Swamitva Yojna: मोदींच्या हस्ते स्वामित्वचा शुभारंभ; महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती |Property Card

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 81

  • @ramachandraasavale4405
    @ramachandraasavale4405 Місяць тому +17

    अतिशय चांगली योजना आहे.

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 Місяць тому +29

    प्रत्येकाला आपल्या जमिनीचा ताबा मिळावा वाद प्रकरण 3महिन्यात सोडवा यामुळे खूप गुन्हे कमी होतील

  • @shivajipawar8042
    @shivajipawar8042 12 днів тому

    महोदय उपयुक्त माहिती दील्या बद्दल धन्यवाद 🙏.

  • @ravilahudkar577
    @ravilahudkar577 Місяць тому +13

    काहींची सामाहिक शेती आहे त्यातुन खुप वाद होतात ते पहिले मिटवा ही विनंती आहे कारण त्यांना काहीही लाभ मिळत नाही लोन पण काढता येत नाही

  • @anilpandit5354
    @anilpandit5354 Місяць тому +2

    ही योजना खरोखर यशस्वी होणे गरजेचे आहे, कारण यामुळे गावातील अनेक वादाचे विषय संपुष्टात येतील

  • @pritykumare
    @pritykumare Місяць тому +5

    अतिशय छान योजना आहे

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 20 днів тому

    धन्यवाद साहेब आम्हाला मालकी हक दया हीच विनंती

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Місяць тому +14

    चांगलि गोष्ट आहे पन आगोदर सरकारि गावठान जमिन भिकार चोट लोकांनि कब्जा केलेली मोकळि करा सरकारि संपत्ति संभाळायचि आक्कल नांहि आहे ति विकून खातायत

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 Місяць тому +10

    ज्या जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत त्यांना प्रॉपर्टी कार्ड कसं देणार

  • @knowledgecenter1643
    @knowledgecenter1643 18 днів тому +1

    महसूल निर्माण, पैसे वसूल करण्याची योजना आहे. जबरदस्त फी घेत आहेत.

  • @VitthalJadhao-f4i
    @VitthalJadhao-f4i Місяць тому +7

    चांगली योजना

  • @ravilahudkar577
    @ravilahudkar577 Місяць тому +10

    काही लोकांची स्वतः मालकीची जमीन आहे आणि सामाहिक शेती मध्ये पण नाव आहे अश्या लोकांचे नाव सामाहिक शेती मधून काढण्यात यावे कारण हेच लोक सामाहिक शेतिचा वाद मिटू देत नाहीत

  • @sahebraojadhav1230
    @sahebraojadhav1230 Місяць тому +3

    शेतकऱ्यांना सात12असेल त्या प्रमाने शासनाने जमिन मोजून दिली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला बाधा वरन वाद आहेत हे सरकारने केले पाहिजे नाहीतर हे वाद मिटनारनाही

  • @ravilahudkar577
    @ravilahudkar577 Місяць тому +10

    सर्व समान नागरी कायदा आहे न सामाहिक शेती चा काही तरी योग्य निर्णय करावा जेणेकरून लोकांन मध्ये वाद होतील नाहीत

  • @sureshramdharme1792
    @sureshramdharme1792 26 днів тому

    ज्या तालुक्यात ज्या दिवशी या योजनेसाठी मीटिंग बोलावली जाईल ते सर्वांना कला वे तेवा सर्व नागरिक हजर राहतील हे पाहावे करिता वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करावी ही विनंती.

  • @anilmore2142
    @anilmore2142 Місяць тому +5

    Best information sir

  • @arungawade5724
    @arungawade5724 Місяць тому +1

    सामायिक क्षेत्र पण गुंठे वारी करून विभक्त केल पाहिजे म्हणजे आमच्या सारख्या अल्प भूधारक लोकांचा त्रास कमी होईल

  • @maheshmule6729
    @maheshmule6729 Місяць тому +2

    सातबाऱ्यावर सामाईक क्षेत्र असेल तर जमीन मालकीचे वेगवेगळे डिजिटल कार्ड मिळणार का... कारण त्यांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्या नाहीत अशा केसेस मध्ये काय होणार...🙏

  • @basahebsadavarte7095
    @basahebsadavarte7095 Місяць тому +1

    अनेक वर्षापासून काही लोक गायरान जमिनी मध्ये राहत आहेत. त्यांच्या पण राहत्या घराची स्वामित्व कार्ड सरकारने द्यावीत असी सरकारला विनंती आहे

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y Місяць тому +2

    गावा शेजारील गावठाण व गावा शेजारील रस्ते यांच्या कायम हद्दी खूणा निश्चित करून पंक्या खूणा तयार कराव्या राष्ट्रीय माहामार्ग जवळील गावठाण कीमाण 6मिटर पर्यंत असावे रस्त्या जवळील गावठाणा वरील अतिक्रमण ऊठवण्यात यावे गावा जवळ रस्ते रूंद्द असावे कारण गावा जवळ जास्त वाहणे व लोकांचा वापर असतो

  • @dattuchavan2076
    @dattuchavan2076 18 днів тому

    Very nice

  • @sachinparase9441
    @sachinparase9441 18 днів тому +2

    ई प्रॉपर्टी कार्ड एकाच्या नावावर सातबारावर सहा जणांची नावे ही प्रॉपर्टी कार्ड कोणाच्या नावावर होणार आहे

  • @sharadpawar6219
    @sharadpawar6219 Місяць тому +2

    योजना चांगली आहे.परंतु सामान्य माणसां पर्यंतच्या पोचू शकत नाही.लाभ पोहोचत नाही .100 रुपयाच्या बॉण्ड पेपर वर वारस नोंद होणार. परंतु किती शेतकऱ्यांच्या ₹100 मध्ये वारस नोंदी झाले आहेत.

  • @shaileshshinde5558
    @shaileshshinde5558 9 днів тому

    सकाळ अग्रोवन ने शेतकऱ्यांचे 7/12 वरील महाराष्ट्र शासन मनिव राखीव वने असा शिक्का आहे. असे महसूल मंत्र्यांना कळवावे.

  • @nidhigurav1005
    @nidhigurav1005 14 днів тому +1

    देवस्थान ची जमीन ईनमाची जामीन नावावर होइल का

  • @dnyandevrahane3664
    @dnyandevrahane3664 Місяць тому

    Good plans

  • @santoshkhalipe1905
    @santoshkhalipe1905 8 днів тому

    🎉🎉🎉

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 Місяць тому +1

    स्वामित्व योजना ही जनते पेक्षा सरकारला जास्त फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील महसूल विभाग, खाती भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या दलदलीत खुपसली आहे ती संपुष्टात आणणे अशक्य आहे.

  • @PRAVINLOHAKARE-i3y
    @PRAVINLOHAKARE-i3y 20 днів тому

    साहेब वर्धा मध्ये या योजनेचे अमल करण्यात यावी बहुजननगर सिंदी मेघे वार्ड नं 2 घर पॉपटी कार्ड या सारखा योजना मिळत नाही लाभ मिळाला पाहिजेन सर

  • @mangeshkadam152
    @mangeshkadam152 Місяць тому

    👌👌

  • @SagarBhosale-c3u
    @SagarBhosale-c3u 18 днів тому +1

    जि गावठाण महाराजा पसुं ईनाम आहेत ते गावंचा गावठाणबखल जागेच काय

  • @RCAeromodels
    @RCAeromodels 12 днів тому

    Bhau application kuthe karaychi te tar sanga. Yojna chaan ahe.

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 4 дні тому

    कोठे अर्ज करावा लागतो ते सांगा सर मला

  • @sanjayrathod1065
    @sanjayrathod1065 Місяць тому +4

    कर्ज माफी विषयी प्रश्न विचार त का नाही. हे सर्व विदेशी आन्न खातात.

  • @harish84647
    @harish84647 12 днів тому

    गव्हर्नमेंट बँका कर्ज देणार का

  • @sharadtajane5530
    @sharadtajane5530 Місяць тому

    ♥️♥️♥️♥️

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 28 днів тому

    अशा योजना आहे. पण मालमत्तेचे मोज माप बरोबर झाले की नाही.ड्रोन द्वारे शंका आहे. कारण धुरे बंधारे. नाले असते. त्यामुळे क्षेत्र कसे काय मापले गेले आहेत. प्रश्न आहे.

  • @KunalBamare
    @KunalBamare Місяць тому

    दोन भावांची जमीन एका गटातून विभागणी झालेली आहे जर ती सेपरेट मोजून दिली जाईल का आणि कधी मोजणी सुरू होणार आहे

  • @pratikgaikwad2964
    @pratikgaikwad2964 18 днів тому

    Setache swamitwa milnar ka?????

  • @mahaveeraherkar6953
    @mahaveeraherkar6953 17 днів тому

    ग्राम पंचायत ला नोंद नाही तर काय करावे

  • @Foodmachines
    @Foodmachines Місяць тому

    Gunthewari nondhni chalu Kara sir ji

  • @HukumchandPatil-l9i
    @HukumchandPatil-l9i Місяць тому +6

    ज्या लोकांचा शासकीय जमिनीवर केवल ताबा अनेक वर्षां पासून आहे.त्यांना पण या योजनेचा लाभ मिळेल काय.

  • @Fhvnfh
    @Fhvnfh Місяць тому

    शेती साठी हि योजना लागू आहे का

  • @royalsquad5585
    @royalsquad5585 17 днів тому

    गावठाना बाहेरील जमिनीचे

  • @vrushabh_7
    @vrushabh_7 Місяць тому

    Satbarywer 2 yekar ani jmin jyast aahe tar Kay honar

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 Місяць тому

    Akola jilla kadhi milel card

  • @rider-mafia
    @rider-mafia Місяць тому

    100 varsh Jamin katoy pan satbara var nav dispatch aahet Kay karave

  • @SANDIEEP6666
    @SANDIEEP6666 17 днів тому

    7/12 che kay

  • @panditkharat656
    @panditkharat656 Місяць тому

    ही योजना फक्त गावातल्या घरांसाठी आहे की शेत जमिनीसाठी आहे

  • @sachinsarate60
    @sachinsarate60 Місяць тому +1

    पहिला सिटी सर्विस चुकीचा झाला आहे त्याचे काय

  • @cskfans5784
    @cskfans5784 Місяць тому +1

    माझी जमिन मला विहित करुन देत नाही . माझी जमिन माझ्या नावावर आहे

  • @jitendrasapkal3398
    @jitendrasapkal3398 Місяць тому +1

    June ferfar madhe amache vadilache nav ahe pan satbara madhe amache vadilache nav nahi ahe konakade arj karayacha ani sarkaren June ferfar mag vave ani tyanche nav ferfar pahun satbara madhe nav takanyat yave yacha vichar sarkarne karayala pahije

  • @pramodsankulkar3241
    @pramodsankulkar3241 Місяць тому

    Jay sree Ram jhi modhiji Ram Ram

  • @ajayshahapurkar6272
    @ajayshahapurkar6272 Місяць тому

    69-70 varsha purvi chi jamin aahe pn document nhi ky karave lagel?

  • @KamalakarGurav-x2t
    @KamalakarGurav-x2t Місяць тому

    दादा देवस्थान जमिनीत घर असेल तर ते स्वतःला नावे मिळेल का

  • @cskfans5784
    @cskfans5784 Місяць тому +3

    Properti card मधुन मला काय फायदा होईल का . माझी जमिन मला भेटेल का

    • @Vijayrathod-m7x
      @Vijayrathod-m7x Місяць тому

      Nahi sarkar hi yojna aanun sagle fayde band karnar rasan sudha band karnar

  • @adityaffgamer6053
    @adityaffgamer6053 Місяць тому

    Aativrushti madat kadhi sir

  • @ManolataUkey
    @ManolataUkey Місяць тому

    सर आपल्या हक्का पैकी जमीन वेगळी करता येत नाही काय सह्या देण्यात आकार आहेत

  • @ajayphule2181
    @ajayphule2181 Місяць тому

    कबजा प्रमाणे ताबा मिळेल का

  • @pratikgaikwad2964
    @pratikgaikwad2964 18 днів тому

    Fakt ekach sanga gharache swamitwa milnar ka setache

  • @riteshghogare6335
    @riteshghogare6335 Місяць тому

    प्रॉपर्टी कार्डचे पैसे काऊन घेऊन राहिले?

  • @chandrakantborkar8535
    @chandrakantborkar8535 Місяць тому

    Kahi पण करते हे सरकार बँकेत कर्ज पण मिळत नाही....

  • @cskfans5784
    @cskfans5784 Місяць тому

    जमिन भेटेल का कमेंट करा सर उत्तर द्या

  • @chandanrathod7254
    @chandanrathod7254 Місяць тому

    माझा जमीनवर अतिक्रमण केलं येच कसं 4 येकर वर जमीन माझा नावर आहे

  • @Fhvnfh
    @Fhvnfh Місяць тому

    शेत जमीन च पण आहे का स्वामित्व योजना

  • @AnkiMavchi
    @AnkiMavchi Місяць тому

    Malaavdal

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 Місяць тому

    Chanli yojna ahe

  • @SANDIEEP6666
    @SANDIEEP6666 17 днів тому

    adhuri mahiti takta kashyal takta

  • @fazloddinkhatib9374
    @fazloddinkhatib9374 Місяць тому +1

    माझ्या शेतात शेजार्याने पाटा भर जमीन बळकावली ती मिळेल का.

  • @sudambidgar818
    @sudambidgar818 Місяць тому

    नाहि।पेचलि।नाहि

  • @DilipBajare-kx1dw
    @DilipBajare-kx1dw Місяць тому

    Mala maza setat jayal rasta nahi tahasil of rics khet nahi buldana jilha kisan aahe jalgaon jampd k rasta cha soy karavi tarch desh mahasasta. Hoel na tar kahi u nahi

  • @SachinMule-bw8wz
    @SachinMule-bw8wz Місяць тому

    tukadebil madil jamin Kami zali asalayas

  • @VijayalaxmiBhagwat
    @VijayalaxmiBhagwat Місяць тому

    MAZYAKADE JAMEEN AANI GHAR DONHI NAHI ! GARIB AAHE !
    TARI KAY SUVIDHA LAABH HOILE AANI GHAR SWATHACHE HAKKACHE HOILE ?
    TYAVISHAI MAHITI DYAVI PLEASE !

  • @rameshwarmagar917
    @rameshwarmagar917 Місяць тому

    माझे तीन एकर जमीन दुसऱ्या भावबदाने कब्जा.केलाआहे तर ती मिळेल का. उत्तर मिळेलही अशी