सेंद्रिय पद्दतीने खते देऊन वार्षिक 250 ते 300 नारळाचे उत्पन्न कसे घ्यावे.
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- #vanarainursery#agriculture#farmvillage
#coconut#colambascoconut#banavalicoconut#vietnamcoconut#organicfarming#organickheti#organicfood
address
vanarai nursery
village Dahigaon
Post Dhasai
Taluka Murbad
district Thane 421402
for enquiry contact us on:
email id: vanarainursery@gmail.com
phone no : +919324514290
खुपच छान माहीती दिली सर
Thanks for your good practical information. Thanks for Marathe sir and your brother in law.
Thanks
छान माहतीपूर्ण व्हिडिओ
🙏👌
Totaly oraganic zala sirji
Good information
Chan mahiti
भाऊ मस्त
Nice video
मी तुमचे व्हिडिओ पाहत असतो
मोरगांव गणपती भागात 50 रोपाची लागवड करायची आहे पाणी उन्हाळ्यात कमी असते त्या ठिकाणी लागवड करू शकतो का सर माहिती सांगा मला
करू शकता . तुम्हाला प्रोब्लेम कुठे येतो अति गर्मी मधे जमीन तापते आणी पाण्याचे ब्बाश्पिभवन होते आणी झाडांना स्ट्रेस येतो. त्या साठी मल्चींग आणी पाण्याचा जमिनी मधे ओलावा हे खूप गरजेचे आहे तेवढे करा नारळ येणार . अंतर २५ २५ पेक्षा कमी नका करू
पण उन्हाळ्या मधे पाणी नसेल तर लागवड नका करू. उगाच पैसे वाया जातील
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
सर नमस्कार , खूप छान माहिती मिळाली , वरील कृती साधारणपणे वर्षाच्या कोणत्या महिन्यात करावी याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
@@shrikantjwaghmare1780 kadhihi Karu shakta. pan Navin lagvad karnar tevha ropana savli karavi lagel
सर, मला घराजवळ लावण्यासाठी 2 रोपे मिळतील का?😊
miltil patta ani pincode pathva 9324514290 var whats app kara
Can you tell what price of count plans price.
colambas 550 vietnam malayasia 500
सर! मिठ टाकल्यामुळे मित्र जिवाणू व बूरशीचा नाश होऊशकतो का?
नाही होणार. बुरशी येऊ नये म्हणून नीम पेंड वापरावी
गांडूळांना मिठाचा त्रास होतो.
Navajo nit yet nahi
???
Aawaj mhanyach aahe vatatay
@@hemantj787 ha te barobar aahe. karan jyachya barobar video shoot kela tevha 1 Mike hota Ani video shoot jhalyavar te nighun gele. nahi tar parat shoot kela.
sorry tumhala hot aslelya trasa baddal. next time la proper kalji ghein.