Successful Date Farming in Maharashtra: मराठवाड्याचा शेतकरी खजूर शेती करून लाखो रुपये कमावतोय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale4378 4 місяці тому +20

    सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथे रोप मिळते यु ट्युब वर माहिती मिळते

  • @Ravi-io1xy
    @Ravi-io1xy 4 місяці тому +13

    Environment change mule walwantatil khajur marathwadyat piku lagale.... Atta fakt jaminit crude oil pan lagunde...

  • @akashhingade9151
    @akashhingade9151 4 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद, BBC मराठी चे अशे नवनवीन शेतीचे प्रयोग दाखवल्या बदल

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 4 місяці тому +18

    कॉमेंट वाचन करुण तर 🙏🏻🙏🏻🙏🏻, शेतित येवढा नफा असता तर शेतकरी माणुस प्रधानमंत्री आस्ता,

  • @vbpmvp
    @vbpmvp 4 місяці тому +17

    100/₹ ने खजुर आजही लोकल मार्केटला विकली जाते. मग ह्यांची दोनशे रुपयाने कशी जाते…?
    हे पन एक कोडेच आहे.

    • @kirshnalaxmanhiwalkar738
      @kirshnalaxmanhiwalkar738 4 місяці тому

      पॅकिंग करून विकतात ते

    • @watso-007
      @watso-007 4 місяці тому +3

      @@vbpmvp रोप वाटिका च धंदा असणार आहे बाकी काही नाही

    • @vaijanathsambhajidesai9868
      @vaijanathsambhajidesai9868 4 місяці тому

      अरे यार तो स्वता हात गाड्यावर विकतो

    • @jyotiratnakar5119
      @jyotiratnakar5119 Місяць тому

      भाऊ 100 रुपयाला अर्धा किलो.

  • @Revati5070
    @Revati5070 4 місяці тому +1

    Kiti mehnat and no one appreciates our farmers. God bless them with very long, healthy, happy and prosperous lives

  • @pmaratha5952
    @pmaratha5952 4 місяці тому +26

    सगळे खोटं बोलतो हा माणूस मी बघितलं आहे जाऊन तिथे
    लोकल मार्केट ला खजूर ६० ते ७० जाते तेपण मुश्किलने ही व्येक्ती रोपाची मार्केटिंग करते म्हणून उत्पन्न काहीही सांगते. खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.

    • @watso-007
      @watso-007 4 місяці тому +6

      शेतकरी ना फसवनुकी च नवीन धंदा सुरू केला आहे या लोकांनी

    • @dipakkshirsagar3335
      @dipakkshirsagar3335 4 місяці тому +2

      अरे देवा 😢

    • @rodgednydge
      @rodgednydge 4 місяці тому +5

      शेतकऱ्याला फसवायचा धंदा रोपवाटिका वाल्यांनी धरला याचा मार्केट फक्त 40 50 रुपये किलो आहे शेतकऱ्यांना मार्केटला जाऊन बघावे नंतर निर्णय घ्यावी

    • @pmaratha5952
      @pmaratha5952 4 місяці тому

      @@rodgednydge हेच काहीही उत्पन्न सांगून आपल्या मार्फत रोपे विकतात.व त्यात कमिशन खातात. आधीच शेतकरी इतर दुष्काळा मुळे त्रस्त आहे. त्यात हे त्याला अशे अमिष दाखवतात.आणि शेतकऱ्यांची फसवणुक करतात.

    • @pratik-v1k
      @pratik-v1k 4 місяці тому

      right

  • @AnilKharat-f1w
    @AnilKharat-f1w 4 місяці тому

    खुप छान आहे हा व्यवसाय 🎉🎉

  • @somanathshimpi8511
    @somanathshimpi8511 4 місяці тому +3

    मी एक व्यापारी आहे 100रू लोकल ला विकला जातो

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 4 місяці тому

    छान 🙏🏼👌🏻

  • @SALIMKHAN-rg5ph
    @SALIMKHAN-rg5ph 4 місяці тому +2

    ❤ BEST 1 ❤

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 4 місяці тому +3

    जर तर वर कसे बोलता तुम्ही शेतमालाला बाजार भाव कसा असतो.मटका कींवा जुगार खेळ असतो तसं आहे शेतीमालाच्या किंमतीचे ऊगाच लाखांच्या आणि कोटींच्या गप्पा नका सांगू मणोजरंगे सारख्या

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 4 місяці тому +2

    खुप छान डोक..... लावले आहे जय शिवराय

  • @kapilbhongale9
    @kapilbhongale9 4 місяці тому +1

    पुणे मार्केट यार्ड ला 80 रुपये किलो दर चालू आहे

  • @rbnnanoarts
    @rbnnanoarts 4 місяці тому

    Best 🎉

  • @Chu4141-h4j
    @Chu4141-h4j 4 місяці тому +1

    Highway made jamin geli asl te pn sang

  • @ashishkadu6231
    @ashishkadu6231 4 місяці тому +1

    bhau tu ekari 10 lakh kamavat asshil tar krushi vidyapith pn tuch wah n tyaile ghata yet aahe etaka kuth fayda aste ka ?

  • @SandyJ-hi9vn
    @SandyJ-hi9vn 4 місяці тому +2

    Bbc ne kadhi navhe te changli info dili ahe

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 4 місяці тому

    thank you❤

  • @rahulsanap1436
    @rahulsanap1436 4 місяці тому +7

    काही पण नका सांगू 50ते 60 रुपये ने जात नाही लवकर

    • @yusufpathan3001
      @yusufpathan3001 4 місяці тому +1

      Dokyawr padlays kay jara

    • @akashkmh1425
      @akashkmh1425 4 місяці тому

      Ho barobr aahe

    • @csn826
      @csn826 2 місяці тому

      भाव काहीही असू द्द्या... उत्पन्न तरी झालं पाहिजे. शेतकरीच शेतकऱ्यांना फसवतात.

  • @AnkushShinde-g9p
    @AnkushShinde-g9p 3 місяці тому

    रोप कितीला आनला

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 4 місяці тому

    शेताकडे जायला रस्ता नाही राव आता मुग पीक हाताला आला तर marketing ला नेण्याची अडचण आहे आणि याचं काय करायचं

  • @sunilbhople9241
    @sunilbhople9241 4 місяці тому

    Nice

  • @samarpansesiddhi4882
    @samarpansesiddhi4882 4 місяці тому

    Rop kothe milte

  • @drabhijeet4875
    @drabhijeet4875 4 місяці тому

    Hard work 💪

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 4 місяці тому

    आमच्या कडे आहे १७० झाडें! भोर (पुणे )

    • @physicsAbhijeet-q2v
      @physicsAbhijeet-q2v 3 місяці тому

      खजूर तयार आहेत का? आपला संपर्क क्रमांक पाठवा.🙏

  • @warana369
    @warana369 3 місяці тому

    👌👏🙏🙏🙏👍💐💐💐

  • @rohitpaithane4065
    @rohitpaithane4065 4 місяці тому

    कृपया या शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता पाठवा. मला भेट द्यायची आहे त्यांना.

  • @riteshind7547
    @riteshind7547 4 місяці тому +1

    भारतल्या खजूरांचा गर सॉफ्ट ब्राउन गोड होत नहीं का
    का त्यासाठी कुठली प्रक्रिया करावी लगाते

    • @jyotiratnakar5119
      @jyotiratnakar5119 Місяць тому +1

      Ghdavar प्लास्टिक bag law/टाका पावसाचे पाणी पडले तर गोडी कमी होते.

  • @shankarshinde.2861
    @shankarshinde.2861 4 місяці тому +1

    शक्य नाही भाऊ

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 4 місяці тому +1

    Tuur, soyabean, kaapus, aani uuss ghenaare vede shetkari, jara tari shahaane whaa.
    Dragonfruit, khajur, shevgaa, etc ashi kami paanyache pik ghya
    aajun akkal aali nasel tar kara tech je karat aale ahet,
    ani bhaav nahi bhaav nahi mhanuun ordat basa jivann bhar

    • @bhushankasar4497
      @bhushankasar4497 4 місяці тому +2

      Are tu sangnyapeskha karun bagh ekda , kuthun kuthun dhur aani jal sangtich nighato samjel tula.😊

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 4 місяці тому

      @@bhushankasar4497 ghyaa ghyaa tumhi aayush bhar tur, soyabean, kaapus ani uus hech ghyaa.
      Ugaach tumhalaa shikvaaylaa nighaalo mee. Sorry maaf kara

    • @bhushankasar4497
      @bhushankasar4497 4 місяці тому +1

      @@ameyapatil2424 are tula ektar shetimadhla kalat nasel ugach kashala vayfal badbad karat basto

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 Місяць тому

      ​@@ameyapatil2424 अरे याला एक गुंठा पण जमीन नसेल आणि हा अक्कल पाजलवतोय स्वतःची...... एवढं वाटत तर तू कर आणि टाक तुझी यशोगाथा.....

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 4 місяці тому +1

    खोटं आहे एवढे भावच नाही आहे

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 4 місяці тому +1

    Kahi pan sangu naka

  • @Asggbbf
    @Asggbbf 4 місяці тому

    लाखो रुपयांची लालसा खूप झाली राव

  • @pratik-v1k
    @pratik-v1k 4 місяці тому

    fasu naka ha ek scam ahe

  • @ravikumarwayal
    @ravikumarwayal 4 місяці тому

    30 रुपये पाव आहे 200 विक्र फक्त जोपर्यंत मार्केट मध्ये नाही तोपर्यंत होती पण यांनीच ठोक मध्ये 60 की प्रमाणे मार्केट मध्ये दिले आहे मी स्वतः या प्लॉटला भेट दिली आहे

    • @csn826
      @csn826 2 місяці тому

      खोटं बोलतोय, हा चिमण्या तोंडाचा! याचा रोपे विकण्याचा धंदा असेल!

  • @pradipbhingare6509
    @pradipbhingare6509 4 місяці тому +1

    लय फेकत आहे....😂