चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२४१|| Chandal Choukadichya Karamati episode No.241

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @shekhersanap-gj9bn
    @shekhersanap-gj9bn Місяць тому +530

    बाळासाहेब आणि रामभाऊ जोडी साठी किती लाईक भेटेन ते पाहू आपण सर्व टीमला माझा नमस्कार

  • @प्रदीपपवार
    @प्रदीपपवार Місяць тому +94

    उद्याच्या मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील खरसोळी आमच्या गावी बाळासाहेबांचे कीर्तन आहे❤ बाळासाहेबांसाठी ❤

  • @user-ts3gx2pz6w
    @user-ts3gx2pz6w Місяць тому +43

    उज्जैन फॅन like करा

  • @bhagwanrandive2831
    @bhagwanrandive2831 Місяць тому +62

    पाटील कुठाय पटलांशिवय मज्जा नाय पटलांसाठी लाईक करा

  • @newvidios2757
    @newvidios2757 Місяць тому +359

    बाळासाहेब फँन लाईक करा
    बाळासाहेब नी झाडं लावायचा निर्णय खुप छान घेतला

  • @Thebanjaraboy7512
    @Thebanjaraboy7512 Місяць тому +75

    धन्यवाद टीम
    झाडे लावा झाडे जगवा🌴🌳🌲....
    केलेली विनंती तुम्ही पूर्ण केली हे बघून तरी नागरिक जागरुक होतील आणि झाडे लावतील ❤

    • @sohelinamdar_143
      @sohelinamdar_143 28 днів тому

      पाटील आणि वायरमन ला लवकर आणावे

  • @RaviUlhare-tf7rf
    @RaviUlhare-tf7rf Місяць тому +386

    पाटील सरांना लवकरात लवकर आणावे अस कुणा कुणाला वाटत....

    • @saurabhdhotre9098
      @saurabhdhotre9098 Місяць тому +7

      पाटील नाय तर मझ्या नाही

    • @sujatapatil-mj6eq
      @sujatapatil-mj6eq Місяць тому +11

      पाटील नाही तर कार्यक्रम ला मजा येतं नाही

    • @Trust_Point96
      @Trust_Point96 Місяць тому +2

      Ho❤

    • @GangadharpatilKakde
      @GangadharpatilKakde 29 днів тому +3

      मजा थोडीफार कमी

    • @savantpavan4229
      @savantpavan4229 29 днів тому +3

      सर शिवाय मजा नाही

  • @riyajmulani2956
    @riyajmulani2956 Місяць тому +34

    सांगली जिल्ह्यातून कोण कोण बगत आहे आता

  • @Ganeshgoykar8750
    @Ganeshgoykar8750 Місяць тому +170

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
    :- जोडी साठी-:
    :--: लाईक झालंच पाहिजे :--:

  • @sagarbokade7615
    @sagarbokade7615 Місяць тому +27

    मस्त डोकं लावून एपिसोड बनिवला. हसून हसून डोळ्यात पाणी आले. आणि पोटात दुखु लागले. छान सुरेख अदभुत असा कार्यक्रम. सगळ्या टीमला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद पुन्हा एकदा 🙏🙏

  • @thorat1986
    @thorat1986 Місяць тому +333

    बाळासाहेबांसाठी लाईक करताय का आज कोण

  • @pratikpatil9877
    @pratikpatil9877 Місяць тому +21

    १ च नंबर, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील गावातील ग्रामपंचायतीने ह्या वेबसिरीज मधून काही तरी घेतले पाहिजे.

  • @lakhanbayas7321
    @lakhanbayas7321 Місяць тому +92

    माझ्या कड आण बापा कड चाळीस एकर जमीन होती गावचा नाद करण्या साठी पस्तीस एकर विकली ...😂 व्वा कडक्क राम भाऊ ❤🎉. असच हसवत रहा ❤😊

  • @sharadbhosale5658
    @sharadbhosale5658 Місяць тому +65

    खरोखर चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिजचे दिग्दर्शक भरत शिंदे यांनी आजच्या हा भागातून झाड 🌲 लागवडीचे महत्त्व संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्याबद्दल दिग्दर्शक भरत शिंदे यांचे आभार.

  • @SurajPatange-to5fx
    @SurajPatange-to5fx Місяць тому +120

    मला गणेश लोणकर सर यांना भेटायच एकदा तरी.. सर्वात उतम अभिनय करतात सर .. कमी वेळात राशिक माय बापाचं मनावर ठसा उमटवला तुम्ही 🙏🙏❣️

  • @maheshgaikwad4083
    @maheshgaikwad4083 Місяць тому +14

    बाळासाहेब तुम्ही रामभाऊ यांनी वाढदिवसाला तुम्ही दारू पाजून साजरा करा भरतराव तुम्ही झाडे लावली चांगला उपक्रम हाती घेतला अभिनंदन

  • @ShilpaAmbekar-ip3pv
    @ShilpaAmbekar-ip3pv Місяць тому +96

    बाळासाहेबांची आणि रामभाऊ ची जोडी एक नंबर आहे.

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut Місяць тому +5

    गनाचया काकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎉🎉🎉

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Місяць тому +52

    चांडाळ चौकडीच्या करामती टिमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎂💐🤝🥳🥳

  • @swapnildeshmukh6912
    @swapnildeshmukh6912 29 днів тому +2

    मेंबर,सरपंच आणि चेअरमन एक नंबर

  • @user-uy3sy2my4o
    @user-uy3sy2my4o Місяць тому +103

    बाळासाहेब सुभासराव यांचे फॅन कोन कोन आहेत

  • @nitinwaghamare4118
    @nitinwaghamare4118 Місяць тому +14

    सर्व टीमला नमस्कार.
    खरचं या निमित्त आपण सर्वांनी देशी झाडे लाऊया
    मी पण नक्कीच झाडे लावतोय....

  • @Nilesh.Babar.96k
    @Nilesh.Babar.96k Місяць тому +46

    संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही.
    माझ्याकडून सर्व टिमचे अभिनंदन 🥰✌️❤

  • @ajayjadhav3465
    @ajayjadhav3465 Місяць тому +10

    खुप महत्त्वाचा सल्ला आजचा या भागातुन जनतेपर्यंत दिला गेला आहे पण यातुन राजकरणी लोकांनी ही शिकवण घेतली पाहिजे सिमेंट काॕक्रीटचे जंगल वाढत आहे कुठे तरी थांबले पाहिजे

  • @AnantUgale-ri6lc
    @AnantUgale-ri6lc Місяць тому +47

    आम्हाला विश्वास इतका आहे की आम्ही वेब सिरीज बघायच्या अगोदर लाईक करतो aamhi❤️❤️

  • @user-qe2kj1gw6h
    @user-qe2kj1gw6h Місяць тому +7

    झाडे लावा झाडे जगवा हा संदेश एकदम छान आहे बाळासाहेब परंतु पाटील कुठे गेले आहेत त्यांना लवकरात लवकर आणा❤❤❤❤

  • @amolkarande3170
    @amolkarande3170 Місяць тому +97

    कोण कोण पाटलांना Miss करतय

  • @mohanwagh568
    @mohanwagh568 Місяць тому +10

    एकच नंबर एपिसोड पाटील कुठे गेले तर दिसत नाहीत लवकर बोलवा त्यांना❤❤

  • @krishnabhagyawant8449
    @krishnabhagyawant8449 Місяць тому +146

    बाळासाहेब रामभाऊ च्या जोडीला लाईक

  • @VimalShinde-jx8xw
    @VimalShinde-jx8xw Місяць тому +4

    झाडे लावा झाडे जगवा हा जबरदस्त संदेश आजच्या भागातून दिलात त्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन! फक्त एकच... मागील काही भागात बलभीम पाटील आणि पाटोळे वायरमन दिसले नाहीत. कोणकोणत्या त्यांची अनुपस्थिती खटकली त्यांनी लाईक करा.

  • @vkofficial956
    @vkofficial956 Місяць тому +14

    🔥🔥माझ्यामते कॉमेडी करण्यामध्ये बाळासाहेब महाराष्ट्रामध्ये एक नंबर 🔥🔥

  • @suhas.pawar_96k
    @suhas.pawar_96k Місяць тому +7

    अतिशय सुंदर विषय असतात आणि कलाकारांबद्दल तर बोलावे तेवढं कमीच आहे..... बाळासाहेबांच्या पत्नीचा रोल करणाऱ्या ताईचा अभिनय अतिशय नैसर्गिक वाटतो....आणि त्या असल्या की बाळासाहेब आणि त्यांची जोडी अजून खुलून येते ...बाकीच्या कलाकारांचा ही उत्तम अभिनय ....🫰🫰✨✨

  • @rajeshsonune9004
    @rajeshsonune9004 Місяць тому +30

    बाळा. साहेब. सुपर. 1नबर

  • @lakshmanpawar8496
    @lakshmanpawar8496 Місяць тому +6

    या एपिसोडमध्ये दोन संवाद खुपचं आवडले तिथे गेलोय अँडमिशन घ्यायला .. आणि म्हणतेय याचं लग्न करायचं. गौरी आत जा; संजु आलाय....

  • @mayurbhaigaikwad1477
    @mayurbhaigaikwad1477 Місяць тому +50

    आतुरता असते रविवार ची ती फक्त आमच्या जिवलग मित्र रामभाऊ ला बघायची ❤❤❤

  • @shubhamfartade3614
    @shubhamfartade3614 Місяць тому +6

    निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे एक नंबर ❤ निसर्गाच्या पुढे कोणीही कधीही जाऊ शकणार नाही

  • @rushikesh_patole
    @rushikesh_patole Місяць тому +472

    कोणा कोणाची इच्छा आहे चांडाळ चौकडीच्या करामती टीमला भेटायची.❤🫵

  • @user-ge3lc2wj8d
    @user-ge3lc2wj8d Місяць тому +3

    सलाम या लेखकाला आणि सगळ्या कलाकारांना अती महत्त्वाकांक्षी संदेश आहे आपल्या सगळ्यांना " झाडे लावा झाडे जगवा आणि जपा"

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Місяць тому +10

    वृक्षारोपण हिचं खरी ईश्वर सेवा आहे धन्यवाद चांडाळ चौकडी करामती मनापासून आभारी आहोत

  • @user-qe2kj1gw6h
    @user-qe2kj1gw6h Місяць тому +5

    बाळासाहेबांची आयडिया एकच नंबर आहे स्मशानभूमीत झाडे लावली मयत घेऊन येणाऱ्या लोकांना सावली बसण्यासाठी❤❤❤❤

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 Місяць тому +11

    बाळासाहेब आणि तुमच्या सर्व टीमचं खरंच खुप अभिनंदन❤❤❤❤❤

  • @ajaysarak3709
    @ajaysarak3709 Місяць тому +5

    फलटण मधून कोणा कोणाला आवडते web series ❤

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz Місяць тому +9

    पाटील सर कुठे गेले पाटोळे पण नाही बाकी सर्व कलाकार खूपच छान काम करतात

  • @NikhilGhadage-lp4ik
    @NikhilGhadage-lp4ik 27 днів тому +2

    सर्वात टॉपचा एपिसोड झाला❤🔥🔥✨💯

  • @SatishMulik-ub1zp
    @SatishMulik-ub1zp Місяць тому +12

    रविवार आला की आनंद वाटतो एपिसोड पाहायला खरंच मज्जा येते❤❤❤❤ चांडाळ चौकडी एपिसोड हार्दिक शुभेच्छा पण रामभाऊ जगताप यांना एक वेळ जिल्हा परिषद तिकीट भेटावे व इलेक्शन वर दाखवा एक एपिसोड

  • @PapumasureMore
    @PapumasureMore Місяць тому +12

    खुप छान संपत चाललेल्या निर्सगाच्या बाबतीत आपण महत्त्वाचा विषय हाताळला आहे. खरोखरच कौतुकास्पद प्रयत्न आहे तुमच्या सर्व टीमचे खास करून बाळासाहेब शिंदे साहेब यांचे मनापासून अभिनंदन. असेच अनेक समाजपयोगी आणी नैसर्गिक आणी भुतदेयेचे विषय गंमतीशीर पद्धतीने आम्हाला बघावयास मिळतील अशी आशा करतो. धन्यवाद

  • @anilkamble3445
    @anilkamble3445 Місяць тому +10

    या एपिसोडच्या माध्यमातून महाराष्ट्रास खूपच छान संदेश दिलात 🙏
    झाडे लावा 🌱 झाडे जगवा🌳

  • @Akshay_Vankalas
    @Akshay_Vankalas Місяць тому +4

    पाटलांची आठवण कोणाकोणाला येत आहे. मित्रानो ❤

  • @Mukesh-ho8hg
    @Mukesh-ho8hg Місяць тому +28

    जय श्री राधे राधे

  • @shankarmule2570
    @shankarmule2570 Місяць тому +4

    वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
    आपल्या साधुसंतांनी पण भूतकाळात आपल्याला सांगून ठेवलेलेच आहे
    वृक्षामध्ये देव आहे...
    सर्व टीमचे मनापासून आभार छान संदेश दिल्याबद्दल....

  • @suhasnavale5119
    @suhasnavale5119 Місяць тому +10

    चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ❤🙇 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤

  • @jivanangarkhe4542
    @jivanangarkhe4542 Місяць тому +3

    ह.भ.प. भरत (बाळा साहेब ) तुमचा अभिनय जगात १ च नंबर कारण तुम्ही दारू न पीता हुबेहुब ॲक्टींग करता हे अफलातून आहे व सर्व टिम कलाकराचे पात्र सुद्धा त्यांना शोभून दिसतील असेच साकार केलेत एपिसोड पाहताना वेळ कसा निघून जातो हे कळत सुद्धा नाही एपिसोड संपल्यावर रविवारची वाट बघावी लागते

    • @jivanangarkhe4542
      @jivanangarkhe4542 Місяць тому +1

      मी सुरवाती पासूनचे सर्व एपिसोड पाहिले आहे तुम्हा सर्वांना शुभेच्छा,👌

  • @siddhupatil4786
    @siddhupatil4786 Місяць тому +14

    1 लाईक तो बनता है बॉस इस वेबसीरीज के लिये

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 Місяць тому +3

    💯👌 दोन्हीं एकदम झकास. ऑल द बेस्ट.

  • @mayursabale5131
    @mayursabale5131 Місяць тому +9

    एक मराठा कोटी मराठा जामखेड जिल्हा अहमदनगर

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 25 днів тому

    झाडे लावा झाडे जगवा बाळासाहेबांची संकल्पना ही एक नंबर होती चांडाळ चौकडी च्या करामती च्या कलाकारांचे अभिनंदन

  • @santoshlahamge3759
    @santoshlahamge3759 Місяць тому +5

    पाटील आणि वायरमन कुठंय ते पण पाहिजे बाकी कलाकार पण एक नंबर आहेत पण ते पण पाहिजे ❤❤🙏🙏

    • @gavranfilmsproduction
      @gavranfilmsproduction  Місяць тому +3

      बलभीम पाटील लवकरच आपल्या सर्वांना हसवायला येत आहेत

  • @Nagesh30982
    @Nagesh30982 28 днів тому +1

    🔥🔥🔥रामभाऊ आणि बाळासाहेब फॅन क्लब 🔥🔥

  • @poojarajan5471
    @poojarajan5471 Місяць тому +7

    So sweet ...daru pin vaet asat pan pinara gavachi pragati kartoy te pan pudharyanpeksha jast .....episod madhe daruvali acting tadka aste 🎉🎉🎉🎉🎉khup chan ....pratek memeber ha swatachi ek olkh aahe episode madhe ...halli rambhau pan mastch foam madhe aalet ...sanju member aanna saglech chehre uthun distat acting madhe....

  • @sagargurav3251
    @sagargurav3251 29 днів тому +1

    Bala saheb ani raam bhau….ekach number ❤

  • @viraj_khartode_2422
    @viraj_khartode_2422 Місяць тому +9

    कळस मधून कोण कोण बगतय ❤

  • @vijaypandhare5720
    @vijaypandhare5720 Місяць тому +1

    संपूर्ण कलाकार नी आमचा पेरक्षकांचा काळजात घर केले आहे १no

  • @sunilshinde6122
    @sunilshinde6122 Місяць тому +7

    सिद्धनाथाचा आशीर्वाद आपल्या सर्वाणवरती अखंड राहो हीच प्रार्थना

  • @sureshsalunkhehitsongs3521
    @sureshsalunkhehitsongs3521 26 днів тому

    तुमची स्तुती करताना अभिमानाने ऊर भरून येतो खरच चांडाळ चौकडी एक नंबर

  • @sambhajigarud4113
    @sambhajigarud4113 Місяць тому +7

    लय वाट बघत होतो

  • @sunilraut6771
    @sunilraut6771 Місяць тому +3

    गौरी संजु आलाय हु घरात😂😂😂

  • @mahadevmurkute5639
    @mahadevmurkute5639 Місяць тому +7

    गुड मॉर्निंग चांडाळ चौकडी ऑल टीम

  • @ramdassatav1240
    @ramdassatav1240 24 дні тому

    अख्ख्या महाराष्ट्राला खूप मोठा संदेश दिला आहे तुम्ही सर्व टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @BharatShelar-t7d
    @BharatShelar-t7d Місяць тому +12

    कोण कोण बाळासाहेबांना बघायला येणार पसतीस एककरवाले रामभाऊ साठी ठोका एक लाईक🌹🌹

  • @rameshkasar830
    @rameshkasar830 27 днів тому

    खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👌👍👍

  • @user-ls4es8zf3m
    @user-ls4es8zf3m Місяць тому +6

    पहिली व्ह्यूज

  • @sadikshaikh7475
    @sadikshaikh7475 29 днів тому

    खूप उत्कृष्ट भाग बनवला आहे तुम्ही बाळासाहेबाचा अभिनय खूप छान

  • @keshavpaval9536
    @keshavpaval9536 Місяць тому +4

    रामभाऊ यांना सरपंच व बाळासाहेब यांना उपसरपंच बनवलेला भाग बनवा ❤❤

  • @user-kk9dk5jo7o
    @user-kk9dk5jo7o Місяць тому +3

    प्रथमता सर्व टीमला माझ्याकडून श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Sha_rad0697
    @Sha_rad0697 Місяць тому +6

    रामभाऊ ला २५० च्या भागामध्ये सरपंच बनवा 😂😂

  • @santoshbehere5140
    @santoshbehere5140 Місяць тому +4

    पाटील असायलाच पाहिजेत

  • @vijaykoli2969
    @vijaykoli2969 Місяць тому +6

    Only बाळासाहेब

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 28 днів тому

    खूप छान नंबर एक बाळासाहेब रामभाऊ खूप छान मनापासून अभिनंदन ❤️❤️💐💐🙏

  • @gopalpanchal2442
    @gopalpanchal2442 Місяць тому +4

    My Sunday morning start with this ❤❤❤

  • @dhanrajkasbe1216
    @dhanrajkasbe1216 29 днів тому

    बाबासाहेब रामभाऊ जोडी साठी लाईक झालंय पाहिजे😊❤

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 Місяць тому +5

    First like first comment ❤

  • @sagartarwade4150
    @sagartarwade4150 27 днів тому

    कोणा कोणा कोणाला वाटत पहिल्या भागातील सर्व मेंबर पुन्हा एकदा दिसावेत त्यांनी लाईक करा 🙏

  • @nagnathkatre2290
    @nagnathkatre2290 Місяць тому +4

    रोहिणी ताई कचरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 29 днів тому

    एकदम जबरदस्तं विषयावरची एपिसोड सादर केला. खुप छान संपुर्ण टीमचे मनापासुन अभिनंदन करतो.👌👌👌👌👌👌👌👌

  • @sushantsargar5434
    @sushantsargar5434 Місяць тому +4

    १ 👍 तो बनता है यार

  • @ravikumarshinde7640
    @ravikumarshinde7640 27 днів тому

    प्रत्येक एपीसोड ला एक चांगला मेसेज . खुपच छान .

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 Місяць тому +8

    ❤ रामबाबू एक नंबर कलाकार है🎉🎉🎉❤❤❤❤🎉

  • @adityamandlik367
    @adityamandlik367 29 днів тому

    खरच आपल्या मराठी वेब सिरीज ने वेड लावले सगळ्यांना खूप छान वेब सिरीज ❤❤❤❤❤❤

  • @AmitPatil7175
    @AmitPatil7175 Місяць тому +7

    शेतकरी च्या जीवनावर येपिसोड बनवा 🙏🏻

  • @shankarsolunke4901
    @shankarsolunke4901 29 днів тому

    खुप मोठा संदेश दिला धन्यवाद

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Місяць тому +4

    बाळासाहेब साहेब सुपर 1🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 23 дні тому +1

    झाडे लावा झाडे जगवा 👌👍🌳🌴🌲🌹

  • @ganeshvetal39
    @ganeshvetal39 Місяць тому +4

    खुप छान संदेश दिला

  • @user-qe2kj1gw6h
    @user-qe2kj1gw6h Місяць тому +1

    बाळासाहेबांनी लय भारी आयडिया केली झाडे लावायची सुभाषराव सरपंच पाटील संजू मेंबर सगळे गेले नर्सरी झाडे आणायला❤❤❤❤❤

  • @user-kv6wu1qs3z
    @user-kv6wu1qs3z Місяць тому +6

    ❤️❤️❤️बाळासाहेब फॅन❤️❤️❤️

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 29 днів тому

    हा संदेश खूप मोठा दिला आज तुम्ही धन्यवाद

  • @babamaske3237
    @babamaske3237 Місяць тому +5

    8 वाजल्या रे नुसता राडा तुकाराम महाराज म्हणाले आहेत की ❤❤❤❤❤वृक्ष वल्लि आम्हा सोयरे वनचरे ❤❤❤ नंदनवन 🌹🌺🌷🌸💮🏵️🌻🌼🍂🍁🌾🌱🌿🍃☘️🍀🪴🌴🌳🌲🪵🏝️🥒🌈🌨️🌧️🌩️⛈️⛈️⛈️⛈️⛈️ निसर्ग जपला तरच माणुस जगला ❤खुप छान संदेश दिलाय ❤खुप खुप आभार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-jm3jm6hr7e
    @user-jm3jm6hr7e Місяць тому +1

    बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर जोडी

  • @navnathgalve1537
    @navnathgalve1537 Місяць тому +6

    विष्णू भारती सर कुठे आहेत

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Місяць тому

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤