Nana Mali नाना माळी खरे हिंदकेसरी ड्रायव्हर भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 сер 2022
  • #मातीतलेहिरे #bailgadasharyat #palkhi #palkhisohala #palkhi_sohla_2020 #palkhikonkan #palkhi_status #palkhinighalirajachi #palkhioyatra #palkhisohla #palkhi_sohla_2022 #palkhisong2021 #mauli #vithumaulifullscreenstatus #vithu_mauli #vithalrakhumai #vithalstatus #vithalasong #vithala #vithal #warispathan #vari #pandharpur #pandharpur_live #ringan #ringana #police #पोलीस #पालखी #पालखीसोहळा #वारी #दिंडी #dindi #ghoda #महाराष्ट्र #maharashtra #lonand #taradgaw
    #गोलरिंगण #विठ्ठलरखुमाई #ज्ञनेश्वर #dnyaneshwaraswale #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #bhajan #bhajans #bhajansong #bhajanstatus #bhajansandhya #kirtan #भजन #कीर्तन #indurikarmaharaj #indurikarmaharajlatestkirtan #indurikarcomedykirtan #indurkar #indurikarmaharajwhatsappstatus #shahajibapupatil #eknathshinde #eknath_shinde #eknathshindelive #eknathshindeguwahati
    #bahulya #bahubali #deva #devagroup #8181 #rayfalbail #rayfak8181
    #bailgadasong #bailgada #jcb #jagatilsarvatmothibailgadasharyat
    #Bailbajar #bailgadasharyat #मातीतलेहिरे #laksha #gamgaveshtalimkolhapur #kusti #talim #kolhapur #pailvan #kolhapurtalim #kustimallavidya#vishwasharugale #gangaveshtalim#shortsbeta
    #shortsfeed #shortsvideo #shortsyoutube #shorts_video #shortsviral #shortstatus #wrestlingtechniques #indiantraditionalwrestling #indianwrestling #maharashtrakusti #kushti #pehelwani #ancientmartialarts #kustinallavidyamahasangh #kustimallavidyaassociationofmaharashtra #sikandar #sikandarshaik #sikndarshaikh #sikndarsheikh #dnyaneshwaraswale #maulijamdade #rahulaware #बावधनबगाड #bavdhan #bagad #bailgadirace #bailgadisharyat #मातीतलेहिरे #आमचीमातीआमचीमाणसं #bail #bailgadasharyat #khillarbail #bailgadasharyat #khillarbail #maharashtra #race #खिलारीबैलजोडी #पुसेगाव #बैलगाडा #बैलखरेदी #बैल #बैलपोळास्टेटस #बैलगाडी #बैलपोळा #बैलगाडाशर्यतstatus #बैलगाडामालक #बैलाची_गाणी #श्वान #शॉर्ट्स #व्हिडिओ #bull #cow #मराठी #मराठीताज्याबातम्या #मराठीबातम्याlive #ukraine #warzone #war #russia #putin #बैलबाजार #बैलखरेदी #वाई #मेला #नागोरीबैल #म्हैसबाजार #म्हैस #गाईबाजार #bailbajar #nagoriox #bullrace #bajarbhav #सोनारपडायचासोन्या #बलमा #balama
    #ricerecipe #rice #paddy #bhatsheti #kokan #modi #virel #virelvideo #youtubeshorts #youtube #khillarcow #khallargai #gomata #गोमाता

КОМЕНТАРІ • 152

  • @user-vs1vj4iv4q
    @user-vs1vj4iv4q  10 місяців тому +5

    आपले HD विडियो आवडत असतील तर आपल्या 9860892019 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा नक्की द्या धन्यवाद 🪷🦉😊

    • @user-xl7ic1dc8z
      @user-xl7ic1dc8z 4 місяці тому

      मदत नक्कीच कशासाठी पाहिजे दादा

  • @harshnatale2672
    @harshnatale2672 Рік тому +55

    आई तुमच्या कार्याला सलाम तुमच्या मुळे नाना हिंदकेसरी ड्रायव्हर झाले

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +2

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @nishantkharat3580
    @nishantkharat3580 Рік тому +40

    सामान्य माणसा पर्यंत पोचून त्याचा मनातील जुन्या भावना मोकळ्या करून एक नंबर मुलाखत घेतली साहेब मस्तच 👌

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +4

      धन्यवाद सर. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने अजून काम करायला ऊर्जा मिळते, असेच आपण नव नवीन मातीतले हिरे दाखवत राहू, दुसरा भाग मंगळवारी येतोय नक्की बघा 😊

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +2

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 місяці тому +1

    मागिल काळातील हे नाना आणि आजचे विठ्ठल नाना खुप साम्य आहे.❤❤❤ फक्त विठ्ठल नाना कमी बोलतात.

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 5 місяців тому +2

    खटाव तालुक्याची शान आहेत नाना.❤

  • @sagaryele2854
    @sagaryele2854 Рік тому +6

    सुंदर आणि लाडक्या चा ड्रायव्हर नाना माळी....

  • @amolmali4807
    @amolmali4807 Рік тому +9

    नाना तुम्हाला मानाचा मुजरा...🙏🙏🙏 तुमच्या सारखा हिंद केसरी होणे नाही.... साहेब छान केलाय व्हिडिओ....👌🙏

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 Рік тому +13

    सगळ्यात,म्हत्वाच जे लोक ही मुलाखत पहातात त्याच्यां लक्षात आले आहे का की नाना चि मुलाकत देताना त्याच्यां चेहर्यावरिल समाधान व खुशि सर्व काही सांगुन जाते जात खस काय हे ह्याला म्हणतात

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 4 місяці тому +1

    बबन दादा सारखा माणुस एक नंबर

  • @Lalmati.
    @Lalmati. Рік тому +7

    अजून विसापूर मध्ये बोलतात सुंदर अन लाडक्या ची गाडी लय पळायची
    रामभाव पैलवान

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 4 місяці тому +1

    मातीतील हिरे हा चैनल एक दिवस नक्कीच अग्रेसर असणार एक दिवस top असणार

  • @ganeshpawar8046
    @ganeshpawar8046 Рік тому +5

    Kuhup chan mulakahat ghetli

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 Рік тому +30

    आज पर्यंतची सगळ्या चेंनल पेक्षा 1 नंबर किंग ऑफ किंग मुलाखत सगळ्यात एक नंबर

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      धन्यवाद सर. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने अजून काम करायला ऊर्जा मिळते, असेच आपण नव नवीन मातीतले हिरे दाखवत राहू, दुसरा भाग मंगळवारी येतोय नक्की बघा 😊

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 місяці тому

    नाद खुळा ❤❤❤❤❤

  • @dhairyashillawand7523
    @dhairyashillawand7523 Рік тому +18

    नाना तुम्हांला मानाचा मुजरा तुमच्या सारखा हिंद केसरी होणे नाही

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +1

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @clickingkida329
    @clickingkida329 Рік тому +15

    भाग २ लवकर येऊद्यात खूप मना पासून बोलेत नाना नानी

  • @vinodkorde2762
    @vinodkorde2762 Рік тому +4

    🤩✌️1 number baba aaji mast mulakhat Dili l am proud of you.....✌️❤️.

  • @subhashchougule1950
    @subhashchougule1950 Рік тому +4

    नाना एक नंबर

  • @kepirajkshatriya2022
    @kepirajkshatriya2022 Рік тому +2

    खूप सुंदर 👑♥️

  • @teaxgamer
    @teaxgamer Рік тому +13

    नाना 🙏 खुप जुने ड्रायवर आहे आणि तुम्ही जुनी माणस जपताय व आमच्या सोमोर आणताय त्या बदल धन्यवाद 🙏

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +1

      धन्यवाद सर. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने अजून काम करायला ऊर्जा मिळते, असेच आपण नव नवीन मातीतले हिरे दाखवत राहू, दुसरा भाग मंगळवारी येतोय नक्की बघा 😊

    • @teaxgamer
      @teaxgamer Рік тому

      @@user-vs1vj4iv4q 🙏👍 धन्यवाद भाऊ ❤️

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      @@teaxgamer नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @rameshghule4080
    @rameshghule4080 Рік тому +4

    सुपर मामा मामी 👍👍👍👍🙏🏿🙏🏿🙏🏿

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +2

    खरोखर एकच नंबर मुलाखत

  • @shubhamludbe4521
    @shubhamludbe4521 Рік тому +2

    Harya narya bapu Gore yanchi mulakhat ghya

  • @prathameshphadtare8313
    @prathameshphadtare8313 Рік тому +5

    एक नंबर व्हिडिओ सर . तुम्ही तुमच्या चैनल द्वारे लोकांच्या पर्यंत नानांची व इतर अज्ञात माहिती पोहचवत आहात. हे कार्य बैलगाडा शर्यत क्षेत्रात लाखमोलाचे आहे तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏 ........... ट्रिपल हिंदकेसरी सोन्या ग्रुप ललगुन .

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +1

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @Hariom-un2wv
    @Hariom-un2wv Рік тому +2

    नाद नाय करायचा नाना डायवरांचा

  • @user-oj6ll5il9r
    @user-oj6ll5il9r 11 місяців тому

    Nana❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepchavan7956
    @sandeepchavan7956 Рік тому +1

    एक नंबर मुलाखत

  • @One.123com
    @One.123com Рік тому +1

    Quality bhari ahe

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Рік тому +3

    छान मुलाखत .ताई चे अनुभव हृदयस्पर्शी

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 Рік тому +4

    Ek no driver nad ny karayacha ek no mulakhat

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @user-nh4ws3fn1x
    @user-nh4ws3fn1x Рік тому +3

    अभिनंदन ड्रायव्हर

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @vijaytoraskar9230
    @vijaytoraskar9230 Рік тому +2

    Khup chan ahe nana chi mulakhat

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @kunalpawar9602
    @kunalpawar9602 Рік тому +2

    खुप सुदंर HDविडीओ आहे तुम्ही प्रेतेक मैदानात आशीच HDलाईव दाखवाना 🙏🤗

  • @gourigoudanavaru7437
    @gourigoudanavaru7437 Рік тому +3

    Khup chan mahiti milali dhanywad sir

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 Рік тому +2

    एक नंबर मुलाखत दादा

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @akashnaik0334
    @akashnaik0334 Рік тому +5

    दादा खूप भारी व्हिडिओ

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @TusharPawar-cj8xj
    @TusharPawar-cj8xj Рік тому

    ड्रायव्हर नाना माळी म्हटल्यावर विषयच खोल

  • @pravin7847
    @pravin7847 Рік тому +3

    नाना🙏🙏🙏👏👏👏👏👏👏

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @Rohit-5232fouji
    @Rohit-5232fouji Рік тому +1

    आई मस्त

  • @sayajibudhavale6535
    @sayajibudhavale6535 Рік тому +5

    नाना. ड्रायव्हर. यांना. बघितले. मला. आमच्या. बैलाची. आठवण. आली. विसापूर चा. लाडक्या. भागोजी पाटील. यांचा. सुदंर
    लाडक्या चा. ड्रायव्हर नाना. माळी. होते.
    नाना हे. देव. माणूस. आहे. आमच्या साठी.

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      धन्यवाद सर. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने अजून काम करायला ऊर्जा मिळते, असेच आपण नव नवीन मातीतले हिरे दाखवत राहू, दुसरा भाग मंगळवारी येतोय नक्की बघा 😊

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      कसा संपर्क करता येईल जर मुलाखत घेयची असेल तर

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @pornimawaghdhare1358
    @pornimawaghdhare1358 Рік тому +3

    सलाम आई तुम्हाला

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Рік тому +13

    हऱ्या नाऱ्या बापू गोरे कटगुन यांची पण मुलाखत घ्या ..जुन्या बैल जोड्या आणि त्यांच्या मालकांकडून मिळणारी माहिती खूप महत्वाची आहे .नवीन पिढी ला शिकण्या सारखी आहे. 🙏

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      कालच आपण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटून मुलाखत घेतली आहे लवकरच प्रदर्शित करू.
      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Рік тому +3

    Mast

  • @udayrajshinde9212
    @udayrajshinde9212 Рік тому +6

    भाग 2 लवकर बनवा दादा एकदम भारी व्हिडिओ बनवलाय ❣️

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 Рік тому +3

    एक नंबर मुलाखत झाली ❤️🙏भाग 2 लवकर बनवा🙏

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @biragorad5692
    @biragorad5692 Рік тому

    ♥️👑

  • @kalpeshgraphics1548
    @kalpeshgraphics1548 Рік тому +2

    Chan video 😍

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @sandippatole7521
    @sandippatole7521 Рік тому +2

    Chan nana

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @prathmeshpawar5518
    @prathmeshpawar5518 Рік тому +4

    Mast video ahe sir 👍

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @suyoggaikwad9937
    @suyoggaikwad9937 Рік тому +4

    नावाशिवाय काय नाय 👑 💪🤙

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @manojkamble1905
    @manojkamble1905 Рік тому +4

    छान काकी 👌👌 अशा मुलाकती झाल्या पाहिजेत 🙏🏻🙏🏻

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 Рік тому +5

    नाना एक नंबर माणूस वाकेश्वर च नाना ❤️❤️❤️

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @dhairyashillawand7523
    @dhairyashillawand7523 Рік тому +7

    माझा ही बैल होता नाना दरूजचा सोन्या व वडगांव चा महिब्या ही जोडी 1 वर्ष मुबंई त पण कोणी जोडी धरली नाही पण त्यावेळचे राजकारण नाविलाज झाला

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @sureshsathe8337
    @sureshsathe8337 Рік тому +1

    👌👌👌🐄

  • @indrajitsanap2630
    @indrajitsanap2630 Рік тому +2

    हिंद केसरी धनाजी डायवर पेडगाव यांची मुलाखत घ्या शेट

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l Рік тому +3

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या👌👌👌

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @amhi......mh1574
    @amhi......mh1574 Рік тому +5

    नाशिक जिल्ह्यातील घोडाबैल शर्यतीचे
    व गाडामालकांच्या पण मुलाखती घ्या

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @RanjeetRD2712
    @RanjeetRD2712 Рік тому +3

    Sat bigari mhanje Kay?

  • @parfullagadhge3246
    @parfullagadhge3246 Рік тому +5

    🌹👌

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +1

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @user-xl7ic1dc8z
    @user-xl7ic1dc8z 4 місяці тому +1

    नाना ड्रायवर चे गुण विठ्ठल नाना बुधकर बारीक सारीक विचार करायचा विठ्ठल नाना बुधकर यांचा मी अनुभवले आहे पण मी साधं माणु स आहे

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 4 місяці тому

    आज बकासुर ला डाविचा चा चांगला जोडीदार मोठा सोन्या सारखा नव्या दमाचा जोडीदार मिळाला तर बकासुर पण स्वप्न पूर्ण करेल.
    मोठ्या लक्ष्याला जसा छोटा लक्षा जोडीदार मिळाला तसा बकासुरला जोडीदार मिळाला पाहिजे. आणि विठ्ठल नाना ड्रायव्हर पाहिजे. तुमजी जागा भरुन काढतील.

  • @riteshmhaskar6706
    @riteshmhaskar6706 Рік тому +1

    👍

  • @prdipghule3832
    @prdipghule3832 Рік тому +3

    आज बिपिटी चे कामगार 90/95 हजार महिना पेमेंट घेत्याती ओव्हरटाईम करुन 1.10/1.20 घेत्यातीय

  • @narendrajadhav8368
    @narendrajadhav8368 Рік тому +3

    Famous driver

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @netajipatole5074
    @netajipatole5074 Рік тому +2

    Daruj

  • @sandeshsawant2654
    @sandeshsawant2654 Рік тому +5

    मोठ्या लक्ष्याची घ्या मुलाखत

  • @karanpatole5234
    @karanpatole5234 Рік тому +5

    भाऊ हाऱ्या नाऱ्या ची माहिती सांगा

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      हऱ्या नाऱ्याची काल मुलाखत घेतली आहे लवकरच प्रदर्शित होईल.
      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Рік тому +4

    नानि मानलं तुम्हाला एका यशस्वी पुरुषाच्या पाटिमागे ऐका स्त्री चा हात असतो हे स्पष्ट करून दाखवले

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 4 місяці тому +1

    khatav taluka mhanje pandhari

  • @bhupendraphadtare8874
    @bhupendraphadtare8874 Рік тому +1

    .. I see nana

  • @sandeshshinde7470
    @sandeshshinde7470 Рік тому +3

    निशाण ची मुलाखत घ्या

  • @Suhasbhau7702
    @Suhasbhau7702 Рік тому +2

    🥰😘😍😎

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @gauravmohite7812
    @gauravmohite7812 Рік тому +2

    संभा ड्रायवर काले यांची मुलाखत घ्या

  • @RanjeetRD2712
    @RanjeetRD2712 Рік тому +1

    Sar

  • @rohitkadam1482
    @rohitkadam1482 Рік тому +1

    जुना काळातील माणसांचा मुलाखती घा खूप अनुभव आहे त्यांच्याकडे

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @aniketyadav9992
    @aniketyadav9992 Рік тому +2

    नानांचा नंबर मिळेल का पेहरा करायचं आहे बैलाचा त्यांच्या

  • @manojmane6410
    @manojmane6410 Рік тому +1

    गरुड पक्षा कासार शिरंबे गावच्या नामांकित बैलांची जोडी बोंद्रेंची मुलाखत घ्यावी हि विनंती

  • @maheshgaikwad1605
    @maheshgaikwad1605 Рік тому +2

    नाना माळी यांचा नंबर द्या plz

  • @netajipatole5074
    @netajipatole5074 Рік тому +2

    Nana tumach photo mazakade hai

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 Рік тому +1

    नाद पाहिजे ओ

  • @swapnilsagar438
    @swapnilsagar438 Рік тому +5

    दादा माझा एक प्रश्न आहे ते व्हिडीओ मध्ये भिंगरी म्हणजे काय आहे सविस्तर सांगा

    • @swapnilsagar438
      @swapnilsagar438 Рік тому +1

      सांगा कॉमेंट करा दादा कळू द्या

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +2

      भिंगरी म्हणजे आपण बैलाला खांद्यावर जोखड ठेवतो आणि बाजूने खिळ घातली जाते त्याचा पट्टा किंवा रश्शी ही ओवून पुन्हा त्या खिळ मध्ये घातली की बैल जुंपून होतो आणि शर्यत असताना काही वासरांना ट्रॅक म्हणजे चाकोरी सोडून बाहेर पळून जायची सवय असते ती सवय मोडण्यासाठी काही इंचाची फुकणी सारखी पाईप असायची जिला खिळे वेल्डिंग केलेले असायचे खिळे बोथट असायचे, जर बैल बाहेर जाऊ लागला तर ते आपोआप टोचून पुन्हा बैल सरळ पळत असे, हा जुना प्रकार होता जो पूर्णपणे आता बंद झाला आहे,

    • @swapnilsagar438
      @swapnilsagar438 Рік тому +1

      धन्यवाद अप्रतिम माहिती ❤️💪🏻अशिच माहिती लोकापर्यत पोहचत राहो आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +1

      @@swapnilsagar438 धन्यवाद सर नक्कीच नवनवीन माहिती पोहचवत राहू 👍🏻

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      @@swapnilsagar438 नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @dattapawar130
    @dattapawar130 Рік тому +2

    Tymch no patva ki dada plz

  • @Rohit_bhapkar
    @Rohit_bhapkar Рік тому +2

    Camera konta aahe tumcha shet🤔

  • @Atharvathombare
    @Atharvathombare Рік тому +1

    खूपच सुंदर मुलाखत . मला पण अभिमान वाटला कारण माझ्या तालुक्यातील गाव आणि आजोळ कूरोलि सिध्देश्वर या गावा शेजारील हे गाव . बोक्या बैल एवढा पळतो आणि ती एवढा गाजलेला नामांकित बैल आहे . मला आज तुमची यु ट्युब वरील व्हिडिओ बघून समजले.पण एक इच्छा आहे तुम्ही या बैलाची शर्यत व्हिडिओ असतील तर ते यू ट्यूब वर टाकाव्यात म्हणजे माझ्या सारख्या बैल गाडी शर्यत शौकिकाना या बैलाची धमक बघायला भेटेल .

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому +1

      लवकरच टाकूयात, नानांचा मुलाखती मधील भाग १ सुद्धा बघा तुम्हाला नक्की आवडेल

  • @shekharpawar2662
    @shekharpawar2662 Рік тому +2

    No patva ki

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 Рік тому +3

    नानांच्या काळातच काले गावातील एक प्रसिध्द ड्रायव्हर होते ..डायरेक्टर बापूच्या गाडीवर असायचे नाव आठवत नाही आता पण ते नावाजलेले होते

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

    • @rahulmedge6035
      @rahulmedge6035 Рік тому +1

      संभा आबा

  • @netajipatole5074
    @netajipatole5074 Рік тому +2

    Send Karu ka

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      तुमचा नंबर मिळेल का

  • @akshaynimbalkar108
    @akshaynimbalkar108 Рік тому +3

    Kakin la b addav ghun Java ekda

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

  • @kotankars
    @kotankars Рік тому +3

    नाना वडजात काईम असायचं की

  • @samirgore6522
    @samirgore6522 Рік тому +3

    Amcha pardan cah video Kara kadgon

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      नाना माळी मुलाखत भाग २ संपूर्ण प्रदर्शित झाला आहे एकदा बघून घ्या

    • @user-vs1vj4iv4q
      @user-vs1vj4iv4q  Рік тому

      काल संपूर्ण गोरे कुटुंबाची मुलाखत आपण घेतली आहे

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 Рік тому

    यांचे गाव कोणतं सांगा

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Рік тому +5

    पळण्याचा शुटींग दाखवा बोक्याची