आपल कोकण किती सुंदर व समृद्ध आहे हे तुझ्या आजच्या व्हिडिओ वरून कळतं.आम्ही आत्ताच आमच्या गावी जाऊन हे सर्व ऐश्वर्य लुटून आलो.त्यामुळे हा व्हिडिओ बघून आम्ही आमच्या गावीच आहोत असं वाटतं होत.समाधान पण वाटलं.सर्वांची एकजूट वाखणाण्या सारखी.🎉🎉❤
Khup Majja aali video karun Khup Chan vatle..gaav Ani manas donhi khup Chan ahet... Asech videos karat raha Aapli Sanskruti pudhe net raha... Thank you Ani All the best colors of kokan❤
आपल कोकण किती सुंदर व समृद्ध आहे हे तुझ्या आजच्या व्हिडिओ वरून कळतं.आम्ही आत्ताच आमच्या गावी जाऊन हे सर्व ऐश्वर्य लुटून आलो.त्यामुळे हा व्हिडिओ बघून आम्ही आमच्या गावीच आहोत असं वाटतं होत.समाधान पण वाटलं.सर्वांची एकजूट वाखणाण्या सारखी.🎉🎉❤
मस्त फणसाचे गरे बनले आहेत. आज तू पाठवलेली आंबा पोळी खाल्ली आज आलेले आंबे पण छान आहेत. तू पण आज मुंबई la आला आहेस ना. माझी मुलगी सांगत होती.
आम्ही गेल्या दोन वर्षापासून आंबापोळी आणि फणसपोळी मागत आहोत पण काय प्रतिसाद नाही ही अपेक्षा नव्हती बाबू तुझ्याकडून
Khup Majja aali video karun Khup Chan vatle..gaav Ani manas donhi khup Chan ahet... Asech videos karat raha Aapli Sanskruti pudhe net raha... Thank you Ani All the best colors of kokan❤
कामगारांना किती मजुरी देतो ते सांग ❤
तुम्ही सगळे खूप मेहनती आहात हसत खेळत मजेत काम करता खूप छान वाटत नेहमी प्रमाणे सुदंर व्हिडिओ 👌❤😍
छान व्हिडिओ
Khup chan video 👌 ❤️
छान मस्तच विडिओ.❤❤
खूप छान Vlog bava 👌
Khup chhan❤
Khup chan sunder vlog😊😊
👌👌🙏🙏
मस्त 👌👌
खूप छान 😊👍
Mast video Vinu, Babu No 1 😂😂🎉🎉
मस्त व्हिडिओ❤
Khup chan❤😍
धन्यवाद colors of kokan Ani team... आम्हाला संधी दिल्याबद्दल ❤
गोंडे ह्या दिवसांत पण मस्त फुलले...❤🎉
khup chyan video 👌👌👌👌
शाबास🎉 खुप छान👏✊👍 भरभरून शुभेच्छा🙏
Mast
Khup chan
thanku dada...video t sahbhagi karun ghetlya baddal khup khup thank you so much🙏🏻😍
👌👍
Aamhi koknat aalo ki fansache chipsach jast kharedi karto aani PT....mast vdo
Nice video
फणसाचे चिप्स व आंबापोळी कशी विकता आणि मुंबईला पाठवणार का?
Video banvalya baddal thank you dada😍💯🤝
Halli tumhi video takat ka nahi..
Kadhitarich takata.
Vinu dada ala nahiye kay.
Varsha Vahini kashi ahe..
Pahila pavsala cha video banav ha.....
Khupch bhari asatat videos ❤
बाय पोर गुणाची हा.
बाबल्या असा नारल कोणीही सोलेल .कोयत्याने सोलता आला पाहिजे.आम्ही वस ईचे.
Kokam kashe kilo aahet
ओमो फणस काढूचो नाय . गरयेक लावक ठेवललो
बाबलया आमहाला फणस पाठवून दया
10,000 th Viewer
Babu chintu disat nhi kuthe barecha divas zale
फणसाचे गरे, अंबापोली, कशी किलो आहे
फणसाचे गरे व आंबा पोळी काय भाव आहे
Daily video kara
बाबू आम्ही गेल्या दोन वर्षापासून तुझ्याकडे आंबापोळी आणि फणस पोळी मागत आहोत पण तू काय प्रतिसाद देत नाही आहेस ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून
Grey pikley ,tey Grey sweet lagtley ,white Grey disak hoyey mg tey tllleyley Grey changley
Where are pushpa and punam tai
ऑर्डर कशी करायची
Fanas vikat dayl ka?
आणि ऑर्डर कशी द्याची
Punamtai recpy karat nahi
फनसा चे चिप्स कसे आहेत.?
Fhansache cips mast aahet
कित्ती ला आहेत फणसाचे चिप्स.?
Fansache gare , kokam ni ambepoli chi order kashi dyaychi
Mala pan have hote
Number dya tumcha
आम्ही गेली दोन वर्षे त्यांच्याकडे मागत आहोत पण ते काय रिप्लाय देत नाही आहेत
अरे पूनमच्या अंगणात रेसिपीज बनवून व्हिडिओ पाठवा. बरेच दिवस झाले रेसिपीज आल्या नाहीत.
फणस विकत नाही
मस्त व्हिडिओ
Khup chan video ❤
Mast