बाबासाहेबानी दलित समाजाला एक इशारा दिला होता... " काँग्रेस हे जळते घर आहे, त्याच्या वळचाणीला जाऊ नका " परंतु काँग्रेसच्या नेत्यांना व दलित जनतेला बाबासाहेबांच्या या विधानाचा विसर पडलेला दिसतोय...
मुंबई केंद्रशासित करण्यापेक्षा सम्पूर्ण कोकण महाराष्ट्रा पासून वेगळा काढा..... निदान कोकणातील लोकांचे तरी असल्या टाइमपास राजकीय लोकांपासून सुटका होईल..... इथले आमदार जात धर्म असल्या राजकीय गोलंटी उड्या या पासून सुटतील व लोकांच्या देवोलोपमेन्टचा विचार करतील
आता जनतेने भाजपला निवडून दिले आहे.राज्यात-देशात भाजपाचा बहुमताचा सरकार आहे त्यामुळे ययांच्या मनातला अजेंडा राबवणार. संविधानाबद्दल,भारतरत्न बाबासाहेबांबद्दल,आणि मुंबई केंद्रशासित करण्यासंबंधी त्यांची पावले पडायला लागली आहेत.जनतेने सजग राहायला पाहिजे.
आपण सर्व आमदाराना विनंती,वायफळ चर्चा आदोलने केल्यापेक्षा जनतेने आपणांस विकास कामे करणेसाठी निवडून दिले असून आपल्या मतदार संघातील कामाबाबत चर्चा करावी.
काहि असो, अजीत पवारांनी शरद पवार साहेबांचा वसा जीवंत ठेवला आहे. तो पुढे न्यावा हि बहुजन समाजा ची तिव्र अपेक्षा।।।।।।।❤👍
Purn karnatak kendrashasit kara
अजित पवार आर एस एस च्या बौदधीकला गैरहजर राहीले ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल अभिनंदन
नाहीतर पवार कुंब ,हिंदू विरोधी खास करून शरद पवार,सुप्रिया सुळे,
बाबासाहेबानी दलित समाजाला एक इशारा दिला होता... " काँग्रेस हे जळते घर आहे, त्याच्या वळचाणीला जाऊ नका " परंतु काँग्रेसच्या नेत्यांना व दलित जनतेला बाबासाहेबांच्या या विधानाचा विसर पडलेला दिसतोय...
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे 😢😢
शिंदे साहेब आता कसं वाटतंय कुठेही तोंड मिरवावे लागतयना बघा बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे
अमित शाह🎉🎉🎉100% right
मुंबई केंद्रशासित करण्यापेक्षा सम्पूर्ण कोकण महाराष्ट्रा पासून वेगळा काढा..... निदान कोकणातील लोकांचे तरी असल्या टाइमपास राजकीय लोकांपासून सुटका होईल..... इथले आमदार जात धर्म असल्या राजकीय गोलंटी उड्या या पासून सुटतील व लोकांच्या देवोलोपमेन्टचा विचार करतील
अमित शहा काय बोलले ते तिट ऐका
अरे एक महिना झाला ना अजून मंत्रिमंडळ तयार होत नाही जनतेला वेड्यात काढता काय
Bharatdeshyatlya nagarikach apman ahi
Ashya gond lokana deshyat rahych adhikar ahich bahi
आता जनतेने भाजपला निवडून दिले आहे.राज्यात-देशात भाजपाचा बहुमताचा सरकार आहे त्यामुळे ययांच्या मनातला अजेंडा राबवणार. संविधानाबद्दल,भारतरत्न बाबासाहेबांबद्दल,आणि मुंबई केंद्रशासित करण्यासंबंधी त्यांची पावले पडायला लागली आहेत.जनतेने सजग राहायला पाहिजे.
काँग्रेस ने किती वेळा बाबा साहेब आंबेडकर यांचा ,अपमान केला,म्हविकास आघाडी आता नको ते करत आहे,
Nahi
काँग्रेसने दोन वेळा बाबासाहेब यांना पराभूत केले तसेच राजीनामा द्यायला लागला. ते काँग्रेस आज ढोंगी पणा करत आहे.
पूर्ण बातमी पहा चालले शहाणपणा सांगयला
😂😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤p
राम साहेब जय मल्हार 🙏🙏
राम शिंदे गिरे फिरभी टांग उपर,भाजप संस्कृती,