Devendra Fadnavis | बहीणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 3 години тому +19

    एकदम बरोबर बोलत आहात. सर मानल आपणाला धन्यवाद

  • @sonaligaikwad8940
    @sonaligaikwad8940 2 години тому +12

    Great 👍👍👏👏👏

  • @marotikarandekarande2292
    @marotikarandekarande2292 3 години тому +12

    कर्ज माफ करा शेतीच

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 3 години тому +11

    तिकडे अजित पवार यांनी 70 हजार कोटी वर डल्ला मारला आहे त्यांचेकडे पण बघा 😂😂😂

  • @onkarmali2078
    @onkarmali2078 3 години тому +8

    💯✌🏻💪🏻

  • @Balasahebkamble1578
    @Balasahebkamble1578 2 години тому +5

    साहेब कर्जमाफी कधी देत आहे ती तारीख जाहीर करा ना तेवढी

  • @vivekmakade3610
    @vivekmakade3610 2 години тому +7

    सरसकट कर्जमाफी करा पाहिले लवकार निर्णय करा

  • @jayashrikshirsagar7283
    @jayashrikshirsagar7283 3 години тому +5

    शेत करी कर्ज माफी करा

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 2 години тому +3

    7/12 कोरा करा आदि

  • @mauleeshelkepatil6681
    @mauleeshelkepatil6681 2 години тому +2

    सोयाबीन व कापूस कवडीमोलाने विकत आहेत त्या बद्दल बोला

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 години тому +1

    एका घरात सासू, सून, दोन नणंद असे चार चार जणी फायदा घेत आहेत. काही जणींनी तर माहेरच्या व सासरच्या नावाने दोन वेगवेगळी खाती काढल्याचे समजते.
    खासगी कंपनीला दोन तासाची सवलत दिल्यामुळे काही ठिकाणी संध्याकाळचे मतदान वाढले आहे

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 2 години тому +3

    6000 हाजार """"सोयाबिनला"""भाव ""दे"""

  • @VikramPatil-oo8jk
    @VikramPatil-oo8jk Годину тому

    बहिणींनी गर्वाने सांगा की आमची अशा भावाचे रुपये घेती जो रात्री कपडे बदलून आमदार फोडतो...करणं आमच्या साठी भाऊ नाही तर आमदार फोडणे महत्त्वाचे आहेत

  • @udhavjaybhaye7894
    @udhavjaybhaye7894 2 години тому +1

    मुळातच पत्रकारिता राहिली नाही जर कोणी चुकीचे काम केले असेल तर त्याला आवर नाही का घालायचा आधी पत्रकाराने याचे उत्तर द्यावं.

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 2 години тому +1

    2014 ला पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगराना आरक्षण देनार होते

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp 2 години тому +1

    सात बारा कोरा देवाभाऊ please

  • @jfgaming8693
    @jfgaming8693 2 години тому +1

    August me approve hua tha 9october ko seeding bhi karwaya par abhi tak 1rs bhi nahi aaya

  • @pradipgavande3614
    @pradipgavande3614 Годину тому

    एक खात आहे तिलाही एक पैसा मिळाला नाही. कसली बोगस योजना

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 2 години тому +2

    Kiti lokanna denar Ani kiti denar te pan sanga

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 Годину тому

    माझं तर तो उद्धव ठाकरे यांच्या काळात माफ होईल वाटलं पण खूप दिवस झाले अजून ही माफी चा लाभ नाही मीळत

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io Годину тому

    कर्ज माफी कधी

  • @shivajirajekendre4074
    @shivajirajekendre4074 Годину тому

    कर्ज माफी बद्दल बोला साहेब या विषयाला बगल देऊ नका

  • @laxmanpillewad4327
    @laxmanpillewad4327 3 години тому +3

    😂😂😂,

  • @DilipJagtap-u6m
    @DilipJagtap-u6m 2 години тому

    7/12कोरा करा

  • @sandipfartale9008
    @sandipfartale9008 2 години тому +1

    बेरोजगारांना काय मिळाले

  • @Rampardeshi
    @Rampardeshi Годину тому

    🍉 चे भाव वाडले आहे...

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Годину тому

    पहिले शेतकऱ्याच सातबारा कोरा करा मग मोठ्या मोठ्या प्रमाणात काय बोलाचे ते बोला

  • @arvindpatil7914
    @arvindpatil7914 3 години тому +2

    Tya bankanvar karvai kra jany dubliket khati ughdlit

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Годину тому

    Ha kalankit paar wat laoto

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 2 години тому +1

    खोट बोल पण रेटून बोल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 2 години тому

      त्याचा पेटंट हक्क तर मोरचूद काका व मानभावी सुसुबाईकडे आहे

  • @ramekshasuvarna8559
    @ramekshasuvarna8559 2 години тому

    aadhi pysay taka nantar Bashan dya

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 2 години тому +4

    ""।सातबारा """कोरा """कौरा""""कोरा"""म्हन"""भटा...

    • @Yash-p4h
      @Yash-p4h 2 години тому

      जातिवादी साला😂

  • @umeshgavhale1317
    @umeshgavhale1317 Годину тому

    म्हणूजे निवडणून होती त्यासाठी होती का....