Ramdas Kadam | Shivsena Vardhapan Din | Uddhav Thackeray यांच्यावर बोलताना कदमांची जीभ घसरली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • On the occasion of Shiv Sena's 58th anniversary, a banner was thrown. A tiger should act like a tiger, saffron is blood and proudly say this tagline has been used. The heir of Balasaheb's thought, saffron thought, has been mentioned on the banner as Janadahar. Chief Minister Shinde's Shiv Sena has taken a dig at its rival Uddhav Thackeray. It is also important to see what guidance Chief Minister Eknath Shinde will give
    शिवसेनेचा 58 वर्धापन आहे या दिनानिमित्त बॅनरबाजी करण्यात आलीय. वाघाने वाघासारखे वागावं, भगवं आहे रक्त गर्वाने सांगावं, ही टॅगलाईन वापरण्यात आलीय. बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार भगवा विचार त्याला जनाधार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय.मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे
    #uddhavthackeray #eknathshinde #shivsenaanniversary #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 645

  • @vasantbargode6677
    @vasantbargode6677 5 днів тому +39

    उद्धव साहेब असताना मंत्रिपद भोगले तेव्हा तुला लाज नाही वाटली का

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 7 днів тому +140

    झंडुबाम राम्या राष्ट्रवादी तुमच्या बरोबर आलीय मिंधेने त्यांच्या साठी मत मागितली ते पण सांग

  • @balgudebs
    @balgudebs 6 днів тому +18

    या माणसाचे राजकीय मानसिक संतुलन बिघडलंय.सत्ता आपल्याच घरात असावी हीच यांची आंतरीक इच्छा.

  • @kantilaldhatrak1772
    @kantilaldhatrak1772 6 днів тому +44

    58 वर्धापन दिन शिंदे यांचा नाही ते खरी शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे यांचे आहे

  • @k.proffesormumbai5712
    @k.proffesormumbai5712 7 днів тому +116

    55 वर्ष शिवसेनेत राहून शिवसेना कळली नाही रामदासाला

  • @nileshlandge4906
    @nileshlandge4906 7 днів тому +134

    तु आणी तुझा मुलगा पूर्णपणे पडणार 😂😂

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 5 днів тому

      मग लोकसभेला उभाटा कोकणात का हरली.

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 5 днів тому +1

      हे डूबनार जहाज आहे यांचे थोडे दिवस आहेत थोडे दिवस मजा घ्या

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 4 дні тому

      पैसे वाटून निवडून येणारं

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 7 днів тому +103

    मुस्लिम समाज याला.मतदान रायगड मध्ये करून चुकलात.

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 7 днів тому +106

    उद्धव ठाकरे बालासाहेब ठाकरे का बेटा है तुम्हारे को क्या मालूम

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 13 годин тому

      अरे यार रहने दो ओ अंदर की बात सबको मालुम है 😮

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 7 днів тому +95

    हा तर विधान सभेला हारलाच पाहिजे

  • @prabhakarphapale6325
    @prabhakarphapale6325 7 днів тому +40

    राम्या तुसुद्धा खाटेवर गेलास,बांम लाव्या !

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 7 днів тому +61

    दापोली मध्ये योगेश कदमला निवडून आणायची ताकत आहे का ते बघा मग वल्गना करा...

  • @sadeepkasekar4516
    @sadeepkasekar4516 7 днів тому +82

    नेहमीच तेच रडगाणे

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 6 днів тому +9

    हा विधान परिषदेचे जागेसाठी भूकतोय 😢😢

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 6 днів тому +12

    रामदासजी कदम तुम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सरकार मध्ये बसले त्याला काय म्हणायचे. त्यांना मस्ती आणि माज आलाय, तर मग तुम्हा ३९ लोकांना काय आलेय??

  • @vijaybodke5455
    @vijaybodke5455 7 днів тому +82

    Only उध्दवसाहेब ठाकरे

  • @digambersavdekar3431
    @digambersavdekar3431 7 днів тому +92

    झंडू बाम

    • @jamalshaikh1992
      @jamalshaikh1992 7 днів тому

      😂😢😅😊

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 5 днів тому

      कोकणचा वाघ

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 5 днів тому

      ​@@vinodkathale3582wagh to jungal me hota he 😂😂😂

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 5 днів тому +1

      @@sagaranand6724 तुझ्या डोक्याच्या बाहेरचे आहे तू नको लक्ष घालू यात

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 5 днів тому +1

      डूबनारे जहाज

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 7 днів тому +64

    रामदास भाई बोबडे तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 6 днів тому +17

    आशाना बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले हीच सर्वात मोठी चुक

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 7 днів тому +63

    शिंदेंसेनेचा २ रा वर्धापन दिन😂😂

  • @RiteshGvhane12
    @RiteshGvhane12 7 днів тому +60

    फक्त उद्धव साहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 6 днів тому +24

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च बाकीचे सर्व कोण आहेत आम्ही वळकत नाही बरंका आमचा नेता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च जय महाराष्ट्र साहेब

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 7 днів тому +39

    मंत्री पद नाही म्हणून गद्दारी म्हणजे मंत्री पदा साठीच इतक्या दिवस चिकटून बसला होता ठाकरे घराला

    • @kisandake2256
      @kisandake2256 6 днів тому +1

      Lalchi manus yala tv la पहिलेकी डोके फिरते

  • @asaramkure997
    @asaramkure997 7 днів тому +51

    हा काय बोलतो त्याची त्यालाच ठाऊक

  • @mohanshinde7667
    @mohanshinde7667 5 днів тому +11

    🎉हा रामदास आता भाजपचा रामागडी झाला आहे.

  • @kisandake2256
    @kisandake2256 7 днів тому +35

    Kadam sa तुमी manata shide sa amhi सर्व तुमच्या mage ahot pan तुमच्या mage कोन आहे हे सांगा ४, महीना नंतर तुमाला va मुलाला टिकीटच नाही jay उद्धव साहेब जय महाराष्ट्र

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e 6 днів тому +14

    रामदास कदम सर्व टिपा वाचा आणि सरळ राजकीय संन्यास घ्या. छत्रपतींचे नाव घेऊन आव आणु नका.

  • @vasantkenjale3575
    @vasantkenjale3575 7 днів тому +21

    रामदास भाई तुम्ही जेवढ ठाकरे साहेब यांच्या बद्दल गलिच्छ भाषा वापराल तेवढा मोठा खड्डा तुम्ही स्वतःसाठी खोदत आहात हे विसरू नका जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल

  • @user-yr7tj5ir6v
    @user-yr7tj5ir6v 6 днів тому +7

    शिवाजी महाराज यांची एक तरी गुण या राम्या त आहे. का

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 7 днів тому +47

    पद मिलने के बाद से सपना गद्दारी की पद मिलने के वास्ते

  • @todaystruggletommorrowsucc6603
    @todaystruggletommorrowsucc6603 7 днів тому +19

    आज जे काय हेना मिळाले ते फक्त ठाकरे मुळे 🎉🎉

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 5 днів тому +8

    रामदास भाईंची दुखती नस म्हणजे त्यांच्या पुत्राची विधानसभा सीट ती पाडा म्हणजे ह्यांची चूरूचूरू चालणारी जीभ शांत बसेल ,

  • @vikas8024
    @vikas8024 7 днів тому +22

    अरे लाज वाटू द्या , चांगल बोला

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 7 днів тому +23

    राम्या तू कोणाची आयुलाद आहे हे तुझ्या घरी विचार …कोण कोण चा हातभार आहे

    • @rakeshdeore9386
      @rakeshdeore9386 4 дні тому

      घरी पण माहीत नाही नेमका कोनाचा आहे ते😂

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 7 днів тому +22

    रम्या रम् रामा😂

  • @arunmohite451
    @arunmohite451 7 днів тому +24

    2 mahine thamba. Tond dakhavayla jaga nahi rahanar

  • @nareshgaikwad6524
    @nareshgaikwad6524 7 днів тому +30

    साहेब हे नेता ओरडत नाही जनता ओरडते

    • @maheshshewate7382
      @maheshshewate7382 5 днів тому +1

      हाच का तो रडतो सारखा झंडू बाम कायम खिशात असतो आज रडला नाही का झंडू बाम घरी विसरून आलाय म्हणून आज हा रडला नाही

  • @nitingharge3532
    @nitingharge3532 7 днів тому +7

    एक comment favour मध्ये नाहीए 😝😝😝

  • @Shagird6
    @Shagird6 6 днів тому +13

    ह्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही बाप बेटे हरणार झंडु

  • @user-rk8uf3gm7v
    @user-rk8uf3gm7v 5 днів тому +1

    फक्त शिवसेना प्रक्षप्रमुख मा श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे👍👍🙏🙏

  • @aditishinde2273
    @aditishinde2273 6 днів тому +4

    कुणालाही घ्या ubt मध्ये पण ह्या रामदास कदम ला घेऊ नका

  • @manojgawande5548
    @manojgawande5548 6 днів тому +14

    गंंदार शेनेचा आवाज 😂😂😂😂

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889 6 днів тому +3

    शिवसेने मधे जर कारकर्ते यांची वाट कोणी लावली असे तर हे बामदास कदम यांनी....?
    ह्याला कसल्या वेदना होतात तेच कळत नाही 😂

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 5 днів тому +3

    बाम लाव्या राम्या ला रडण्याशिवाय काहीच येत नाही, बाम लाव्या😂

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 6 днів тому +10

    फक्त ठाकरे

  • @user-sd1rc2qx6h
    @user-sd1rc2qx6h 6 днів тому +2

    ज्याने मोठे केले त्यांनाच शिव्या देता

  • @yogeshgavli5304
    @yogeshgavli5304 6 днів тому +5

    रामदास तुमचा पगार किती तुमी बोलतात कीती

  • @sarfarazsurve
    @sarfarazsurve 7 днів тому +3

    Hya bobdyache bhashan aika
    Hirve jhende
    Kashi me masjid hoti to
    Tumcha sunta hoil
    Ha fakta jatiwadi manus aahe
    Hyala pahile dachu Kara.
    Ani hya bobdyane Mumbai wachali manhe.
    Fakta lote midc madhe hafte Gola karayla yeto ha.
    Ani tithe fakta Muslim lokanchi chatat asto.

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 6 днів тому +10

    सत्ता मीळाली पण गद्दारीचा शीक्का कधीच पुसला जाणार नाही !

  • @bhausahebdighe5691
    @bhausahebdighe5691 6 днів тому +8

    फक्त उद्धवजी ठाकरेसाहेब

  • @VikasTomake
    @VikasTomake 7 днів тому +14

    Uddhav balasaheb thakryncha vijay aso ❤

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 7 днів тому +3

    Ata hya nantar sagle namdar

  • @rajeshvichare997
    @rajeshvichare997 7 днів тому +15

    स्वतःहून स्वतःचीच वाट लावून का घेतोयस रे रामदास

  • @aannappalangote9612
    @aannappalangote9612 7 днів тому +7

    Balck

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 7 днів тому +12

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 6 днів тому +3

    शिक्षक उपाशी येऊ द्या विधानसभा अनुदान नाही तर सत्ता नाही

  • @shishilmankar2991
    @shishilmankar2991 6 днів тому +2

    भाषण करतांनाही भान ठेवा राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे.

  • @vickyvayavhare6847
    @vickyvayavhare6847 7 днів тому +5

    Bad.man😂😂

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 5 днів тому +3

    राम्या निट बोल

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 7 днів тому +15

    त्या मिंधेला म्हणाव बापाच नाव बदल पहील

  • @aannappalangote9612
    @aannappalangote9612 7 днів тому +15

    Bad man

  • @guravhanug
    @guravhanug 7 днів тому +18

    शेख चिली सेना

  • @senavadal.
    @senavadal. 5 днів тому +2

    दारु पिऊन आलाय रामू

  • @vishalkumbhar1980
    @vishalkumbhar1980 7 днів тому +3

    Tuj kas honar zendu bam

  • @avadhutdere5614
    @avadhutdere5614 7 днів тому +3

    Are ha tar baamlavya😂😂😂

  • @Kalpana-y3s
    @Kalpana-y3s 6 днів тому +1

    Gadar

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 6 днів тому +2

    बघा चार महिने आहे काय बोलायचं ते बोलून घ्या

  • @BaluPawar-zy2yj
    @BaluPawar-zy2yj 7 днів тому +3

    Bobdya

  • @user-ex4cz1zl8r
    @user-ex4cz1zl8r 5 днів тому

    उद्धजी ठाकरे.....❤
    Next C.M.....

  • @pramodsonawane853
    @pramodsonawane853 7 днів тому +12

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sanjayfalke4885
    @sanjayfalke4885 5 днів тому

    उद्धव ठाकरे हिंदु, मुस्लिम सर्व जात धर्मीय लोकांना एकत्र घेउन जात आहेत, हे राजकरणातील चांगले चित्र आहे

  • @ramdaspotghan5266
    @ramdaspotghan5266 5 днів тому +1

    टिका करायला पाहिजे.पण एवढी टिका योग्य नाही.

  • @rajupnjkr
    @rajupnjkr 5 днів тому +1

    mamu uthachi aani notychi jeebh tar AADHICH GHASARLELI AAHE

  • @sanjaypatil1455
    @sanjaypatil1455 4 дні тому +2

    मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप नाही मोदी पण नाही शिंदे टोळी नाही मग उद्धव ठाकरे साहेबच का मुस्लिम समाजाच्या विरोधात राहावे असंं सर्वांना का वाटतं

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 13 годин тому

      मुस्लिम धार्जिणे आहेत

  • @radheshyamkute3093
    @radheshyamkute3093 7 днів тому +13

    अंबे भाजपला विच्यावरुन तिकीट देता ह्वय हीच लाच्यारी शिवशेणेत न्हव ती ति आता पाहायला मिळते हे बाळासाहेब यांचे विचार होते काय हे अगोदर तुमच्या मनातला विचारा साहेब मग बोला ठाकरेवर

  • @user-rx3fp9pt8w
    @user-rx3fp9pt8w 7 днів тому +3

    Neta gadaar tar, karykarta gadaar😂😂😂😂😂

  • @subhashgurav8403
    @subhashgurav8403 5 днів тому

    तुझ्या भाषणातून कळले रे रामदास पूर्ण भाषण ऐकले तुझे ही तुझी पोटदुखी तुला मंत्री न केल्यामुळेच आहे
    दुखी आत्मा रामदास 😅

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 7 днів тому +8

    Maharanjach nav ghenayche laykiche ahat ka

  • @YashwantPanvalkar
    @YashwantPanvalkar 7 днів тому +3

    नीच रम्या,😵😵😛

  • @dilipjaykar8944
    @dilipjaykar8944 6 днів тому +1

    रामदास कदम जरा भाषेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आपण आपली संस्कृती लक्षात घेऊन बोलले पाहिजे

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 7 днів тому +3

    😂😂😂😂झंडु बाम

  • @abaraopingalwad1036
    @abaraopingalwad1036 6 днів тому +1

    पोरगा आमदार आणि तू मंत्री याबद्दल तुला काही लाज वाटत नाही का दुसऱ्याच्या मुलाबद्दल बोलतोस तू

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 7 днів тому +18

    रामदास कदम पादला.....

    • @sachinnelwade8836
      @sachinnelwade8836 7 днів тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @santoshrakhade1908
    @santoshrakhade1908 7 днів тому +18

    Zindu bam

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 6 днів тому +5

    कदम तुम्हाला शिवसेनेने सगळं दिलं पण तुम्ही आता ज्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे जाऊन फक्त सतरंज्या उचलायचे काम करा

  • @shekhardhatrak7499
    @shekhardhatrak7499 5 днів тому

    ज्या काँग्रेस ने बाळासाहेब ठाकरे यांना नेहमी त्रास दिला तांच्या बरोबर जाऊन काँग्रेस च्या मटणन वर उबाटा निवडून आले. शिवसैनिक चे मतदान फक्त शिंदे सेना व बाजपा. तमाम जनता आता जागे होने गरजवचे आहे.
    अमरनाथ यात्रा व हज यात्रा विसरू नका

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 6 днів тому +4

    Gdaroka बंडखोर मुख्य मंत्री याचा दावा हात बोबडा कदम आता जनता जागा दाखवितील विधानसभा निवडणुकीत शिवसैनिक ह्या बंडखोर
    याचा समाचार घेतला जाईल जय बंडखोर ❤❤❤

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 7 днів тому +1

    आणि mhnon

  • @balasahebjadhav6674
    @balasahebjadhav6674 5 днів тому

    रामदास कदम तुम्ही शिवसेनेच्या बाता मारु नका कोकणात शिवसेना आणि धनुष बाण संपवायला तुम्ही जबाबदार आहेत.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 6 днів тому +6

    हा रामदास नाही चरणदास आहें

  • @user-vs5zv6wq7m
    @user-vs5zv6wq7m 21 годину тому

    उध्दव ठाकरे यांचे पाय किती वेळा धरले आठवते का.
    बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता, घेतला होता, हे तुम्हाला आठवत नसेल कारण तेव्हा तुम्ही छोटे होतात. आज प्रकांड पंडित झाले असावेत. स्वतःचे संस्कार दाखवून कदम
    खानदानाला लाज आणली असं लोक कुजबुजत आहेत.

  • @jagannathsardesai4595
    @jagannathsardesai4595 5 днів тому

    हा तर ठाकरे साहेबांच्या जिवावर मोठा झाला आता जिंकून येताना कठिण आहे आता यांचं काय खरं नाही

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 4 дні тому

    कदम,बरोबर, बोलले,राऊताना,अशीच,भाषा,समजेल, जशास, तसे,

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 4 дні тому

    खरी शिवसेना उध्दवजींची

  • @deepakbhosale755
    @deepakbhosale755 7 днів тому +5

    A ja zop zndu laun

  • @ganeshbangera7936
    @ganeshbangera7936 7 днів тому +1

    Ram kadam ek bar roke bathana pls

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz 5 днів тому

    यांना जनतेने मतदान केले तर महाराष्ट्र एवढी ना समज जनता नाही..

  • @ArunPhapale
    @ArunPhapale 4 дні тому

    रामदास कदम लवकरच टाळ चिपूळया घेणार.

  • @rajkumarpatil3806
    @rajkumarpatil3806 5 днів тому

    ही शिवसेना नाहीच, खरी शिवसेना ठाकरेंची आहे.

  • @pradeepKesarkar-wc8wv
    @pradeepKesarkar-wc8wv 6 днів тому +2

    Ani kay bolych uddhhav la...😂

  • @shaileshkadam3614
    @shaileshkadam3614 5 днів тому

    कोणत्याही राजकीय लोकांनी शिवाजी महाराज यांचं नाव राजकारण यासाठी वापरू नये