आमचे गावच कुडाळ वालावल आहे. वालावल ला तर आम्ही राहतो. पण हे धामापूर, कवठी, निवती, कोचरा, वेंगुर्ला, मालवण आणि भरपूर गावे आम्ही लहान पना पासूनच फिरत आलो आहोत. प्रत्येक गावात आमचे कोण नाही कोण नातेवाईक आहेत. आम्ही खूप lucky आहोत की आम्हाला हे सर्व फिरायला कुठल्या रिसॉर्ट आणि हॉटेल ची गरज नाही. बाईक घ्या ... जा कुठल्या नातेवाईक चा घरी आणि फिरा मनसोक्त 😎😎
मंडळी सांगायचं राहून गेलं कि हि ट्रिप आम्ही नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती त्याचा हा विडिओ आहे . हा विडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा . आवडला तर लाईक , शेअर करायला विसरू नका . Stay Home , Stay Safe !!
धामापूर तलाव व देवी भगवती मंदिर दोन्ही ही खूप सुंदर. तलाव नयनरम्य आहे. दोन्ही डोंगराच्या कुशीत वसलेला हा तलाव खरोखरच पहावा असा आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. सुंदर व अप्रतिम.👌👌
खुप छान वीडियो.आपले बरेचसे वीडियो पाहिले.भारतातील प्राचीन ठेवा ची माहिती ईतिहास त्याठिकाणचे सामजिक जीवन खुप माहिती पुर्ण आहे धामापुर तलाव आणि भगवती मंदीर उल्लेख सुनितीबाई देशपांडे यांच्या पुस्तक' आहे मनोहर तरी यात आहे
फारच अप्रतिम , तुमचे व्हिडियोज त्या त्या ठिकाणांना भेटी द्यायला उद्युक्त करतात . महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने ह्याची विशेष दाखल घेवून हे सर्वदूर नेवून सर्वांकडून पहिले जावेत अशी व्यवस्था करायला हवी.
This ain't Talent, it's a God Gift to you that you have the sight which all don't have..... keep showing us the beauty of Kokan through your eyes..... Apratimmmmmmmm..
Simple and beautiful.. maze aajol ya gavachya bajula ahe. Pendur. Mazi aaji ithe mala gheun geli hoti. Tyachi aathvan aali. Tine sangitlelya khup aathvani datun aalya. Payrivar basun tandul takle ki khup mase baghyla miltat. Mandir aaple sadhepana ani puratanpana tikvun ahe. Purvi MTDC resort hote. Te band zale. Pashipremi lokansathi ek machan hote. Thanks for making me nostalagic.
मनस्वी धन्यवाद दादा.🙏🏻 खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या केलात तुम्ही.😍❤️ व्हिडिओ पाहून अजून ही तिथेच असल्याचा अनुभव येतोय. धामापूरच्या शेजारीच असलेले पेंडुर हे माझे गाव आहे. जेंव्हा ही गावी येणं होत तर धामापूर ला फेरी असतेच असते आमची. किंबहुना तोच स्वतःकडे बोलवून घेतो. धामापूर ला गेल्याशिवाय मुंबईला रिटर्न होणं याची मन ग्वाहीच देत नाही. पुन्हा धन्यवाद दादा.🙏🏻❤️
व्वा !!! अप्रतिम निसर्ग .. सोमनाथ भाऊ आपण खुप आणि खुपच कष्ट घेवून व्हीडीओ बनवता ! आपले छायाचित्रण व निवेदण यामुळे तो परिसर अजुनच सुंदर भासतो ! जावून आलेल्यास सुधा निर्भेळ आनंद मिळतो !आयुष्यात एकदा तरी तुम्हाला जरूर आणि जरूर भेट देतो !! जनार्धन देशमुख नांदेड !👌👍🙏🌺💐🌷🌹
Khup chaan kela sir ha video.. next time eveningcha veli ja surya mavalto tevha.. tya velela.. tevha tya payaryan var basun paha khupch mannashanti milate.. specially aju bajula bhajana cha ani avaj yet asel tar.. me anubhaval ahe khupch chaan vatat te..
Superb place I have been there✌👌👌🙏. Mi malvan varun ikde evening la reach zalo hoto bike varun. Sunset zala nantar parat malvan la gelo in the darkness. Dec 2016. Thank u for showing this beautiful place🙏
आमचे गावच कुडाळ वालावल आहे. वालावल ला तर आम्ही राहतो. पण हे धामापूर, कवठी, निवती, कोचरा, वेंगुर्ला, मालवण आणि भरपूर गावे आम्ही लहान पना पासूनच फिरत आलो आहोत. प्रत्येक गावात आमचे कोण नाही कोण नातेवाईक आहेत. आम्ही खूप lucky आहोत की आम्हाला हे सर्व फिरायला कुठल्या रिसॉर्ट आणि हॉटेल ची गरज नाही. बाईक घ्या ... जा कुठल्या नातेवाईक चा घरी आणि फिरा मनसोक्त 😎😎
मंडळी सांगायचं राहून गेलं कि हि ट्रिप आम्ही नोव्हेंबर २०२० मध्ये केली होती त्याचा हा विडिओ आहे . हा विडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा . आवडला तर लाईक , शेअर करायला विसरू नका . Stay Home , Stay Safe !!
Thank you 😊
Hi please dont show main diety of temple
सर व्हिडोयो बनवायला कोणता मोबाईल व ड्रोन वापरत आहात आपण...कृपया मार्गदर्शन करावे
9766691757
@@dhananjayyuva check Video Description, all info of cams etc used are given.
@@triotrips thank you sir
धन्यवाद सोमनाथ खुप छान माहिती मिळाली तुमच्या विडीओज मुळे घरबसल्या निसर्ग सौंदर्य पहायला मिळते.असेच छान छान विडीओ करत रहा.
मनःपुर्वक आभार
Mandir ani Talav tyanchya bhovtali hirvagar nisarg wa apratim drush pahun mann khush houn jatt tnx sir tumchyamule pahta aal
खुपच सुंदर चिञीकरन, मस्तच व्हिडिओ, छान माहिती. सोमनाथ दादा नमस्कार.
धन्यवाद 😊
खूपच सुंदर विवेचन आणि सर तुमचा गोडड आवाज
सुंदर रमणीय हिरवा गार
खूप छान व्हिडिओ आहे, आणि सुंदर माहिती मिळाली.
खूप छान सुंदर , नयनरम्य ,निसर्ग सौंदर्य अप्रतिम माहिती, शांत ठिकाण
धन्यवाद 😊
धामापूर तलाव व देवी भगवती मंदिर दोन्ही ही खूप सुंदर. तलाव नयनरम्य आहे. दोन्ही डोंगराच्या कुशीत वसलेला हा तलाव खरोखरच पहावा असा आहे. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. सुंदर व अप्रतिम.👌👌
धन्यवाद 😊
खूप सूंदर video आणि माहिती सुद्धा
beautyful photography
खुप छान दादा अप्रतिम निसर्ग सौंदर्य अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ..मस्तच खुप मज्जा आली व्हिडीओ पहायला आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत...... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद 😊
खूप छान निसर्गवर्णन, छायाचित्रण आणि व्हाईसओव्हर.......
आभार 🤗
खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे
मनापासून आभार 🤗
छान ,झकास ,जबरदस्त निसर्गाच्या सानिध्यातील सफर आम्हाला दाखवल्याबद्दल सरजी आभार
मनापासून आभार 🤗
खुपच छान .असेच फिरत रहा,आणि आम्हाला असेच आनंद देत रहा .
धन्यवाद 😊
👌👌 सुंदर video
तुमचे videos पाहिल्यानंतर एकच शब्द तोंडून येतो "अप्रतिम".!😊👌❤..
मनापासून आभार 😊
खुप छान वीडियो.आपले बरेचसे वीडियो पाहिले.भारतातील प्राचीन ठेवा ची माहिती ईतिहास त्याठिकाणचे सामजिक जीवन खुप माहिती पुर्ण आहे धामापुर तलाव आणि भगवती मंदीर उल्लेख सुनितीबाई देशपांडे यांच्या पुस्तक' आहे मनोहर तरी यात आहे
धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊
Khup sundar
Wa Kay sundar najara ahe......
धन्यवाद 😊
वाह अप्रतिम जायला हवं
अप्रतिम फोटोग्राफी, अप्रतिम लोकेशन, निसर्गप्रेमींना सुंदर अशी पर्वणी, खूपच छान वा!!
धन्यवाद 😊
आनंददायी चित्रीकरण... उत्तम...वाहवा...
धन्यवाद सर 🤗
Thanks for sharing beautiful place.
Thank You 😊
मस्तच
Woww my day start with a very beautiful video..good Morning 🌞
धन्यवाद 😊
फारच सुंदर निसर्ग, छान
धन्यवाद 😊
👌👌👌 खूप सुंदर पर्यटन स्थळ दाखवल्याबद्दल धन्यवाद आशिष नवीन स्थळे दाखवत रहा आम्ही तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो
धन्यवाद 😊
Thank you 😊
Dada 🚩🙏my KU LLDEVI MAA ke Darshan karvaye
🙏🏻🙏🏻
सुंदर
फारच अप्रतिम , तुमचे व्हिडियोज त्या त्या ठिकाणांना भेटी द्यायला उद्युक्त करतात . महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने ह्याची विशेष दाखल घेवून हे सर्वदूर नेवून सर्वांकडून पहिले जावेत अशी व्यवस्था करायला हवी.
धन्यवाद सर 😊
Very nice maharaja
thanks
This ain't Talent, it's a God Gift to you that you have the sight which all don't have..... keep showing us the beauty of Kokan through your eyes..... Apratimmmmmmmm..
मनापासून आभार 🤗
Mast video..chan vatle Dhamapur cha Talav baghun
सोमनाथ दादा म्हणजे लॉक डाऊन काळातील रियल हिरो👌👍🙏🌺💐🌷🌹
धन्यवाद 😊
खुप सुंदर व्हिडीओ दादा👌👌
धन्यवाद 😊
Va VA Va khupach chhan. We will try to visit with your guidance.
धन्यवाद 😊
खूपच सुंदर मंदिर आहे अणि धामपुर शहर पण
Khup chhan
Professional photography. फारच छान 👌👍👋
धन्यवाद 😊
Sunder Nisarg aani tevdhach sunder deul.
Yes..mlahi agdi hech mhnayche hote..👍
धन्यवाद 😊
खूप छान विडियो
धन्यवाद
तुमच knowledge🤘👍
अप्रतिम निसर्गरम्य ठिकाण
धन्यवाद 😊
खुप सुंदर निसर्ग 👍
धन्यवाद 😊
Simple and beautiful.. maze aajol ya gavachya bajula ahe. Pendur. Mazi aaji ithe mala gheun geli hoti. Tyachi aathvan aali. Tine sangitlelya khup aathvani datun aalya. Payrivar basun tandul takle ki khup mase baghyla miltat. Mandir aaple sadhepana ani puratanpana tikvun ahe. Purvi MTDC resort hote. Te band zale. Pashipremi lokansathi ek machan hote. Thanks for making me nostalagic.
🤗
मनस्वी धन्यवाद दादा.🙏🏻
खूप साऱ्या जुन्या आठवणी ताज्या केलात तुम्ही.😍❤️
व्हिडिओ पाहून अजून ही तिथेच असल्याचा अनुभव येतोय.
धामापूरच्या शेजारीच असलेले पेंडुर हे माझे गाव आहे. जेंव्हा ही गावी येणं होत तर धामापूर ला फेरी असतेच असते आमची. किंबहुना तोच स्वतःकडे बोलवून घेतो.
धामापूर ला गेल्याशिवाय मुंबईला रिटर्न होणं याची मन ग्वाहीच देत नाही.
पुन्हा धन्यवाद दादा.🙏🏻❤️
मनापासून आभार
Chan explore karta tumhi..amhalahi changli mahiti milte sarva पर्यटन स्थळाची
धन्यवाद !!
सर fantastic 👌
सर किल्याच्या माहिती चे पुस्तक
मस्त निसर्गसौंदर्य., तलाव , मंदिर मस्त व्हिडिओ माझी दहा वर्षाची मुलगी आहे तिला तुमचा आवाज खूप आवडतो किती छान बोलतात म्हणते मुलगी माझी 😊
मनापासून आभार 😊
I highly .appreciate your vedeos.very good information. Thanks
Thank You 😊
सर एक नंबर 👌😘😘
धन्यवाद 😊
Khupach chan dakhvata
धन्यवाद 😊
ATI sundar,, ❤️❤️🥰🥰
धन्यवाद 😊
खुप छान, सुंदर ठिकाण, शांत प्रदेश🥰🤗👌👌🙏
धन्यवाद 😊
खुप सुंदर आणि छान
धन्यवाद 😊
Sir This My Village and seeing this Lake here on UA-cam is very much Satisfying for me...Good Job sir!!
अप्रतिम विडियो
Thank you
खूपच छान....👌👌
Thanks !!
तीन वेळा मी कुडाळला गेलो होतो पण हा तलाव पहायचय राहून गेला पुढील वेळी नक्की जाणारच पण तुम्ही जे निसर्ग पर्यटन घडवले ते अप्रतिम.
सर आम्ही इथे फेब्रुवारी महिन्यात गेले होते खूप छान आहे
Thanks Somnath for Sharing this video , these places are not widely explored so thanks for exploring it and sharing.👌👌
Thanks
मस्त च
धन्यवाद
खूप छान
..
धन्यवाद 😊
Somnath... Very Nice Video.... Keep it up....!
धन्यवाद 😊
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
धन्यवाद 😊
लय भारी...😘😘😘
धन्यवाद 😊
खुपच सुंदर 👌🏻👍🏻
धन्यवाद
Kup chan ahe
धन्यवाद 😊
Somnath dada Vijayanagar cha athavan itihaas Dhamapur mandir Sunder Talav (gaint talav) shant.
mast video.. !
धन्यवाद 😊
Nice location 👌 apratim shantata ...thank you 🙏
धन्यवाद 😊
अतीसुंदर 👌👌👌
धन्यवाद 😊
व्वा !!! अप्रतिम निसर्ग .. सोमनाथ भाऊ आपण खुप आणि खुपच कष्ट घेवून व्हीडीओ बनवता ! आपले छायाचित्रण व निवेदण यामुळे तो परिसर अजुनच सुंदर भासतो ! जावून आलेल्यास सुधा निर्भेळ आनंद मिळतो !आयुष्यात एकदा तरी तुम्हाला जरूर आणि जरूर भेट देतो !! जनार्धन देशमुख नांदेड !👌👍🙏🌺💐🌷🌹
मनापासून आभार 🤗
Nice and beautiful
धन्यवाद 😊
Khup chaan kela sir ha video.. next time eveningcha veli ja surya mavalto tevha.. tya velela.. tevha tya payaryan var basun paha khupch mannashanti milate.. specially aju bajula bhajana cha ani avaj yet asel tar.. me anubhaval ahe khupch chaan vatat te..
Very beautiful place...we had been here in jan 2020...👍
Botitun palikade gelat ki Ganpati Mandir aahe junglat
This is My village lake it's awesome to see this place
मस्त आहे
Dear what is the facility of staying
Khup Chan
धन्यवाद 😊
Somnath तुमच्या मुले एका सुंदर ठिकाणची माहिती मिळाली । मी एकदा नक्की जाईल धन्यवाद😊💐💐
Khupach chaan😇
आभार 🤗
Khupach Chan .. 🌅👌
धन्यवाद 😊
Beautiful. 😍😍
superp video and nicw information provided. as usual drone shots are amazing😍
धन्यवाद 😊
मस्तच 👍🙏
खूप खूप धन्यवाद सर
खूपच सुंदर
धन्यवाद 😊
This Dhamapur episode of yours and other one of Walaval are the two of the most beautiful videos ever seen on UA-cam❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद 😊
❣️ Blessed place
अप्रतिम!
धन्यवाद 😊
Good video with excellent shooting...
Thank you
Beautiful Video Sir
धन्यवाद 😊
mast aahe thikan ami jarur bhet deu 👌🏻👍🏻
धन्यवाद 😊
Superb place I have been there✌👌👌🙏. Mi malvan varun ikde evening la reach zalo hoto bike varun. Sunset zala nantar parat malvan la gelo in the darkness. Dec 2016. Thank u for showing this beautiful place🙏
धन्यवाद 😊
Really nice..!! Take care
धन्यवाद 😊