VINOD MESTRY - स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेणारी टीम कशी तयार कराल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य साकारण्यासाठी आवश्यक माणसे काशी जोडली/तयार केली?
    आपल्या उद्योगात/ वैयक्तिक आयुष्यात माणसे जोडण्यासाठी आवश्यक गुण कोणते असावेत?
    स्पर्धेच्या दुनियेत को-ऑपरेशन, कोलॅबोरेशन आणि को-एक्झिस्टन्सला काय महत्व आहे?
    जाणून घ्या या व्हिडिओतून!
    महाराष्ट्र बिझिनेस क्लबच्या उद्योग गर्जना कार्यक्रमातील श्री. विनोद अनंत मेस्त्री यांचे जबरदस्त मार्गदर्शन!
    जय शिवराय! जय शंभूराजे!! जय हिंद!!!

КОМЕНТАРІ • 26

  • @AdagaKing
    @AdagaKing 3 роки тому +1

    🚩🚩जय भवानी जय🚩🚩 श्री छत्रपति शिवाजी महाराज🚩🚩🚩

  • @sandipkakad8202
    @sandipkakad8202 3 роки тому

    1 no

  • @pawansalunke8014
    @pawansalunke8014 4 роки тому +16

    नमस्कार सर, मि मध्यप्रदेश मधे एका गावात राहतो आणि मि एक शिवभक्त आहे, माज्यकडे तुमची पुस्तक "मला शिवाजी व्यायच आहे" आहे आणि मला खुप ऊर्जा मिळाली, आणि मि नोकरी सोडली आणि स्वताच्या business शुरू करतोय, माझी विनती आहे की शिवाजी महाराजांच्या detailed managament वरती पुस्तक लिहा आणि आणखी एक विनती की तुम्ही पुस्तकाचा हिंदी अनुवाद पन करा, कारण माझ्या गावात मराठी पुस्तक फक्त माज्या पर्यंतच राहते, आणि त्याना शिवाजी महाराज काय आहेत है माहित नसते, म्हणून हिंदी अनुवाद पन करा...ll
    जय शिवराय...||

    • @VinodMestry
      @VinodMestry  4 роки тому +3

      नक्कीच! धन्यवाद!!

  • @saritamestry6605
    @saritamestry6605 4 роки тому

    अतिसुंदर मार्गदर्शन! नेहमीच अभिमान वाटतो तुमचा!!

  • @sanjaypatil34
    @sanjaypatil34 4 роки тому

    होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी असे म्हणा

  • @maheshsavant2196
    @maheshsavant2196 4 роки тому

    Khup ch chhan sir👌👌👌

  • @kiranraut1459
    @kiranraut1459 4 роки тому

    Great speech sir

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому

    Jay hind

  • @pawansalunke8014
    @pawansalunke8014 4 роки тому

    जय शिवराय...।।

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 Рік тому

    उद्योग धर्म उद्योजक वाढवू या

    • @prakashwagh3568
      @prakashwagh3568 Рік тому

      उद्योग धर्म व उद्योजकांना वाढवू या मराठी आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करून निर्वासित होण्यापासून वाचवू या आपल्या प्रेरणादायी वकृत्वाला कतृत्वाची जोड देवूया

  • @digambarpandharkar7428
    @digambarpandharkar7428 4 роки тому

    Fakt jai shivje Maharaj bakki Maharaj cha naav var businesses Karo naka

    • @VinodMestry
      @VinodMestry  4 роки тому +1

      दिगंबर जी कोणत्या बिझिनेस बद्दल बोलताय? कळेल का?

  • @MarathaEmpireking
    @MarathaEmpireking 9 місяців тому

    सय्यद बंडा नाही ते बडा सय्यद आहे

  • @shubhambodke2397
    @shubhambodke2397 4 роки тому +1

    Mla shivaji vaychay he tumch book mla pahije ahe pan milat nahi ahe . Online pan milat nahi sir tumhi kayi madhat karu shakta ka milnyasathi

    • @VinodMestry
      @VinodMestry  4 роки тому +1

      नमस्कार शुभम,
      पुस्तक सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे. प्रिंटींग बंद असल्यामुळे नवीन आवृत्ती येणं लांबत आहे.
      जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा नक्की कळवतो.
      धन्यवाद!

    • @shubhambodke2397
      @shubhambodke2397 4 роки тому

      Ok sir

  • @bhaskarpokharkar4450
    @bhaskarpokharkar4450 4 роки тому +1

    फारच सुंदर! लाजवाब.

  • @PravinPatil-lw4ts
    @PravinPatil-lw4ts 4 роки тому +1

    जय महाराष्ट्र

  • @kunalagresocial
    @kunalagresocial 4 роки тому

    Gradually बरोबर मुद्दे मांडलात sir.. Thanks... जय शिवराय

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 роки тому

    Jai bhavani jai shivaji maharaj

  • @lifeisgreat6306
    @lifeisgreat6306 4 роки тому

    Khup Chan Dada

  • @santoshwarang9359
    @santoshwarang9359 4 роки тому

    Mast

  • @rohanrathod7519
    @rohanrathod7519 4 роки тому

    Ha business club koni hi join kru shkto ka

    • @VinodMestry
      @VinodMestry  4 роки тому

      रोहन ज्यांचा उद्योग असेल ते जॉईन करू शकतात.