आम्ही गेलो साखरीमधून केळशीमध्ये बाजाराला 😍| बाजारातू आणली कोळंबी मच्छी| S For Satish | Kelshi, Kokan
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- आम्ही गेलो साखरीमधून केळशीमध्ये बाजाराला 😍| बाजारातू आणली कोळंबी मच्छी| S For Satish | Kelshi, Kokan #AamhiGeloKelshiBajarala #KokanVillageVideo #KelshiBajarpeth #sforsatish
साखरीला मुलांच्या मामाकडे वस्तीला गेलो असता आम्ही केळशी या बाजापेठेच्या ठिकाणी जाणे झाले. आमचे केळशी हे बाजारपेठ आहे. या गावात आमचे नातेवाईक सुद्धा आहेत. आम्ही केळशीमध्ये गेलो कि त्यांच्याकडे जाणे होते. केळशीमध्ये किराणा, घरासाठी शॉपिंग करून झाल्यावर मच्छी बाजारात जात असतो. केळशीतला हा मच्छी बाजार तास खूप जुना आहे. हर्णै, आडे उटंबर येथून कोळी महिला ताजी मच्छी विक्रीसाठी घेऊन येत असतात. वर्षाच्या बाराही महिने हा मच्छी बाजार सुरु असतो. साखरी ते केळशीच्या प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तसेच केळशी बाजारपेठ कशी आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
सतीशदादा आणि वर्षा तुमचे गावचे व्हिडिओ बघून तुमच्या कडे गावी यावेशे वाटते .किती शांत आणि सुदंर आहे तिथले वातावरण .
आणि तुमच्याकडेचे जेवण तर मस्तच 👌👌
Excellent video. Real Konkan पाहायला मिळाले. सगळी family' Kay पटापट चालतात. पायवाट स्सगल्या माहिती आहे तुम्हाला,great.
एक नंबर ब्लॉक, केळशी बाजारपेठ बऱ्यापैकी मोठी आहे, मुलांनी खूप मजा केली, होळी वरचे गाणे खूप सुंदर होतं, माशाचं कालवण एक नंबर 👌👌
Satish Dada... vahini yevdi damun aali ghari aani lgech swyampak krayla basli tehi chulivar....👍🙏
Video खूप छान सकाळचं वातावरण खूपच भारी एकदम फ्रेश सुंदर निसर्ग 😊
वा खुप छान मस्त केळशी गाव आजूबाजूला परिसर खुप सुंदर सुरेख आहे घर सुध्दा मस्त आहे एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो❤❤❤
Khupp Bhari Kelshi Gaon
Mast Boat ⛵ Journey
Ketiiiiiiii Sunder Nesarag
Varsh Cha Swympak 1. N
Satish bhau khup chaan video tumha sarvana hastana baghun mann prasanna hote rayval ambe mastch Aai n..thakta chaan chalat hotya Pranju Pradnu chaan chalat chalat jaun ale Varsha evergreen n..thakta lagech jevan pan banvle..
Varsha tai tumcha sadya khup sundar astat amala pn same tumchya sarkkhya sadi ghyaycha ahet❤❤❤❤
Khup chan video ❤❤ aambe pan mast ❤❤ fish mast ha taji ahe ❤❤ view gavache khup chan aahet ❤❤
दादा जेव्हा 2 kg सुरमई किंवा कोंळबी घरी आणली जाते ती fridge मध्ये कशी टिकवायची व किती दिवस याचा video कर कारण हा प्रश्न नेहमी आम्हांला पडतो.बाकी मुलांची मजा आहे.👌👌👌
Chan vedio dada
खुप छान आहे vdo . केळशीच्या आठवणी जाग्या झाल्या.
SATISH KHUP SUNDAR NISARGRAMYA VIDIO PAHAYLA MILALA SAKHRI TE KELSHI MANMOHAK PRAVAS .
Chaan, mala tumch gaon avadla. Boating mast and Macchi tar lay bhari.
Super duper vlog ❤❤😊pranju pradnu varsha vahini ani mami wah mast ani Anna kuthe gavat mitransobat dhamal anna gavi khup khush asto 😂😂kuthe punha ratate family madhe gavatlya gavat lagna cha yog yeil😂😂😂tumchya bahin lagech geli adu ka nahi rahila aajoli tich sasar konta .please reply ❤❤❤nice nice video 👌👌👌😊
केलशीची बाजारपेठ खूप छान आहे. खाडीचै पाणी बघून खूप छान वाटले. होडी तून सफर करायला छान वाटते. एक वेगळा अनुभव.
सतिश दादा असा बोटीतून किंवा होडीतून प्रवास करताना पावसाचा,वा-याचा अंदाज घेऊन प्रवास करत जा,कारण की आमच्याकडे मंगळवारी उजनी धरणात बोट पलटी झाली आणि सहा जण मेले आणि ते मृतदेह आज गुरूवारी सापडले न्यूजला पाहिले असेल तुम्ही.
Ho na bghitli news
hodi valyane pratyek passenger la life jacket use karayla dene compulsary pahije.
उत्तम अशी गावची माहिती कळविली,व जमीन विकणे नाही हा गावचा योग्य निर्णय घेतला आहे
Lucky aahes एवढी फ्रेश मच्छी खायला मिलते
Vidio ek number dada
Gavche fresh mase 👌👌
खूपच सुंदर 👌🏻
Kelashi bajaracha video khup chhan vatala bhayala maja aali
Mast khup chhan
Pranju n pradanu khup goad aahet...kiti chalat hote doghe ...mast video
खूप मस्त व्हीडिओ बनवला👌🏻👌🏻👍👍
खुप छान गाव आहे
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Satish dada khub xann vedio..I like to see ur vedios again n again..Versha ur children n ur family I like to much
माझं आजोळ केळशी आहे गाव खूप सुंदर आहे
त्यादिवशी हलवा भेटला केळशी मस्त फ्रेश होती याच मच्छी वाली कडे
Ek number video hota satish dada 😊
मसत छान साखरी गाव नेहमिची मचछी वगैरे मिसेस दिक्षित
होळी ला केळशी ला आलो होतो, समुद्रकिनारा खूप मस्त आहे. लक्ष्मी मंदिर, याकूब दर्गा ला भेट दिली. गाव पण छान आहे.
आभारी आहे🙏❤️
13:00 सर्व छान सुंदर दिसत आहे
सतिश तुझे गावचे व्हिडियो बघायला खूप मजा येते मी न चुकता बघते
Varsha vahini che yek aavadate aajun jya matitun aapan je shikalo te sodale nahi aahe ..mhanje panvel la plat madhe rahun sudha aai kade aanandane chuli var jevan banvatat nahi tar kahicha ego hart hotho mi block madhe rahate aata mi chuli var kase jevan banau....mhanun gavakadachya mansanchi vegali olakh aahe ....vishesh karun kokanatil ...mi yek alibagkar ❤
Ekdam chan video
खुप छान विडीओ वाटले मंछी पण छान होती
Khup sunder ❤ mast.....
LY BHARI VIDEO 🎉🎉🎉🎉
🌴☘️🚩👏 प्रदनूचा उत्साह अतिशय वाखाणण्याजोगा होता.
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
Khup chan good effort
खूपच छान पोस्ट
Nice ❤❤ dada video kon konala avdtat ....❤
❤️❤️❤️
केळशी माझ्या सासुबाईच माहेर आहे आम्ही पण गेलो होतो काल पुण्यावरुन
खूप छान ❤❤❤
Khupvhhaan video Satish da
Khup chan video hota
छान विडिओ 😊
खूप सुंदर
Congratulations for new bike satish🎉
Mast vedeo Ek no ❤❤❤
अरे व्वा खुप छान वाटले पाहून आनंद झाला कारण तुम्ही आम्हाला घर बसल्या गावची ट्रिप घडवली., खरं तर मला शुक्रवारी सकाळी सकाळी तुमची पोस्ट नोटिफिकेशन आली होती पण ती मुद्दाम राखून ठेवली होती कारण आज रात्री आयपीएल क्रिकेट मध्ये srh विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सेमी फायनल सामना होता मॅच srh जिंकली व फायनल मध्ये प्रवेश केला., सामना संपल्यावर रात्रि उशिरा पर्यंत तुमच्या केळशी ची भटकंती केली चित्रफीत पाहून आनंद झाला कारण आमचे प्रॉपर कोकणात गाव नाही त्यामुळे कधी असा प्रवास करायला मिळत नाही.,mr.satish you are very lucky to have such a sweet and beautiful village.,I have seen your vedio clips of ganapati festival.,best wishes and many blessings to your son and daughter.,now waiting for your ganapati festival of 2024.
Thanku so much
कोकणात हे असा आहे म्हणून सगळे शहरात मुंबई ला जातात.गाव ओस आहेत.रस्ते नाहीत सोई नाहीत.😮😢
Very Nice Detour Vlog !!!!!
Sunder video ❤👌👍
दादा खूप प्रवास केलात तुम्ही मच्छी मार्केट बोटीतून प्रवास छान होता .
Dada d दादा माझी तुमाला विनती आहे की चादोरे तालुका माणगाव जिलहा रायगड येथील विडीओ बनवून यु टयुबवर दाखवा लवकर
छान व्हिडिओ 🌹 आमच्या हिकडे उजनी धरणात परवा बोट पलटली दादा काळजी घे 🌹
किती पायवाट करावी लागते तुम्हाला सगळ्या ठिकाणी 👍 खूप छान व्हिडिओ 👌
🙏🙏❤️
खुपच मस्त व्हीडिओ दादा वहिनी ❤️❤️एक दिवशी मी पण येणार गावी दादा वहिनी ❤️❤️
Mast.
Kelshi cha bazaar peth khup chaan mast video dada
Mast 👌👌👌👌
Chan video ❤❤❤❤❤
Very good👌👌😊
Congratulations for new bullet bike
Very nice 👍
Khupach chaan Bhava 💯💖🙏🙏
Nice video
Khup chhaan vlog... 👌🙌🚩
beautiful❤❤❤
सतिश तुला सबसकाईब करायला सांग हळुहळु वाढयतय नुसते बघतात मिसेस दिक्षित
Hodi mdhe prawas chan vatate Sundar najare bghun prasann vatate 👍❤
👌👌👌👌👌
.. .... NEW BULLET....
CONGRATULATIONS 🎉🎉🎉🎉
🥰thank you
Varsha Tai yellow sadi Chan aahe tujhi
Kalsela aamhejavun aalo
खुपच छान विडिओ ❤🎉
Kelshi madhe koni jagah vicknar ahe ka
मी भैरीच्या पारावर आवाज दिला होता तुला
📷mast 🦐🐟
Nice volg dada.Mst vatla kelshi gav. boti madhoon parvas mst. lahanpani chya atvani samor alya.😊❤
❤️❤️
खुप मस्त व्हिडिओ बनवला 👌🙏
दादा तुमचे विडिओ खुप छान आहे त
Khup Chan video dada
मुलपण आवडीने कीती चालतात
Nice 🙂
Good morning
Masat video
भावाच लग्न झाल का
लयभारी व्हिडिओ
1 ST VIEW 1 ST LIKE 1 ST COMMENT PRANJU AND PRADNU ❤️
❤️❤️🙏
Khup chan Vlog!❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सतीश आंबवली,साखरी,खारी बरोबरच तु केळशी गावाचा उल्लेख विसरत नाहीस,
Mast
👌🙏