कंबोज जी😂.. भाजपचे नेते तुझ्या गेम्स करतील हे 😂...🎉

  • @challengeing_army2836
    @challengeing_army2836 14 годин тому +55

    या भैया गुजराती मारवाडी यांना लायकित राहिला शिकवा

    • @madangavakare6525
      @madangavakare6525 7 годин тому

      परप्रांतीय महाराष्ट्रात लय वाढले यांच्या गाडीवर लाथा घालून हाकला हाकला

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 16 годин тому +44

    हा कंबोज उपऱ्या इथे राहून दादागिरी करतो .

  • @siddharthmohite3139
    @siddharthmohite3139 7 годин тому +29

    मराठी माणूस अजून शांत आहे. वेळ आली तर अशा दलालांना त्यांची जागा दाखवुन द्या.जय महाराष्ट्र.

  • @rajendrapawar7039
    @rajendrapawar7039 20 годин тому +19

    Mohit कम्बोज hajar bapacha aahe.

  • @mangeshjadhav3178
    @mangeshjadhav3178 5 годин тому +8

    हा बिनशर्त पाठिंबा देण्याचा मराठी माणसाला मिळणारा प्रतिसाद आहे

  • @tanajibabar7697
    @tanajibabar7697 9 годин тому +13

    कंबोज ला का शिक्षा होत नाही खुले आम धमकी देतो त्याला हे पण सांगा प्रत्येक जण तयार च असतो

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 17 годин тому +26

    हा कोण कंबोज याला काय एवढं भव देता हा महाराष्ट्र आहे

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 16 годин тому

      तुला नाही माहित कोण आहे तो मग गप बसा

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 3 години тому

      Bach Kar rahana Gajanan aahet te boja kum nahit

  • @wagheshwar
    @wagheshwar 16 годин тому +13

    Keep it up Gajabhau. We support you

  • @mangeshthakare5140
    @mangeshthakare5140 7 годин тому +10

    कंबोज च्या गाडीवर फटके पडेल तेव्हा समजेल मराठी माणूस काय

  • @mohinikhindkar6295
    @mohinikhindkar6295 16 годин тому +23

    गृहमंत्र्यांच्या लाडका भाऊ आहे ना मोहित कंभोज

    • @SachinSwar21
      @SachinSwar21 8 годин тому

      गृहमंत्री चा कुत्रा आहे तो...😂

  • @vijaysuryawanshi205
    @vijaysuryawanshi205 7 годин тому +11

    परप्रांतीय जाम माजलेत उपरे महारष्ट्रात येऊन भूकंतात

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 8 годин тому +7

    राज ठाकरे जरा बघा तुम्ही या गुजराती लोकांना मदत करुन आज काय मिळाले,😂😂😂

  • @ashishdesai5554
    @ashishdesai5554 16 годин тому +19

    बघा यांची दादागिरी किती चालू झाले आतापासूनच डायरेक्ट बोलू लागले

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 8 годин тому +11

    फडणीस ने महाराष्ट्राचा यूपी बिहार करून ठेवलाय
    कंबोज ला भरपूर माज आला आहे

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 7 годин тому

      ब्राह्मणांना फडणवीस खूप हुशार आहे अशी प्रतिमा आणि propoganda करून ठेवला आहे.

  • @YashwantPatil-i3h
    @YashwantPatil-i3h 4 години тому +2

    गजाभाऊ जो असेल तो, पण मोहित कंबोज ला आधी सरकारने उचलवे ही विनंती .

  • @Dx_Atharv1343
    @Dx_Atharv1343 17 годин тому +11

    Maharashtra chya aani marathi माणसाच्या नादी नको लागू आणि मुंबईत तर नकुच

  • @tukaramlandge7704
    @tukaramlandge7704 7 годин тому +4

    करा की भाजप ला मतदान आणि महाराष्ट्रातील मराठी पक्ष संपवा शिवसेना राष्ट्रवादी हे पक्ष संपले म्हणून उड्या मारत बसा ही तर कुठे सुरुवात आहे मुंबईची महानगर पालिका बाकी आहे आरे काँग्रेस ची गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता होती पण त्यांनी कधी मुंबई शिवसेने पासून घेतली नाही पण ही भाजप बघा आता पालिका निवडणुकीत रंगा बिलांची टोळी बोलवणार प्रचार करायला आणि मुंबई एकदा का गेली भाजप कडे मग बघा हे कंबोज सारखे किती तरी गुजराती बाहेर येऊन तुमच्या उरावर नाचतील विचार करून पालिकेला तरी मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणा

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 7 годин тому +5

    गजाभाऊ झिंदाबाद

  • @RajeevS-o6k
    @RajeevS-o6k 19 годин тому +22

    BJP CHA AFZAL KHAN

  • @DashrathSawant-p3s
    @DashrathSawant-p3s 2 години тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय कटृर शिवसैनिक जय उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र साहेब

  • @rd-wg1bl
    @rd-wg1bl 3 години тому +1

    बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या उरावर बसण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा मराठा खडा तो सरकार से बडा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @neetadarade8282
    @neetadarade8282 17 годин тому +11

    BJP nkoy maharashtra mde...nahi tr BJP gundgiri krtey

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 14 годин тому

      आता निवडणूक झाली काय करणार 😢

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 19 годин тому +18

    अरे गजभाऊ कोण आहे ते सांगा?
    बाकी कथा वाचू नका

    • @samsherpathan91
      @samsherpathan91 8 годин тому +8

      गजानन गायकवाड आहे.सध्या तो अमेरिकेत जॉब करतो.पुरोगामी विचार आणी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा पाईक आहे.

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 4 години тому +2

    गजाभाऊ 🔥🔥

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 6 годин тому +5

    उत्तरप्रदेशातुन शिकायला मुंबईत आलेली व्यक्ती, महाराष्ट्राचे सर्वोच्च नेत्यांचा मालक कसा बनतो? मराठी भाषिकांनी विचार करण्याची गरज आहे.

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 7 годин тому +2

    मोहित कंबोज ची तारीफ तेच करत आहेत जे शेजाऱ्याला पप्पा म्हणतात

  • @ashokthite4633
    @ashokthite4633 5 годин тому +2

    ह्या गोष्टी स्थानिक ला ही घडल्यात..
    अनेक मतदार संघात महाविकास आघाडीच्या सोशल मीडिया च्या कार्यकर्त्यांना स्थानिक BJP नेत्यांन कडून त्रास झाला

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 2 години тому +1

    मोहित कंपोस्ट आता महाराष्ट्रात दोन तीन नंबरच्या सर्व व्यवसाय करायला मोकळा, आता कंपोस्ट आणि कंपनी महाराष्ट्र आणि मुंबई वर युपी, गुजराथी, मारवाडी, बिहारी यांचेच राज येईल मराठी माणूस फक्त आणि फक्त जय श्रीराम म्हणत जय जय कार करत फिरेल यांच्या मागे

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te 2 години тому

      He baherche lok bjp jinklyavar ashe firat hote jas ky hyanchya gharatl kon tari jinklay

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 4 години тому +1

    मुंबईमध्ये बिजेपी आहे मारवाडी बोलतात आता मराठी नाही मारवाडीत बोला आता यावर बिजेपी आणि शिंदेच काय मत आहे,म्हणून लोकसभेला हिंदू व्हा पण महाराष्ट्रात विधान सभेला मराठी म्हणून वोटिंग करा,राज ठाकरें शिवाय आणि मनसे शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही🚩🚩🚩🚩

  • @12thmaths54
    @12thmaths54 16 годин тому +6

    Kamboj ha parprantiya aahe!!

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 5 годин тому +1

    अशा धमकी ला घाबरतो कोण कबोज हा महाराष्ट्र आहे

  • @umeshdawkhar6098
    @umeshdawkhar6098 7 годин тому +4

    भय्य मजलेत महाराष्ट्र त राहून

  • @Rsp2378
    @Rsp2378 17 годин тому +7

    Sattecha majh aala hai bjp lokana Maharashtra madye 💯😡

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 34 хвилини тому

    आता हे जास्त माजणार हे जनतेने लक्षात ठेवावे! आणि महाराष्ट्रीयांनी जास्तच एकत्रित रहाणे गरजेचे आहे.

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 6 годин тому +1

    कोणत्याही अधर्मी वाईट प्रवृत्ती च्या लोकांना समर्थन देणे हे विपक्ष लुटारू व भिकार प्रवृत्ती च्या लोकांना गर्वाचे वाटते.

  • @Khansirfans-cd7ws
    @Khansirfans-cd7ws 2 години тому

    मी पण BJP समर्थक आहे.पण विषय मराठी माणसाचा आल्यावर आपल्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे..🚩💯

  • @sandipkasabe2289
    @sandipkasabe2289 6 годин тому +1

    आम्ही मराठी माणसं आहोत तुझ्या पाठीमागे किती पण मोठी लोक असूदेत वेळ आली की कंबोज तुझी पण गाणी वाजणार थांब जरा...

  • @navindeshmukh8973
    @navindeshmukh8973 7 годин тому +3

    Jay maharashtra ❤

  • @SharadZemse
    @SharadZemse 16 годин тому +6

    मोहित कंबोज ची चुकी नाही, चुकी त्यांची ज्यांनी त्याला घडवलं,

  • @ashishdesai5554
    @ashishdesai5554 16 годин тому +4

    यांची खूप लायकी वाढत चालली आहे बघा भाजपवाले

  • @M.R.150
    @M.R.150 9 хвилин тому

    असले परप्रांतीय येऊन महाराष्ट्रात धमक्या देतात. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

  • @VinodShigwan-g3z
    @VinodShigwan-g3z 4 години тому

    मोहित कंबोज याला त्याच्या गावात जबरदस्तीने पाठवण्याची वेळ आलेली आहे

  • @NaitikKamble-u2g
    @NaitikKamble-u2g 3 години тому

    मोहित कंबोज हा महाराष्ट्र आहे तो कोणाच्या बापाला पण घाबरत नाही शांत आहे तो पर्यंत शांत

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c 8 годин тому +1

    कंबोज हा बाहेरून आयात केलेले पार्सल दिसतय.. मराठी वाटत नाही

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 16 годин тому +1

    💯💯💯ग्रेट

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 7 годин тому

    निवडणूकीत उठा बोलले होते " एकतर तू राहशील नाहीतर मी राहिन " ही धमकीच होती ! जनतेने कोणाला ठेवले हा विषय वेगळा !

  • @shs022
    @shs022 6 годин тому

    ही भाजपची पिलावळ आपल्यातल्यातच माणसांच्या समर्थनावर उभी आहे.

  • @GaneshKharat-qv1kc
    @GaneshKharat-qv1kc 10 годин тому

    शेंबड्या पाराच्या केसाला जरी हात लागला कंबोज.....
    .
    छत्रपतींची शपथ महाराष्ट्रातू मारवाडी , गुजराती हद्दपार करू

  • @RaviRavanang
    @RaviRavanang 2 години тому

    कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र

  • @shrikantgupte188
    @shrikantgupte188 3 години тому

    प्रत्येकाने लक्षात ठेवावे की संयमाने वागावे.दिवस प्रत्येकाचा येतो.

  • @sachinaher5759
    @sachinaher5759 8 годин тому +1

    Support गाजाभाऊ

  • @sagarkunjir1360
    @sagarkunjir1360 16 годин тому +2

    No vote to bjp gujarati party

  • @sureshgite7128
    @sureshgite7128 4 години тому

    हा उपरा ह्याची जिरवा एकदा Jai महाराष्ट्र

  • @sunilghevade2461
    @sunilghevade2461 3 години тому

    मोहित कंबोज महाराष्ट्रामध्ये पोट भरायला आलायस तू मराठी माणसाची पंगा घेऊ नको

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 34 хвилини тому

    आमचे नेते भास्कर जाधव साहेब म्हणतात हा कंबोज नाही. " कंडोम" आहे. भाजपा त्याला वापरून कधीच फेकून देखील, सावध रहा

  • @swatidalvi9753
    @swatidalvi9753 3 години тому

    अरे कंबोज गजा भाऊ आणि देवा भाऊ यातला फरक यातला फरक ओळख 3:24

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 3 години тому

    जोक सत्ता ची किंमत 0%नो व्हॅल्यू

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 4 години тому

    बाहेर राज्यतून येऊन आम्हावर दादागिरी केली तर सोडणार नाही.

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 8 годин тому +1

    सत्तेचा माज आत जनतेने 5 वर्ष सहन कराचा

  • @suniltanuja
    @suniltanuja 2 години тому

    आता bjp hindu आणि नॉन बीजेपी हिंदू यांच्यात पाच वर्ष हमरी तुमरी चालत राहिल😅😅

  • @RameshwarNimbalkar-wu2uh
    @RameshwarNimbalkar-wu2uh 6 годин тому

    शिंदे साहेब च मुख्यमंत्री पदावर कार्यरत पाहिजे

  • @manojnarvrkar4133
    @manojnarvrkar4133 18 годин тому +3

    सत्ता स्थापन होण्यापूर्वी ह्यांची गुंडगिरी सुरू झाली पुढे बघा काय करतील

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 10 годин тому

    भाजप ने गुंड सांभाळून ठेवले आहेत हा एक प्रकार

  • @parikshitphadke2718
    @parikshitphadke2718 6 годин тому

    Kamboj SARKAR😊 KAMBOJ is Super CM... ❤

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 7 годин тому

    मारवाड़ी,कंबोज सारखे लोक आता धमक्या देउ लागले

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 4 години тому

    यूपी बिहार समझला महाराष्ट्र ला मोहित कंबोज पाळीव

  • @dipakhonmane1446
    @dipakhonmane1446 8 хвилин тому

    गाजाभाऊ आता कोंबोज ची वाट लावणार

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 5 годин тому

    😷 एक है तो सेफ है, वर्ना...

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 4 години тому

    फडणवीस सत्तेत असला की परप्रांतीय माज दखवनार्च

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 9 годин тому

    या कंबोज चे काळे धंदे वाचवण्यासाठी तो देवेंद्र फडवणीस चां उदो उदो करतो

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 15 годин тому

    घ्या कंबोज.... लाड..... लोढा डोक्यावर..... अशीच शेकली पाहिजे मराठी माणसाची घ्या अजुन bjp ला उरावर ह्या कपटी bjp ला मराठी माणसाने वेळीच ओळखावे 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @ParmeshwerKhandekar
    @ParmeshwerKhandekar 7 годин тому

    कम्बोज महाराष्ट्राला बोज आहे. पळा आप आपल्या गावाला

  • @PrakashKamble-k5d
    @PrakashKamble-k5d 5 годин тому

    हा फडणवीस गुजराती आहे का. हाकला त्याला गुजरातला आणि गुजरातचा मुख्यमंत्री हो. ह्याची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्ह्यायची लायकी नाही. मराठी लोकांचा एवढा अपमान हे लोक करतात तरी ह्याला काहीच पडली नाही. हाकला ह्याला.

  • @ashishjadhao7811
    @ashishjadhao7811 7 годин тому

    हेच कारण आहे गृह खात साठी सगळे झगडत आहे

  • @nitinkoli1848
    @nitinkoli1848 16 годин тому +4

    कंबोज तुझा होईल लोंबोज

  • @thinktank4724
    @thinktank4724 18 хвилин тому

    😂फडणवीस नी पाळून ठेवलाय

  • @Being.Unique123
    @Being.Unique123 6 годин тому

    आणखीन द्या BJP ला निवडून

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 6 годин тому

    मोहित कंबोज असं झालं आहे कि बेगाने की शादी मे अब्दुला दिवाना

  • @sharadbavadhane8157
    @sharadbavadhane8157 3 години тому

    सत्तेचा माज