इतिहासातलं नागरिकशास्त्र: भाग १ : छत्रपती शिवाजी महाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
    इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण महाराजांबद्दल खूप काही वाचलं. पण त्यांची शिकवण हि फक्त इतिहासपुरतीच मर्यादित आहे का?
    त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीतून आपण आजचे नागरिक म्हणून काय शिकू शकतो?
    महाराजांच्या शासनाच्या मुळातून आपण आजच्या काळात काय काय शिकू शकतो?
    या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न ह्या भागात केला आहे.
    Credits:
    Guest: Deepak Pawar, Head of Political Science Department, Mumbai University
    Hosts: Omkar Jadhav, Savani Vaze
    Creative producer: Shardul Kadam
    Editor: Sangramsingh Kadam
    Edit Assistance: Rohit Landage
    Social Media: Sonali Gokhale
    Intern: Saiee Katkar
    Connect with us:
    Twitter : / nagarikshastra
    Instagram: www.instagram....
    Facebook: www.facebook.c...
    #NagarikShastra #MarathiPodcasts
    #ChatrapatiShivajuMaharaj #AmukTamuk
    LICENSE CERTIFICATE: Envato Elements Item
    =================================================
    This license certificate documents a license to use the item listed below
    on a non-exclusive, commercial, worldwide and revokable basis, for
    one Single Use for this Registered Project.
    Item Title: War
    Item URL: elements.envat...
    Item ID: MY36M92
    Author Username: Deodo
    Licensee: Shardul Kadam
    Registered Project Name: Overlay
    License Date: June 3rd, 2024
    Item License Code: 7LBXWMETK3
    The license you hold for this item is only valid if you complete your End
    Product while your subscription is active. Then the license continues
    for the life of the End Product (even if your subscription ends).
    For any queries related to this document or license please contact
    Envato Support via help.elements....
    Envato Elements Pty Ltd (ABN 87 613 824 258)
    PO Box 16122, Collins St West, VIC 8007, Australia

КОМЕНТАРІ • 67

  • @user-sj7nw7ot8c
    @user-sj7nw7ot8c Місяць тому +8

    अतिशय सुंदर माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रजेच्या संबधी कसा व्यवहार होता ते नीट समजले,उत्तम मुलाखत

  • @neetajamsandekar2401
    @neetajamsandekar2401 Місяць тому +12

    अतिशय जिव्हाळ्याचा विषय . जो परत परत कितीही वेळा ऐकला तरी कंटाळा येत नाही. इथे तुम्ही त्यांच्या व्यवहाराचा नागरिक शास्त्राशी छान मेळ घातला आहे.

  • @sudhannshu14
    @sudhannshu14 Місяць тому +2

    खूपच माहितीपूर्ण भाग! शाळेत अशा पद्धतीने का इतिहास शिकवला गेला नाही असं वाटून गेलं. आताच्या CBSE, ICSE च्या जगात काय चालतं माहीत नाही. पण मराठी माध्यमात शिकलेली मुलं नक्कीच सांगू शकतील की शाळेत शिकवलेला इतिहास एकतर अत्यंत निरिच्छ पध्दतीने किंवा अतिरंजित पद्धतीने, अशा दोन टोकांच्या पध्दतीने शिकवलेला आहे.
    हा भाग बघितल्यानंतर, राजकारणी मंडळींनी त्यांच्या सोयीने जनतेसमोर उभे केलेले महाराज आणि खरोखर महाराज काय होते यातला फरक जरी लोकांना करता आला तरी फार आहे.

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 9 днів тому

    Instgram वरून रीळ पाहून कोण कोण आला आहे खरच खूप सुंदर मुलाखत❤

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Місяць тому +3

    The Great Visionary legend Chatrapati Shivaji Maharaj 💪💪✊✊

  • @lla257
    @lla257 Місяць тому +1

    आजच्या नवीन पिढीला उत्तम शिकवण आहे, खूप सोप्या मार्मिक शब्दात सांगितले आहे. विशेष कौतुक मुलाखत घेणार्याचे आहे, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या ज्ञानाचा मान राखून कमी त्यांनाच जास्त माहिती देण्यासाठी बोलू दिले, अभिनंदन🎉

  • @rutujakulkarni6945
    @rutujakulkarni6945 Місяць тому +1

    सरांचा व्यासंग कमाल आहे परंतु कदाचित त्यामुळे विषयांतर फार झालाय. शिवाजी महाराज हा एवढा मोठा विषय आहे की तो एका एपिसोड मधे समजणं एवढा सोप नाही. ह्यावर मोठी सीरीज यायला हवी. तुमचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. अजून व्हिडीओज येउद्या.

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil Місяць тому +1

    महाराज प्रचंड मोठे सम्राट होतेच परंतु आता ते प्रचंड मोठे विचार झालेले आहेत

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Місяць тому +1

    उत्तम अभ्यास आणि सादरीकरण होते. महाराजांची कार्यपध्दती चांगली समजली. आज आणखी आदर वाढला ! जय शिवराय!

  • @Booksguider
    @Booksguider Місяць тому +2

    कळलच नाही पूर्ण व्हिडिओ एक तासाचा कधी बघून झाला खूप भारी माहिती दिली❤😊

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Місяць тому +2

    सर प्रथम आपले धन्यवाद.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Місяць тому +2

    अत्यंत सुंदर मुलाखत आहे..प्रत्येकाने ऐकून समजून घ्यावी अशी अभ्यासपूर्ण मुलाखत आहे..मनापासुन धन्यवाद सर्वांना...👌👌👍🙏

  • @RahulGunjal07
    @RahulGunjal07 Місяць тому +4

    खूप सुंदर. नव्याने फ्रेश आपल्या राज्याबद्दल काहीतरी लोक्कांसमोर तुम्ही आणलात. वय वर्ष १५ पासून ते ५० साव्या वर्षा पर्यन्त....... म्हणजे फक्त ३५ वर्ष्या मध्ये महाराजांनी असं काही करून ठेवलय कि लाखो करोडो लोकं आजहीं टक लावून ऐकतात आणि अभिमान वाटतो महाराजांचा ..... ३५ वर्षाच्या सर्विस पिरियड मध्ये आपल्याला एवढा शक्य आहें का?
    धर्म जेव्हा संकटात सापडतो देव पुन्हा जन्म घेतो लेकरांना मार्ग दाखवयला. देव आपलं काम करून गेला मात्र आपण लेकरं काहीच नाही शिकलो आणि म्हणून कलियुगा कडे कुच करत आहोत.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Місяць тому +3

    छान मांडणी🎉

  • @gayatrilele8974
    @gayatrilele8974 Місяць тому +3

    Kudos sir!!! 🎉

  • @chandrashekharvaze5909
    @chandrashekharvaze5909 Місяць тому +2

    Very informative. Good knowledge

  • @kiritsavant2629
    @kiritsavant2629 Місяць тому +1

    Such level of podcasts are much needed. Thank you team.❤

  • @varshapawar7789
    @varshapawar7789 Місяць тому +1

    खूप चांगला विषय घेतलात. खूप खूप माहितीपूर्ण video

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 9 днів тому

    मला आतापर्यंत आवडलेली मुलाखत ❤

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 Місяць тому +1

    अतिशय सखोल माहिती देण्यात आली, उत्तम मुलाखत

  • @parmeshwargg
    @parmeshwargg Місяць тому

    खरच महाराज म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे ...कधीही न संपणारा विचार....|| जय जिजाऊ ||

  • @harshadagadekarofficial
    @harshadagadekarofficial 17 днів тому

    Excellent Explanation by sir with appropriate examples, got new perspective all together to look towards Chhtrapati Shivaji Maharaj!! Thank you for coming up with such topics and experts on the show!🙌👏

  • @rishikeshdesh
    @rishikeshdesh Місяць тому +2

    खूप छान माहिती दिली 👌🏻

  • @Insightful_Universe
    @Insightful_Universe 25 днів тому

    Khup sundar mulakhat ❤😊

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 22 дні тому

    Khup chan sirr.....ha srv apalya maharajancha itihas shaley shikshanat havay...aajcha pidhila maharaj ky hote....tyanch overall jagan...vichar ...mulanna kalane khup garjeche ahe....fakt afzalakham vadh kivha pavankhind kivha shahistekhan incident ya palikde pn maharaj ky hote he mulanna kalane khup garajech ahe🙏🙏🚩🚩🚩jay shivaray

  • @sangitabhagwat3730
    @sangitabhagwat3730 Місяць тому +1

    सुंदर podcast झाला 👌🏻

  • @kunalborade2422
    @kunalborade2422 23 дні тому

    खुप छन 😇😇... असाच बाजीराव पेशवा बादल दिपक सर नी बोलावा 🙏🙏

  • @manikpatil485
    @manikpatil485 Місяць тому +2

    🙏🌹

  • @firozshaikh9364
    @firozshaikh9364 Місяць тому +1

    ❤ sundar wishalstion❤

  • @sandeep90166
    @sandeep90166 Місяць тому +3

    तुळोजी आंग्रे यांना पराभूत केले पण नष्ट नाही केले नाना साहेबांनी. नंतर ही तूलोजी चे आरमार होते. आणि तुलोजी हा मराठी साम्राज्याचा म्हणून न लढाता स्वतः स्वतंत्र म्हणून समजत होता म्हणून त्याला tame केला होता.

  • @trupti.rahulk
    @trupti.rahulk Місяць тому

    The answer to the last question is an eye opener for so-called followers of Chh. Shivaji Maharaj

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 днів тому

      Tumhi nahi ka follower

  • @shivampatil535
    @shivampatil535 Місяць тому

    Kalachi garaj aahe 🙏😇

  • @govindnagargoje9307
    @govindnagargoje9307 Місяць тому

    Pawar sir ❤

  • @RSPawar-cb2wj
    @RSPawar-cb2wj Місяць тому +1

    Khupach changele vishleshan... Channel che Abhar

  • @subhashinamdar2821
    @subhashinamdar2821 Місяць тому

    Great & nice information.
    Thanks

  • @sarveshgunjal5667
    @sarveshgunjal5667 Місяць тому

    अतिशय सुदंर 🎉

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Місяць тому +2

    अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे

  • @sandeep90166
    @sandeep90166 Місяць тому +2

    आदिलशाही, कुतुबशाही , इमादशही वगैरे शाह्यांच्ये मूळ पुरुष हिंदू नव्हते. फक्त नगरच्या निजाम शाहीचे मुळपुरूष हिंदू होते असा दावा आहे. बाकी सर्व शाह्या या भारताबाहेरील होते

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 19 годин тому

    इथल्या कुठल्याही ब्राम्हणांनी राजांचे क्षत्रिय असणे मान्य नव्हते असे नाही... गागाभट्ट हे सुद्धा मूळचे महाराष्ट्र चेच आहेत

  • @kushaq1173
    @kushaq1173 27 днів тому

    Anna surwatichi 10 minitat laych chuklet .aso chhan

  • @sandeep90166
    @sandeep90166 Місяць тому

    महाराजांच्या मुळे पत्र व्यवहारातून खूप कमी झाले हे सत्य आहे

  • @sarthakkaruskar7982
    @sarthakkaruskar7982 Місяць тому

    Bhag 2????

  • @ameyathavale
    @ameyathavale Місяць тому

    देशात चार चार शाह्या असताना महाराजांना वेगळं राज्य स्थापन करावसं वाटलं ते केवळ मूलखी सुधारणा करण्यासाठी नाही.
    महाराजांचे शत्रू त्यांच्या त्यांच्या धर्मासाठी लढत असताना महाराज हिंदुत्वाचा पुरस्कार करत होते म्हणायला काहीच हरकत नाही.
    आणि महाराजांचे कट्टर हिंदुत्व जसे आपल्या धर्माला अभिप्रेत आहे तसेच सर्वसमावेशकच आहे तसा अन्य धर्म नाही.

  • @neelkulkarni5895
    @neelkulkarni5895 Місяць тому

    श्रीमंत पेशवे आणि पेशवाई चा इतिहास ऐकायला आवडेल

  • @ameyapc
    @ameyapc Місяць тому

    Opening montage is over edited.

  • @sandeep90166
    @sandeep90166 Місяць тому

    या माणसाला खोलातून महाराज माहीत नाहीत. जर याला बाबा साहेबांच्या कामाचे स्वरूप कळत नाही तरी याला मूळ महाराज कळले असे वाटत नाही

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 9 днів тому

      त्यांनी ज्या त्या काळानुसार विश्लेषण केलं आहे अस मला वाटत बाकी तुम्ही कोणत्या मुद्यावर बोलत आहात समजले नाही

  • @balwirpasha
    @balwirpasha Місяць тому

    Are bhau pan maharajanni jativad sampavla kay😂😂
    Dalit, magasvargiyasanthi maharajanni kay kel😢😢

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 днів тому

      Patilkya dilya maharana , killyawar kame dili maratha sainikanchya barobarine. Barechse obc jatiche sardar hote .
      Ambedkar sarkha saglya dharmavar tika karat basle nahit . Swatacha nastikwad thopvun pudhchya pidhya barbad kelya nahi

    • @kushaq1173
      @kushaq1173 27 днів тому

      Tyakalat engrajachi sponsorship navhti samjsudharna karayala. Tysathi engrajancha agent vhave lagayache na. Jamle nasel maharajana.

    • @balwirpasha
      @balwirpasha 27 днів тому

      @@kushaq1173 mhanajech samaj sudharnya saathi maharajanche kam zero aahe 🤣🤣😅

  • @user-uz5cq4xo5h
    @user-uz5cq4xo5h Місяць тому

    Jai Shivraya Jai Mahan Rashtra Maharashtra 🙏🏻

  • @user-xj6kq2gx8y
    @user-xj6kq2gx8y 27 днів тому

    Please do one more podcast with him regarding present state of marathi in maharashtra

  • @user-uz5cq4xo5h
    @user-uz5cq4xo5h Місяць тому

    Marathani Braahman peshwanvhi gulamgiri ka swikaar keli?