आपण अगदी बरोबर बोललात, शून्य मशागत शेती एकूण,युट्युब पाहून समजणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भेट महत्त्वाची.. प्रत्यक्ष शतावर या पहा आणि नंतर निर्णय घ्या
तुरीचे खुंट काढायचे नाही. तुरीचे खुंट आणि मुळ्या जागेवरच कुजवू द्यायच्या काढायच्या नाही. जमीनीत कुजल्यामुळे तीथे सेंन्द्रीय खत तयार होते शेन्द्रीय कर्ब वाढतो जमीन सुपीक होऊन समृध्द होते
संपूर्ण वर्षभराच्या पिकांच्या खर्चाबद्दल आहे. आम्ही कापूस घेतो तर नांगरणी व मोगडणी 1200 + 800 , फुली पाडणे व चार वखर पाळ्या 600+2400, खुरपणी किमान दोन 2000, पर्हाटी काढणे 1000असा एकूण 8000 एका पिकांच्या मशागत खर्च येतो. कापूस काढून दुसरे पिक केले तर त्याचाही खर्च असाच काढता येईल.
अगदी योग्य प्रश्न विचारला, वर्षभरात म्हणजे खरीप आणि रब्बी. खरीप मध्ये शेत तयार करण्यासाठी नांगर, रोटर, वखर, पेरणी आणि परत रब्बी मध्ये परत वरील सर्व बाबी कराव्या लागतातच. त्यात नींदनी आणी ईतर मजुरी जी विनामशागत शेतीत लागत नाही त्या गोष्टीचा समावेश केला तर या पेक्षा जास्त पैसे लागतात.
शून्य मशागत तंत्र बद्दल संपूर्ण माहिती खालील लिंक वर क्लिक करून बघा
ua-cam.com/video/TajEwmkgJwg/v-deo.htmlsi=LJSmjlVINMOI_2ke
पाटील सर अतिशय सुंदर मुलाखत.. धन्यवाद पाटील असेच व्हिडिओ तयार करत रहा नवे नवे अनुभव देत रहा शेतकऱ्यांसाठी... जय महाराष्ट्र जय संविधान. 🙏✍️💐
खुप छान माहिती... अतिशय चांगला प्रयोग ...
खुप अभ्यासू शेतकरी.. दोघानाही धन्यवाद.
शेतकरी कर्जबाजारी झाला तो फक्त आणि फक्त त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून
@@madhukarkakde4764 नाही मित्रा कुठतरी आपल चुकते
खुप छान माहिती दिली
Haribhau is very experienced & hard worker farmer
खूपच सुंदर नियोजन 👌👌
खरात पाटील साहेब सोयाबीन ल पर्यायी पिक सुचवा. शेतकरी मेला सोयाबीन रोगामुळे 🎉
@@damodharbhende2236 मुग, उडीद, तीळ, सुर्यफुल, भुईमुग
Sir ,nice interview of nice person( farmer)
म्हातारे बाबा काही तरी लपवालेत पाटील.माझा तर विश्वास नाही बाबा...
सखोल अभ्यास पाहिजे नुसती मुलाकात
ऐकुन एस आर टी करने धोक्याचे ठरू शकते त्याकरीता सविस्तर माहिती कोठे मिळेल तेवढे सांगा भाऊ
आपण अगदी बरोबर बोललात,
शून्य मशागत शेती एकूण,युट्युब पाहून समजणार नाही.
त्यासाठी प्रत्यक्ष भेट महत्त्वाची.. प्रत्यक्ष शतावर या पहा आणि नंतर निर्णय घ्या
Rrt maze konti padhat hoy
Konya jilayatun sangata
Buldhana
❤
भाऊ एकरी दहा क्विंटल तुर होईल का तुर तर मोकळी दिसत आहे 🙏
होय निश्चित १०/१२क्विंटल एकरी होईल. जर पुढील वातावरणाने साथ दीली तर
srt तुरी चे खुट कसे काढतात मग
तुरीचे खुंट काढायचे नाही. तुरीचे खुंट आणि मुळ्या जागेवरच कुजवू द्यायच्या काढायच्या नाही. जमीनीत कुजल्यामुळे तीथे सेंन्द्रीय खत तयार होते शेन्द्रीय कर्ब वाढतो जमीन सुपीक होऊन समृध्द होते
तुरीचे खुंट आणि मुळ्या काढायच्याच नाही. तस्याच ठेवायच्या. आपोआप कुजून सेंद्रिय कर्ब वाढतो.
तूर मरत नाही, पुन्हा नवी पालवी फुटते
हीच मूलाखत राहुल कुलकर्णी यांनी ध्यायला पाहीजे होती
तण नियोजन साठी कोणते औषद फवारणी केली
apan sota Anubhav ghethala ka
होय माझे पाचवे पीक आहे
नाव व गाव सांगा
हरीभाऊ येवले. चिखली जिल्हा बुलडाणा
Hi तुर् lawkar येते sir
ही तुर लवकर येत नाही मध्यम कालावधीची आहे
हे गाव. कोणता जिल्हा. ता. सागा
चिखली जिल्हा बुलडाणा
Teyktar kharcha 15000 yetey kay
1200नागर+500वखर +700डवरणी+1000निंदन(दोनदा). एक पीक काढण्यास या पेक्षा जास्त एकरी खर्च मला लागला नाही.
संपूर्ण वर्षभराच्या पिकांच्या खर्चाबद्दल आहे. आम्ही कापूस घेतो तर नांगरणी व मोगडणी 1200 + 800 , फुली पाडणे व चार वखर पाळ्या 600+2400, खुरपणी किमान दोन 2000, पर्हाटी काढणे 1000असा एकूण 8000 एका पिकांच्या मशागत खर्च येतो. कापूस काढून दुसरे पिक केले तर त्याचाही खर्च असाच काढता येईल.
नांगरनी+1500. रोटर1000+चार ड वरन4000.+निदन2000--7500@@vijayrokde2790
अगदी योग्य प्रश्न विचारला,
वर्षभरात म्हणजे खरीप आणि रब्बी.
खरीप मध्ये शेत तयार करण्यासाठी नांगर, रोटर, वखर, पेरणी आणि परत रब्बी मध्ये परत वरील सर्व बाबी कराव्या लागतातच.
त्यात नींदनी आणी ईतर मजुरी जी विनामशागत शेतीत लागत नाही त्या गोष्टीचा समावेश केला तर या पेक्षा जास्त पैसे लागतात.
तुरीच्या खुंट्या कशा काढाव्यात
काढावयाच्याच नाही.