Swarangi Marathe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • Swarangi Marathe on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera:
    Advait Bapat
    Aakash Wagh
    Location & Gift Courtesy:
    प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    Gift Courtesy:
    1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    2. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    3. Shinell by Mohini Shinde
    Insta - www.instagram....
    FB - / shinell-1044
    Contact:
    +447776752428
    +919823171204
    What's app link wa.me/44777675...
    4. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -

КОМЕНТАРІ • 628

  • @dhirajpawar199
    @dhirajpawar199 Рік тому +27

    साधे राहणीमान,उच्च विचारसरणी,नितळ सौंदर्य,निरागस चेहरा,मधुर आवाज ...अरे!! शब्द अपुरे पडतील 😍😍😍😍

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 Рік тому +12

    अप्रतिम !!! पाय किती जमिनीवर आहेत !!! स्वरांगी कडून शिकण्यासारखे खूप आहे.तिला पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन ❤❤❤

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Рік тому +26

    पृथ्वी वरची अप्सरा वाटते स्वरांगी...सुंदर रूप, बोलणे,संस्कार, विचार....अप्रतिम मुलाखत नेहमीं प्रमाणे...सुलेखा ताई ...thank you.

  • @pradnyajoshi1359
    @pradnyajoshi1359 Рік тому +13

    प्रतिभेला संस्कारांची शिदोरी असते तेव्हा असे कलाकार जास्त तेजस्वी होतात . कलाकाराचा अभिमान ,नम्रता,वय आणिअनुभवांनी श्रेष्ठ,ज्येष्ठ यांच्या प्रती आदर,कलेसाठी निष्ठा,मुलगी,बायको,सून,आई,कलावंत म्हणून स्वरागी नक्कीच खूपच जास्त सुयोग्य व्यक्तिमत्त्व आहे . सुलेखा ताईंनी फार नैसर्गिक रीत्या तिला बोलत करत हे फार गोड ,सुरेल व्यक्तिमत्त्व समोर आणलं आहे .दोघींचे खूप अभिनंदन 🎉🎉

  • @sushantparab1377
    @sushantparab1377 Рік тому +7

    सूर आणि सौंदर्याचा सुंदर मिलाफ म्हणजे स्वरांगी मराठे.त्यात अभिनय म्हणजे नैसर्गिक देणगीच म्हणावी लागेल.मुलाखत पहाण्या आधीच लाईक केले यातच सर्व आले. खूप खूप छान,सुंदर.👌👍

  • @anuradhatalekar3769
    @anuradhatalekar3769 Рік тому +27

    स्वरांगी ला बोलावलंय
    आताच बघून छान वाटतंय
    साडीमध्ये तसेच मंगळसूत्र पाहून छान वाटत

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Рік тому +18

    मला खूप आवडते स्वरांगी मराठे. खरंच ती जमिनीवर आहे, खूप छान बोलली ती. छान संस्कार आहेत.

  • @ashvininatu6736
    @ashvininatu6736 Рік тому +4

    खुप मस्त वाटलं स्वरांगी ला दिल के करीब मधे बघुन,स्वरांगी खरच खुप गोड आहे धन्यवाद सुलेखा ताई ❤

  • @madhuravelankar9071
    @madhuravelankar9071 Рік тому +126

    माझ्या पुतणीची वर्षा काळे हीची सून आहे ही. त्यामुळे माझी पण ती नातसून आहे. 😂 त्यामुळे आमचे नेहमी जाणे येणे असते ठाण्याला. स्वरांगी स्वभावाने अतिशय चांगली आहे अगदी down to earth आहे आणि अगदी साधी आहे. Celebrity असल्याचा कुठलाही फाजील attitude तिच्यात अजिबात नाही.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Рік тому +4

    नेहमीप्रमाणेच छान मुलाखत . किती छान व्यक्तिमत्त्व आवाज ही मस्त.down to earth.

  • @ashagad4163
    @ashagad4163 Рік тому +9

    अतिशय सुंदर फुलत जाणारी मुलाखत.... अतिशय संस्कारी, संवेदनशील गायिका, कलाकार, साधी सरळ गृहिणी वाटेल अशी आचरण, कशाचाही बडेजाव नाही आणि म्हणुनच Down to earth person... अनेक शुभेच्छा.
    धन्यवाद सुलेखा for रंगतदार मुलाखती साठी.... तिच लग्न देखील सामाजिक भान राखून झालेल आहे... अतिशय interesting आणि बोध घेण्यासारख आहे...

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 Рік тому +5

    सुलेखा खूप खूप धन्यवाद ! स्वरांगी जशी दिसायला सुंदर आहे,कला तिची अप्रतिम आहे तशीच मनाने पण सुंदर आहे हे जाणवले.शेववटी 5-6 गाणी ऐकून खरेच कान तृप्त झाले.May God bless both of you.

  • @umahemantathalye3175
    @umahemantathalye3175 Рік тому +4

    खरंच आजचा स्वरांगी बरोबरचा इपिसोड खूपच छान झाला़। संपूच नये असं वाटत होतं. दोघींनाही धन्यवाद

  • @mrinalkatre7784
    @mrinalkatre7784 Рік тому +4

    छान झाली मुलाखत . मुख्य भूमिका करायची संधी असताना तिच्या वयाच्या मुलीने ती नाकारून स्वत:ला ग्लॅमर पासून दूर ठेऊन , काय हवे आहे ते करणे आणि त्याची खंत नसणे कौतुकास्पद आहे . विचार एकदम सुस्पष्ट आणि शांत बोलणे .

  • @prabhagaikwad4849
    @prabhagaikwad4849 Рік тому +29

    Swarangi is so cute.. Would love to see her.. 😍🫶 The best part is being a celebrity she wore mangalsutra. I don't mean she is flaunting her martial status but it is such a iconic jewelry of Maharashtra. It feels so close to see on her. Waiting to hear her😍👍👍

    • @aashabokil9378
      @aashabokil9378 Рік тому

      होय,खरंच खूप मजा आली हा एपिसोड पाहताना.स्वरांगी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @user-hm7vd5wz4x
    @user-hm7vd5wz4x Рік тому +10

    आभाळमाया पासून स्वरांगी मला खूप आवडते. आणि आजची तिची मुलाखत सगळ्यात सुंदर.. तिच्याच सारखी...
    ती सुंदर तर आहेच.. तिचे बोलणे त्याहून सुंदर.. मुलाखत संपूच नये असे वाटत होते.. जगाकडे पाहण्याचा तिचा सकारात्मक दृष्टीकोन खूप काही देऊन गेला. स्वरांगी अशीच राहा.. तुला याहीपेक्षा यश मिळू दे...

  • @supercool4657
    @supercool4657 Рік тому +22

    किती मस्त पेर्सोनालिटी आहे स्वरांगीची ❤️❤️❤️

    • @umadate6064
      @umadate6064 Рік тому

      फार सुंदर मुलाखत झाली. आवाज दिसणे विनयशीलता सगळेच गुण असलेल्या स्वरागीनेने दिलके करीब ची शोभा वाढविली आहे.

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 Рік тому +5

    मस्तच झाली मुलाखत नेहमीप्रमाणेच..स्वरांगी मराठे आदरणीय श्री.राम मराठे यांची नात ,दिसायला सुंदर,आवाज गोड,काम पण छान करते,तरीसुद्धा पाय जमिनीवर आहेत,खूप छान वाटल...🎉❤

  • @komalparanjape4495
    @komalparanjape4495 Рік тому +4

    Baap re, so talented, all rounder. Down to earth. Interview the best 👌🙏

  • @sayalisurvase296
    @sayalisurvase296 Рік тому +4

    खूप छान झाली मुलाखत नेहमी प्रमाणे.... स्वरांगी खूप सुंदर , खूप गोड आवाज... thank you Sulekha Tai♥️

  • @manoharkamath8561
    @manoharkamath8561 Рік тому +10

    It was a lovely interview with Swarangi. A young, beautiful, mother of two kids, culturally apt and equipoised Bharatiya woman is what I could describe Swarangi. Her voice is wonderful and sweet to our ears. Hope I get to listen to her live. Also, a lucky girl to have gotten to sing and act starting at very young age. Her parents Samskar's reflect her personality. Last but not the least, your chain of questions did bring about her life story in short. Would love to see many more such people on your show.

  • @sandhyaakerkar1376
    @sandhyaakerkar1376 Рік тому +2

    अतिशय सुंदर, दिलखुलास दिल के करीब मुलाखत. स्वरांगी दिसायला खूप गोड आणि आवाजही गोड. तिला मी आभाळमाया मालिकेत पाहिले होते. त्यावेळी ती खूप लहान होती. आणि आता इतक्या वर्षांनी दोन मुलांची आई झाल्यावर पहाते आहे. आणि अजूनही गोड आहे. खूप छान मुलाखत. स्वरांगीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 🎉🎊💐👌👌

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 Рік тому +2

    किती गोड आभिनेत्री संस्कार खूप छान आहेत दिसायला सुंदर आहे तरी गर्व नाही खूप छान मुलाखत thanku सुलेखा तळवलकर

  • @snehals8078
    @snehals8078 Рік тому +12

    स्वरांगी,किती सार्थ नाव,स्वर सुंदर, रुप सुंदर, अभिनय सुंदर, पण खुप साधी,गोड मुलांची आई, गोड बोलणे,म्हणुन खुप आवडते,खुपच छान मुलाखत बघून मन सुखावले 👌👌👌 पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा आणी आशीर्वाद ❤❤❤❤ कायम दिल के करीब रहाशील 👍👍

    • @smitab8543
      @smitab8543 Рік тому

      अगदी बरोबर .. दोघीं सारखी खुपच सुंदर आणि गोड मुलाखत 🥰🥰
      सकारात्मक ऊर्जा.. नेहमीच दिल के करीब ❤
      दिल के करीब च्या टीमला खूप खूप सदिच्छा🙌

  • @user-yg5fx4nr3k
    @user-yg5fx4nr3k Рік тому +3

    One of the best episodes Sulekha Tai. God bless Swarangi....Lots of love

  • @rujutaraut3259
    @rujutaraut3259 Рік тому +2

    खरंच खूपच छान.... खूप हुशार ,सुंदर असूनही वेगळी आहे ही मुलगी... अत्ता थोडंसं काही केलं तरी किती हवा जाते ह्या क्षेत्रात... पण खरंच खूप छान आहे , simple आहे ही मुलगी.. हा episode खूपच आवडला

  • @vaijayantishindagi4026
    @vaijayantishindagi4026 Рік тому +4

    खूप आवडली स्वरांगीची मुलाखत... खूप गोड, सोज्वळ सुसंस्कृत गुणी मुलगी आहे ती... खूप शुभेच्छा... आणि तिची मुलेही तिच्यासारखीच गुणी होतील .

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 Рік тому +2

    Atishay sunder episode swarangi is so beautiful sweet and simple ashich raha God bless you

  • @vijayamangaokar2439
    @vijayamangaokar2439 Рік тому +2

    Khup sunder. Shant lobhas vyakitmatva ani tevdhach sumadhur avaj. Totally down to earth person.

  • @meghana2210
    @meghana2210 Рік тому +2

    एक सुंदर मुलाखत पाहून अतिशय आनंद वाटला.गाणी ऐकून तर मन भरुन आले.स्वरांगी अशीच गात रहा.सुलेखाताई खरंच खूप छान बोलतं करता तुम्ही.❤❤

  • @sunitakhare6822
    @sunitakhare6822 Рік тому +3

    स्वरांगी खुप छान, आई बाबां विषयीचा आदर व्यक्त केलास.छान वाटल.ही जाणीव खूप गरजेची आहे.
    मनःपूर्वक शुभेच्छा!

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Рік тому +3

    Thanks for inviting Swarangi! Khupach sunder n sushil ashi mulagi aahe. Sur, swar , swarup n abhinay sagalyacha surekh sangam aahe. Stay Blessed Swaragi n Sulekha!💕

  • @rajanimahajan8807
    @rajanimahajan8807 Рік тому +1

    खूप छान झाली मुलाखत स्वरांगी जशी दिसायला गोड आहे तशीच ती बोलताना पण खूपच गोड व सुसंस्कृत आहे. खूप धन्यवाद सुलेखा .❤

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Рік тому +1

    Great Interview.Bless you Swarangi.Thank U 'Dil Ke Kareeb'Team;Specifically,Sulekha.😊

  • @makarandshende9378
    @makarandshende9378 Рік тому +1

    नितांत सुंदर मुलाखत!सौंदर्य, बुद्धिमत्ता, विनयता आणि कलेविषयी प्रेम!पुढील वाटचाली साठी "स्वरांगीला "खूप मनापासून शुभेच्छा!!!!🌹🌹

  • @vidyajoshi7721
    @vidyajoshi7721 Рік тому +2

    Khooop chaan interview!! Shevti dole bharun ale!! Sadhepana ani kala yancha chan sangam ❤

  • @nitinjoshi8281
    @nitinjoshi8281 Рік тому +4

    वा खूप सुंदर मुलाखत आणी स्वरांगीताईंचा आवाज ही खूप गोड मुळात संस्कार गाण्याचे आणी अभिनयाचे लहानपणापासुन मिळाले संगीत भूषण राम मराठे आणी मुकुंदजी यांचे आशीर्वाद खूप गोड आवाज

  • @alkapatil6104
    @alkapatil6104 Рік тому +2

    स्वरांगी सर्वांगाने अप्रतिमच. शेवटच्या शब्दावरून गाण्याने कळस साधला. त्यासाठी ही मुलाखत पुन्हा पुन्हा बघावी लागणार.

  • @sharmilpurandare7788
    @sharmilpurandare7788 Рік тому +2

    स्वरांगी जितकी सुंदर आहे तितकीच नम्र सुद्धा आहे.
    आवाज तर अप्रतिम
    नेहमी प्रमाणे सुंदर मुलाखत

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Рік тому +5

    🎵 खूप छान बोललीस स्वरांगी आणि खूप गोड दिसलीस👌 मा. विदूषि अश्विनीताईंची झलक तुझ्या गाण्यात नक्कीच डोकावते!!! तुला अनेकानेक शुभेच्छा!!! 🎼💐🎶

  • @dhanashreebhange3075
    @dhanashreebhange3075 Рік тому +1

    Woww.. she is such a beauty. I loved her to see her in DIL KE KAREEB... You r doing great SWARANGI TAI. keep it up

  • @swatinaik24
    @swatinaik24 Рік тому +5

    Such sweetheart down to earth swarangi is ❤

  • @shreyajoshi5921
    @shreyajoshi5921 Рік тому +1

    स्वरांगीची मुलाखत मी अगदी आवर्जून बघितली ती सर्वच बाबतीत खूप गोड आणि साधी आहे त्या मुळे ती जास्त आपली वाटते तिच्यावरील संस्कार दिसून येतात.मुलाखत पण खूप छयान घेतली.

  • @aryajoshi8545
    @aryajoshi8545 Рік тому +10

    Thank you for this interview
    Actually i had watched the abhalmaya serial in lockdown days when watching scenes i was very excited to see what will do chingi, honestly she looks in childhood like wow
    And her speaking in that serial was very fantastic and now has diluted with classical music very easily.
    What i like her passion about
    She has decided what she must to do for passion and happiness unless and until any roll she has done but again she turns to her passion that's the classical music 🎶
    Thank you 👍

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Рік тому +3

    खूपच छान मुलाखत झाली,ऐकण्या बरोबरच सुश्राव्य आहे त्यामुळे मज्जा आली 👍👍

    • @arundhatimahajan3755
      @arundhatimahajan3755 Рік тому

      खूपच सुंदर मुलाखत,ani swarangi आपल्या ठाण्याची असल्यामुळे विशेष कौतुक.

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 Рік тому +2

    Thank You सुलेखा. या सुंदर संस्कारी अभिनेत्रीची ओळख करून दिल्या बद्दल. आई कुठे काय करते, मध्ये खूप छान काम केलेय स्वरांगी तुम्ही. तेंव्हाच वाटलं होतं की किती अप्रतिम गायिका आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य,यश आणि उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना.

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 Рік тому +14

    वाह....दर शनिवारी मिळणारी सेलिब्रिटी ओळख अनेक व्यक्तिपरत्वे अनुभवांचा खजिना घेऊन येते. या सगळ्यांचा आजवरचा जीवन प्रवास कळतो. त्यांना मिळणारे gifts बघून आम्हांला खरा आनंद होतो आणि अर्थातच सुलेखाताईची दर शनिवारी भेट होते आणि म्हणूनच दिल के करीब always दिल के करीब❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @neetarajmane7983
    @neetarajmane7983 Рік тому +1

    स्वरांगी नावातच सर्व काही आले .गाणी तर फारच अप्रतिम झाली .कधी एकदा एपिसोड बघते असे झाले होते .प्रत्येक गाणे अंगावर रोमांच आणत होते आणि डोळ्यात पाणी ...
    देवीची बंदिश तर खूप छान गायली .अशीच कायम रहा व आम्हा प्रेक्षकांना तुझे गाणे व काम बघायला मिळो .खूप खूप आशिर्वाद व धन्यवाद सुलेखा ताई दिल के करिबचे ❤❤

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 Рік тому +1

    Khup khup chan zali mulakhat mazi atishay avadati gaika naika ahe swarangi..khup majja ali ani mokalepanane tine gappa maralya tiche disane gane bolane saglech apartim...thanx sulekhatai for this gr8 interview ...

  • @chanchala1000
    @chanchala1000 Рік тому +2

    What a gift of melodious voice ma'am, was a pleasure to hear you and know you. God keep blessing you.

  • @suchitrapokale2861
    @suchitrapokale2861 Рік тому +1

    साधी रहाणी, उच्च विचारसणी असं वाटलं स्वरांगी मराठे हे व्यक्तिमत्त्व
    खूप छान मुलाखत.
    keep going Sulekha Talwalkar

  • @manjirilimaye8510
    @manjirilimaye8510 Рік тому +2

    स्वरांगी सहज सुंदर गाणे आणि अभिनय पण....धन्यवाद सुलेखा तळवलकर

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 Рік тому +3

    खूप मजा आली दिल के करीब चा हा एपिसोड बघून....बहारदार स्वरांगी....सर्वच अर्थाने...😊😊😊❤❤❤

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 Рік тому +3

    स्वरांगी खूप गोड आहे आवाजही गोड आणि अभिनयही गोड. मनमोकळी, कुठेही मोठेपणाचा लवलेश नाही. सुलेखा सहज गप्पा मारत स्वरांगीच्या गोड आवाजातील गाण्यांची मैफल आम्हाला ऐकायला खूप समाधान आणि आनंद देऊन गेली. दोघींनाही पुढील उत्कर्षासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @vinayasaraf5695
    @vinayasaraf5695 Рік тому +5

    नेहमी प्रमाणेच अप्रतिम झाली मुलाखत मज्जा आली स्वरांगीची गाणी आणि बोलणे ऐकून खूप गोड स्वर व बोलणे आहे स्वरांगी हेनाव सार्थकी लावले पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद❤

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 Рік тому +1

    खूप च छान झाला हा एपिसोड ...मस्त वाटलं तिला ऐकून ...अगदी गोड आहे स्वरांगी

  • @gharpureanita1
    @gharpureanita1 Рік тому +2

    आताच दिल के करीब ऐकलं. तू मुलाखत दे होतीस आणि माझ्या डोळ्यापुढे पूर्ण सगळं चित्र उभं राहिलं. मी तर तुझ्या प्रवासाची दूरस्थ साक्षीदार . तू खरच किती कष्टाने नी सगळं मिळवलंय, टिक्वलय,ते मी पण अनुभवलंय. मुलाखत खूप छान झाली. सहज झाली पण तू तरीही स्वतःच मोठे पण हातचं राखूनच सांगितलंस. अशीच पुढेही यशस्वी होत रहा. आनंद देत रहा. grt job

  • @supriyavengurlekar6832
    @supriyavengurlekar6832 Рік тому +1

    Thank you सुलेखा ताई, आज स्वरांगी मुळे पुन्हा एकदा नादब्रह्म च्या आठवणी जाग्या झाल्या, मी सर संजय मराठे म्हणजेच चिंगी चे काका यांच्या कडे गाणे शिकायला जात असे, अगदी घरच्या सारखं असायचं सगळ, काकू तर खुप जीव लावायच्या मला अगदी त्यांच्या मुलांसारखे प्राजक्ता आणि मंदार, स्वरांगी त्या दरम्यान आभाळमाया करत होती, खुप छान आठवणी 🥰

  • @dr.anaghapatil4344
    @dr.anaghapatil4344 Рік тому +17

    किती साधा आणि घर गुती look आहे 😊 खऱ्या अर्थाने दिल ke करी ब❤

  • @anjalikirtane1607
    @anjalikirtane1607 Рік тому +1

    स्वरांगी ची मुलाखत खुप छान झाली.ती खरच गोडुली आहे.सर्वगुणसंपन्न वाटते.मस्त.सुलेखाजी तुम्ही नेहमीप्रमाणेच सुंदर मुलाखत घेतली.सुंsssssदर.❤You both of you.❤❤

  • @vinayapatwardhan5616
    @vinayapatwardhan5616 Рік тому +1

    खूप सुंदर झाली मुलाखत...साधं आणि सुंदर व्यक्तीमत्व आहे स्वरांगी चं!!!

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Рік тому +1

    Khupach Chhan Interview 👌👌❤❤ Thanks 🙏🙏👍👍

  • @suneetakulkarni2726
    @suneetakulkarni2726 Рік тому +1

    Khup chhan episode. Swarangi is very good singer, actress and good person.

  • @asd9690
    @asd9690 Рік тому +7

    Another positive, rocking and multidimensional personality!
    Really enjoyed this episode! @Sulekha Talwaklar - Thank you Tai for bringing so much joy, positivity and smiles to our lives through your hardwork and I'm really really grateful for this! This is one of the favorite show of most of the Marathi people and credit goes to you only 🙂🙃😉
    I must say - "Two beautiful women in one frame and both are a gem of a person !! "😍

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 Рік тому +1

    khup khup chhan eisode Swarangi is too good thks Sulekhaji I am Thanekar that is why so proud of Swarangi her father is my couleuge in Bank of india so proud of Swarangi is mixture of acting n singer

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 Рік тому +1

    खूप छान वाटले स्वरांगी ची मुलाखत बघून, खरंच ती खूप talented असून सुद्धा खूप down to earth aahe, खूप शिकण्यासारखे आहे तिच्या कडून

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 Рік тому +1

    Khup chan interview zala.swarangi khup masta gayali.

  • @medhaapte2926
    @medhaapte2926 Рік тому +1

    खूप छान झाली मुलाखत.स्वरांगीला आम्ही ती लहान असल्यापासून पहात आलो आहो.'तिची अवघा रंग एक झाला ' या नाटकातील भूमिका पण पाहिली आहे.अप्रतिम!
    सुलेखा ताई तुमची मुलाखत घेण्याची शैली खूप छान आहे.❤

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 Рік тому +2

    अत्यंत आवडती अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे हिची मुलाखत खूप सुंदर झाली.... आवाज खूप छान आहे.... अभिनय पण खूप सहज करते.... एवढी प्रसिध्दी मिळाली असताना सुद्धा ती जमिनीवर आहे .... तिला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐😘🍫 सुलेखा तळवलकर तुम्ही खूप सुंदर मुलाखत घेता... positive विचाराने हसत हसत बोलत करता ❤😘

  • @bhartinandane5628
    @bhartinandane5628 Рік тому +4

    लवंगी बाई छान भूमिका केली ताई
    आवाज पण खूप गोड आणि आई कुठे काय करते मधली जुगलबंदी तर अप्रतिम आहा हा ....😊

  • @shubhadakandalgaonkar6641
    @shubhadakandalgaonkar6641 Рік тому +1

    फारच छान झाली मुलाखत. स्वरांगी सुरेल,सुस्वरूप, लाघवी गोड मुलगी. काम पण छान करते. तीला उदंड प्रेम व आशीर्वाद..

  • @neetajoshi1768
    @neetajoshi1768 Рік тому

    So far the best episode hats off to her simplicity

  • @chaitrart1441
    @chaitrart1441 Рік тому +1

    Khup satvik saundarya aani sojwal awaj aani bolane...aani arathatach mulkahat apratim!

  • @priyaapathak3347
    @priyaapathak3347 Рік тому

    आजची मुलाखत फारच सुंदर आणि सुरेल. ..स्वरांगीला अनेक शुभेच्छा आणि 'दिल के करीब' या कार्यक्रमाला खूप खूप प्रेम.

  • @kanchanjoshi4410
    @kanchanjoshi4410 Рік тому +1

    खूप छान ओघवती मुलाखत... खरंच आतून बाहेरून गोड व्यक्तिमत्व स्वरांगीचे. सुलेखाताई.. तुम्ही छान बोलतं करत आहात 😊🥰🥰💐💐🙏🙏

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Рік тому +2

    खूsssप वर्षांनी चिंगीची …सॅारी …स्वरांगीची भेट झाली.तेव्हाही मी तिची फॅन होते. आभाळमायातील तिचा रोल व चेहेरा कायम लक्षात राहिल असाच आहे. All The Best ,Swarangee ! ❤

  • @anitadandavate2554
    @anitadandavate2554 Рік тому +1

    खूप छान झाली आहे मुलाखत
    स्वरांगी खूपच down to earth वाटते आहे ❤

  • @aparna3018
    @aparna3018 Рік тому +1

    स्वरांगी मराठे, नांवाला साजेसं व्यक्तिमत्व. गाणं आणि अभिनय दोन्ही छान. अप्रतिम मुलाखत. सुलेखा ताई धन्यवाद.

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 Рік тому +1

    Sulekha tai , swarangi tai
    Khup Chan program.
    By heart , God bless u my both sisters...😊

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Рік тому +1

    🌄🙏🌹"खूपच छान आणि दिल के करीब" मुलाखत....
    अचूक दिलेल्या शब्दांमुळे शेवटही सुमधूर गाण्यांनी झाला ....👏👏💐💐

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 Рік тому +1

    Khoop chaan mulakhat.. God bless Swarangi 👌👌

  • @sheetalbhosle5724
    @sheetalbhosle5724 Рік тому +1

    खुपच सुंदर, स्वरालीला लहान पणापासुन पाहात आलोय पण आज तिच्या बद्दल ऐकून खुप छान वाटलं.धन्यवाद सुलेखा ताई ❤

  • @smilingpiya
    @smilingpiya Рік тому +1

    किती किती गोड आहे स्वरांगी.....अगदी ऐकत रहावस वाटल... आणि इतक्या लहान वयात किती काय काय केलं आहे... लग्न झालंय .. दोन छोटी बाळ आहेत.... फार गोड..झाली मुलाखत

  • @ushakiran7911
    @ushakiran7911 Рік тому +1

    Wow chingi kiti Chan gate ..😊 Chan ch mulakhat..thanks Sulekhaji 😊

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Рік тому +3

    Oh my god she is so beautiful, thanks dear sulekha mam,down to earth lady swarangi, I am very happy to see you in saree 👍👍🙏

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 Рік тому +1

    अतिशय सुंदर गायन आणि तितकीच उत्तम मुलाखत.

  • @manishaughade1683
    @manishaughade1683 Рік тому +1

    Swarangi Ma'am How simply gorgeous you are! 😍

  • @poojakarekar37
    @poojakarekar37 Рік тому +5

    स्वरांगी वाट बघेतोय शनिवारची, कारण मी दिल के करीब ची fan आहे आणि मी प्रत्येक एपिसोड बघते. सुलेखा खूप छान मुलाखत घेतेस.❤

  • @pbhave
    @pbhave Рік тому +3

    Wonderful! What a beautiful, adorable personality! Perfect blend of Talent, brain, piousness and beauty! May God bless her and her family! I must say that she is an able and perfect shishya to her guru ( ABD ). I watch this program every Saturday evening but have never watched any of the serials where these talented artists work. May be, I will start watching some of their serials now in binge! :)
    Thank you!

  • @kalyanikhandekar7085
    @kalyanikhandekar7085 Рік тому +3

    Watched the episode.. loved Swarangi's singing and her singing is treat to ears... Keep shining Swara... Abhalmaya was my fav.. Listening to ur music my mother had tears in her eyes.. Sulekha tai thankyou for this treat...lots of love!

    • @anuyabatwe5626
      @anuyabatwe5626 Рік тому

      खूपच सुंदर मुलाखत,स्वरांगी तुला खूप शुभेच्छा ,अगदी नितळ सौंदर्य आणि संस्कारी मुलगी आहे

    • @maneeshavelankar1684
      @maneeshavelankar1684 Рік тому

      Sundar

  • @hemangiingale7422
    @hemangiingale7422 Рік тому

    Very nice episode. She is so down to earth and beautiful too as you said. She looks much much beautiful then in the present serial. Without makeup she looks so beautiful.

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Рік тому +1

    खूप छान मुलाखत , स्वरांगी तुला तुझ्या आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Рік тому +2

    स्वरांगी तुला आवाजाची ईश्वरी देणगी आहे आणि वारसा आहे . तुझ्या पुढील सांगीतिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 Рік тому +1

    खूपच गोड आहे आवाज पण आणि स्वरांगी पण! मुलाखत नेहेमीप्रमाणे मस्त!👌 तिच्या आजोबांचं राम मराठे यांची नाट्य गीत खूप ऐकली ! आजही ती आवडतात!

  • @rutu3090
    @rutu3090 Рік тому +1

    खूप छान झाला एपिसोड, आणि स्वरांगी तर 1नंब्बरच!! व्वा मस्त! मस्त!!मस्तच!!!
    दिल खूष कर दिया आप दोनोंने. भगवान आपको हमेशा खूष रखे. आपको लंम्बी ऊम्र
    और अच्छी सेहत दे. 🙏धन्यवाद🚩🚩🚩

  • @sonaligurav3843
    @sonaligurav3843 Рік тому +3

    Day by day episode going rocking🎉Swrangi di am ur fan from Aabhlmaya and ur voice is amazing 😍 Sulekha Tai ur way to taking interview of different field of person is really gud❤❤❤

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 Рік тому +2

    खुपच गोड मुलगी आहे आवाज खुप गोड गुणी अभिनेत्री व गायिका

  • @lalitayelegaonkar
    @lalitayelegaonkar Рік тому +1

    खूपच सुंदर episode, swarangi gane mast

  • @ranjanabakre9179
    @ranjanabakre9179 Рік тому +1

    अतिशय सुंदर मुलाखत . खूप छान..❤

  • @nsvenugopalsinger-composer7205

    Liked the interview and songs...
    God bless you both....