डाॅ. केदार फाळके लिखित शिवछत्रपतींचा वारसा, स्वराज्य ते साम्राज्य प्रकाशन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • डाॅ. केदार फाळके लिखित शिवछत्रपतींचा वारसा, स्वराज्य ते साम्राज्य हा ग्रंथ आणि त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन पू. सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांचे हस्ते होणार आहे. सोमवार दि. २७ जून २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा सोहळा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या Facebook page आणि UA-cam channel वर live पाहता येणार आहे.

КОМЕНТАРІ • 7

  • @spkulkarni
    @spkulkarni 2 роки тому

    उत्तम कार्यक्रम

  • @omkarvaze6045
    @omkarvaze6045 2 роки тому

    Abhinandan kedar sir💐

  • @ravisatbhai5447
    @ravisatbhai5447 2 роки тому

    अभिनंदन, एकूणच उद्बोधन अतिशय उत्कृष्ट, असे कार्यक्रम व लेखन जास्तीत जास्त झाले पाहिजे. त्याशिवाय खरा इतिहास समोर येणार नाही. खूप खूप शुभेच्छा.

  • @kulkarnipiyush04
    @kulkarnipiyush04 2 роки тому

    केदारजी व्याख्यान अतिशय impressive झालं. अतिशय ऊर्जेने भरलेलं होत

  • @sagarpokale722
    @sagarpokale722 2 роки тому

    अभिनंदन फळके साहेब

  • @mukundphalke157
    @mukundphalke157 2 роки тому

    🙏🙏