celebrity ना जरा खरचटलं तरी Police commissioner , Politions व media लगेच हजर आणि सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांना न्याय द्या म्हणून लोकांना आंदोलने करावी लागतात ... दुदैव😢
खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सारख्या सामान्यांवर हल्ला झाला तर कोणालाही देणे घेणे नव्हते.बायको बघा कशी मस्त पार्टी करतेय तिनेच हल्ला करवला नही ना? crime patrol. जाऊदे आपल्याला काय करायचेय.सेलेब्रेटी आहेत ते.सगळ्यांची चौकशी करा अगदी त्याच्या बायकोची पण.आजकाल काहीही होते राजकारणी बघा कसे ऍक्टिव झालेत.
तुमच्या माहितीनुसार तिच्या मोलकरणी वरती पण हल्ला झाला पण तिच्याबद्दल कोणीही काही बोलली नाही ते मोलकरीन आहे म्हणून तिच्यावर उपचार वगैरे कोणी केले नाही का याबद्दल तुम्हाला माहिती काढायला जमलं नाही वाटतं
😢 लातूर येथे एका गरीब धनगर समाजातील 18 वर्षाचा मुलीला अतिशय अमानुष पने लोखंडी रॉड ने मारून जीव घेतला 😒 पण बोल भिडू आणि मराठी वामपंथी काँग्रेसी पाकिट न्यूज चॅनल ही बातमी दाखवत नाहीत 😏
Asa kahi hot nastay… Beed che lok Santosh Deshmukhama jo paryant nyaay milat nahi to paryant shant basnar nahit… mag Saif cha kahi howo kiwa Shah Rukh cha…
@janbawaingade303 असं तर तुझ्या मालकान किती कमेंट केले आहे आणि ज्या वेळेस पुलवामा घडलं त्या वेळेस डिस्कवरी च शुट थांबवलं होते का मालकानं तुझ्या ते शुट तर पूर्ण केले त्याच निषेध केले का तु
जे लोक म्हणतात की सेफ मेला का एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पण घरात असं होऊ शकत भलेही त्याची जात वेगळी असली तर माणसाने माणुसकी विसरायची नसते मी तर एकच म्हणेल देव त्याला लवकर बर करो ❤️🙌
त्याची बायको आणि साली हे तुझ्या साहेबाच्या सुप्रियाची खूप चांगलीच मैत्रीण आहे सारख्या पार्ट्या चालत असतात त्यांच्या तिनेच केला असेल गेम करंजी ते पैसा तिथे पवार 🤫🤫
@@JackJack-iu2vm अरे तुझ्या साहेबांच्या मुली या खूप चांगल्या मैत्रिणी आहे त्याच्या बायकोच्या आणि बायकोच्या बहिणीच्या सुद्धा सारख्या पार्ट्या करत राहता दिवस-रात्र तुमच्यासारख्यांना येडं बनवता मात्र सैफ अली खान कडे खूप पैसा आहे म्हणे आणि जिथे पैसा तिथे पवार 🤫 आणि भेटायला आलं नव्हतं पण त्याला ते येडं गेलं होतं दिल्लीला स्वतः भेटायला 😀
😂 मुझे तो लगता है सैफ अली खान ने काम वाली के साथ जबरदस्ती की कोशिश की होगी और काम वाली ने ही सैफ पर वार किया होगा, लेकिन अब प्रकरण को दबाने के लिए कहानी बनाई जा रही है।
😂😂😂😂 high security ahe🤣🤣 चला तर मंडळी बीड प्रकरण आता box मधे घालवायची तयारी झाली. Saif Ali Khan cha हल्ला दुर्दैवी धक्कादायक गंभीर आहे आणि संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला हे कसं आहे मग 😡😡
भारत देश महासत्ता का होतं नाही त्याचे हे आणखी एक उदाहरण. मी स्वतः 36 वर्षाचा आहे. मी आतापर्यंत यांच्या एवढी फाल्तुक माहिती कधीच बघितली नाही. यापेक्षा देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांची आणि त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे ते सांगितलं असतं तर मी अभिनंदन केलो असतो.
Kahi zala ki Fadnavis la target krtat, are yz lokanno Fadnavis ne kai tumcha gharavar pan personally laksha thevava ka ? Tumche building che watchman kai zople hote ka ? Koni gharat shirtay itka gadarol zalay ani sagle zople hote ka ?
celebrity ना जरा खरचटलं तरी Police commissioner , Politions व media लगेच हजर आणि सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांना न्याय द्या म्हणून लोकांना आंदोलने करावी लागतात ... दुदैव😢
बरोबर
Lakhoni jyanchya sathi morchye nightat....mang khare hero kon jhale
Bhau tuza manha barobar ahe pan yacha artha he nahi ki saif ali khan baddal vait vichar naka theu
अरे पण सैफ अली खान एक सेलिब्रिटी आहे मग त्याच्यावर इतर लोकांपेक्षा जास्त लक्ष देणारच ना पोलीस
खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सारख्या सामान्यांवर हल्ला झाला तर कोणालाही देणे घेणे नव्हते.बायको बघा कशी मस्त पार्टी करतेय तिनेच हल्ला करवला नही ना? crime patrol. जाऊदे आपल्याला काय करायचेय.सेलेब्रेटी आहेत ते.सगळ्यांची चौकशी करा अगदी त्याच्या बायकोची पण.आजकाल काहीही होते राजकारणी बघा कसे ऍक्टिव झालेत.
तुमच्या माहितीनुसार तिच्या मोलकरणी वरती पण हल्ला झाला पण तिच्याबद्दल कोणीही काही बोलली नाही ते मोलकरीन आहे म्हणून तिच्यावर उपचार वगैरे कोणी केले नाही का याबद्दल तुम्हाला माहिती काढायला जमलं नाही वाटतं
ती माझ्यासारखी गरीब अथवा मध्यम वर्गीय आहे, पैसेवाले नाही. म्हणजे माणूस कुठे आहे ती. मग सगळे दुर्लक्ष करणारच ना. दुर्दैवाने
Neet mahiti ghya..Tichya var allready treatment chalu keli aahe
बरोबर बोलला भाऊ तू आणि होणार पण नाही त्या स्त्री ची चौकशी आणि उपचार कारण आपल्या सारख्या सामान्य माणसाला या जगात काहीच किंमत नाही…
सब पैसो के पीछे है समझ लो बाबू भैया 😅
तू काढली ना माहिती. मग कर चॅनल चालू
राजकारणी लोकांना कस लगेच पुळका येतो बघा....सामान्य माणूस मेला तरी यांना शेट्ट काय फरक पडत नाही ...😢
इलेक्टोरल बॉन्ड ,, cm fund दिला नसेल 😢
बीड , पुणे मोडल
साथ है तो safe है,
नवीन वर्ष चालू झाला पण अजून हप्ता पोचला नसेल ,
@Sabcsdkkavva संजय राऊत तर लगेचच पुळका आला, संजय राऊत चे घर सैफ अली खान चालवतो असं वाटतं
सामान्य माणसाचा का पुळका येईल ? सामान्य या नावातच सगळ आहे..
तैमूर का अब्बा तो गयो अस्पताल.
काहीपण 😅..अरे सामान्य माणसाला विचारतय कोण
बोलभिडू ला अजून एका विषयाचा कंटेंट मिळाला 😂
आता ह्या विषयावर ८-१० व्हिडिओ होतील
Tyanch kaam ahe te
Chandu chanvan vr banav video
८-१० ने भागेल असं वाटत नाही.😁
तर काय झाला मग???
मीपण हेच बोलणार होतो 😂
सैफ ची history निघणार रोज
Saif Ali Khan ❌
Unsafe Ali Khan✅
😂😂😂
साजिद अली खान नाव आहे त्याच😂
त्या सैफ च्या गाडीत गोळ्या घाला आम्हाला काही फरक पडणार नाही, पण याच थोबाड दाखवण बंद करा, 😡😡😡😡😡😡😡....
AZ 😂😂
😂
😢 लातूर येथे एका गरीब धनगर समाजातील 18 वर्षाचा मुलीला अतिशय अमानुष पने लोखंडी रॉड ने मारून जीव घेतला 😒 पण बोल भिडू आणि मराठी वामपंथी काँग्रेसी पाकिट न्यूज चॅनल ही बातमी दाखवत नाहीत 😏
Tri pn dhangar bjp lach vote denar
धनगर माळी वंजारी कोणी वाली नहीं ओबीसी च आपल
Rajya bjp cha aahe aani sagle dhangar pro bjp aahe ....tumhi direct home ministry la vichara
@@the...devil.. 😌 लातूर जिल्हात तिथे काँग्रेस सरकार चे नेते अमित देशमुख आमदार आहेत
@@thegodfather2271 हे कधी झालं? मी पण लातूर ची आहे. मीडिया ने कव्हर नाही केलं हे?
सुप्रिया ताईंनी एवढ्या तत्काळ संतोष देशमुख किंवा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना फ़ोन केला होता का #चमकोगिरी
एक नंबर
Ekdum barobar
चमकुताई 😂फुल्ल इंग्लिश टॉकिंग 🎉🎉🎉
त्या लैच बिजी होत्या 😂😂
Barobar
सैफ अली खान चे फॅन नसलेल्यानी लाईक करा
सैफ अली खान : नाम ही काफी है. 👏
लॉरेंस बिश्नोई : काम ही काफी है। 💀☠️
आता संतोष देशमुख यांचे प्रकरण दबेल याची शक्यता आहे. 🙏
Asa kahi hot nastay… Beed che lok Santosh Deshmukhama jo paryant nyaay milat nahi to paryant shant basnar nahit… mag Saif cha kahi howo kiwa Shah Rukh cha…
हि शक्यता योग्य वाटत आहे
Vishy ky boltoy ky
बराबर आता सैफ अली खान ची दहशत कमी होईल
आणि त्या अरेतील लोकांना जरा आराम मिळेल
याने काय घंट्टा फरक पडणार नाही... तिकडं जमीन आसमान खाली वर होऊद्या अण्णाला न्याय हेच लक्ष
या नाच्या वर हल्ला झाला त्यावर आता सगळेच व्हिडीओ बनवत आहे. तिथे बॉर्डर वर एक महिन्यात किती जवान शहीद झाले यावर पण व्हिडीओ बनवा साहेब !
नाच्याची वाचा बंद 😂😂
नाच्याची वाचा बंद 😂😂
अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हा वेगळा विषय आहे. ते समझन्याची लायकी नाही तुमची.
Right Bhava
@@apurvapawar2811 नाच्या ला ठोकलं म्हणून ताईंना लै वाईट वाटलं वाटत म्हणून एवढा राग आला की दुसऱ्यांच्या कमेंट मध्ये जाऊन लायकी काढत सुटल्या 😂😂
" हम साथ साथ है " मध्ये सैफ सुद्धा होता ना??😅
Hoo😂..to kalvit ch ala asel
😂😂😂
😂😂
वा क्या बात है ,वां क्या बात है ,ये बात है
😂😂😂
ज्याच नाव सेफ आहे तो पण या जगात सेफ नाही 😂
बरोबर आहे 😂😂
Tu ahes ka safe lvdu😂
Tu kay kels deshasathi te sang Phila
Zatu Tula kiti akkl ahe re
😂
कोण तरी म्हणलं की तो शहीद कपूर होता म्हणे...😂
Nahi kareena hoti mhane😂😂
😂
Kareem swata Tyala gapchup betat asel tar tyala halla karayachi garaj Nahi.. He Bollywood sarv Nalayak ahe..
😂😂
😂😂😂
यामधे करीनाचा हात असु शकतो 😂😂
😂,😂😂😂
हो करीना चा हात आणि चाकू दोन्ही
😂😂
Sahi pakde hai 😂
😂😂
हा बॉलीवूड स्टार आहे म्हणून याच्यासाठी पोलीस ना 7 टीम तयार करत आहे आणि सामान्य जनतेचा काय आहे साहेब
Fir lihun nahi ghetali jaat team lamb
काय स्टार आपणच किंमत देतो
Right
Bhai Aaj kal samanya aasn ha gunha ahe tya mul kahi tari moth kar nahi tr tuza jagun kay upyog nahi ass ahe!
15 Tim
महाराष्ट्राची वाटचाल युपि आणि बिहार च्या दिशेने.. अभिनंदन.
Underworld che divas athvtat ka?? Mumbai madhe terror!st attack athavtat ka??
Are UP bihar he pan bhartat ach aahet.😌
Tu syria la ja na mag...ithe evdha problem ahe tar.
त्याही पेक्षा भयंकर आहे
नोट्स मध्ये लिहून घ्या ...MPSC मध्ये प्रश्न विचारला जाणार आहे ...😅
😂😂😂😂
😅
😂😂😂😂
😂😂😂❤
😂😂😂😂😂
आधी संतोष दादांना न्याय.. ✊
हे bollywood वाल्यांच काय योगदान आहे समाजात?.
त्यांच्या कडून मिळणारा income tax लक्षात घ्या.सर्व सरपंच किती भरतात income tax ? 😂😅
ह्यांना सामन्य जनतेचे देणेघेणे नाही...
आम्हाला तुमच्याशी काही देणेघेणे नाही...
भावपूर्ण श्रद्धांजली in advance 💐
@@smith3307 तु भरत नसशील tax.. मी तर भरतो tax 👍
narendra मोदींना विचारा म्हणून तर कपूर घराण्याशी गप्पा टप्पा केल्या त्यांनी बिझी shedule mdhun time kadhun😂
Ala ka bhikmange 😂
सिनेमातल्या हीरो वर असली जीवनातील विल्यन भारी पडला.😊
चिन्मय होता तो….देवरा मूवी चा बदला घेतला….रिफ़ंड साठी😅
😂😂😂😂
😂😂😂😂😂
मी किती दिवसापासून सांगतोय गिरनार पर्वत परीकर्मा विडिओ बनवा ❤❤❤
Kay bolayach Rao.😂😂
😂😂
Ho banwa video
Ho banwa video
अरे शार्दूल, "हा व्यक्ती" नाही रे, "ही व्यक्ती" असतं ते.
आणि प्लीज रेकून बोलायचं सोडून दे, शांत पणे बोलण्याचा प्रयत्न कर
Well observed
Sagale bhidu asech boltat… satyanaraynachi katha sangitlyasarkhe
Vidyut Jamwal chya gharat Ghusla nahi . Baher pn jivant nasta ala to😂😂😂
😂
😂😂😂
😂
राजपूत शेर आहे विद्युत 🔥
😂😂😂😂😂😂
लॉरेन्सभाऊंनी बीड़ च्या प्रकरणात पण जरा लक्ष घालावे लागेल आता. तेच न्याय मिळवून देऊ शकतात.
😂 तो स्वतः अडकलाय खंडणी आणि किडनॅपिंगच्या प्रकरणात.
तरी म्हणलं अजून कसा विडिओ आला नाही बोल भिडूचा😂😂😂
😂
Saif Ali Khan लां पन फॅन आहेत?
😂😂
Jagat kahihi hou shakta😂
😂😂😂
Safe ali khan is now unsafe ali khan😂😂
😂are bhai
Bhai bhai😂😂
😂😂
😂😂
😂😂😂
महा कुंभा बद्दल माहिती द्या... सैफ अली खान ला काहीही झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही.
Na Politician Safe aahet
Na Celebrities Safe aahet
Na Beed madala Samanya Manus
Maharashtra Cha Bihar Zalay...
Ani tu bihaari😂
Mansukh viren safe hota, ambani chya gharakhalil gilletin jalali nahi mhanoon to safe
An tu andhbhakt 😅😅@@vivekpuri-08
@@janbawaingade303 mansukh Viren la marnara Pradeep Sharma bail var baher aahe ani Tyachi Wife Shivsena party madhe aahe....
इलेक्टोरल बॉन्ड ,, cm fund दिला नसेल 😢
बीड , पुणे मोडल
साथ है तो safe है,
नवीन वर्ष चालू झाला पण अजून हप्ता पोचला नसेल ,
🙏Un’safe’ Ali Khan!!
😂😂😂😂😂😂😂😂
@ Namaskar!🙏😁
इतर गंभीर विषय आहेत असे फालतु विषयावर बातमी देऊ नका
He bai yedi ahe ka 😅eka ucchabhru society madhe ek yavktivar halla hoto ha gambhirch vishay ahe
एकेकाळी देशात कायदा सुव्यवस्था मध्ये सर्वश्रेष्ठ असलेल महाराष्ट्र up बिहार च्या पंक्तीत आणुन ठेवल्या बद्दल डबल इंजन सरकार चे त्रिवार अभिनंदन
Ho 26/11 sarkh na?
Bade bade shahro me.... Chhoti chhoti bate
@janbawaingade303 असं तर तुझ्या मालकान किती कमेंट केले आहे आणि ज्या वेळेस पुलवामा घडलं त्या वेळेस डिस्कवरी च शुट थांबवलं होते का मालकानं तुझ्या ते शुट तर पूर्ण केले त्याच निषेध केले का तु
बैला कायदा सुव्यवस्था चा या प्रकरणाशी काय संबंध 😂
26/11 ही महाराष्ट्र सरकार ची चूक होती की आपल्या गुप्तचर संघटनेचा? जरा विचार करून कमेंट करत जा@@janbawaingade303
@@janbawaingade303ISI आणि RSS संबंध याची चौकशी करावी
🙏 5:20 आता या गोष्टीत वांगेबाई काय मदत करणार? पैश्यांची मदत?
हिला आता मुद्दा मिळाला गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला!!
खूप दिवसांनी आगमन तुमचं 🎊🎊
@ नमस्कार 🙏😁
ताबडतोब फोनही केला !
@ नमस्कार चेतनराव!🙏😊
@@Khavchat बरं वाटलं तुम्ही आल्याचं पाहून ... माझी आठवण आहे तर अजून! आपलं त्यातल्या त्यात मोठं चॅट किशोर मासिकातील इलस्ट्रेशनवर झालं होतं!
Chandu chavan var video banva ek
विश्वसनीय सूत्रांच्य माहितीनुसार सैफ अजून एकदा लग्न करतोय हे कळल्यावर करिनानेच या माणसाला सैफचा . . कापण्यासाठी चाकू घेऊन बोलावलं होत . . 😅
केळं आधीच साल काढून थोड कापल्याल हाय 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जे लोक म्हणतात की सेफ मेला का एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पण घरात असं होऊ शकत भलेही त्याची जात वेगळी असली तर माणसाने माणुसकी विसरायची नसते मी तर एकच म्हणेल देव त्याला लवकर बर करो ❤️🙌
Tuja bap hi saif
Ye manuski walay dokayne dhila aahe ka tu 😅😅
Jai bhim jai mim
खरे आहे
Shabbas ,jaggat ajun manuski mannanare lok aahet
सामान्य माणसाच्या बाबतीत असे घडले तर त्याची दखल ही घेतली जात नाही. बाँलीवूड व क्रिकेटपटू ना आपल्या देशात देव्हाऱ्यात बसवतात.
पैसा आणि power असेल तर सर्व काही होऊ शकता
आता सैफ ला पण प्रश्न पडेल डास चावला तर खाजवणार कस 😅🤪
सिक्युरिटी वाल्यांनी पगारात पाचशे रुपये महिन्याला वाढवून मागितले म्हणून त्यांना काढून टाकले होते.
सैफ हा देशासाठी फार मोठा माणूस आहे.
500 rupayasathi marl
Are to taimur cha pan baap ahe
Bol bhidu वाल्यांना एक विनंती...कृपया कॉपी करू नका...बोलण्याच्या स्टाईल ची...आपली आपली स्टाईल वापरा...
नक्कीच वाल्मिक कराड ने सैफ कड खंडणी मागितली असणार. सैफ ने देत नाय जा असं म्हटल्यावर फरार आरोपी कृष्णा आंधळे ने सैफ वर हल्ला केला असणार........
Lawrence bishnoi 😂
काही दिवसांपूर्वी शेठ भेटून गेले होते. खुप पनवती माणूस आहे तो..😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
त्याची बायको आणि साली हे तुझ्या साहेबाच्या सुप्रियाची खूप चांगलीच मैत्रीण आहे सारख्या पार्ट्या चालत असतात त्यांच्या तिनेच केला असेल गेम करंजी ते पैसा तिथे पवार 🤫🤫
शेठ नव्हते भेटून गेले शेठला हा येडा भेटायला गेलेला आधी नीट माहिती घे मित्रा मग बोल😂
@@JackJack-iu2vm अरे तुझ्या साहेबांच्या मुली या खूप चांगल्या मैत्रिणी आहे त्याच्या बायकोच्या आणि बायकोच्या बहिणीच्या सुद्धा सारख्या पार्ट्या करत राहता दिवस-रात्र तुमच्यासारख्यांना येडं बनवता मात्र सैफ अली खान कडे खूप पैसा आहे म्हणे आणि जिथे पैसा तिथे पवार 🤫
आणि भेटायला आलं नव्हतं पण त्याला ते येडं गेलं होतं दिल्लीला स्वतः भेटायला 😀
भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂😂
जाऊद्या आम्हाला ह्या बॉलीवूड बद्दल काही सुख दुःख नाही...
चला चनेलवाल्यांना नवीन विषय चघळायला विषय मिळाला😂
@@prakashchakral22 ते वाटच बघत असतात
😂 मुझे तो लगता है सैफ अली खान ने काम वाली के साथ जबरदस्ती की कोशिश की होगी और काम वाली ने ही सैफ पर वार किया होगा, लेकिन अब प्रकरण को दबाने के लिए कहानी बनाई जा रही है।
Tumhe to cid me hona chahiye tha 😂
👌😂 सही कहा आपने 🤣🤣
crime petrol dekhne ka natija
आता परत लॉरेन्स बिश्नोई च नाव चर्चेत येईल आणि बाबा सिद्दिकी च पण. 😂😂😂
Mela ka?
चिन्मय भाऊ शिवाय मजा नाही 😢
मला एक प्रामाणिक कुतूहल आहे. हे सगळे निवेदक जे बोलतात, कुठल्या बोलीभाषेत बोलतात? अगदी सगळेजण याच ॲक्सेंटमध्ये बोलतात! - एक मुलगी आहे ती सुद्धा !
सुसू बाई कोणती मदत करणार सैफ ला😅😅😅
ये छक्के पर किसने हमला किया होगा??
Bamanachi porgi bayko ahe tyachi 😂
आता या टॉपिक वर सारख्या व्हिडिओ नाय झाल्या म्हणजे बर......
क्रिमिनल कोण आहे ते महित nhi ani ek टीम मुंबई बाहेर गेले😊
*सवाल नाही * प्रश्न उपस्थित केला जात आहे
अस बोला उगाच हिंदी वापरू नये
Saif ali khan ❌ Unsafe ali khan ✅
सुळे ताई आपण संतोष देशमुख प्रकरणात पण एवढ्याच तळमळीने लक्ष घालावे अशी नम्र विनंती 🙏
Right bhai
Pan to maratha ahe .hi ckp
अजुन मुलाच नाव बाबर ठेवा 😂😂😂😂
15ते 20 विडिओ बनवा ..आता चार पाच दिवस रोजगार मिळाला तुम्हाला 😮
शाहिद कपूर ची चौकशी करा 😂
😂😂😂😂 high security ahe🤣🤣 चला तर मंडळी बीड प्रकरण आता box मधे घालवायची तयारी झाली. Saif Ali Khan cha हल्ला दुर्दैवी धक्कादायक गंभीर आहे आणि संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला हे कसं आहे मग 😡😡
करीना च अफेयर असेल 😂
We need video on vakil and dysp detail...of beed court
Saif la pan fan ahet ?
😂😂😂
🤣😂😂👌
😂😂😂
😂😂😂😂
Yes, I am. He is great actor
भारत देश महासत्ता का होतं नाही त्याचे हे आणखी एक उदाहरण. मी स्वतः 36 वर्षाचा आहे. मी आतापर्यंत यांच्या एवढी फाल्तुक माहिती कधीच बघितली नाही. यापेक्षा देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांची आणि त्याच्या घरची परिस्थिती कशी आहे ते सांगितलं असतं तर मी अभिनंदन केलो असतो.
ऐसे कैसे हुआ भाई ये ताे तैमुर और जहांगीर का अब्बा है😮
आता सैफ अली खानची दहशत कमी होईल आणि त्या भागातील लोकांना जरा आराम मिळेल.
Hna Taimurlang ka
फक्त A सांगितली Z पर्यंत कुठ स्टोरी सांगितली हे तर सगळ्यांना माहीत आहे
अरे मेला
नाय का 😂😂मग काय ह्या न्यूज़ दम नाही😂😂
😂😂😂
Fida picture baghayla var kalel kasa zala
6 vaar zale tar manus vachat nahi , this is pure publicity stunt
Only 1 deep injury ahe baki superficial ahet jya injury jast bleed hot nahit dada
भाऊ अतिशय ऐतिहासीक रित्या सांगतोय 😅😂😂
ह्यांना सामन्य जनतेचे देणेघेणे नाही...
आम्हाला तुमच्याशी काही देणेघेणे नाही...
भावपूर्ण श्रद्धांजली in advance 💐
वाल्मिक कराड चा काई संबंध असेल का? आंधळे सापडला नाही आहे
Kahi zala ki Fadnavis la target krtat, are yz lokanno Fadnavis ne kai tumcha gharavar pan personally laksha thevava ka ? Tumche building che watchman kai zople hote ka ? Koni gharat shirtay itka gadarol zalay ani sagle zople hote ka ?
सगळं प्रकरण संशय स्पद वाटत आहे तरी सैफ सुखरूप राहो
जाऊद्या लोड घेऊ नका आपल्या घरचा सदस्य नव्हता तो😂
Grahamantralay ahe ka rajyat...asel tar bhujbal la dya berojgar ahe te ani full time kam karel...jaha nahi china vaha nai raina 😮
Itki security asun pn chor kasa gela gharat😢
😅
Salman khan nahi to jyala z security asnar, normal celebrity itki ch celebrity asnar
@@Psycodrillic are ho building wali security baddal bolat ahe me
Security ch chor asla tr
Unsafe Ali Khan😂
Hrithik roshan var golibar
Gulshan kumar hatya
Divya bharti hatya
Adhi hindu lokancha tharvun jeev ghetla jaat hota
Aaj tyanche ch karm tyanchavar firun alet
कर्म पाठ सोडत नाही
गृहमंत्री जबाबदार आहे
हम साथ साथ है....
फालतू बातमी काय बनवता 😊
Where is Chinmay
निष्क्रीय गृह मंत्री 🎉😅
केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण पणे निष्क्रिय झालं आहे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत
तुम्हाला गुन्हेगार माहित आहे तर जाऊन सांगा मग पोलिसांना त्याचं काम तरी सोपं होईल
😂😂😂
बरोबर निष्क्रीय गृहखाते
Gujrat walyanna Mumbai pahije aahe
समजल काय हे होतय ते 🧐 एक महान पुरूषांनी सांगितले आहे
गृहमंत्री बायकोच्या पदरात झोपलेला दिसतो, महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला आहे.
आम्हाला एवढ माहीत असत तर सीबीआय मध्ये असतो 😅 आमच्या काय प्रतिक्रिया देऊ 😂
खरे कारण सर्वसामान्य लोकांना कधीच समजणार नाही....
Shahid Kapoor??
सामान्य जनतेच्या प्रश्ना विषयी कधी इतकी तात्परता ना मीडिया दाखवते ना प्रशासन😂😂😂
न्यूज चैनल कमी पडले आता तुमचा ऐकतो
आयता कंटेंट मिळाला वाटतं
तो घरात आला कसा ??
*Salman Khan* ani Saif Ali Khan madhe confusion jhala ahe 😅
प्रवचन खूप सुंदर आहे अगदी महाराजा सारखं सांगतोय 👌
Mumbai mai crime city hota ke ?
Movie banva atta yavr
Even saif is not safe😂😂
तरी म्हणलं अजून ह्यावर व्हिडिओ कसं आला नाही 😅😅😅