ताई मी पण नेहमी तुमची रेसिपी बघुनच सर्व पदार्थ करते छान आणि सोपी असते तुमची रेसिपी आणि मुख्य म्हणजे घरात घरात ज्या वस्तू उपलब्ध असतात त्याच तुम्ही सांगताय उगाचच बाहेरून खरेदी न करता जे available आहे त्यातच तुम्ही पध्दत सांगत हे खुप आवडले
खरच खूप सोपी पध्दत सांगितली मला सांबार बनवायच म्हटलं की टेंशन येत खरंच तुम्ही बनवल तस खुप सोप वाटल मी नक्की बनवीन तुमच्या बऱ्याच रेसिपी बनवते खूप छान आसतात तुमच्या रेसिपी 👌👌👌👌👌👌
मधुरा ताई तुझे सगळे रेसिपी न चुकवता बघत असतो आणि सबस्क्राईब पण केलाय आणी कमेंट पण न चुकता करतो पण तुझ्या कडून पण अपेक्षा आहे की तू आमचे रेसीपी बघावं आणि सबस्क्राईब कमेंट लाईक करावं हे आमच्या साठी पुरस्कार वाटेल🙏🙏🙏👍
Mi first time hi recepy aaj bnvli ,khupch chan zali ,saglyani aavdli ,love u madhura mam ,I'm very happy today,mi khup jast confuse hote ya recepybddal ,thanku for this video ,great job
वाव खूप छान आहे रेसिपी मला खूप आवडली ताई मला सांबर जमतं न्हवती आमचं दोघांचं नेहमी भांडण होयण मी आता नक्की करून बघेन धन्यवाद ताई खूप खूप खूप खूप खूप आभारी आहे
Madhura-San, तुमचे खूप खूप आभार. मी जपान मध्ये राहतो व तुमचे यूट्यूब चॅनल बघून बघून जेवण शिकतो आणि बनवतो. तुमच्या यूट्यूब चॅनल मुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळते. तुमचे खूप खूप आभार.
खूपचं छान किती सुंदर रंग आला आहे बघुनच तोंडाला पाणी सुटले मी उद्याचं नाष्टा साठी ईडली आणि असाच सांबार .नक्की करून बघेन
धन्यवाद... हो, नक्की करुन पहा...
तुम्ही सगीतल्या प्रमाणे बनवला सांबार एक नंबर झाला होता ताई.
ताई, मी कोणताही पदार्थ करताना तुमचे व्हिडिओ बघते. तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत छान आणि सोपी असते. धन्यवाद ताई 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi pn
मी सुध्दा ताई 👌👍👍🙏😁
Bhai Tum ki recipe Chand aahe
Same... Khup chan boltat mam
ताई मी पण नेहमी तुमची रेसिपी बघुनच सर्व पदार्थ करते छान आणि सोपी असते तुमची रेसिपी आणि मुख्य म्हणजे घरात घरात ज्या वस्तू उपलब्ध असतात त्याच तुम्ही सांगताय उगाचच बाहेरून खरेदी न करता जे available आहे त्यातच तुम्ही पध्दत सांगत हे खुप आवडले
Right u r
तुमच्या रेसिपी खूप छान आहेत मला फार आवडत्या 🙏😋👍
मनःपूर्वक आभार...
खरच खूप सोपी पध्दत सांगितली मला सांबार बनवायच म्हटलं की टेंशन येत खरंच तुम्ही बनवल तस खुप सोप वाटल मी नक्की बनवीन तुमच्या बऱ्याच रेसिपी बनवते खूप छान आसतात तुमच्या रेसिपी 👌👌👌👌👌👌
धन्यवाद... हो, नक्की करुन पहा...
Me nehmi idli bnvte pn sambhar brobr bnt nahi.. aaj me he recipe bghun bnvayla jat ahe ... Hope chan banel
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thanks Madhura Mam.. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी आज सांबर बनवले. खूप छान झालं होत सगळ्यांना खूप आवडलं...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I like ur dedication and recipes too. hats off to u
Thanks a lot
मधुरा ताई तुझे सगळे रेसिपी न चुकवता बघत असतो आणि सबस्क्राईब पण केलाय आणी कमेंट पण न चुकता करतो पण तुझ्या कडून पण अपेक्षा आहे की तू आमचे रेसीपी बघावं आणि सबस्क्राईब कमेंट लाईक करावं हे आमच्या साठी पुरस्कार वाटेल🙏🙏🙏👍
धन्यवाद आणि नेहमीच शुभेच्छा...
Thank you Chan recipe dakhvta tyasathi.... Tumhla ek request aahe tumi na tumchyashi bolta yav yasthi kahi tri Kara chat section jene krun kahi querry vicharta yeil.. Thank you❤
तुम्ही तुमच्या queries इथे विचारू शकता
टटटटटटटट
Khup chan recipes dakvta tumi Thank you🙏
My pleasure!!
खूप छान आई सांबर रेसिपी सोपी व पटकन होणारी
Madhura ratt ratttit ahe sambhar ekdum aflatoon
❤
So testy and yummy 😋😋thanks mam ♥️
मधुरा ताई मी तुमची रेसिपी सर्व पाहून बनवते आमच्या घरात पण सगळ्यांना खूप आवडते रेसिपी सांगण्याची पद्धत पण छान आहे धन्यवाद मधुराताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks dear Madhura tai..it was awesome yummy recipe..I tried..I got More compliments 🎉😅tysm🎉🎉
Glad to hear that!!
Tumachya recepie khup easy karata yetat anni chanhi hotat ...thanks tai
धन्यवाद 😊😊
Thanks madhura Tai this recipe is so ❤️👌🤗
Welcome!!
ताई तुमची रेसिपी फारच छान असतात, आम्हाला फार मदत होते
I just love u ....so Many recipes i try n are awesome...latest one was icecream with cornflour n was awesome 💕💕
Glad to hear that!!
लाल तिखट किंमत सांगा
Mi aajch try kela khup chhan zalay gele 3-4 years mi tumchyashi recipes follow karte chhan hotat thank you tai
Your recipes are nice and yummy🤤🤤👍👍
धन्यवाद ताई खुप छान झाले साबंर मी केले तुम्ही सांगतले तसे 😋😋🙏🙏🙏🙏
Wow your receipies are very yummy tasty I tried my home guys liked so much. Thank you Madhura🤙🤙🤙😘😘😘
सांबार ची रेसीपी खूप छान आहे नक्की करून पाहते
Glad to hear that!!
अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांबार केले. खूप सुंदर झाले. घरातल्या सर्वांना खूप आवडले.
खूप खूप धन्यवाद मधुरा 🙏🙏🙏🙏🙏☺️🌷🌹
Very Great Hotel Style Recipe. Very Well Explained. Nice Video. Great Voice. Thanks.
👍
Fvrh4h
🔥
खूप छान रेसीपी आहे
मी कालच सांभार बनवलेल खूप मस्त झालेल
अरे वा छानच...
Perfect 👌
It is!!
तुमची रेसिपी खूप छान आहे .आम्ही सुद्धा तशीच बघून केली ..छान झाली होती. Thank u
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Se muralla delicioso manjar 😍un abrazo mi amiga 😉Bendiciones
Mi aaj idali Keli tumchi recipe ekdam mast ahe Ani mi je on Kahi banvatey tevha tumche ch video mule mala help hotey love you madhuras recipe👍👍
Tai Tumi ter Annapurna aahat
Wow मी पण आज इडली सांभार बनवले. 😀पण तुमची रेसेपी युनिकच असते.. खूप सुंदर.. मधुरा ताई..
धन्यवाद...
ताई तुम्ही तर शहरात राहतात पण तुमच्याकडे जी तुर डाळ आहे ती गावाकडची आहे... तुम्ही पण गावाकडून डाळ मागवता का..
Ethe Mumbai punyat milte unpolished daal
@@sayalibagul17 a
@@sayalibagul17 a
Kanpur turdal magavi time mahag asste
@@hrutikawadkar8293 तुम्हाला काय झालं...त्यांनी विचारलं त्या उत्तर देतील...तुमच काही गेलं काय
Mi first time hi recepy aaj bnvli ,khupch chan zali ,saglyani aavdli ,love u madhura mam ,I'm very happy today,mi khup jast confuse hote ya recepybddal ,thanku for this video ,great job
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सांबर मध्ये लसूण टाकत नाही का
Nahi takat... Sambar mde lasun use krt nahi.
तुमची पद्धत वापरून करून पाहिले आज सांबर खूप छान झाले होते सांबर....thank you 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Perfect 😘😘😘
तुमच्या प्रत्येक रेसिपी परफेक्ट होतात ताई मस्त खूप छान अप्रतिम आहे तुमच्या रेसिपी 😊
अरे वा... छानच...
Tai tumchya saglyach Recipe khhup chaan asatst .....👌👌👌
मनापासून आभार...
ताई तुम्ही सांगीतले तसं केलं माझ्या मुलीला खूप आवडलं मस्त झालं
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कोणतीही रेसिपी करताना तुमची सोपी आणि छान रेसिपी बघुनच करते.त्याची टेस्ट ही अप्रतिम होते
धन्यवाद 😊😊
Ekdam झक्कास झाला आज परत ट्राय केला सांबार 🎉❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला तर तुझी प्रत्येक रेसिपी अफलातून आवडते.❤
माला तुमचा आवाज खुप छान वाटते😊ताई❤
धन्यवाद 😊😊
मटार पनीरची भाजी केली तुम्ही सांगीतली तशी आणि साबर मसाला पण तुम्ही सांगितलं तशीच बनवली मस्त छान झाली.
मधुरा very sweet and excellent cook. Receipes delicious
Challenge ch nahi tumhala
Delicious...
Just wow...
Thanks...
मॅडम तुमची सांबर रेसिपी छान झाली आमच्या इथे आवडली सगळ्यांना thank you
Khupch chhan. Tumchya saglya receipe mala aavdtat.
मनापासून आभार...
Madhura tai tumachya sarw recipes mala khup awdatat.
मनापासून आभार..
Nice recipe Madhura di 😊 very much thanks 🙏
Welcome!!
Once again, Manapasun धन्यावाद 🙏
चविष्ट झाले.
अरे वा छानच... धन्यवाद 😊😊
मी तुमच्या सगळ्या रेसिपी करून बघते मधुरा ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी झटपट छान ❤
मी ही बनवलं आहे अप्रतिम झालं आहे सांभर.thankuuuuu😊😊
Tumcha receps khup aawdtat aamhala khup Chan dish banvta tai tumhi👌👌👌👌👍👍👍👍
मनापासून आभार..
Khup sundar mala khup aavdtat tumchya recipe
मनापासून आभार...
सोपी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद ताई 😋😋
करून पहा...
करून बघितलं, मस्तच बनलेले 😋😋👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुमच्या प्रत्येक रेसिपी खुप छान असतात...thanku madura di... for yummy recipe...
Glad you like them!!
🥰
वा खूप भारी मस्त आहे सांबर रेसिपी मला हवी होती ही रेसिपी मी नक्कीच बनवणार धन्यवाद मधुरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान सांबार झाले आहे ताई 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan recipe.......mla havi hoti hi recipe......thank u so much
धन्यवाद... करून पहा...
Khup sunder zal samber apratim
सांबर ची रेसिपी छान सांगितली मी एकदा केली होती अगदी सेम तुमच्यासारखाच तसंच केलं
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान साभार सुंदर रंग आला तुमच्या सर्व रेसिपी छान असतात मधुरा ताई मला खूप आवडते बनवून पन बघते 👌🙏👌🙏
मनापासून आभार...
माझ्या कडून आपला नंबर चुकून डिलीट झाला , तरी कृपया पुन्हा नंबर पाठवा
आप की रेसिपी बहुत अच्छी थी ऐसे ही वीडियो और भेजिए
धन्यवाद 😊😊
Madhu Tai tuza recipes khupch easy & yummy astat. I like it.
मनापासून आभार...
@@MadhurasRecipeMarathi 😊🤗
मधुरा तुमच्या रेसिपी खूप छान असतात मला खूप आवडतात
Tumche sagle padarth khup chhan astat tai,mi tumcya recipi nehmi bagat aste aani banavtey,tya recipi khup chhan banatat,,Thanks tai..😊😊
मनापासून आभार 😊
Me first time banavalle khup Chan zaleli tumcya recipe nusar keleli
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wow.mam you are so talentetd!me aaj sambher try karun pahila amazing🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सांबार अप्रतिम ,रंग पण खूप छान आला आहे
धन्यवाद...
खूप छान मी पण केली होती सांबर रेसिपी माझ्या घरच्या ना खुप आवडली आहे ❤❤ धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
एकदम मस्त...
👌👌🍲
धन्यवाद 😊😊
वाव खूप छान आहे रेसिपी मला खूप आवडली ताई मला सांबर जमतं न्हवती आमचं दोघांचं नेहमी भांडण होयण मी आता नक्की करून बघेन धन्यवाद ताई खूप खूप खूप खूप खूप आभारी आहे
धन्यवाद... हो, नक्की करुन पहा...
Awesome recipe! Tried it out. Turned out too good!
Glad to heat that!!
Thanks Madhura didi
मी नेहमी तुमच्या रेसिपी पहाते तसेच तयार करून family members खूष होतात credit goes to your tricks thanku very much
Hiu9
खूप छान ताई.... Thanku..... ❤️❤️❤️❤️👑✨️🎀🙏👌
करून पहा...
Madhura Tai tumchi receipe mi keli kharach khup apratim jhali
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan recipe 👍👍
धन्यवाद..
Madhura Tai chan 👌 mala Tumcha Recipi khup Aavdtat. Jay sadguru 👏👏👏👏👏👏
धन्यवाद 😊
खूप छान दिसत आहे सांबार, धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
Tumcha resipi kup Chan astatt tae 👌 maji aae tumche video bagun banvte resipi 😘
अरे वा छानच... धन्यवाद...
ताई तुमची रेसिपी खूप छान असते त्यामुळे कोणताही पदार्थ करताना मी रेसिपी बघत असते धन्यवाद
मनापासून आभार
ऐक नंबर मधुरा
खूप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद ताई
करून पहा...
वाह मस्त झकास यम्मी यम्मी टेस्टी खंमग 👌👌👌👌👌👌😃 हाॅटेल स्टाईल सांबर अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 चटपटीत लाजवाब अफलातून भन्नाट रंग छान लाजवाब
धन्यवाद...
Thank u so much... Khup chan recipe ahe... Thanks again
Welcome!!
Khupch mast 😘
धन्यवाद 😊😊
Khup khup khup mast nakki try karen thanks tai disayla pan Chan 🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
अप्रतिम स्वयंपाक मॅडम धन्यवाद
😊😊
Bhari 1 no.
धन्यवाद 😊😊
Khup chan recipes 👌🏻😘🥰😍👌🏻👌🏻💖
धन्यवाद 😊😊
Hi tai mei try kele hoti recip chan zali hoti
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura-San, तुमचे खूप खूप आभार. मी जपान मध्ये राहतो व तुमचे यूट्यूब चॅनल बघून बघून जेवण शिकतो आणि बनवतो. तुमच्या यूट्यूब चॅनल मुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळते. तुमचे खूप खूप आभार.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी नकी करेन. खुप छान रेसीपी. thanks Madhura👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच सुंदर रसिपी आणि सोपी पद्धत आहे
धन्यवाद 😊😊
Khup chan aani sopi padht sangitli aahe tai .. Thanks for your recipe 😊
Welcome!!