नारळ बागेस पाणी केव्हा कसे व किती द्यावे ?Irrigation management for Coconut Orchard 🥥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @manojkelkar1401
    @manojkelkar1401 9 місяців тому +3

    नेहमीप्रमाणे अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन यावर्षी पाणी खूप कमी आहे त्यामुळे फळबागा वाचवणे अत्यंत जिकरीचे काम होणार आहे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  9 місяців тому +1

      सकारात्मक व प्रेरणादायी प्रतिसादाबद्दल धन्यवाद . . या वर्षी पाऊस लवकर संपल्याने कमी पाण्यात बागा जगवाव्या लागतील .

  • @RajendraKulkarni-d3y
    @RajendraKulkarni-d3y 2 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली सर अशीच माहिती देत जा धन्यवाद 🙏

  • @sunilkesarkar5023
    @sunilkesarkar5023 9 місяців тому +1

    Ekdam best mahiti sangitli saheb 🙏

  • @ravindrayala8105
    @ravindrayala8105 Місяць тому

    Sir latur area madhe plantation karu shakto ka
    Konti varieties lavave

  • @sagarjamdade3196
    @sagarjamdade3196 5 місяців тому +1

    नारळ चे झाड पावसाचे पाणी शोषुन घेते की नाही
    कृपया उत्तर द्यावे

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  5 місяців тому

      घेते

    • @sagarjamdade3196
      @sagarjamdade3196 5 місяців тому

      @@yashwantgavhaneagritech धन्यवाद भाऊ
      आपला नंबर द्या साहेब

  • @madhukarmandave2509
    @madhukarmandave2509 4 місяці тому

    बाणवली नारळ कोठे आणि कडे लावावे आणि त्याची उंची किती असते

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  4 місяці тому

      बाणवली उंच वाढणारी जात आहे .. त्याची लागवड सलग 8 x 8 मी वर किंवा बांधावर 7.5x7.5 मी वर करू शकता...

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 9 місяців тому

    नारळाच्या झाडाला मीठ टाकावे लागते का , व त्याचे फायदे सांगा ?

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 2 місяці тому +1

    भाऊ मी नारळाची कलम लावली आहे त्याला नारळ सुद्धा आले आहेत नारळ आपण कापल्यानंतर त्यामधून जास्त गोड का पाणी निघत नाही... आंबट पाणी निगत... काय उपाय करावा काहीती दय.

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  2 місяці тому +1

      नत्र स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्या सोबत दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये द्या ... प्राधान्याने माती परीक्षण करून घ्या व त्यानुसार खते द्या ...

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 2 місяці тому

      @yashwantgavhaneagritech ok भाऊ

    • @vitthalsuryawanshi9286
      @vitthalsuryawanshi9286 Місяць тому

      किती रोपे लावली आहेत

  • @prithvirajbhamare6440
    @prithvirajbhamare6440 9 місяців тому

    सर पावसाळ्यात जमिनीत पाणी साचून राहत 2 महिने म्हणजे (जमीन उपळते) तर झाडाला काही परिणाम होइल का....

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  9 місяців тому

      हो... शक्य असल्यास पाण्याचा निचरा करा

    • @prithvirajbhamare6440
      @prithvirajbhamare6440 9 місяців тому

      @@yashwantgavhaneagritech contact no bhetel ka sir

  • @janardangosavi9515
    @janardangosavi9515 4 дні тому

    रोज पाणी दिले तर चालेल का❓

  • @sureshpawar289
    @sureshpawar289 21 день тому

    पण सर, जमीनीखाली तपमान कमीत कमी असते ना!

    • @yashwantgavhaneagritech
      @yashwantgavhaneagritech  19 днів тому

      जमिनीचे तापमान हवेच्या तापमानाच्या उलट तापमान असते ...

  • @yashwantgavhaneagritech
    @yashwantgavhaneagritech  9 місяців тому

    तुमचा नंबर द्या मी तुम्हांला फोन करतो