पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा कुरकुरीत खुसखुशीत हलकी व अजिबात तेलकट न होणारी चकली|Chakali|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • 5½ वाट्या तांदूळ
    3 वाट्या चणाडाळ
    1½वाट्या मूगडाळ
    1 वाटी उडीदडाळ
    1वाटी पातळ पोहे
    ½ वाटी धणे
    ¼ वाटी जिरे
    चकली चे साहित्य दोन कप चकली भाजणी चे पीठ( 250 gram)
    दोन कप पाणी
    चवीप्रमाणे मीठ
    एक चमचा लाल तिखट
    पाव चमचा हळद
    पाव चमचा हिंग
    एक चमचा पांढरे तीळ
    एक चमचा ओवा
    दोन चमचे लोणी(25gram)
    तळण्यासाठी तेल

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sushmachavan2203
    @sushmachavan2203 2 роки тому +84

    Tai me kelya chaklya tumchya recipe pramane agdi perfect zalya khup testy ani kurkurit khup khup abhar tumche ....me adhi eka video madhye baghun kelele chaklya khup bekar zalelya ...pan tumchi recipy owsome mastach zalya chaklya thanku tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +4

      धन्यवाद ताई🙏
      तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती 🙂🙏
      ua-cam.com/video/aqZMx1N0X2U/v-deo.html
      एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +2

      मेथीचे लाडू सोप्या पध्दतीने👇
      ua-cam.com/video/aqZMx1N0X2U/v-deo.html
      एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @jayshreepujari858
      @jayshreepujari858 2 роки тому +1

      F

    • @shreetejkawathe246
      @shreetejkawathe246 2 роки тому

      See

    • @alkakarve9512
      @alkakarve9512 2 роки тому

      @@PriyasKitchen_ vijjjjjjjjjjjjjjjjjj+jujujjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj

  • @maltikokatay6577
    @maltikokatay6577 2 роки тому +8

    Khup chan mahete tysoomach

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @baluraoshastri4684
      @baluraoshastri4684 2 роки тому

      @@PriyasKitchen_ qqqààassssßqfffffffcqffffqasàßasssàaa

    • @chandrakantaitwade2334
      @chandrakantaitwade2334 2 роки тому

      @@PriyasKitchen_) ll

    • @harshitapatil5633
      @harshitapatil5633 2 роки тому

      @@PriyasKitchen_lppll"jl

  • @taslimactivity531
    @taslimactivity531 11 місяців тому +1

    खुपच छान आपण दाखवलेली चकली रेसिपी मी केली सूंदर झाली धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @AnishaKulkarnilovestruck
    @AnishaKulkarnilovestruck 2 роки тому +6

    Chaklya ekdum perfect jhalya baryach varsha nantar. Ekdum kurkurit ani tasty. Recipe is perfect. Thank you so much

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      Thank you dear please share with your friends and family 🙏 stay connected 😊

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +2

      ua-cam.com/video/sFmdxIuX4Bw/v-deo.html
      जेवणाच्या ताटात हवी अशी एक चटणी, चटपटीत चवीची तीन ते चार महिने टिकणारी लसूण चटणी/ शेजवान चटणी.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 2 роки тому

    खूप सुंदर सांगितली कृती ,,thanku ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/sFmdxIuX4Bw/v-deo.html
      जेवणाच्या ताटात हवी अशी एक चटणी, चटपटीत चवीची तीन ते चार महिने टिकणारी लसूण चटणी/ शेजवान चटणी.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  • @rupalimahulkar4548
    @rupalimahulkar4548 Рік тому

    Good evening tai mla receipe khup aavdle mi nkki Divalila bnvnar ☺😍🥰.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Thank you 😊
      ua-cam.com/video/sR6Wqxsna48/v-deo.html गुळाच्या अचूक प्रमाणात हलके कुरकुरीत व जाळीदार अनारसे बनवण्याची योग्य पद्धत व प्रमाण रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @deeptikaple9382
    @deeptikaple9382 2 роки тому

    khoop chaan .mahiti dil Dhanywad

  • @राजमाताजिजाऊमराठीरेसिपी

    खुप छान बनवलीस ताई चकली मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही एक माझी नम्र विनंती आहे

    • @राजमाताजिजाऊमराठीरेसिपी
      @राजमाताजिजाऊमराठीरेसिपी 2 роки тому

      हो ताई नक्की

  • @sunandapatil7311
    @sunandapatil7311 2 роки тому +1

    खुपच छान रेसीपी

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Рік тому

    खूप छान

  • @madcookingrecipes9454
    @madcookingrecipes9454 Рік тому

    Khupch chan

  • @anuradhanayanbondre5012
    @anuradhanayanbondre5012 6 місяців тому

    Khup chan

  • @pushplatapandit4500
    @pushplatapandit4500 2 роки тому

    खूपच छान माहिती दिली
    धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद ताई
      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @suvarnakamble3991
    @suvarnakamble3991 2 роки тому

    Khup Chan resipy ahe

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar3407 2 роки тому

    खुप खुप छान रेसिपी पहायला मिळाली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/7t26DqUbxlE/v-deo.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @abha_padhiar8551
    @abha_padhiar8551 2 роки тому

    Khup Chan detail mahiti dili thanks

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      Welcome 🙏
      ua-cam.com/video/p88M1J8trDQ/v-deo.html( अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी)
      पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा चटपटीत चवीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत लसूण मसाला शेव

  • @nandasawant924
    @nandasawant924 2 роки тому

    Khupach chan Priya.pan loni naslyas option Amul or Nutralite butter chalel ka?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      लोणी नसेल तर अमूल बटर चा वापर करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      एक किलोच्या अचूक प्रमाणात चकली भाजणी कशी तयार करावी याचा व्हिडिओ मी दोन ते तीन दिवसांमध्ये अपलोड करणार आहे तुम्हाला लिंक पाठवीन🤝🤝👍🙏🙂

  • @radhikashingade2851
    @radhikashingade2851 2 роки тому

    Mastch khup Chan

  • @jyotikitchen05
    @jyotikitchen05 Рік тому

    Like very nice yummy Tasty chakakli stay connected full watch please keep in touch my friend 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      Yes ma'am 🙏🙏🙏
      ua-cam.com/video/_dbIYAcRzCI/v-deo.html
      तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pranavgaekwad3005
    @pranavgaekwad3005 2 роки тому +2

    जीरे आणि धणे पाव वाटि म्हणजे किती चमचे घेयच

  • @chitramalkhare716
    @chitramalkhare716 2 роки тому

    very nice recipes n tips

  • @akshayamhatre808
    @akshayamhatre808 2 роки тому

    Mi pan keli khup chhan zali

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/0ayFwvxpghg/v-deo.html
      बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई

  • @kshardkulkarni5907
    @kshardkulkarni5907 2 роки тому

    खुप छान आहे आवडले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही माझी नम्र विनंती आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/7t26DqUbxlE/v-deo.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @shivanighuge1735
    @shivanighuge1735 2 роки тому

    Chakali chan zali

  • @vandanamahajan7329
    @vandanamahajan7329 2 роки тому +1

    Very nice recipi👍👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/BZaaz60hVDc/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा पोहे अकसू नयेत आणि चिवडा तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @meenapethe8669
    @meenapethe8669 2 роки тому

    अगदी छान माहिती दिली

  • @manishajadhav3893
    @manishajadhav3893 2 роки тому

    Very nice

  • @varshasambrekar6689
    @varshasambrekar6689 2 роки тому

    ताई लोणी ऐवजी तूप किंवा तेल चालेल का?

  • @veenasonu5064
    @veenasonu5064 Рік тому

    Can I add normal water

  • @srushtitambe4458
    @srushtitambe4458 Рік тому

    किती मिनिटे चकली ठेवावी

  • @swayamk1312
    @swayamk1312 2 роки тому

    Tai chana dal avji option kahi aahe ka bcoz chana daal mla chalat nhi

  • @dikshanagesh3588
    @dikshanagesh3588 Рік тому

    दोन वाटी भाजणीला किती चमचे अमुल बटर वापरु

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      कप मेजरमेंटचं एक कपासाठी एक चमचा अमूल बटर वापरावे पण तुमच्या वाटीचा आकार मला माहित नाही म्हणून मी वाटीचे प्रमाण सांगू शकत नाही

  • @sanikanimbalkar8753
    @sanikanimbalkar8753 11 місяців тому

    तेल टाकले तर चालेल का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 місяців тому

      मी एक चमचा लोणी घातले आहे त्याऐवजी पोहे खाण्याच्या चमच्याने तुम्ही दोन चमचे तेल घाला

  • @smitatambe8823
    @smitatambe8823 2 роки тому

    Loni naslyas kay vaparave pl reply kara

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      लोण्याऐवजी अमूल बटर वापरा

  • @prabhasalunke8204
    @prabhasalunke8204 2 роки тому

    Mast

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/6-1fXQMbE3U/v-deo.html
      चिकाच्या दुधापासून तोंडात टाकताच विरघळणारा गूळ घालून तयार केलेला खरवस बनवण्याची योग्य पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @madhuradeshmukh568
    @madhuradeshmukh568 Рік тому

    लोणी नसेल तर तूप टाकावे का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      लोणी नसेल तर अमूल बटर वापरा

  • @shrutigawde5070
    @shrutigawde5070 Рік тому

    Loni nasel tar kay vapru shakto

  • @cookwithshaziamir7978
    @cookwithshaziamir7978 2 роки тому +1

    Awesome recipe of chakli, simple and easy steps to follow, stay connected new friend😊

  • @anuradhajoshi2733
    @anuradhajoshi2733 2 роки тому

    हळद कमी घातली तर किंवा नाहीच घातली तर चालेल का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      हो चालेल
      ua-cam.com/video/p88M1J8trDQ/v-deo.html( अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी)
      पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा चटपटीत चवीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत लसूण मसाला शेव

  • @ashiwinisawant2986
    @ashiwinisawant2986 2 роки тому

    खूप छान लोणी ऐवजी बटर घातले तर चालेल का

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      हो चालेल पण मी जेवढं घातले आहे त्याच प्रमाणामध्ये घाला.
      म्हणजे 1 कप पीठासाठी 1 चमचा बटर

  • @bhagwangotekar9760
    @bhagwangotekar9760 2 роки тому

    Thank You Tai.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @saeetaware2374
    @saeetaware2374 2 роки тому

    Chakali la Mohan ghalayacha ahe ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @nikitadoshi9441
    @nikitadoshi9441 2 роки тому +1

    मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      Thank you tai please keep in touch if you like my recipe please share with your friends and family 🙏

  • @vijayakakade5639
    @vijayakakade5639 2 роки тому

    Khup chhan receipe sangitali. Rice konta vaparu. Kolum chalel ka? Please reply.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      साधे कोणतेही जाडे तांदूळ हे भाकरीसाठी वापरतो असे जुने तांदूळ वापरा कोलम तांदूळ सुद्धा वापरला तरीही चालेल

    • @vijayakakade5639
      @vijayakakade5639 2 роки тому

      Thank you 😊

    • @vijayakakade5639
      @vijayakakade5639 2 роки тому

      Ya method ne banvte ya veli mi chakli.

  • @ratnaprabhajadhav344
    @ratnaprabhajadhav344 2 роки тому

    लई भारी मस्त

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा कृपया ही माझी नम्र विनंती आहे🙏🙏🙏

  • @pratibhapawar5281
    @pratibhapawar5281 2 роки тому

    🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/sFmdxIuX4Bw/v-deo.html
      जेवणाच्या ताटात हवी अशी एक चटणी, चटपटीत चवीची तीन ते चार महिने टिकणारी लसूण चटणी/ शेजवान चटणी.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  • @nikitapisal8853
    @nikitapisal8853 2 роки тому

    Tai kg mdhe sanga na sgl

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      एक किलो चकली भाजणी चे पिठ घेतलस तर त्यामध्ये 100 ग्रॅम इतकं लोणी किंवा बटर वापर

  • @manasirawool4370
    @manasirawool4370 2 роки тому +10

    खूप छान 👌🏻👌🏻 लोणी nasel तर त्याऐवजी काय वापरू शकतो

  • @gayatrigunjal1853
    @gayatrigunjal1853 2 роки тому

    खूप छान

  • @devanshichaudhari1530
    @devanshichaudhari1530 2 роки тому +17

    ताई पण घरचं लोणी नसेल तर अमुल बटर चालेल का

  • @namitatarkar6671
    @namitatarkar6671 2 роки тому +5

    खूप छान असेच नवीन नवीन रेसिपी आणत जावा आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/sFmdxIuX4Bw/v-deo.html
      जेवणाच्या ताटात हवी अशी एक चटणी, चटपटीत चवीची तीन ते चार महिने टिकणारी लसूण चटणी/ शेजवान चटणी.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 роки тому +3

    You are simply great and we are very very thankful to you for your amazing method of explanation of your recipe....

  • @vaishalibarde6068
    @vaishalibarde6068 2 роки тому +6

    घरघंटीवरचे दळण द्यावे कि चक्कीवर दळून घ्यावे कुठली पध्दत योग्य आहे प्लिज रिप्लाय द्या

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      मी हे पीठ घरघंटी वर दळलेलं आहे पण जरी तुम्ही चक्की वरून दळुन आणले तरीही काहीच हरकत नाही फक्त दळताना आपण जसं गव्हाचं पीठ अगदी बारीक दळून आणतो तसेच दळून आणायचे आहे

  • @surekhasurekha5041
    @surekhasurekha5041 2 роки тому +6

    Hamci mother shudda Asahi karat hoti.. congratulations nuce very well

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +2

      खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना हि लिंक शेअर करा🙏🙏🙏🙏

    • @ujwalarasal8765
      @ujwalarasal8765 2 роки тому

      5555555555555555555555555555555555555555555555555555555555555

    • @meerapal5851
      @meerapal5851 2 роки тому

      @@PriyasKitchen_ q1CT Dr

    • @rohiniparadkar8894
      @rohiniparadkar8894 2 роки тому

      @@PriyasKitchen_ to

  • @mansimixphalke8640
    @mansimixphalke8640 2 роки тому +5

    एकच नंबर 👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @vaishalipatil1709
    @vaishalipatil1709 2 роки тому +6

    Thank you very much Tai🙏🙏💐, mazhi chakli ata paryant kadhich changli zali nahi, pan tumchi receipe baghun mi chakli keli khup mast zali.God Always with you Tai.

  • @savitajagtap9860
    @savitajagtap9860 2 роки тому +15

    अगदी छान माहिती दिली, चकली खुप👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +2

      मनापासून धन्यवाद

    • @prakashbhise8576
      @prakashbhise8576 2 роки тому

      अगदी अचूक पद्धती
      👍👍👍

  • @sushiladhumal2053
    @sushiladhumal2053 Рік тому

    Khup chan

  • @yogitajoshi5330
    @yogitajoshi5330 2 роки тому +4

    खुपच छान चकली रेसिपी .,अप्रतिम.

  • @kiranmore5292
    @kiranmore5292 2 роки тому +5

    😋👌👌

  • @vaishnavikoli3363
    @vaishnavikoli3363 2 роки тому +2

    ताई तुम्ही सांगितल्या बद्दल धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/0ayFwvxpghg/v-deo.html
      बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई

  • @shalinipadghan8151
    @shalinipadghan8151 2 роки тому +4

    खूप महत्त्वाचे माहिती दिली धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 роки тому +5

    Khupch Chan aahe 💐💐🙏🙏

  • @rajasshinde9749
    @rajasshinde9749 2 роки тому +31

    First time I enjoyed making the chaklis,otherwise they would break or become soft.Your method is perfect.By the way I used Amul butter! In 1 1/2 hr.I was done & not tired also I am 68 yrs old.Thank u so much!!

    • @bhartikumbhar1065
      @bhartikumbhar1065 2 роки тому +4

      Chakali chhan

    • @vidyapadekarsaid169
      @vidyapadekarsaid169 2 роки тому

      Bh

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/play/PL_s3KOzTYdk7AC8TfOZdT9nrGbmVY6aRf.html सर्व दिवाळी फराळ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      @@bhartikumbhar1065 ua-cam.com/video/CuO6OJ8pS8Q/v-deo.html
      बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू "
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

    • @maltikulkarni4556
      @maltikulkarni4556 2 роки тому +1

      चकली छानच आहे 👌👌

  • @Adg5iq
    @Adg5iq 2 роки тому +5

    Thank you for this perfect recipe 😘👍👍👍

  • @sangeetachavan7851
    @sangeetachavan7851 2 роки тому +5

    👌👌

  • @nageshshahane728
    @nageshshahane728 2 роки тому +3

    👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @darpanaajgaonkar6325
      @darpanaajgaonkar6325 2 роки тому

      @@PriyasKitchen_ t

  • @Aryanjadhao07
    @Aryanjadhao07 2 роки тому +3

    😋😍👌👌

  • @lgtv103naikstv6
    @lgtv103naikstv6 2 роки тому +9

    तुमच्या रेसिपी प्रमाणे चकल्या करून . पाहिल्या एकदम सुंदर झाल्या छान कुरकुरीत आणि तेलकट सुद्धा नाही झाल्या. 😊😊धन्यवाद🙏

  • @bhaktigandh
    @bhaktigandh 2 роки тому +1

    खूप छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/Nv1Ndik-Haw/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणात करा किंवा कसेही, तुपाच्या परफेक्ट प्रमाणात दाणेदार मऊसूत न रेलणारे खमंग बेसन लाडू.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.

  • @priyankanhavkar8188
    @priyankanhavkar8188 2 роки тому +5

    खुप छान रेसिपी आहे मला एक विचारायचे होते आर्धा किलो चकली साठी किती प्रमाण लागेल साहित्याचे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      हे मी चे प्रमाण दाखवले होते त्यामध्ये अर्धा किलो एक किलो चकली तयार होते आणि भाजणी मात्र दीड किलो इतकी तयार होते

  • @sunandakudale704
    @sunandakudale704 2 роки тому

    खुप छान

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/5EBQJmdCC_M/v-deo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @poonampawar145
    @poonampawar145 Рік тому +1

    Same maji aai pan ashich chakli karate,kharach khup chhan hote chakli

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/2IuaDM3MEbs/v-deo.html
      पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 2 роки тому

    Khup chan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/BZaaz60hVDc/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा पोहे अकसू नयेत आणि चिवडा तेलकट होऊ नये म्हणून खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @mansiwagh1267
    @mansiwagh1267 2 роки тому +2

    Khup cchan

  • @vaishalikohale1226
    @vaishalikohale1226 2 роки тому

    Khup chan

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      मनापासून धन्यवाद ताई🙏
      ua-cam.com/video/dDvXxFUPcZg/v-deo.html
      अर्धा किलो प्रमाणामध्ये बिस्किटापेक्षा खुसखुशीत भरपूर लेअर्स असणारे शंकरपाळे.
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @minalpatre1423
      @minalpatre1423 2 роки тому

      खूप छान 👌👌

  • @varshawani7883
    @varshawani7883 3 дні тому

    कोणत्याही भाजणीची या पद्धतीने चकली केली तर चालेल का

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 роки тому +2

    ताई तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या.चकल्या म्हणजे एक कठीण प्रयोग.कोणत्याही वेळी हमखास परीक्षा घेणारा.पण भाजणी करण्यापासून चकली तयार होईपर्यंत इतकं छान प्रमाण आणि आजीची गुपितं तुम्ही मोकळेपणाने सांगितली, चकली मस्त जमली.खूपखूप धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या तेजोमय आरोग्यदायी शुभेच्छा🙏🙏🙏🙂
      ua-cam.com/video/CuO6OJ8pS8Q/v-deo.html
      बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू "
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @sadhanajadhav2108
    @sadhanajadhav2108 2 роки тому +1

    Sarv Praman vati ne ghetle tar peeth pan vati ne ghetle tar chalel ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      पीठ वाटीने मोजून घेतलं तरीही चालेल पण साधारण पाव किलो इतक पीठ घ्या म्हणजे तुमचा लोण्याचा अंदाज चुकणार नाही

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 2 роки тому +2

    खूप छान आहे चकली रेसिपी थँक्स मला चकल्या च जमत नवहत्या खुप छान ताई👌👌👌👌👌👌👍💐

    • @sharadashewale3725
      @sharadashewale3725 2 роки тому

      मी चकली करून बघिल्या छान होते

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 6 місяців тому

    वाटीभर तीळ टाकायला पाहिजे होते
    एकदम मस्तच मॅडम

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar8337 2 роки тому +2

    घरगुती लोणी ऐवजी nutralite बटर घातलं तर चालेल का?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      हो चालेल
      ua-cam.com/video/p88M1J8trDQ/v-deo.html( अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी)
      पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा चटपटीत चवीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत लसूण मसाला शेव

  • @letslearn9675
    @letslearn9675 2 роки тому +1

    चकल्या खुपच सुंदर आणि खुसखुशीत दिसतायेत😋😋👍🙏 घरचं लोणी नसेल तर अमूल्य बटर घातलं तर चालेल का ताई...

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      हो अमूल बटर वापरले तरीही चालेल प्रमाण मात्र जे मी लोण्याचं दिलं आहे तेच घाला

  • @anujajoshi405
    @anujajoshi405 3 місяці тому

    नमस्कार..... मोहन साठी तेल चालेल का...? आणि किती घ्यावे....?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 місяці тому

      जेवढे आपण लोणी घातले तेवढेच तेल वापरावे साधारण पोहे खाण्याच्या चमच्याने दीड चमचा

  • @qwe246100
    @qwe246100 2 роки тому

    सुरेख. नक्की करून पाहीन या पद्धतीने. आम्ही मुग डाळ वापरत नाही. तसेच अधणात तेल घालतो आणि थोडे लोणी ही

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      ua-cam.com/video/1_jY14qF_sw/v-deo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @nandakadam4850
    @nandakadam4850 2 роки тому +1

    ताई तुमची समजावून सांग न्या पद्धती खुप छान आहे धन्यवाद

  • @anaghagothoskar8337
    @anaghagothoskar8337 10 місяців тому

    प्रिया ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे मी चकल्या केल्या अफलातून झाल्या.गेल्या वर्षीही तुमच्या रेसिपी वरूनच चकल्या केल्या होत्या त्याही छानच झाल्या होत्या.आता शेव पण तुमच्या रेसिपी नेच करणार आहे.खुप खुप धन्यवाद प्रिया ताई.

  • @chandrakalapawar8022
    @chandrakalapawar8022 2 роки тому +2

    धन्यवाद ताई मीचकली करून बघितली खुप छछान झालीतुमच्यामुळे मी शिकले

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद ताई
      ua-cam.com/video/CuO6OJ8pS8Q/v-deo.html
      बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू "
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @nitaranjane2526
    @nitaranjane2526 10 місяців тому

    लोण्या ऐवजी अमूल बटर चालेल का फक्त्त थोडे मीठ कमी घातले तर होईल का चकली

  • @archanaparad2920
    @archanaparad2920 2 роки тому +1

    Tai ya mdhe mg chakli msals nahi taknyacha na

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      चकली मसाला घालण्याची अजिबात गरज नाही ते मी दाखवले त्या पद्धतीने करा👍🙂

  • @pratibhakhadake7098
    @pratibhakhadake7098 10 місяців тому

    भाजनी चकलीचा व्हीङीओ पाहीला आणी त्या प्रमाणेच पीठ तयार करुन चकली केली खुप छान झाली आता नेहमी याच प्रमाणे करनार खरंच तु सुगरन आहेस. दिवाळीच्या तुला खुप खुप शुभेच्छा

  • @sunitabairagi6702
    @sunitabairagi6702 2 роки тому

    Thank🙏🙏 you🙏💕🙏💕🙏💕 tai so me nakee karun bagen

  • @jayashreeprabhu9313
    @jayashreeprabhu9313 2 роки тому

    Priya Anarsechi recipe ahe ka tuzi please share me link please 🙏

  • @rupalivichare542
    @rupalivichare542 11 місяців тому

    Hiiii mam ration che tandul aani tup ghetal tar chalel ka ?

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Рік тому +1

    Me try kelya, khup chan jhalyat. 👌👌👌

  • @suvidhakathore6801
    @suvidhakathore6801 2 роки тому

    लोनी वापरल्याने काय होतं . लोनी म्हणजे दररोज आपण साय टाकतो ते का ? ते घेतले तर चालेल का ?

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      Loni takalyane chakali oily naahi hot .loni mhanje aapan ji roj say takato tich pan nantar ti ravi ne ghusalun gheto aani mag tup banavato say ghusalun ghetalyanantar yete te loni te vaparayache aahe

  • @vaishnaviingale2707
    @vaishnaviingale2707 2 роки тому +1

    Amhala hi trik mahit ahe amhi use karto......

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому +1

      हो ट्रिक मुळे चकली अजिबात तेलकट होत नाही त्याचबरोबर चकली अगदी छान हलकी व आतून पोकळ सुद्धा होते👍👍👍🙂🙏
      रेसिपी पाहिली व तुमचा अभिप्राय दिला या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद

    • @vaishnaviingale2707
      @vaishnaviingale2707 2 роки тому +1

      @@PriyasKitchen_ ho tyamule chan bante chakli....
      Mast...

  • @shreyasanskar4272
    @shreyasanskar4272 2 роки тому +1

    Soda gatala tar chalel ka

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 роки тому

      सोडा अजिबात वापरू नका त्यामुळे चकल्या खूपच तेलकट होतील किंवा तेलामध्ये सोडल्यानंतर त्या विरघळू सुद्धा शकतात त्यामुळे अजिबात सोडा घालण्याची गरज नाही🙏

  • @Shivani-we8pu
    @Shivani-we8pu Рік тому

    Tumachi konati chakali perfect ahe mhanje 100% success hoil

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      दोन्हीही रेसिपी सेमच आहेत

  • @AbhishekPardeshi-kw6iu
    @AbhishekPardeshi-kw6iu Рік тому

    डाळी धुवून उन्हात वाळवल्या तरी डाळी धुऊन उन्हात वाळवल्या तरी चालतील