बारामतीसाठी पवारांनी राखून ठेवलेला डाव दौंडमध्ये टाकला | Sharad Pawar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 кві 2024
  • बारामतीसाठी पवारांनी राखून ठेवलेला डाव दौंडमध्ये टाकला | Sharad Pawar |
    .......................
    काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारप्रमुखालाच म्हणजेच सोनाईचे मालक असलेले प्रवीण माने यांना गळाला लावलं होतं. आता त्याचाच बदला शरद पवारांनी घेतलाय. इट का जवाब पत्थरसे देत शरद पवार यांनी दौंडमधला भाजपचा नेता फोडला आहे. तो नेता आहेत दौंड मधलं मोठं प्रस्थ असलेले नामदेव ताकवणे. त्यातच आता लोकसभेत प्रचारप्रमुख फोडल्याने तसेच इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतचे संबंध लक्षात घेता इंदापूरच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पवारांनी राखून ठेवलेला डाव टाकलाय तो दौंड मधून..
    #SharadPawar #Devendrafadnavis #Latestnews
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Updates | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या |
    #sarkarnama​ #marathinews​​ #latestmarathinews​ #pune #maharashtra​​ #politics​
    #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #mumbai #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    Sarkarnama is India's Best Marathi News Channel And Marathi News Website From Maharashtra. Live stream news online on Politics in Marathi. Catch Up On All The Breaking News, Daily Important News Updates, Trending News Videos On Sarkarnama. The Marathi News Channel Gives You 24-Hour News Updates, About News From All Over Maharashtra, India And The World. Experience Our Live Tv Streaming Option 24-Hours News Update, All On Our UA-cam Channel.
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...

КОМЕНТАРІ • 214

  • @ashokavhad7423
    @ashokavhad7423 2 місяці тому +96

    सुप्रिया सुळे यांनी संसदेत स्वतः cha ठसा उमटवला आहे

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 2 місяці тому +56

    जाणता राजा. शरद पवारांचा नाद करायचा नाही.

  • @tusharingale2786
    @tusharingale2786 2 місяці тому +99

    अजून खूप डाव टाकणारेत साहेब❤,,काहीही झालं तरी निवडून येणार सुप्रिया ताई

  • @archnaabhang9177
    @archnaabhang9177 2 місяці тому +54

    पवार साहेब मानले पाहिजे मी 50वर्षां पासून पवार साहेब चा च माणुस आहे

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m 2 місяці тому +1

      मग पवारांची चैन फक्त प.महाराष्ट्रापुरतीच कां ठरतेय.😢😢😢😢😢😢😢😢

    • @SudhirS477
      @SudhirS477 2 місяці тому

      ​​@@user-hi5tn5jj9mBecause Maharashtra always had other established political parties with their own chunk of voters in their region & their leaders. Still Shri.Sharad Pawarji's outreach is noteworthy for such long span & its also beyond West Maharashtra.

  • @sandeshtakawale5873
    @sandeshtakawale5873 2 місяці тому +26

    अनाजीपंत चा शेवट वाईट होणार🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 2 місяці тому +72

    लाख चाणक्य का एक ही जबाब 💥🔥वस्दाद🔥💥

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 2 місяці тому +40

    महाराष्ट्राचा..लोकनेते..आदरणीय..शरदराव..पवारसाहेब..❤..आता..वाजवा..तुतारी..तुतारी..तुतारी..❤

  • @munirshaikh5897
    @munirshaikh5897 2 місяці тому +11

    एक लक्षात घ्या सुप्रिया ताईंना कोणी हरवू शकत नाही लिहून ठेवा आत्ताच.

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 місяці тому +15

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहोत

  • @user-ib9gi7ff9p
    @user-ib9gi7ff9p 2 місяці тому +71

    बाप बाप होता है!

    • @user-hi5tn5jj9m
      @user-hi5tn5jj9m 2 місяці тому +1

      बाप बाप नहीं होता है,उन्हे सव्वा शेर मिले तो प्रफोगंडा के मलम पर जैसा रवैया आपना ने से कुछ नहीं होगा.
      😅😅😅😅😅😅😅😅😊

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 місяці тому +1

      Pappana kaay vatel 😂😂😂

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 2 місяці тому +95

    मोदी बरोबर कितीही फोटो काढा, फुटणारा माणूस फुटणारंच

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 2 місяці тому

      Pawarancha tar pakshach futlaay 😂😂😂

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 2 місяці тому +26

    ही निवडणूक पुढाऱ्यांच्या हातात नसून लोकांच्या हातात आहे .ते सुप्रिया ताई यांनाच निवडून देणार .

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 2 місяці тому +5

    पवार साहेब हे राजकारनातील महा मेरू आहेत पवारसाहेबांचा नाद करनाचाच बीमोड होतो

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 2 місяці тому +97

    सुप्रिया ताई निवडून येणार 100%

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 2 місяці тому +14

    होय 🎉🎉🎉🎉❤❤❤❤ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @sandeshkadam1436
    @sandeshkadam1436 2 місяці тому +62

    फक्त तुतारी तुतारी तुतारी

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 2 місяці тому +7

    फक्त पवार साहेब !नाद करायचा नाय !

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 2 місяці тому +7

    नक्कीच होईल सुप्रिया सुळे निवडून येतील

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 2 місяці тому +44

    ताकवणे यांची ताकत अजिबात नाही..
    पण, ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे.. सुप्रिया ताई निवडून येतील.. !!!

    • @AnilInamdar-dx6we
      @AnilInamdar-dx6we 2 місяці тому +4

      आता ताकवनेना ताक विकत बसावं लागेल

    • @the_Hindu..
      @the_Hindu.. 2 місяці тому +2

      ताकत आहे म्हणुन जानकर २५ हजार लिड आहे आणी समजेल ताकत आता

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw 2 місяці тому

      @@the_Hindu..
      जानकारांनी त्यावेळी जातीच आरक्षण कार्ड खेळलं होत म्हणून सर्वच ठिकाणी धनगर समाज बीजेपी सेनेसोबत होता.. आता जानकर यांचा खरा चेहरा समोर आलंय.. ते परभणी मधून पररररररररररररर होतील.. !!

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 2 місяці тому +53

    लोकानी एखादी निवडणूक हातात घेतली की त्यानी ठरवलेली गोष्ट ते पूर्ण करतातच.ठरलयच आता भाजपला पाडायचं म्हणल्यावर पुढं उमेदवार कोण आहे हे नाही मॅटर करत

    • @VidzMG
      @VidzMG 2 місяці тому

      hoy... ata fakt MVA

  • @prashantphalke7717
    @prashantphalke7717 2 місяці тому +3

    लयच मोठा डव टाकला ,सगळेच गारद

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 місяці тому +21

    प्रविण माने आणि हर्षवर्धन पाटील दबावाखाली किंवा आश्वासन दिले असले तरी जनता हे जाणून घेतील असे नाही

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 місяці тому +3

    🤔सुप्रिया ताई मुद्देसूद मांडणी केल्यामुळे जनतेला जागरूक करणारे आणि संघवाल्यांना शाहू~फुले~आंबेडकरांच विचार मांडणारे राजकीय नेते संपवायचेच आहेत.🤗🤦🏻

  • @SurprisedCheckeredFlags-sq3te
    @SurprisedCheckeredFlags-sq3te 2 місяці тому +2

    सर्वच बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रियाताई आणि पवार साहेबांनी अलर्ट राहूनच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कामाला लागले पाहिजे

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 2 місяці тому +2

    शरदचंद्र पवार साहेब यांचा नाद करायचा नाही

  • @amruthappe7062
    @amruthappe7062 2 місяці тому +3

    कुल परिवार पण सुप्रिया सुळे यांना मत करणार 😂😂😂😂

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 2 місяці тому

    फक्त आदरणीय शरद पवार साहेब जय हो.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 місяці тому +2

    🔥बारामती मतदारसंघाचा दबदबा आख्खा देशात गाजतोय🔥

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 2 місяці тому

      अस तुला वाटतंय..... 😂

  • @user-bu5wm9gv6g
    @user-bu5wm9gv6g 2 місяці тому +4

    Only pavar Saheb

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 2 місяці тому +3

    पवार साहेब great

  • @shamravshilimkar4231
    @shamravshilimkar4231 2 місяці тому +4

    सुप्रिया सुळे

  • @amazing148
    @amazing148 2 місяці тому +3

    Sharad pawar saheb zindabad Maharashtra la apli far garaj आहे

    • @nitinsapre894
      @nitinsapre894 2 місяці тому

      Pan deshala garaj nahi

    • @jotirambarge4337
      @jotirambarge4337 2 місяці тому

      फार गरज आहे तुम्हाला पंतप्रधान करणार आहे

  • @bomkarj
    @bomkarj 2 місяці тому +15

    आजकाल लोकं (जनता) असल्या स्थानिक पुढाऱ्यांचे ऐकत नाहीत..व किंमत ही देत नाहीत..कारण तेच या लोकांना पदावर पाठवतात...पण इतर निवडणूकीत व्यक्ती पाहून मतदान करतात..

  • @bhausahebpatilandhale4048
    @bhausahebpatilandhale4048 2 місяці тому +3

    शरद पवार साहेबांचा नाद करायचा नाय माणसं जपता

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 2 місяці тому +2

    Khup chhan Aavaj aani Nivedanashailitil vinamrr pana
    Aajchya patrrkaritetil Aadarsh màpdand

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 місяці тому +15

    फक्त शरद पवार साहेबच महाराष्ट्राला वाचवणारा

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 2 місяці тому +2

      महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत बदनामी व्हायला काकाच जबाबदार आहेत.त्यांच्याइतका बेभरवशाचा राजकारणी नेता क्वचित आढळतो.😂😂😂

  • @balasahebpatole795
    @balasahebpatole795 2 місяці тому +1

    Sharad saheb zindabad

  • @kailasjogdand7619
    @kailasjogdand7619 2 місяці тому

    3 लाख मतांनी सुप्रियाताई सुळे यांचा विजय I
    होणार आहे!

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 місяці тому +2

    Pawar Saheb is Powar.

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 2 місяці тому +15

    ताई ठरवून बाजू घेताय जनता तुमच्या पेक्षा जास्त हुशार

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 2 місяці тому +4

    सुळे 🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 2 місяці тому +2

    शरद पवार

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 2 місяці тому +1

    जय श्री शरद पवार साहेब❤❤

  • @neetaubhe2913
    @neetaubhe2913 2 місяці тому

    दौड मधील फायदा पवार साहेबांना होनारच

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 2 місяці тому +3

    ओन्ली पवार साहेब.

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 2 місяці тому +3

    शरद पवार जय हो

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 2 місяці тому +3

    पवार साहेब

  • @57kmph
    @57kmph 2 місяці тому +1

    One and only pawar saheb 💯⏳👑

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 2 місяці тому +3

    दादा धरण रिकामी झाली आहेत.

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 2 місяці тому +3

    Fakt tutari Supriya tai fix yenar

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 2 місяці тому +3

    काकाला आता पंतप्रधान पदा पासून कोणीच रोखू शकत नाही 🤣🤣🤣🤣

  • @surekhamisal
    @surekhamisal 2 місяці тому +2

    Pawar is a power

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 2 місяці тому +5

    सुप्रिया सुळे विजयी होनार

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 2 місяці тому +1

    Pawar saheb🙏

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 2 місяці тому +4

    ओन्ली तुतारी 😅

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 2 місяці тому +1

    जय हो

  • @santoshsalunkhe442
    @santoshsalunkhe442 2 місяці тому +3

    बारामतीत तुतारी वाजणार

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 2 місяці тому +3

    Tai

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 Місяць тому

    Sharad Pawar saheb zindabad mahavikas aagadi zindabad 🎉🎉

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 2 місяці тому +1

    त्यांनीच ताकवणे यांना कुल यांच्या विरोधात उभ केलं होत हे जनता उघड बोलते

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 2 місяці тому

    भावी आमदार दौंड विधानसभा मतदारसंघ श्री. नामदेवराव ताकवणे
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे.

  • @prashantnigade7455
    @prashantnigade7455 2 місяці тому

    जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज

  • @santoshharal58
    @santoshharal58 2 місяці тому +9

    १००% सुप्रिया सुळे येणार

  • @AnilInamdar-dx6we
    @AnilInamdar-dx6we 2 місяці тому +1

    3:42 सवय जाणार नाही देवाचं नांव घेणार नाही पांडुरंग हरी हरी हरी जय राम हरी

  • @anilbhosale2287
    @anilbhosale2287 2 місяці тому +4

    Only tai

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 2 місяці тому

    सुप्रियाताई सुळे 10 लाख मतदान घेतील
    माझे मत ताई नां 100%

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 місяці тому +9

    मा शरदचंद्र पवार साहेब आहेत ते मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त सोतासाठी पदा लाचारी करतं आहे आता फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 2 місяці тому

      मूर्ख माणसा, फडणवीस जर पदाकरीता लाचार असते तर त्यांनी सुखासुखी मिळत असलेल्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून शिंद्यांना ते पद दिलं असता का😂😂😂😂

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f 2 місяці тому

      मूर्ख माणसा फडणवीस जर पदाकरीता लाचार असते तर त्यांनी सुखासुखी मिळत असलेल्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून शिंद्यांना ते पद दिलं असतं का😂😂😂😂

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 місяці тому +3

    वस्ताद

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 2 місяці тому +3

    वाहिनी च हिंदी ऐकायची आवडेल

  • @backendadmin1217
    @backendadmin1217 2 місяці тому

    अहो फडणवीस यांनी अख्खा राष्ट्रवादी पक्ष फोडला, त्याचा बदला काय एक दोन माणसे फोडून होणार आहे का 😂 काहीही.

  • @user-sx3nk6eu5c
    @user-sx3nk6eu5c 2 місяці тому +3

    Only supriya sule

  • @shekharkale9081
    @shekharkale9081 2 місяці тому +1

    Yes

  • @prashant303
    @prashant303 2 місяці тому +1

    बरोबर आहे

  • @SinhgadTorna
    @SinhgadTorna 2 місяці тому

    वस्ताद आहे का 😂 भावी पंतप्रधान 😂एकच वादा अजितदादा

  • @ArjunBedade
    @ArjunBedade 2 місяці тому +2

    Only mahavikas aaghadi bssssss baki khalasssssss

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 2 місяці тому

    ही निवडणूक जनतेनी हातात घेतली आहे. कांहीं नेते अजित दादा बरोबर दिसतात, पण मतदार योग्य वेळी सुप्रियाताईनाच निवडून देतील.

  • @anilgarud9606
    @anilgarud9606 2 місяці тому +3

    यालाच म्हणतात तेल लावलेला पेहीलवान

  • @user-yd8yh6en1i
    @user-yd8yh6en1i Місяць тому

    सुप्रिया,सुलेयेनार

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 Місяць тому

    NCP chya 10 peki 10 jaga khup LEED gheun nivdun yetil. Original NCP only Sharad Pawar saheb jinddabad mahavikas aagadi zindabad 🎉🎉🎉

  • @manakandathil
    @manakandathil 2 місяці тому +1

    Good pawar sir❤

  • @kailashbhambere4303
    @kailashbhambere4303 2 місяці тому +4

    पहिल्या टावात गारद होईल अजित दादा

  • @user-tc3lq2cg1k
    @user-tc3lq2cg1k 2 місяці тому

    त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या च्या नादी लागणे ह्याच्यात शरद पवारांचे मोठे नेते पण दिसते

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 2 місяці тому +24

    सुप्रिया सुले जिंदाबाद ❤

  • @gorakshanathkotkar9277
    @gorakshanathkotkar9277 2 місяці тому

    Abhinandan

  • @BabasahebDhokhle-gi5zn
    @BabasahebDhokhle-gi5zn 2 місяці тому +3

    100 take

  • @dilipmhaske2303
    @dilipmhaske2303 2 місяці тому +5

    Supriya tai jinknar

  • @user-hk6cn8jc1q
    @user-hk6cn8jc1q 2 місяці тому +1

  • @ravitejghuge7937
    @ravitejghuge7937 2 місяці тому +3

    शरद पवार सबका बाप है

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx 2 місяці тому +29

    सुप्रिया सुळेंच लीड वाढतय....😅

  • @user-gt7wi1cs5m
    @user-gt7wi1cs5m 2 місяці тому +1

    Good

  • @navnathgund5698
    @navnathgund5698 2 місяці тому +3

    बाप तो बाप असतो

  • @SudhirS477
    @SudhirS477 2 місяці тому

    It's good move considering surrounding political situation.
    The reporter lady is beautiful, feels like an actress.

  • @KiranPatil-im7lq
    @KiranPatil-im7lq 2 місяці тому +3

    Only mva
    Tai zindabad

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 2 місяці тому +1

    😮उद्या ईडीवाले पोहचताहेत आबांकडे???😂

  • @Rohinigiri1225
    @Rohinigiri1225 2 місяці тому +1

    Bappa birmati tayari Kara

  • @dspawarlic4339
    @dspawarlic4339 2 місяці тому

    सुप्रिया सुले बेस्ट

  • @navnathsathe9293
    @navnathsathe9293 2 місяці тому +1

    जाळ धुर संघच

  • @prakashsonawane9948
    @prakashsonawane9948 2 місяці тому

    👍👍

  • @bhushannaik9727
    @bhushannaik9727 2 місяці тому +3

    जून मध्ये कळेल च कोण वस्ताद ते.

  • @amolrasal7047
    @amolrasal7047 2 місяці тому

    बापाची चप्पल पोराला. आली की, पोरगा समजतो की मी बाप झालो, आरे देव्या बाप बाप असतो..