हे असे वाण लावून आपण आपलेच नुकसान करून घेणार एकतर खायला पौष्टिक राहणार नाही कारण ते थंडीच्या अगोदर येते परत हे असे वाणामुळे गावरान वाण येणार नाही उदाहरणार्थ मिरची पिकाचे झाले तसे
ऑक्टोबर च्या 20 तारखेच्या जवळपास भरपुर पाऊस झाल्यामुळे तुर 20 दिवस लेट गेली ही तुर 20 दिवसात कापायला येईल पण बाकी रेगुलर तुर कापायला दीड ते दोन महिने वेळ लागेल..!
उत्पादन थोडं जास्तच येईल पण 15 दिवस लेट जाईल. जास्त अंतर असलं तर शेंडे कापणी करायची पण 6x3x1 फुट या अंतरावर सलग लागवड केल्यास शेन्डे कापणी करायची आवश्यकता नाही
दादा आपण नेहमी जसं व्यवस्थापन करतो रेगुलर तुरीच तसेच व्यवस्थापन केलं आहे माझ्या 6 एकर तुरीच, पण अंकुर 137 जात इतर वानांपेक्षा 1 महिना लवकर आली हेच या व्हिडीओतुन सांगायचं होतं जी की यावर्षी नवीन आली..! शेतकऱ्यांना माहिती व्हावी हाच एकमेव उद्देश आहे या व्हिडीओ मागचा धन्यवाद 🙏🙏
बियाणे कुठे मिळेल
Sheda khodani kiti karayacha 2 ki 3
तेरा सात ची 1वेळा इतर वाण 2 वेळा
❤❤❤❤❤ धन्यवाद दादा चांगली माहिती दिल्याबद्दल
चांगल्या गोष्टी शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविण्यात आनंद वाटतो, मनाला समाधान मिळते
Starting la Jast paus zala tar ti tak dharte kA
हो
बियाणे कुठे मिळेल कृपया कळवा
Van.konteahe
अंकुर 137
हे असे वाण लावून आपण आपलेच नुकसान करून घेणार एकतर खायला पौष्टिक राहणार नाही कारण ते थंडीच्या अगोदर येते परत हे असे वाणामुळे गावरान वाण येणार नाही उदाहरणार्थ मिरची पिकाचे झाले तसे
Kontya district made bhette Bhau sanga
Kuthe pan bhetel he Ankur chi charu
छान
Kitne din ki variety hai
150 दिवस
Seed kaha milega iska mai MP se hu
तुरीचा कालावधी किती दिवसाचा आहे?
150 दिवसाचा आहे, पण तुरीचा कालावधी हा जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून आहे, आमच्याकडे ऑक्टोबर मध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे तुर 15-20 दिवस लेट झाली
Jat konti ahe
अंकुर 137
Panchganga Laxmi kapni la aali
भाऊ ही तुरीची कोणती व्हेरायटी आहे. आपल्या यवतमाळ मध्ये मिळेल का
हो सर्वच कृषि केंद्रात मिळेल
अंकुर 137
Tur LaL aahe ka?
हो
Kiti antera vr lavli ahe
7 फुटावर बेडवर लागवड आहे
माऊली तुरीची व्हेरायटी कोणती आहे अकोला जिल्ह्यात येईल का
अंकुर 137
Veriety konti aahe.
अंकुर 137
कोणती व्हरायटी चे बियाणे आहे
अंकुर 137
भाऊ ही कोणती व्हरायटी आहे व आपल्या यवतमाळ मध्ये मिळेल का
अंकुर 137 कृषि केंद्रात मिळेल
भाऊ कितीही लवकर येणारे वाण असेल पण थंडी पडल्याशिवाय तुरीला फुलच येत नाही
बरोबर पण हि जात लवकरच पारिपकव होते
कोणती व्हरायटी ते कळवावे नक्की
अंकुर 137
Biyane कुठ milale
कंपनीचे येईल मार्केटला
लवकर येणारे कसे आहे. अजून तर हिरव्या शेंगा आहेत.
ऑक्टोबर च्या 20 तारखेच्या जवळपास भरपुर पाऊस झाल्यामुळे तुर 20 दिवस लेट गेली
ही तुर 20 दिवसात कापायला येईल पण बाकी रेगुलर तुर कापायला दीड ते दोन महिने वेळ लागेल..!
सर तुमचा नंबर द्या
Desi khurchni mirchi disat nhi namses jhali
भाऊ अपेक्षित उत्पादन किती होईल?
निघाल्यावर सांगतो
तुरीचा खोडवा घ्यावा व त्यात आंतरपीक घ्यावे.👍
हो नक्कीच मुंग आणि खोडवा
यवतमाळ ला भेटे का पुलगांव ला
@mangeshchafle3235 पुलगाव ला पण भेटेल
Aji variety ch nav sanga
अंकुर 137
कोनति वरायटिआहे नांदेड़ लाभेटका
Mukhed भेटते सुनील ऍग्रो ल
Sir अंकुर 137 hech van aahe ka
हो
लवकर मनझे तुर निघाली पाहिजे आज
150 दिवसाचा कालावधीआहे, पण तुरीचा कालावधी हा जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून आहे, आमच्याकडे ऑक्टोबर मध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे तुर 15-20 दिवस लेट झाली
Sir नमस्कार sir kote van aahe sangal ka
अंकुर 137
वान कोणते , कालावधी किती दिवस ,एकरी उत्पादन ,मर रोगाला प्रतिकारक आहे का, रंग कोणता आहे.शेंडे खुडनी किती वेळा केली सविस्तर माहिती द्यावी हि विनंती
ua-cam.com/video/VB3ylMGJ_q4/v-deo.htmlsi=IHQuhx4_CU8aHAaX
अंकुर तेरा सात आहे, कालावधी 150 दिवस, एकरी उत्पादन 10 च्या जवळपास राहील, यावर्षी मर आली नाही, रंग लाल आहे, शेंडे दोन वेळा खुडले आहे
कुठे मिळेल
मर,उधळीचा रोग येतो का?
ही तुर लाल की सफेद आहे सर व खोडवा घेता येतो 🌹
लाल
ही तूर छाटनी केली तर उत्पादन कमी होते काय ?
उत्पादन थोडं जास्तच येईल पण 15 दिवस लेट जाईल. जास्त अंतर असलं तर शेंडे कापणी करायची
पण 6x3x1 फुट या अंतरावर सलग लागवड केल्यास शेन्डे कापणी करायची आवश्यकता नाही
Sir लाल तुर होय का.
हो
दादा बियाणे कुठे मिळेल
सिझन मध्ये कंपनीचे बियाणे विक्रीला येईल
दादा मी आहे प्रॉपर कर्नाटकचा महाराष्ट्र लगत बॉर्डर आहे मला हे तुरीचे बियाणे पाहिजे मिळेल का मिळत असेल तर सांगा मी येतो
अंकुर 137 सर्वच कृषि सेवा केंद्रात मिळेल
180 दिवस खातेही तूर हिला लवकर म्हणतात काय
लेट पावसामुळे तुर लेट झाली माझ्याकडे असलेल्या इतर रेग्युलर जातीपेक्षा 1 महिना लवकर आली
Mankapur lla mighil ka
हो
खूप छान माहिती दिली धन्यवाद अधिक माहितीसाठी आपला मोबाइल नंबर द्या
प्रफुल्ल कापसे 8805462828
Biyane kuthe milel, Jalgaon la milel. ka?
हो
अर्धवट VIDEOअर्धवट माहिती
दादा आपण नेहमी जसं व्यवस्थापन करतो रेगुलर तुरीच तसेच व्यवस्थापन केलं आहे माझ्या 6 एकर तुरीच, पण अंकुर 137 जात इतर वानांपेक्षा 1 महिना लवकर आली हेच या व्हिडीओतुन सांगायचं होतं जी की यावर्षी नवीन आली..!
शेतकऱ्यांना माहिती व्हावी हाच एकमेव उद्देश आहे या व्हिडीओ मागचा
धन्यवाद 🙏🙏
मला बियान पाहीजे
कृषि केंद्रात मिळेल
Sir your videos are very informative&realastic.
Ya variety vr mar rog ( fuserium wilt) yeto kay?
Ya variety chi height kiti aste?
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
बेडवर तुर लागवड होती, मर अजिबात दिसली नाही
तेरा साथ व्हरायटी आहे अंकुर कंपनी
तुरीची जात कोणती आहे
अंकुर 137
वाण कोणते आहे
अंकुर 137
लाल+तुर=लातूर विषय संपला आमच्या एवढं उत्पन्न कोणच होत नाही 😂
😅😅🙏🙏एकदम बरोबर 🙏🙏
चेलकी रानात येईल का
हो
Varitey konti ahe saga bhau
अंकुर 137
बियाणे कोठे मिळेल तुर लाल आहे का
कृषि सेवा केंद्रात मिळेल
लाल तुर आहे
चांगली माहिती दिली अशीच माहिती देत चला शेकर्याला
माझी तुर तर पुर्ण पणे जळाली
बेडवर लावत जा
चांगली व्हरायटी आहे ❤माझी पण आहे पंचगगा ची आहे आजच कापनीस आलीय
लाल कि पाडरी तुर
@MaheshDeokar-pu2hc लाल आहे
सर बियाणं कुठे मिळेल. तुम्ही खुले बियाणे विकणार आहे काय.
कंपनीचे येईल या वर्षी मार्केटला 👍
ही तुरीची जात कोणती
अंकुर 137
एकराला ही तूर किती लागेल
आणि ही तेरा साथ अंकुर नावाची तूर कुठे मिळेल
@@surajtadas5583 एकरी बियाणे अंतरावर डिपेंड करते
@@surajtadas5583 कृषि सेवा केंद्रात मिळेल
अंतर किती आहे
7फुट अंतरावर पेरणी
ह्या तुरीचे बियाणे मीळेल का
तुर लाल आहे की पांढरी?
विदर्भात लाल तुरत जास्त पिकते
लाल
@@ShankarMatode-tt9ts लाल तुर आहे ही
वान कोणते , कालावधी किती, मर रोगाला प्रतिकारक आहे काय एकरी उत्पादन किती , शेंडे खुडनी किती वेळा केली.किंमत किती. सविस्तर माहिती द्यावी हि विनंती
फोन नंबर द्या जनी लावलाय त्यांचा
माझ्याच शेतातील आहे 8805462828
तेवढा मोठा व्हिडिओ केला पण जात सांगीतली नाही वारे पट्या
व्हिडीओ च्या सुरुवातीला नाव आहे अंकुर तेरा सात 137
Biyan deja bhau mo no patva
8805462828
Toor naav kaay...
अंकुर 137