मधुराताईचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. संगतीचे महतव फार चांगले निरूपण केले. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. झांजेची साथ गुरूजीजीची आहे. इंग्रजी शब्द बरेच येतात पण तयानी रंगतदार निरूपण झाले. कथानक माहित होते पण ते सांगण्याची हातोटि ऊत्तम आहे. ह्या उत्तम कीर्तनकार होतील. मानसीताईनी योग्य निवड केली आहे. मानसीताई ह्या जेष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार आहेत. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
श्रीराम समर्थ 🙏 गुरुसेवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता केली पाहिजे नवोदित कलाकाराचे अभिनंदन संदिपन चरित्र सादरीकरण सुंदर किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏
व्वा मधुरा.... सुमधुर, श्रवणीय! तुझं अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!!
धन्यवाद
खूप छान निरूपण! सुंदर सादरीकरण! मधुरा तुझा आवाज तुझ्या नावाप्रमाणेच गोड आहे.खूप शुभेच्छा!
धन्यवाद
खूप सुंदर sopi भाषा,गोड आवाज,स्पष्ट vani,manla bhaun गेलेले nirupan खूपच छान madhura . ईतक्या कमी vayat तू ईतके छान करतेय.keep it up बेटा.🌹जय गजानन 🙏
धन्यवाद
छान किर्तन झाले। ताईंना नमस्कार
🙏🙏
मधुराताईचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. संगतीचे महतव फार चांगले निरूपण केले. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. झांजेची साथ गुरूजीजीची आहे. इंग्रजी शब्द बरेच येतात पण तयानी रंगतदार निरूपण झाले. कथानक माहित होते पण ते सांगण्याची हातोटि ऊत्तम आहे. ह्या उत्तम कीर्तनकार होतील. मानसीताईनी योग्य निवड केली आहे. मानसीताई ह्या जेष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार आहेत. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
धन्यवाद
जय श्रीराम
किर्तन खूप छान केलस मधुरा
धन्यवाद
अतिशय उत्तम ओघवते कीर्तन... स्वच्छ आणि सुरेल आवाज
धन्यवाद
अस्सळ गुरुभक्ती कशी असते हे आम्हाला छान समजते असेच किर्तन वारंवार ऐकायला मिळावी हीच विनंती व नमस्कार
🙏🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद
श्रीराम समर्थ 🙏 गुरुसेवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता केली पाहिजे नवोदित कलाकाराचे अभिनंदन संदिपन चरित्र सादरीकरण सुंदर किर्तन अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏
धन्यवाद
सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
छान कीर्तन झालं 🙏🙏🙏
धन्यवाद
Khupchan nirupan
धन्यवाद
❤❤
🙏🙏
छान प्रयत्न. 👌👌⚘️⚘️
धन्यवाद
छान किर्तन
धन्यवाद
Very nice Kirtan 🙏🙏🙏
धन्यवाद
ताई छान श्रीराम जयराम जयजय राम
धन्यवाद
🙏🙏🙏
Very nice ❤😂🎉😢😮
धन्यवाद