Raj Thackeray UNCUT | लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया- लोक खूप हुशार आहेत!
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- #MVAProtest #MahaVikasAghadi #UddhavThackeray #SharadPawar #NanaPatole #MaharashtraBand #MaharashtraBandh #BadlapurProtestLive #BadlapurCase #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurProtest #BadlapurNews #Badlapur #Thane #BadlapurBandh #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
मतांचे विभाजन होऊन.. भाजपला कसा फायदा होईल याचे हे बघतात..😢
तिघांच्या विरोधात.. उमेदवार द्या आणि उलटे वहा
थोडेफार मतं खाणार असं वाटतंय.! बाकी काही नाही फक्त पचका होणार !
सुपारीश्र्वर
मोदी शाह यांनी महाराष्ट्र बदनाम करत आहेत पण तुम्ही बिनशर्त पाठीबा दिला तेव्हा महाराष्ट्र आठवला नाही का
काय केलं बदनाम म्हणजे ल*** काही बोलायचं😂😂😂 रताळे शरद पवार ची लाड चाट फक्त तू😂😂
राष्ट्र प्रथन बाळासाहेबांचे देखील हेच विचार होते त्या मुळे राज साहेबांनी पाठिंबा दिला
इटलीची बाई इतका zukaycha इटलीच्या बाई समोर हिजडे हिजडे आहेत झुकता बाळासाहेब ठाकरे
25 वर्ष उद्धव ठाकरे bjp सोबत होता त्याचं काय
@@nikhilbhamareबाळासाहेब हे शरद पवार चे मित्र होते
आपण लाव रे तो व्हिडीओ लावले वर मोदी निवडून आले बहुमत नें आणि आपण बिन शर्ट पाठींबा जाहीर केले वर मोदी बहुमत पासून दूर गेले याचे ही विसलेशन करा साहेब
निवडून तर येणार नाही पण मत खाणार... या साठी तर उमेदवार देणार राज साहेब 😅😅
राजकारणत कोण कुठे ही उमेदवार उभे करू शकतो...
तुम्ही मतदान करता मग पाडण्यासाठी करता का?
महाविकास आघाडीलच मतदान करतो...
आणि आत्ता फक्त महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लडाई आहे फुकट मत tar मी तरी घालवीत नाही... लोकसभेला खासदार निवडून आलेत आणि आत्ता पण आमदार आणून मुख्यमंत्री महाराष्ट्र चा महाविकास आघाडी चाच..... मतदान हा लाडका म्हणून करायचं नसत वर कोणाला बसवायचं ते ठरवते जनता...
tumhala garaj asel tar nivdun ana sahebana........... swtahala ani family la safety theva
ठराविक ठीकाणी खोके घेणार👌
आपलं ठेवायचं झाकून लोकांचा बघायचं वाकून
राजठाकरे याला पावराची कावीळ झ्हाली आहे
2014 साल होता तेव्हा शरद पवार बरोबर होता तेव्हा लावरे व्हिडिओ ते चालले
शरद पवार तरी कुठे एकटा ठिकाणी राहतो 😂
abhyas kar aadhi 2014 la modi hota fakt ani te pan rajsaheb mule
2014 ल नाही नीट अभ्यास कर 2019 मध्ये होता 1:45
अगदी बरोबर
😂😂😂
दुसरा फडणवीस
Tisangi Pimpalwadi???
साहेब काहीही करा पण मनसेचा एक सुद्धा आमदार निवडून येत नसतो
बिनशर्त पाठिंबा अंगलट आला आहे
sahebancha 1 amdar nastana darara aahe tar vichar kara tumhi satta alyavar kay hoil
आमदार असो नसो राज साहेब मास लीडर आहेत...त्यांना काहीच फरक पडत नाही..
@@user-mo4yr3cs2qकाय जोक मारताय 😂😂😂😂
@@devrajbhavar7315kay honar tech BJP chya ho la ho
राज काय। हुशार। दिइसतो फडणवीसने। दोन पक्ष फोडले तेचा चकार। शब्द। काढला नाही म्हणजे तुमी भाजप ,, मिंधेचा। सुपारे घेतो हे सीधद झाल
शाळेत जा परत एकदा😂
बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेल्यांना जनता सोडणार नाही त्यांनी कितीही भाषणं द्या लोकांना
Je बाळासाहेब याचे विचार सोडून उद्भवू miya इटलीची बाई
Balasahebanchi shivsena ahe ka bagha adi... Sonia cha mandivar baslet tumhi
सोनियासेना
उबाटा च्या आख्ख्या खानदानाच बुड चाटण्यातच तुझ्या पिढ्यान पिढ्या गेल्या वाटत.येडझव , 😂
एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे
यांची नेहीप्रमाणेच आहे चमकोगिरी
samjayala dokyachi buddhi lagate ........ nahi tumhi je lihile tyanacha samje chamchegiri mhanje kay
चमकायला आता मध्ये तेव्हढी धग लागते
फक्त एक आमदार निवडुन येतील
मनसे म्हणजे दोरीवर वाळत घातलेले कपडे 😅 कसे झूलतील माहीत नाही
😂😂👌🏻
😂😂😂😂
सगळे पक्ष आता तेच आहेत कुठून जुळतील😂😅
लायकी नाही तुमची कोणाची
😂😂😂
बिनशर्ट पाठींबा का दिला होता?
आणी आताची दौरा नियोजन कोणत्या दिशेला चाललंय हे समजते.
लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती आणि मोदीला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मोदीला पाठिंबा दिला. अभ्यास करा
उध्दव ठाकरेच्या विरोधात मुद्दाम उमेदवार देणार कारण भाउकी खालच्या विचाराची असते...
Hoo ka bhava mag assach prashana tula pan
Jevha 7 nagarsevak palavle tevha bhavki aathvli kaa?? Jevha jevha garaj padli tevha raj thakre yani bhavki japli pan samorun tyache ky ??
लोकसभेला वाफ निघाली
विधानसभेला धुर निघणार
जो भाजप विरोधी बोलतो तो लगेच भाजप मध्ये जातो काय जादु आहे भाजप कडे माहिती नाही 😆😆😆
Ed
ED,CBI,NCB
इंटेलिजन्स टीम आहे भाजपाकडे त्याशिवाय पैसा, बिझिनेसमेनचं नेटवर्क काही केलं तरी सत्ता त्यांच्याकडेच जाणार...कोणता तरी मजबुत नेता जो सर्व राजकारण हाताळू शकेल असाच नेता टिकू शकेल त्यांच्या पुढे..
tumhi kattar viroddhi aahat ............... tumhala garaj nastana virodh pahije ........... changale kele ani virodhat asal tar vait kele bolnare
साहेब मनापासून वाटत सत्ता परिवर्तन झाल पाहिजे पण आपला पक्ष जसा वागतो ते पटत का हाणामाऱ्या मारामाऱ्या बाकीच्यांना कटाळली जनता तर दुसरा पर्यायच नाही ना आपल्यावर विश्वास ठेऊन कोण अजून अशांती ल प्रोसहान देणार साहेब आपले विचार खूप परिवर्तन करी आहेत पण पक्षात व कार्यकर्त्यात दुसरे 2011 च टाईम होता तो आपल्याला टिकवता आला नाही
लोकसभेला किती पैसे खाले
Jevde tuzi aai danda kartana gete❤
@@AwadhutRaut-ki7wlfull support
तुम्ही कसले पाटील?
Bjp ची b टीम मते खाणे करता उमेदवार देणार
राज ठाकरे चा पक्ष आहे आणि ते पक्षानुसार उमेदवार उतरवणारच
😮🎉
evadhe abhyasu aahet ka tumhi mg sanga matdan konala karayach
@@Srikanthjogdanबरोबर पण महाराष्ट्र राज्याचे खाणार आणि गुजरात चे गू खाणार. नाही का❓
@@narendrathakur7754 राज ठाकरे हे मराठी व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पहिल्यापासून लढत आलेले आहे एवढेच वाटते तर बीजेपी सोबत उद्धव ठाकरे ही होते तेव्हा चालत असे तुम्ही जे बोलत आहात ना त्याला दुहेरी पण असे म्हणतात
पण तुमच्या कडून उमेदवारी कोणी मगीतालीच नाही तर तुम्ही जाहिर कशीकाय केली 🤦♂️
Tula vicharun karnar ata
Chal re chhapari fut..... Fakt MNS🚩🚩🚩🚩🚩🚩
दिमाक नसल्यासारखा गोष्टी करत नको जाऊ भाऊ 😂😂😂
तुला कोण उमेदवारी मागणार मुर्खा, आम्ही आहों पक्षात तर आमच्याकडे येत आहे लोक उमेदवारी मागून द्या म्हणून.
tyancha paksh aahe ...aani tyanchi umedwari ghayla kiti tari line madhe asatil 😂 ...balish lokani kartoon chanel baghavit ..ekade ky kam
उमेदवार काय मोदीच्या विरुद्ध पण द्याल, रिझल्ट काय?
M l a elc aahe raav modi chya virodhat kas umedwar deta yeil
हा तर बीजेपीचा माणूस मत खाण्यासाठी उमेदवार देणार😊
शरद पवार बघा प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात तुम्ही घरी बसुन रहात
ज्याच्या विरोधी भुमिका घेता त्याच्या माडी वर बसता हे पटत नाही तुम्ही खुपच आभ्यासु आहे लोक तुमच्या पाठीशी राहातील पण भुमिका ठरवा
यांची आता किंमत शून्य...
सतत भूमिका बदलल्या मुळे व नेहमीच उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधातील आकस स्पष्ट दिसून येतो.. लोकांना आता सर्व समजलेय..
राजसाहेब तुमचा पक्ष निवडनुका लढवन्यासाठी नाहीये.........टोलनाके सेटलमेंट.......बिनर्शर्थ पाठींब्यासाठी आहे.........तुमची पञकार परीषद पन भर दुपारी चालु होते...???
राज ठाकरेंना स्वताची ताकद अजूनही ओळखता आली नाही.ती ओळखली तर नक्कीच मनसे वाढेल
ताकत आहे म्हणूनच स्वता पक्ष निर्माण केला नायतर दुसऱ्यांच्या मागेच असते आता पक्ष इथेपर्यत पोचला म्हणजे अजून खूप मोठा होणार
,आणि नक्की राठकरेची जागा तू घेणार अस वाटतय...😂
😂 pahil vataych paksh vadel vishvas hota tarun lokana ..pan aata tas nahi ........ky tari vegal karav lagel ....khup nuksan karun ghetalay mns ne ......aata as vatay raj sahebana politics fakt part time karaych aahe ..........politations chya aadi te bisness man aahet ....
डिपॉझिट जप्त होणार 😅
Maulana Udddhav cha honar
बिनशर्त पाठिंबा मागचे गुपित काय?
खोके
काय ते उद्धव ठाकरे,शरद पवार
काय राव राजसाहेब कसं बोलताय .
तुम्ही लोकसभेला कुठे होता
अजुन विधानसभा लांब आहे
त्या वेळी तुम्ही कुणाबरोबर असणार
निवडणूक ऐका बरोबर लढायची नंतर स्वताच्या फायद्यासाठी दुसरया बरोबर जायचं आता मतदार विचार जरूर करतील
कशाला उमेदवार थांबवून त्यांचे खिशे रिकामे करता... बिचाऱ्याला निवडणुकीला उभं करून एखाद्याचं वाटोळं करणं हे काय बरोबर नाही
बिनसर्थ् पाठिंबा देऊन मोकळे व्हा राजसाहेब.
Upatrav sanarthak
Manse karyalat jaun bol mg kalel.... Fatke kase padtil
@@bhagwanmore1733 ha mag yetana ha binshirtacha yenar😄
Bin shirt tujhya ghari aale hote ka tujhya aai ne sangitla ka aata tula pn samajla tujhya aai cha affair kona barobar ahe te😢
सुपारी मोठी आहे ....... बरका 😅
हे फडणीस यांनी केले वातावरण केल हा माणुस सुद्या राज ठाकरे मराठा विरोध च आहे
बिनशर्त पाठिंबा दिला त्याला पण लोक कंटाळले
बस करा हो आता लोक हुषार झाली कlही फरक पड़नार नाही
ओ साहेब कोल्हापूर च नाव बदमाम करु नका पैसे घेऊन मतदान करायला आम्हाला पण तुमच्या पक्षासारखे समजू नका
तुम्ही पत्रकार हेच्या पत्रकार परिषदला कशाला जाता किती अपमान करतोय
Jasa prashna tasa uttar.. Ugach kahi tari viral hoila hawa mhanun kahihi vichartat. Mag asach honar😂
किती आनंद झालाय आपल्याला दोन पक्ष फोडून सत्ता भोगली जाते त्यांचा
राज साहेबांना एकच सांगतो एकत्र व्हा दोघेजन आणि महाराष्ट्र चालवा अन्यथा कितीही महाराष्ट्र भर बोंबलत बसा काही अपयोग नाही . जय शिवयय
आता एकत्र येवून ही फायदा होणार नाही कारण उशीर झाला आहे
हो ना@@sonamenterprises7139
एकच साहेब, आमचे साहेब, राजसाहेब ठाकरे
यांच्या पक्षाला मी पण एक वेळेस मतदान केले आहे पण आता समजते आहे की ते मतदान माझे वाया गेले कारण हा माणूस आणि याचा पक्ष आपण जसे कपडे बदलतो तसे स्वतःच्या पक्षाचे निर्णय बदलतो कधी शरद पवार बरोबर तर कधी बाजपा बरोबर आता खोके मिळाले असतील म्हणुन माहित नाही काय करणार
Only Uddhav Saheb Thackeray jindabad
कुठल्या पक्षात कधी जाईल काय बघायला राज ठाकरे साहेब
राज साहेब तुमच्या एकहि शब्दावर विश्वास बसत नाही
राजू नाम है मेरा...
राजू सुपारी...
सुपारी लेके काम करता है...
रसद पुरवठा होई पर्यंत तुम्ही आम्ही शांत बसणार नाही च नाही
आपण कांहीच करू शकत नाही? शिंदे फडणवीस यांची सुपारी घेऊन जागे झाले अहात?तुमचे बरेचसे सैनिक ही तुमच्या सारखेच? काही अपवाद वगळता?
राज साहेबांनी स्टॅड पक्का करावा . तेव्हां महाराष्ट्र तुमचा पाठीमागे राहिल
सिंदे आणि फडणवीस सुरवातीला उमेदवार देणार नंतर त्याना बिनशर्त पाठींबा देणार हेच राज कारण.
पावसाळ्यात पाऊस आला की बेडकं बाहेर येतात इलेक्शनला हा बेडूक बाहेर येतो
बिनशर्ट पाठिंबा द्या
लोकसभेच्या निवडणुकीत तूच बिन शर्ट पाठिंबा दिला होता म्हणजेच 400 पार आणि संविधान बदल यास तुमचं बिन शर्ट पाठिंबा दिला होता
@@Boss96k शिवसेनेने नाही दिला, शिवसेनेची गरज होती म्हणून पाठिंबा देत होते आणि गरज संपली की तांगड उलट केलं
एवढे वर्ष उद्धव ठाकरे बीजेपी सोबत होते तेव्हा काय झालं उद्धव ठाकरे नुसता वडिलांच्या नावावर वर आले राज ठाकरे स्वतःच्या बळावर वर आले उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरलं राज ठाकरेंनी स्वतःच्या नावावर पक्ष वाढवला
@@Srikanthjogdan इतकी मोठी bjp पक्ष पण त्यालाही शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजूनही लागतो त्या शिवाय का सगळं चोरून नेल, आणि उद्धव ने पण स्वतःचाच पक्ष आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढली अताची
@@anillambugol8766उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढली आणि उद्धव ठाकरेंना जे मतदान मिळाला त्यातनी जास्त करून वाटा मुस्लिम मताचा होता जे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे मतदार होते ते उद्धव ठाकरेंना मत मिळाले हे तुम्ही विसरतात असं वाटते
@@Srikanthjogdan मग रक ठाकरेंनी स्वतःचे उमेदवार उभे करायचे होते, समजल अस्त किती हिंदू मत मिळतात
रंग बदलू गिरीगीट
राज ठाकरे
रयत हुशार झालिये २३ वरुन ९ वर आणले आता सरसकट नेस्तनाबूत करण्यासाठी रयत मतदान करणार 😂😢😮😅😊🎉
तुम्ही नहेमी प्रमाणे सुपारी घेतलेली आहे हे पण सांगा
दलबदलू जास्त पैसे त्याचा प्रचार...
आम्ही मनसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरें सोबत 😊
त्या पेक्षा स्वतः पुढे या नेतृत्व करा. नाहीतर बहीष्कार टाका. कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष नेते एकाच माळेचे मणी आहेत. कोणीही इमानदार नाही.
Sushant singh cha incident ani lock down made bagitla kai dive lavle.. Maharashtra on top on cases hota..😂😂
तुमच्या वर कोण विश्वास करणार तुम्ही दलबदलू .. जीते तुमचा फायदा तिथे तुम्ही
आदित्य ठाकरेंच्या विरोधात देऊ नका
Aditya la tumchi garaj nahi te M factorne nivdun yenar aget
UBT महाराष्ट्रात एकही जागा जिंकणार नाही बाळासाहेबांचे खरे उत्तराधिकारी एकनाथ शिंदे जी आहेत.
ह्याला आदित्य ठाकरे च्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे
Lahan मुलासारखे विचार
एक शुन्य शुन्य
मला वाटतं आता तुला सुपारी कोणीच दिले नाही काय नाही
तुला कोणी विचारत नाही आता
साध्य काय करणार?
की नेहमीचे फंडे वापरणार?
उठ दुपारी अन घे,,,, री
साहेब तुम्ही या भानगडीत पडू नका बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे व्हा
बी जे पी बद्दल एक शब्द काढायची ताकद नाही तुम्ही किती दौरे केले काही उपयोग होणार नाही
रुबाब जसा काय बराक ओबामा ची पत्रकार परिषद चालु हाय
ओबामा चा बाप आणि उद्धव चा राजा अहे राजसाहेब
भाजप आणि शिंदे अजित पवार यांच्या कडून किती पैसे घेतले
Tula milale ka re bha...ya...
@@bhagwanmore1733त्यांला कसे मिळणार तो काय सुपारी घेणारा आहे का
जेवढे उद्धव ने घेतले शरद आणि सोनिया कडून
Swata jaun vichar ki
तुला किती पाहिजेत
राज साहेब तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविणार याबद्दल जनतेला शोक वाटतात
लोकांसमोर नोटा बटण हा देखील पर्याय होता मग का नाही लोकांनी नोटा बटण दाबून उद्धवजी ठाकरे वर अविश्वास दाखवला लोकसभेला जे मतदान झालं ते ठाकरे यांच्या प्रेमासाठी झाले हे समजून घ्या.
Papa ahe na uddhav tuze
राज ठाकरे साहेब तुम्ही सुद्धा निवडणूक लढवा तुम्ही सुद्धा तुमच्या जागा तयार ठेवा
ओन्ली उद्धवजी ठाकरे साहेब
Udhav Shaikh parva Chya shivsena Rally Madhye भगवे झेंडे असतात पण ते कमी आणि ... मौलांचे हिरवे झेंडे जास्त .. आणि म. बाळासाहेब ठाकरे तेव्हा बोलले होते ... मी मेरी .. शिवसेना की काँग्रेस नाही होणे दुंगा... पण .. त्यांचे चिरंजीव.. काँग्रेस ची चाटत आहेत .. 😂😂😂
याची सुरवात बामनानी केली शरद पवारांच्या नावाने का खड फोडताय 😂
⚔️⚔️जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 💪 🙏🙏🙏
Only Raj saheb no one else or else balkadu in Marathi style
Sharad Pawar Saheb is great person for India
पवार साहेबाना दोष देतो, मग फडणीस काय करतोय, त्याच नाव घेणार नाही कारण तुझ्या जातीचा आहे, तुझ किती योगदान आहे राज्यासाठी ते बघा पाहिले आणि मग पवार साहेबांवर बोल
Are jhatu tujhya pawar sahebane atta paryant kay jhat upat keli saglyana mahiti ahe. Jatiwad sodun tya vakdya la kay yeta dusra
Satrangi uchalnare 😂😂
डिपाॅजीट जप्त होईल,करा उभे😂😂😂
Great! that will reflect MNS identity as a individual party , by the way Aditya Thakrey definitely win election
Phoda phodi Karunhi apla support Lok Sabha la bjpla ka dila .Ss Shinde ani Bjp against ladnar ka
Raj Thackeray 👑🚩🐯
उमेदवार देणार म्हणजे ते निवडून येण्यासाठी
जय महाराष्ट्र '
राजसाहब आपन बिजेपी साठी कांम करत आहात.फ़क्त बोलता आपला जनतेला कायदआ😂
भाव cm पदी बसणार हे सर्व तून दिसू लागले, ते मला बिलकुल आवडणार नाही
फक्त उध्दव ठाकरे ब्रँड चालणार 🎉❤
B team
आपण खरं आणि स्पष्ट बोलता त्याबद्दल धन्यवाद
साहेबांनी लोकसभेला मोदीला बिनशर्त पाठींबा दिल्या मुळे . महाराष्ट्र नाराज आहे राज ठारेवर . लोकसभेला जर गप्प राहिले असते तर आज राज साहेबाची हवा असते . पण लोकसभेला निर्णय चुकला
एवढं खर कसं काय बोलू शकतो हा माणूस ❤
रस्त्यावर ज्योतिषी बसलेला असतो ना तशी अवस्ता साहेबांची झाले... ज्योतिषी फडणवीस आणि पोपट साहेब 😂😂😂😂
खरं तर राजसाहेब उद्धव साहेब एकत्र यायला हवेत जेणे करून मराठी मतं फुटणार नाहीत आणि मराठी मतदारांच मरण होणार नाही
मी एक शिवसैनिक आहे परंतु शिंदे साहेब आणि राज साहेब एकत्र यावे ही मनापासुनची इच्छा आहे.
महाराष्ट्रातील सर्व पोलीस हे चांगले आहेत
साहेब bjp ला पाठींबा देऊन टाका कश्याला निवडणूका लडत आहात