नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏 जय भीम, जय संविधान...
शेवटची कविता 😢👏....खूप खरं.... अश्याच व्यवस्थेत अडकलेली ती आणि तिच्या वडिलांना कसं समजावं हा प्रश्न पडलेलं माझं मन | छत्रपतींना आणि बाबा साहेबांना मान्नारा पण आमच्या संस्कारात वेगळ्या जातीशी लग्न बसत नाही असा ही बोलणारा तिचा चुलत भाऊ जेव्हा आपलं मन भरण्यासाठी वेगळ्या जातीच्या मुलीचा सहारा घेतो तेव्हा तेवढ्यापुरती त्याच्या संस्कारात मात्र सगळं बसतं |
जात ही राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे ही अक्कल जोपर्यंत लोकांना येत नाही तोवर काही खरं नाही.... जन्मनेच माणसांना जात लावणाऱ्या या असमानतेवर आधारित धर्माने हजारो वर्षांपासून माणसांना माणसांपासून तोडायचं पाप केलंय आणि ही सूक्ष्म व्यवस्था अजूनही अविरत सुरू आहे स्वतः शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह कायदा बनवला पायंडा पडावा म्हणून बहिणीचा आंतरजातीय विवाह लावून दिला पण आजही सतराव्या शतकातल्या पुरुष सत्तेचा आणि सरंजामीचा माज ठेवणारे 'प्रिन्स' सहज दिसतात उद्विग्न होतं पण विद्रोही मन अजूनही जिवंत आहेत
अप्रतिम विचारांचा माणूस आहे
खूप घेण्यासारखे आहे ह्यांच्या कडून
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏
जय भीम, जय संविधान...
Non stop national award 🌟
Nagraj sir kuthe rahtat.. please sanga konala mahity ka..
शेवटची कविता 😢👏....खूप खरं.... अश्याच व्यवस्थेत अडकलेली ती आणि तिच्या वडिलांना कसं समजावं हा प्रश्न पडलेलं माझं मन | छत्रपतींना आणि बाबा साहेबांना मान्नारा पण आमच्या संस्कारात वेगळ्या जातीशी लग्न बसत नाही असा ही बोलणारा तिचा चुलत भाऊ जेव्हा आपलं मन भरण्यासाठी वेगळ्या जातीच्या मुलीचा सहारा घेतो तेव्हा तेवढ्यापुरती त्याच्या संस्कारात मात्र सगळं बसतं |
जात ही राष्ट्रीय एकात्मतेला धोका आहे ही अक्कल जोपर्यंत लोकांना येत नाही तोवर काही खरं नाही....
जन्मनेच माणसांना जात लावणाऱ्या या असमानतेवर आधारित धर्माने हजारो वर्षांपासून माणसांना माणसांपासून तोडायचं पाप केलंय आणि ही सूक्ष्म व्यवस्था अजूनही अविरत सुरू आहे
स्वतः शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह कायदा बनवला
पायंडा पडावा म्हणून बहिणीचा आंतरजातीय विवाह लावून दिला पण आजही सतराव्या शतकातल्या पुरुष सत्तेचा आणि सरंजामीचा माज ठेवणारे 'प्रिन्स' सहज दिसतात
उद्विग्न होतं
पण विद्रोही मन अजूनही जिवंत आहेत
Khup bharry nagraj sir
खर बोलणारा खरा माणूस
लहानपणी वाटायचं मीच अमिताभ बच्चन आहे! (मोठेपणी अमिताभ ला घेऊन चित्रपट बनवला) hats off to your committment! :)
नागराज पोपटराव मंजुळे सर खरंच एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे 🙏🏻
Jhund chi making upload kara please
नागराज सर देवमाणूस आहे
खरचं त्यांच्या कडून खूप काही शिकण्यासरखे आहे नागराज सर खरचं great आहेत.🙏🙏🙏🙏
I request to Nagraj sir Please Biopic movie on Naamdev Dhasal Sir 🙏🙏🙏🙏💙💙💙
नागराज सरांनी कोणत्या college मध्ये mass communication Kel aahe please reply
Sir Mala Khup Avdto Tumcha Pistulya Kharach Tumhi Khup chan Movie Banvta Sir
Shevatchya कवितेचा scene pahije hota झुंड madhya
शेवटची कविता 👌👌👌💔
So candid!
Nagraj anna... Ek number... 👌👌👌🙏🙏🙏
Awesome Nagraj Sir!
Many salutes to Nagraj ji 🙏🙏🙏🙏
Khup chan sir 🙏🏻
🥰Great 🥰 DR.NAGRAJ SIR 🥰🥰🥰
Shevtchi Kavita khup chan .....👍👌
नागमोडी नागराज
Inspirational anna
Nagraj Anna great manus
🔥🔥🔥🔥
❤️🙏💐
Jay bhim