जड अंःकरणाने धरली परतीची वाट, मुलांना आलं भरून 😌💗| sidu hake | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • जड अंःकरणाने धरली परतीची वाट, मुलांना आलं भरून 😌💗| sidu hake | dhangari jivan
    #dhangarijivan
    #siduhake
    #banai
    #banairecipes

КОМЕНТАРІ • 146

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 Рік тому +69

    मुलांची आजी किती काळजीने जेवण करते.मुलांचे सगळे करते.नातवंडे सांभाळते.असे आई वडील मिळण्यास भाग्य लागते.

  • @LaxmiKenjale-pn2tc
    @LaxmiKenjale-pn2tc Рік тому +64

    बाणाई तुमच्या मामाच्या मुलगी आहे ना तुमच लग्न कस जमले आहे you tube chanal कस चालू करायला पहिल्या वेळी कोणी मदत केली हे ऐकायला आवडेल

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +75

    दादा तुम्ही निघाला आईने मायेने सगळ काही दिले लसुण कांदा हे आईच मायेने करू शकते तुमचे भाऊ, वहिनी वडील खूप छान स्वभाव आहे. मूल नाराज झाले. दादा तुमचे डोळे भरून आले 😢🙏

  • @user-os8rt4ev3t
    @user-os8rt4ev3t Рік тому +42

    आई न बांधून दिलेल गाठोडं बगून खरोखर डोळे भरून आले....आम्ही पण 20 वर्ष झाली असच व्यवसायासाठी बाहेरगावीच असतो....जय हो दुकानदारी...

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +28

    पोरांची पंगत पाहून लहानपणीची आठवण आली..पणजी .आजी चुलती आई किती सुगरण बायका आपल्या औषयात होत्या...उरल्या फक्त आठवणी 😮

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +33

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत 🙏

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 Рік тому +17

    लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गाव सोडून जातांना किंवा मूल उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जातांना मन असंच गलबलून येतं, शक्ती देणारा परमात्माच आहे.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Рік тому +28

    आम्हालाही खूप वाईट वाटले . निसर्गाच्या पुढे काही ही मोठे नाही. लवकरच खूप पाऊस पडो व आपले गावाकडे येणे होवो हीच बाळुमांच्या चरणी प्रार्थना.

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j Рік тому +14

    दादा तुमच हे भरपट आणि वणवण करणार जिवन लवकर संपूदे आणि तुम्हाला भरभराटी येऊदे अशी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संत बाळूमामा चरणी पार्थना करतो 👏👏

  • @LifeTechJourney
    @LifeTechJourney Рік тому +7

    मी पन हे क्षण अनुभवले आहे .video बघताना डोळ्यात पाणी आले .हैदराबाद ला नोकरी करतोय सद्या . सुट्टीवर आल्यावर मस्त वडिलांसोबत जातो मेंढ्या वळायला.....❤️😊

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Рік тому +6

    आई हीआईच असते .तुम्ही निघाला म्हणून किती गाठोडं बांधून दिले. खरंच आईसारखी माया या जगात कोणीच करू शकत नाही. 😍😍मुलं खूप हळवी झाली बघून खूप वाईट वाटले. लवकरच पाऊस पडो आणि तुमचं गावी येन होवो ❤❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +4

    दादा खरोखर आईला सल्युट कारण लहान मुलांची काळजी घेणे त्यांना काय हवे नाही ते बघत सोपे काम नाही. आणि या वयात तर नाहीच पण करतात त्या. दादा आपले काम पण खूप कठीण आहे. आईचा खुपच आधार आहे. आईला साष्टांग नमस्कार करते. 🙏🙏🙏❤❤❤❤❤

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Рік тому +9

    गावची शिदोरी आई वडिलांनचे मुलांचं प्रेम खरंच भाग्यवान आहेस दादा तु
    हल्ली च्या काळांत नाही राहीली अशी माणसं तुमचा एकोपा संसारात साठी चाललेली सगळ्यांची कसोटी
    धन्य आहे तुमच्या जगण्याला

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Рік тому +4

    हाके दादा तुमची आई दादा घरची सर्व माणस कीती प्रेमळ आहेत घरचा कणा आई दादा खमके ताठ उभे आहेत पोरांच्या मागे कीती काळजी घेतात

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 Рік тому +9

    Dada your mother is very great nice and supportive family members with each other ❤❤

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon Рік тому +1

    आई ते आईचं असते आईची माया खूप वेगळी असते खरंच खूप छान परिवार आहे दादा तुमचा

  • @minalskatta
    @minalskatta Рік тому +8

    Wa aaji kiti premane natavnsathi jevan banvate. Baghun dole bharun aale. Namaskar aaji 🙏🙏🙏🙏🌹

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +18

    भर पावसाळ्यात गावाला उजाड माळरान पाहून वाईट वाटत😢

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Рік тому +1

    घरातील लहान मोठी सर्वच माणस छान आणी मेहनती आई पण ह्या वयात खुप मेहनत करतात सर्व सुखी रहा 🎉

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 Рік тому +4

    हाके पाव्हणे मालपरडी कुणाच्या हातावर आहे एकदम छान अंबाबाई चा आशिर्वाद

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 Рік тому +2

    आईचा आशीर्वाद वडिलांची माया सगळं जर पाठीशी आशेल तर कसली भीती नाही दादा वहिनी तुम्हाला खुप शुभेच्छा

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 Рік тому +5

    खरच व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले घरदार सोडून जायच म्हणजे वाईट वाटले सहाजिकच आहे पण पोटासाठी वणवण करावी लागत आहे

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Рік тому +1

    आई अजूनही किती कष्ट करतात .धन्य आहे माऊली

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +7

    दादा न बाई लै कडक हाय अजून🎉

  • @vishakhamane1178
    @vishakhamane1178 Рік тому +1

    दादा तूमचे विडीओ मला खूप आवड तात मुलांची काळजी खूप करता मुलांना मायेने जवळ घेताना तूमचे डोळे पाणावले मला खूप वाईट वाटले तुम्हाला सलाम

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +10

    बाळूमामाच्या नावानं चांगभले 😊❤

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Рік тому +5

    खरच वाईट वाटले दादा
    आई बाबा विना पोरांना खुप वाईट वाटतं कारण आम्ही आई वडिलांच्या विना दिवस काढले चुलते काकु ने कितीही केले तरी ते आई वडिलांच्या उनिवा नाही काडु शकत

  • @kalpeshmahadik1623
    @kalpeshmahadik1623 11 місяців тому +1

    दादा मुले रडताना बघुन तुमचे डोळे भरून आले खरंच खूप वाईट वाटले

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 Рік тому +12

    खरचं दादा माझ्या डोळ्यात पाणी आले 😢

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 4 місяці тому +1

    ❤❤❤

  • @roshanwaghmare4314
    @roshanwaghmare4314 Рік тому +1

    Dada he sagl bagun man barun ale

  • @Ak-nn6um
    @Ak-nn6um Рік тому +5

    लहान मुलं बघून लहान पाणीच्या आठवणी जाग्या झाल्या,एकत्र कुटुंबात रोज सकाळी आम्ही लेकरं असच जेवायला बसायचो

  • @vandhanapatil9601
    @vandhanapatil9601 Рік тому +2

    आई सारखी माया जगात कुठेही मिळत नाही आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r Рік тому +1

    दादा खरंच तुमच्या आई खूप छान आहेत सर्वांना त्या समजून सांभाळून घेतात 🙏🏼🙏🏼

  • @varshachavan5367
    @varshachavan5367 Рік тому +2

    तुम्ही व्हिडिआओ खूप छान बनवता

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому +4

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान नियोजन आहे 👌👌💐💐

  • @ffyashgamer6695
    @ffyashgamer6695 Рік тому +1

    खूपछान आहे वीडियो

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 Рік тому +3

    दादा तुमचे गाव आणि घर खुप सुंदर आहे, 😊🙏🏻तुमच्या आई पण खुप सुंदर आहेत, दादा तुमच्या घराजवळ थोडीशी झाडे लावा, आज खुप दिवसांनी तुमचा व्हिडीओ पाहिला nice 👍🏻😊🙏🏻

  • @amolmadane4152
    @amolmadane4152 Рік тому +1

    तुमचं कुटुंब पाहुन लहान होतो तेव्हा चे दिवस आठवले.❤️❤️❤️

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 Рік тому +1

    खरच भाऊ भाग्यवान आहात तुम्ही तुमचे आई वडील आहे आजुन आमचे नाही आई वडलांशीवाय जीवनात मजा नाही

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 Рік тому +7

    आपल्या पुरंदर तालुक्यात गावाकडे लवकर पाऊस पडावा व वाडा राखला लवकर यावा,,,,,

  • @TanviSambrekar
    @TanviSambrekar Рік тому +5

    Tumchey viedo khup mst astat dada

  • @SomnathShelar-yz8wh
    @SomnathShelar-yz8wh Рік тому +3

    मस्त विडिओ

  • @shamalkaroshi9446
    @shamalkaroshi9446 Рік тому +6

    डोळ्यात पाणी आले.

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Рік тому +1

    🙏🙏

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn Рік тому +1

    Chan video

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 Рік тому +3

    Lay bhari video dada

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 Рік тому +1

    डोळे पाणावले खूप वाईट वाटले आपल्या मुलांना सोडून जायच

  • @bharatmahamulkar3954
    @bharatmahamulkar3954 Рік тому +1

    मलाही माज्या लहान पतीची आठवण आली आम्ही पण आकरा भाऊंडे असेच एकत्र नास्ता करायचो लय भारी

  • @mallalkarpritilata0807
    @mallalkarpritilata0807 Рік тому +9

    दादा तुमच्या वाड्यावर यायला आवडेल योग असाल तरच भेट होईल

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому +5

    ❤❤ Butiful

  • @Bhaiboss123
    @Bhaiboss123 Рік тому +3

    मी स्वतः वाड्यावर 2 वर्ष काढली, सुखद अनुभव होता😊
    आता नोकरी,शहर, परिवार आणि जिम्मेदारी ह्यात अडकूनच राहीलो 😢

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Рік тому +4

    मस्त 👌👌👌

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 Рік тому +3

    Khup vat baghathoto video chi. Video nahi aala tar aaplya kutumbatilch kuni vyakti bhetli nahi ase vatat rahate. Roj athvam yete siddhu Bhau

  • @aashlatawaman3063
    @aashlatawaman3063 Рік тому +1

    खूप छान

  • @manishamunde1991
    @manishamunde1991 Рік тому +3

    Mast video

  • @surekhaparkhi1241
    @surekhaparkhi1241 Рік тому +2

    खूप छान व्हिडिओ

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 Рік тому +3

    Siddhu bhai, Banai vahini, dev tumchya kutumbache bhale karo. Tumchya kashtache cheese honar. Tumchya mulana khoop khoop shikva, motthe kara. Parameshwar sadaiva tumchya pathishi aahe. 🙏🙌✌

  • @SupriyaChandgude-gr5rl
    @SupriyaChandgude-gr5rl Рік тому +10

    आई सारखी माया कोणी करत नाही आई ची सर कोणाही नाही येत

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 Рік тому +3

    Nice family. All are very loving and very cooperative. Dada and Aie are very loving. Good family.

  • @user-uh2su4cj3o
    @user-uh2su4cj3o Рік тому +1

    Khup Chan 👌👌👌👌

  • @Suvarnakitchen767
    @Suvarnakitchen767 Рік тому +2

    Khop Chan ❤

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy Рік тому +4

    खुप खुप छान आहे तुमचं कुटुंब दादा

  • @vishwanathgabhale6316
    @vishwanathgabhale6316 Рік тому +2

    खरच दादा फार मेहणत घेता

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Рік тому +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 Рік тому +3

    Chan video Banai Tai dada ❤

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Рік тому +1

    🙏👍

  • @talware3827
    @talware3827 Рік тому +1

    Gert ज्वाब ❤❤

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 Рік тому +2

    खुप छान दादा

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому

    Chhan khup chhan video

  • @swaroopnavale1606
    @swaroopnavale1606 Рік тому +3

    Mi tr khup vat pahat aste dada tumchya video chi .as vatat video sampuch naye. Tumche video kuthalyahi paristhitit jivan kas jagaych he sangun jatat

  • @meenapathan1
    @meenapathan1 Рік тому +4

    Namskar, vaite tar vetted pan mule safe hand madhe aahet ,kaleji nasavi

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 6 місяців тому

    Akasha khali kiti andath tumhi lok rahatat 😘👌⚘️🌹🌷

  • @vyankatwaghamare
    @vyankatwaghamare Рік тому +6

    👌👌👌🙏🙏

  • @anitagudaghe
    @anitagudaghe 10 місяців тому

    खरच अवघडच असते धनगरी जीवन 😢

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 Рік тому +6

    भावनीक विडिओ 😢

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster Рік тому +3

    Khup chhan dada 😊

  • @allvideo7419
    @allvideo7419 Рік тому +7

    दादा तुम्ही एक छोटा हत्ती आॅटो घ्या बिराड न्यायला सोप होईल

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Рік тому +4

    Aai la ch lekaranchi maya 🥰paus padu de tumhala pan ghari lekar balat rahata yeu de😊 👍👍

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 Рік тому +1

    पोटासाठी दाही दिशा
    तुमची आई तुमच्या मुलांना खूप चांगले संभाळते

  • @pratikkale8895
    @pratikkale8895 Рік тому +3

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 6 місяців тому

    खूप खूप छान दादा ताई

  • @poojasonar609
    @poojasonar609 Рік тому +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Рік тому +1

    Very nice Dada 🙏🙏🙏👍👍👍

  • @laxmibagul9953
    @laxmibagul9953 Рік тому

    Kupch Bhari family 👌🥰

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому

    दादा माझ माहेर आहे बाणेर खुपछान 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 Рік тому +1

    Jay balumama me aj first time comment keli. Mast ahe tumch jivn

  • @swapnilphad5608
    @swapnilphad5608 Рік тому +14

    दादा गावाकडच्या भावाला च्यानल काढून दय गावाकडचे वेढव दाखवतिल

  • @ddl44
    @ddl44 Рік тому +3

    👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sanmeshjadhav7752
    @sanmeshjadhav7752 Рік тому +10

    दादा तुम्ही किती जन भावभाव

  • @prashantmadane7804
    @prashantmadane7804 Рік тому +4

    गाव कोणते दादा तुमचे

  • @dadamasal
    @dadamasal Рік тому +2

    Namaste Pahune

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +6

    आपले गाव ते आपले गाव ❤

    • @birajihake4487
      @birajihake4487 Рік тому +2

      At post rakh tal punrandar district pune

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 9 місяців тому

    Great family 👍👌

  • @bhartisurvekitchen1293
    @bhartisurvekitchen1293 Рік тому +1

    दादा तुमचा कौटुंबिक जिव्हाला बघुन खरच छान वाटले

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 Рік тому

    जय मल्हार

  • @muktavaidya3524
    @muktavaidya3524 Рік тому +1

    बाणेर ला कुठे हॉस्पिटल मध्ये आलेले ka Jupiter la

  • @Radhe_Krishna207
    @Radhe_Krishna207 Рік тому

    तुमची सर्व फॅमिली फार कष्टाळू आहे

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому

    👍

  • @renukasingh5596
    @renukasingh5596 Рік тому +5

    Kiti mul ahet tumhala dada...