जय श्रीराम ताई पूज्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या विषयी पहिल्यांदाच कीर्तन ऐकले आहे. अतिशय सुंदर किर्तन झाले आहे. श्री भाऊसाहेब यांची सख्य भक्ती सुंदर पणे रंगवून सांगितली आहे..
खुप छान झाले कीर्तन संगीताताई.. अभ्यासपूर्ण कीर्तनासाठी 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻सुपर्ब.राष्ट्रीय कीर्तनकार dr. डबीर बुवांची शिष्या शोभलीस. श्रीं चा आशीर्वाद असाच कायम तुझ्या पाठीशी राहून तुझी प्रगतीचा आलेख राष्ट्रपातळी पर्यंत मर्यादित न राहता विश्व पातळीपर्यंत पोहोचू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 🙏🏻🙏🏻जय श्री राम
गुरू माय मला नको चालवू गे.... नरहरी महाराज यांचे खुप गोड पद, त्यावर खुप छान असे निरुपण. त्याला साजेसा असा उत्तर रंग. भाऊ साहेबांचा अधिकार खुप मोठा आहे, श्री महाराज यांचे ते अंतरंग शिष्य होते. प्रत्यक्ष वाणी रूपाने ते त्यांच्यात प्रकटले. खुप अलौकिक असे चरीत्र. प्रत्येक संसरिकला आदर्श वाटणारे असे हे चरीत्र आहे. खुप छान, आपण गायलेली महाराजांची पदे अप्रतीम. गायन, वादन अप्रतीम. सदगुरू श्री ब्रम्चैतन्य महाराज की जय,जय जय रघुवीर समर्थ.
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर निरुपण वा खुपचं सुंदर कीर्तन जय हो, संवादीनी, तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा वा जय हो मी आदरणीय डबीर बुआं चे कीर्तन इंदौर ला ऐकले आहे धन्यवाद सर
जय श्रीराम ताई
पूज्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या विषयी पहिल्यांदाच कीर्तन ऐकले आहे.
अतिशय सुंदर किर्तन झाले आहे. श्री भाऊसाहेब यांची सख्य भक्ती सुंदर पणे रंगवून सांगितली आहे..
मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय सुंदर किर्तन, संगीताताई 🙏
धन्यवाद नीता ताई
अप्रतिम.....
श्रीराम जय राम जय जय राम....
धन्यवाद तुषार दादा
Khup chan kel vahini kirtan agdi dolyat pani aal Apratim
धन्यवाद प्रतिमा
Khup chan kirtan aahe ho sarkha ekachi echa hote
धन्यवाद
अतिशय सुस्वर व भावपूर्ण कीर्तन !! अनुकरणीय ! अनुसरणीय !! 🙏🙏🙏
धन्यवाद दादा
खूप सुंदर झाले आहे
धन्यवाद ताई
👌🏻👌🏻अप्रतिम झाले आहे संगीता तुझे कीर्तन 🙏🙏
धन्यवाद नीलिमा
संगीताताई किर्तन खुप सुंदर, अप्रतिम
माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया
धन्यवाद दादा
अतिशय छान
ज्यांना महाराजांचे सानिध्य लाभले
धन्य तो पृसगं आम्हाला ऐकायला मीळाले.
गूरू कृपा च
मनस्वी आभार
धन्यवाद
हरि ओम् तत्सत्! उत्तम! ताईंचा प्रयत्न वाखाणण्याजोगा❤🎉
धन्यवाद
॥ श्री राम जय राम, जय जय राम ॥ 🌺🌼🌸🌺🌼🌸👏👏👏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
खरच आहे
अतिशय सुंदर कीर्तन.जय श्रीराम.
धन्यवाद
श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंगाचा अभंग खुप छान भाऊसाहेब केतकरांचे चरित्र आख्यान अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
धन्यवाद
राम कृष्ण हरि! खुप छान कीर्तन झालय ,संगीता ताई!
धन्यवाद प्रचिती
अप्रतिम.. अभ्यास पूर्ण किर्तन... मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा संगीता.
धन्यवाद
खुपसुंदर किर्त न खुप खुप धन्यवाद नवीन किर्तन ऐकविले व नमरकार
धन्यवाद
खूप छान कीर्तन 👌👌🙏
अप्रतिम सुंदर ताई.जय श्रीराम
धन्यवाद दादा
🎉🎉ॐनमो भगवते वासुदेवाय🎉🎉
श्रीराम
खूपच छान . ताईंचा साधेपणा भावला . 🙏
धन्यवाद
जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🚩
धन्यवाद
खुप छान झाले कीर्तन संगीताताई.. अभ्यासपूर्ण कीर्तनासाठी 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻सुपर्ब.राष्ट्रीय कीर्तनकार dr. डबीर बुवांची शिष्या शोभलीस. श्रीं चा आशीर्वाद असाच कायम तुझ्या पाठीशी राहून तुझी प्रगतीचा आलेख राष्ट्रपातळी पर्यंत मर्यादित न राहता विश्व पातळीपर्यंत पोहोचू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना.
🙏🏻🙏🏻जय श्री राम
धन्यवाद रंजना
किर्तन अतिशय उत्तम आणि वैचारिक मंथन आहे,👌👍🙏🙏
धन्यवाद
खूप सुंदर निरूपण व कीर्तन
धन्यवाद काका
रामकृष्ण हरी
खूप छान सुरवात ताई🙏
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम
Khop chhan kirtan
धन्यवाद दादा
गुरू माय मला नको चालवू गे.... नरहरी महाराज यांचे खुप गोड पद, त्यावर खुप छान असे निरुपण. त्याला साजेसा असा उत्तर रंग. भाऊ साहेबांचा अधिकार खुप मोठा आहे, श्री महाराज यांचे ते अंतरंग शिष्य होते. प्रत्यक्ष वाणी रूपाने ते त्यांच्यात प्रकटले. खुप अलौकिक असे चरीत्र. प्रत्येक संसरिकला आदर्श वाटणारे असे हे चरीत्र आहे. खुप छान, आपण गायलेली महाराजांची पदे अप्रतीम. गायन, वादन अप्रतीम. सदगुरू श्री ब्रम्चैतन्य महाराज की जय,जय जय रघुवीर समर्थ.
धन्यवाद...गुरू विन नाही दुजा आधार
खूप छान झाले कीर्तन नरहरी महाराजांची पदे अप्रतिम आणि उत्तर रंग पण छान झाला
धन्यवाद pradnya ताई
खूप छान झालं आहे किर्तन
धन्यवाद
Apratim reading.jai ho!✋❤️🙏
धन्यवाद
अतिशय उत्कृष्ट
धन्यवाद
Khoop Sundar kirtan 🙏👍
धन्यवाद
वा! अप्रतिम सेवा झाली.खुप भावली.
धन्यवाद
अप्रतिम!! नास्तिक माणुसहि नाम साधना करु लागेल प्रवृत्त होईल खुप छान! ताईंना साष्टांग नमस्कार व किर्तन विश्वला धन्यवाद!
धन्यवाद..खूप खूप आभार..महाराजांची कृपा..माझ काही नाही
खूप सुंदर कीर्तन झाले. जय श्रीराम
धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
छान झाली सेवा ताई🎉
धन्यवाद
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर निरुपण वा खुपचं सुंदर कीर्तन जय हो, संवादीनी, तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा वा जय हो मी आदरणीय डबीर बुआं चे कीर्तन इंदौर ला ऐकले आहे धन्यवाद सर
धन्यवाद
खुप छान किर्तन अप्रतीम
धन्यवाद
अप्रतिम 🙏🌸
धन्यवाद प्रसन्न
Khupach chaan sangeeta👌👌👍🙏
धन्यवाद अपेक्षा
Khup chan kirtan....
धन्यवाद
जय श्रीराम
Ram Krushna Hari Govind.
अप्रतिम
श्रीसद्गुरूनाथ महाराज की जय!ताई, कीर्तन खुपच आवडले. खुप छान!🌹🙏👌
धन्यवाद
Shri gurudevdatta
🙏🙏🙏
कीर्तन खुप आवडलं
खूप छान संगीता ताई 😊😊
धन्यवाद ताई
खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार
धन्यवाद
Kay comments karawe samjat nahi chya palikade WoW
धन्यवाद
खुप मस्त कीर्तन 👌🙏
धन्यवाद नीलिमा
खुप सुंदर
धन्यवाद सुलभा ताई
अतिशय सुंदर अप्रतिम
धन्यवाद
फारच छान कीर्तन 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
खूप छाना किर्तन
धन्यवाद
खूप छान कीर्तन.
धन्यवाद