फार सुंदर झाली ही मुलाखत. मृण्मयी खूप विचारी मुलगी आहे आणि त्याच वेळी down to earth आहे हे जाणवलं . मुग्धा नेहमीच उत्तम मुलाखत घेतात. ही पण तशीच झाली. पुढच्या व्यक्तीला छान बोलतं करतात त्या. धन्यवाद.
उत्तम! Very sorted person. Thappad चं लिखाण आणि presentation हा त्या सिनेमाच्या यशाचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे, आणि इतक्या ठिकाणी ती ताकद जाणवते. त्यातलं वेगळेपण, खरेपण जाणवतं. अतिशय परिणामकारक. Thanks for a very unique interaction through this interview. All the best for future projects.
खूप आभारी 😊 मॅम ना बोलवलं कारण ह्यांच्या बद्दल खरच काही माहित नव्हत म्हणजे मॅम माहिती होत्या रीमा मॅम ची मुलगी , खूप कुतूहल होत ,फार सुंदर विचार आहेत, आणि हे खर आहे जे हॉस्टेल ला राहतात ते कुठं ही कस ही adjst करतात, परत खूप आभारी 😊😊😊😊😊😊
मृण्मयी, अत्यंत प्रामाणिक मुलाखत! खूप खूप आवडली. मुग्धा, तू ही नेमके प्रश्न विचारून, फाफटपसारा टाळून प्रश्न विचारुन फार सुरेख मुलाखत घेतलीस. खूप शुभेच्छा नवनवीन मुलाखतींसाठी.
The apple doesn’t fall far from the tree. Like mother like daughter ❤ Reema Lagoo was one of the finest actors in the regional as well as mainstream Hindi cinema and theatre. It’s amazing that she was able to clone her qualities in her daughter. Great job ladies, well done. ❤
फारच सुंदर इन डेप्थ मुलाखत. दोघींच्या प्रश्नोत्तरातला व बोलण्यातला नैसर्गिक ओघ छानच. आपल्या बीझी शेड्युलमधून वेळ काढून, इंडस्ट्रीमध्ये काही करू पाहाणाऱ्या होतकरू लोकांना, अशा मुलाखतींचा निश्चितच फायदा व मार्गदर्शन होते. धन्यवाद 🙏🏻
Honest interview I knew Reema ji quite well Mrunmayee had come to my office when she was into acting .Reemaji had sent her to me .I was a business manager for actors then Very sorted person .Good she changed her profession and is now a successfull writer Kudos to her All d best
Enjoyed your journey Mrunmayee, your nuanced way of understanding your strengths and making your choices showed how someone wanting to do what you are doing now could take direction from . I am a fan of your mother's work, I loved how you spoke about her and your father.Best of luck for more successes and brilliant work!
Apratim mulakhat khup abhar mugdha maim tujhe ani mrunmayi che hi.ki moklepanani uttara dili tini.ani tuhi mugdha sagle rasikanachya manatle ani atta chya pidhinchya manatle prashna vicharles.utcruahta kalakar ahe hi tichya ai sarkhich.khup shubhechha mrunmayi la ani ashyach chanchan kalakruti banvat raha ani saglya skshetra madhe tu kam karu ani yash milel tula nakki.chitrapat skshetratlya.
Apratim mulakhat. Khup chhan ., Aik na ,lagoo tai na ek suggestion Ek bhiti Ani anek vachan pan bhiti ch asate ,bhitya nahi. Lagoo tai khup mast बोललीस तू .intersting field
हिरोइन फिल्म-मधला बेस्ट डायलॉग : माही, तुम "STAR" हो - तुम्हे "ACTOR" बनने की कोई जरूरत नही !" ACTOR is A Master-Artist ( Male, Female ) who "Loves & Lives Art-of-Acting" In Every Scene with Grasping & Feeling Meaning of Every Word of Bound-Script During Performance ! ✅👍 STAR is Just a "unprofessional-untrained-ENTERTAINER" ( male, female ) who has Nothing to do with Art-of-Acting at all - just entertain people for some time , take payment & spend Money on cheap-self-publicity everyday.....
आई वडीलांच्या profession मध्ये जाण्यासाठी मुलांना जर normal selection process and competition with others is non biased then you can say it is justified. Doctors, lawyers engineers; their children have to go through CET.
Chaan mulakhat zali. Rima lagu baddal aadar aahech. Pan mrunmai pan chaan aahe karan ti swa ubhi aahe. Mala aavdel tichi bhet ghyayla. Mala bhet havi aahe.
फार सुंदर झाली ही मुलाखत. मृण्मयी खूप विचारी मुलगी आहे आणि त्याच वेळी down to earth आहे हे जाणवलं . मुग्धा नेहमीच उत्तम मुलाखत घेतात. ही पण तशीच झाली. पुढच्या व्यक्तीला छान बोलतं करतात त्या. धन्यवाद.
धन्यवाद!
मुलाखत खूप आवडली. मृण्मयीचे विचार इतके clear, sorted आणि positive आहेत की बोलण्याचा flow अतिशय सहज वाटला.
उत्तम! Very sorted person. Thappad चं लिखाण आणि presentation हा त्या सिनेमाच्या यशाचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे, आणि इतक्या ठिकाणी ती ताकद जाणवते. त्यातलं वेगळेपण, खरेपण जाणवतं. अतिशय परिणामकारक. Thanks for a very unique interaction through this interview. All the best for future projects.
खूप आभारी 😊 मॅम ना बोलवलं कारण ह्यांच्या बद्दल खरच काही माहित नव्हत म्हणजे मॅम माहिती होत्या रीमा मॅम ची मुलगी , खूप कुतूहल होत ,फार सुंदर विचार आहेत, आणि हे खर आहे जे हॉस्टेल ला राहतात ते कुठं ही कस ही adjst करतात, परत खूप आभारी 😊😊😊😊😊😊
मुक्काम पोस्ट लंडन हा मुव्ही बघा त्यात या आहेत
फारच गोड मुलगी आहे ही
आणि किती प्रामाणिक आहे.
फार आवडली मुलाखत आणि ती देखील
खूपच छान मुलाखत...
मृण्मयीने इतक्या सहजपणे तिचा प्रवास सांगितला आहे... आपली धडपड मांडली... मस्तच..
तिला इतक्या सहजपणे बोलते केल्याबद्दल मुग्धा तुमचेही आभार.
आजपर्यंत रीमा लागू आवडत होत्या ! आता ही गुणी कन्या ! इतकी गुणी आणि परिपक्व कन्या त्याना लाभली !तू देखिल Mrunmayi खूप भावली मनाला ❤ All the best !!
खुप छान झाला interview, तुम्हा दोघींकडूनही खुप शिकायला मिळाल
अप्रतिम मुलाखत !!! या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी उत्तम मार्गदर्शन !!! मुलाखत फारच आवडली
मृण्मयी, अत्यंत प्रामाणिक मुलाखत! खूप खूप आवडली.
मुग्धा, तू ही नेमके प्रश्न विचारून, फाफटपसारा टाळून प्रश्न विचारुन फार सुरेख मुलाखत घेतलीस.
खूप शुभेच्छा नवनवीन मुलाखतींसाठी.
The apple doesn’t fall far from the tree. Like mother like daughter ❤ Reema Lagoo was one of the finest actors in the regional as well as mainstream Hindi cinema and theatre. It’s amazing that she was able to clone her qualities in her daughter. Great job ladies, well done. ❤
किती सुंदर, स्वतः बद्दल किती क्लिअर आहेत या. आजही आपल्या कामात अनेक गोष्टींची भीती वाटते ये यशाचे गमक आहे. मुग्धाताई थँक्स
मुग्धा तू खुप सुंदर मुलाखत घेतेस…मृण्मयी अतिशय मोकळेपणाने बोलली. एकंदरीत परिणामकारक झाली..
किती प्रामाणिक❤
फारच सुंदर इन डेप्थ मुलाखत. दोघींच्या प्रश्नोत्तरातला व बोलण्यातला नैसर्गिक ओघ छानच. आपल्या बीझी शेड्युलमधून वेळ काढून, इंडस्ट्रीमध्ये काही करू पाहाणाऱ्या होतकरू लोकांना, अशा मुलाखतींचा निश्चितच फायदा व मार्गदर्शन होते. धन्यवाद 🙏🏻
Honest interview
I knew Reema ji quite well
Mrunmayee had come to my office when she was into acting .Reemaji had sent her to me .I was a business manager for actors then
Very sorted person .Good she changed her profession and is now a successfull writer
Kudos to her
All d best
मुग्धा अप्रतिम मुलाखत घेतात... अगदी सहज आणि नेमकी... मृण्मयी चा वास्तव स्वभाव खूप भावला ❤
खुप छान मुलाखत , खूपच छान वाटलं बघून एकुन आणि छान प्रेरणा मिळाली
Khup sundar vichar aani practical best of luck
Enjoyed your journey Mrunmayee, your nuanced way of understanding your strengths and making your choices showed how someone wanting to do what you are doing now could take direction from
. I am a fan of your mother's work, I loved how you spoke about her and your father.Best of luck for more successes and brilliant work!
Apratim mulakhat khup abhar mugdha maim tujhe ani mrunmayi che hi.ki moklepanani uttara dili tini.ani tuhi mugdha sagle rasikanachya manatle ani atta chya pidhinchya manatle prashna vicharles.utcruahta kalakar ahe hi tichya ai sarkhich.khup shubhechha mrunmayi la ani ashyach chanchan kalakruti banvat raha ani saglya skshetra madhe tu kam karu ani yash milel tula nakki.chitrapat skshetratlya.
अप्रतिम मुलाखत. खूप कमी माहिती होती मृण्मयी बद्दल. छान विचार आहेत. स्पष्ट बोलणं. मुग्धा चे प्रश्न मस्तच. Thanks for this interview.
किती गोड आहे ... मम्माची सावली आहे ❤❤
Nice to know about her work n her struggle. 🎉🎉wish her a good luck 🎉🎉
छान झाली मुलाखत. मृण्मयी ला बोलवलत त्या बद्दल धन्यवाद.
खूपच माहिती, इंटरेस्टिंग आणि मनमोकळी
खूप छान मुलाखत .... त्यांचा भूतकाळ , struggle व इतरांना/ तरुणांनी काय करावे आणि काय करत आहेत ह्याबद्दल योग्य विवेचन 🎉
बयो भूमिका अप्रतिम
Khup Chan zali mulakhat....kdhi hya prakashat Nahi aalya....rimatai n chi mulgi AJ kalali...❤
तापसी पन्नू चा सिनेमा “थप्पड” याची कथा मृणमयी लागू यांनी लिहिलेली आहे
Khup chhan personality. Je aahe te khara khara .no filter.
10:40 बयो... अप्रतीम film..खुप छान काम केलेस
खूपच छान मृण्मयी❤
Khup chhan mrunmai, proud of you 👏 🥰
खूप सुंदर मुलाखत झाली 👌👌💐
खूप छान episode. मज्जा आली.
Khup chan❤
मुग्धा ताई वुमन कि बात हे सेशन फक्त प्लीज प्लिज तुम्हीच घेत जा
कारण तुम्ही खुप छान मुलाखत घेता.
परत परत लक्ष देऊन ऐकावंस वाटतं
मुलाखत छान. पुरुष आणि घर तिघांचं हवं हि नाटके दाखवा.
खुप सुंदर मुलाखत्
Mukkam post london ek nostalgic movie aahe mazyasathi jyamadhye mrunmayi lagoo hotya
Sorted !
Main mugdha godbole mazi aavdati aahe. Aarpaar madhil sarvanchya mulakhat mi ikate. Mugdha tuze serial likhan chalu thev. Khup changle asataat sanvaad.
Apratim mulakhat.
Khup chhan .,
Aik na ,lagoo tai na ek suggestion
Ek bhiti Ani anek vachan pan bhiti ch asate ,bhitya nahi.
Lagoo tai khup mast बोललीस तू .intersting field
Mulakhat khoop avadali. Aksharshaha don divas jasa vel milel tashi break break ne pahili. 😊
रिमा लागू यांची आठवण झाली त्यांची झलक दिसते
Supriya pilgaukar yanna aana😊
Mast mulakat
हिरोइन फिल्म-मधला बेस्ट डायलॉग : माही, तुम "STAR" हो - तुम्हे "ACTOR" बनने की कोई जरूरत नही !"
ACTOR is A Master-Artist ( Male, Female ) who "Loves & Lives Art-of-Acting" In Every Scene with Grasping & Feeling Meaning of Every Word of Bound-Script During Performance ! ✅👍
STAR is Just a "unprofessional-untrained-ENTERTAINER" ( male, female ) who has Nothing to do with Art-of-Acting at all - just entertain people for some time , take payment & spend Money on cheap-self-publicity everyday.....
आई वडीलांच्या profession मध्ये जाण्यासाठी मुलांना जर normal selection process and competition with others is non biased then you can say it is justified.
Doctors, lawyers engineers; their children have to go through CET.
,526 लोकांनी पाहिले पण कुणीही like or comment नाही केलं, 😅
तुमची काॅमेंट वाचून मी पूर्ण मुलाखत बघण्याआधीच like केल.
मृण्मयीचे कसदार व्यक्तिमत्त्व समोर आले
गौरी शिंदे यांना पण बोलवा ताई
सुरवाती पासून शेवट पर्येंत व्हिडिओ चे chapters का नाही देत?
1:03 पहिल्यांदा कोणीतरी तरी या क्षेत्रातल्या stability बद्दल बोलले
😢😢🎉😢😢😢😢😢🎉😢🎉😢🎉😢😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢
Chaan mulakhat zali. Rima lagu baddal aadar aahech. Pan mrunmai pan chaan aahe karan ti swa ubhi aahe. Mala aavdel tichi bhet ghyayla. Mala bhet havi aahe.
किती बरोबर बोललात
खूप छान मुलाखत.
Rima lagu yana shradhanjali
Chhan mulakhat
❤
I hv met her once.. she has a gr8 attitude. ..N i have met other famous actors who rv simple...So.i dont vote for this lady
Well no one gives a f about who u vote for
Bollywood मध्ये काही राहिलय का? उगीच काहीही सल्ले देऊ नका.
Dude. Who are you to give that salla?!
Amazing interview ! She is very sorted !
❤
❤